दे धमाल सारखी सीरियल परत नाही होणार....झंप्या आणि दे धमाल एक वेगळीच जागा आहे मनात, लहानपणीच्या आठवणींमध्ये....प्रत्येक रविवारी सकाळी उत्सुकता असायची नवीन भागासाठी...इतकं मन लागायचं....झंप्या चे डायलॉग तोंडपाठ आहेत अजून...😂...ये चम्या😊, दोन देईन...👊..बाई आत येऊ....आई बाबा पुण्याला गेले आहेत....आणि अजून पण 😊😊😊...
My all time favourite is झम्प्या.... I was very curious about झम्प्या.. what is doing now and why people are not talking about De Dhamal.. thank you The Kraft team to bring them all.
मला ही मालिका खूप आवडायची. आणि झंप्या तर खूपच आवडायचा इतक्या वर्षांनी देखील मी बाकीच्यांची पात्र नाही पटकन आठवले पण झंप्या अजूनही आठवतो. आणि योगायोगाची गोष्ट माझ्या मुलाला मी परवा पासून यू ट्यूब ला दे धमाल दाखवतेय ५ एपिसोड झाले आणि आज तुमचा व्हिडिओ समोर आला ❤
Khup sunder लहानपणीच्या आठवणी अगदीच समोर आल्या.मी अजूनही दे धमाल पाहते . एपिसोड शोधून शोधून पाहते माझ्या लेकीला दाखवते.माझी लेक बालमोहन शाळेत आहे. तिकडे जेव्हा कधी मी तिला आणायला जाते. मला हे सगळे आठवतात.अस वाटत एकडेच ह्याचा शूट झाला असेल. खूप सुंदर दिवस होते ते. आम्ही बालपण खऱ्या अर्थाने जगलोत.
अतिशय सुंदर मालिका आहे. अशी परत होऊ शकत नाही. विद्या ताई तुमची आठवण कायम राहील. त्या नेहमी शाळेच्या हॉल मधेच मुलांच्या गराड्यात असायच्या. बालमोहन ही शाळा नव्हती ते एक मुलांचे संस्कार देणारे घर होते.
You guys have no idea hayncha sobt cha podcast interview kiti hava hota…. ❤you guys gave us best childhood memories 😊 Ajun pn TH-cam vr episode bghto amhi de dhamal…
आमचे लहान पण आम्हाला आठवला. खुप आनंद झाला.किति सुंदर काळ होता. Thank you!!❤ खुप सुंदर योजना केली. All the best my De dhamal team and you tube channel..❤️❤️
माझा अडीच वर्षांचा मुलगा आहे त्याला विचारलं की, तुला tv वर काय बघायचं आहे तर त्याच उत्तर असतं 'दे धमाल '. त्याच बघून माझा 9 वर्षांचा मुलगा देखील आयडीने पाहतो. भारी वाटत जेव्हा आपली मुलं काहीतरी मस्त बघत आहेत.
अमेय आणि भूषणच्या मध्ये बोक्या बसलाय हे भाग संपता संपता लक्षात आलं. इतर मालिकांचे इतके लांबलचक भाग करता, हा भाग किमान एका तासाचा तरी करायला हवा होता असं वाटलं. लहान मुलांसाठी मालिका यायला हवी हे खरं असलं तरी कृपा करून दे धमालचा सीक्वल वगैरे आणू नका. टिपरे, आभाळमाया, दे धमाल या जुन्या मालिका जशा होत्या तशाच राहू द्या. आताचे मेंदूला नारू झालेले लेखक आणि प्रेक्षक दोन्ही बघता उगाच पैठणीला ठिगळं जोडायची कामं होतील.
शितू अर्थात अभिनेत्री योगिता देशमुख यांना ही आम्ही आमंत्रित केले होते मात्र त्यांच्या पुर्व नियोजित इतर कार्यक्रमांमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. योगिता देशमुख आता वकील या नात्याने मुंबई शहरात कार्यरत आहेत.
Maza mulga vineetmuley ni gautam sir ani amey salvin barober chinya serial 2009 la e tv var hoti tyat kaam kela hota ani tyat shreya bugde bal karve rajan tamhane abhijit chavan suddha hote gautam koli amey salvi yanni mulan kadun chan kama karun ghetli tyat to tingya suddha hota to athvan ajahi taaji ahe shubhangi joshi suddha hotya
Vidya tai cha purna naav sangitle tar bare hoil. The host needs to make sure you spell out full names for audience who are not into films and entertainment business. The host needs some grooming in such matters.
Thank you for the feedback. Vidya tai is non other than Vidya tai Patwardhan. Her name is taken with so much respect in the industry for her work in the field of entertainment.
दे धमाल सारखी सीरियल परत नाही होणार....झंप्या आणि दे धमाल एक वेगळीच जागा आहे मनात, लहानपणीच्या आठवणींमध्ये....प्रत्येक रविवारी सकाळी उत्सुकता असायची नवीन भागासाठी...इतकं मन लागायचं....झंप्या चे डायलॉग तोंडपाठ आहेत अजून...😂...ये चम्या😊, दोन देईन...👊..बाई आत येऊ....आई बाबा पुण्याला गेले आहेत....आणि अजून पण 😊😊😊...
😂😂😂😂 गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
My all time favourite is झम्प्या.... I was very curious about झम्प्या.. what is doing now and why people are not talking about De Dhamal.. thank you The Kraft team to bring them all.
Thank you for your praise.
मला ही मालिका खूप आवडायची. आणि झंप्या तर खूपच आवडायचा इतक्या वर्षांनी देखील मी बाकीच्यांची पात्र नाही पटकन आठवले पण झंप्या अजूनही आठवतो. आणि योगायोगाची गोष्ट माझ्या मुलाला मी परवा पासून यू ट्यूब ला दे धमाल दाखवतेय ५ एपिसोड झाले आणि आज तुमचा व्हिडिओ समोर आला ❤
वा !!! किती छान !!!
Jhampya Don hota😊. Only one words kadak serial hoti.
खरंय !!! गप्पांचा एपिसोड कसा वाटला?
झंप्या was my favorite कॅरेक्टर...
Ours too!!!
'दे धमाल' ही मालिका छान आहे मी आजही youtube वर बघते.
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Khup khup khup mast hoti hi serial ❤
आणि हा गप्पांचा एपिसोड आवडला का?
Zampya majha favourite character aahe.
आमचाही !!!!
Zampya aahe tasa aahe. Aata bhatupa mule amey tar aamchya gharatla zala.❤
खरंय !!! तुम्हाला आवडला का एपिसोड?
@thekcraft ho
झंप्या मस्तच लगेच ओळखता आला 😊मस्तच मराठी मालिका अशी परत आलीच नाही
खरंय !!!
Khup sunder लहानपणीच्या आठवणी अगदीच समोर आल्या.मी अजूनही दे धमाल पाहते . एपिसोड शोधून शोधून पाहते माझ्या लेकीला दाखवते.माझी लेक बालमोहन शाळेत आहे. तिकडे जेव्हा कधी मी तिला आणायला जाते. मला हे सगळे आठवतात.अस वाटत एकडेच ह्याचा शूट झाला असेल. खूप सुंदर दिवस होते ते. आम्ही बालपण खऱ्या अर्थाने जगलोत.
मनापासून व्यक्त झालात त्याबद्दल आभार !!!
बॅबू बॅबू बॅबू बॅबू...😂😂😂
😂
De dhamal was my favorite serial after Malgudi Days of swami and frnds
Ours favourite too !!
सगळेच खूप मस्त .. मी मुलीला पण आता ही मालिका you tube वर दाखवते
किती छान !!
Best serial ever spruha mst hoti
So true.
Zhampya majha favourite
झंप्या आमचाही favourite होता
Childhood memories. me Ajun hi kdhi kdhi youtube bghte hi serial❤
खरंय !!!
अतिशय सुंदर मालिका आहे. अशी परत होऊ शकत नाही. विद्या ताई तुमची आठवण कायम राहील. त्या नेहमी शाळेच्या हॉल मधेच मुलांच्या गराड्यात असायच्या. बालमोहन ही शाळा नव्हती ते एक मुलांचे संस्कार देणारे घर होते.
😊♥️😊
झम्प्याची भूमिका लै भारी 👌👌.
खरंय !!!
You guys have no idea hayncha sobt cha podcast interview kiti hava hota…. ❤you guys gave us best childhood memories 😊
Ajun pn TH-cam vr episode bghto amhi de dhamal…
Thank you for the compliment. We hope you enjoyed this episode.
Me pan ata 1/2 week jhale bagayla chalu keliy..khupch mast aahe, dhamaal aahe❤
हा गप्पांचा एपिसोड आवडला की नाही?
Hya serial NE Balpan majeshir kela hota
खरंय !!!
खरच
Wow ❤❤❤❤ mazhi lahanpsni chi fev serial de dhamsl
आमची सुद्धा !!!
Zampya was on another level, one side khaycha sarvana.
Zampya is still a loveable character !
Bhushan Dhupkar also played character of Jango in Alpha Marathi's Nayak.
👍🏼👍🏼👍🏼
Zampya all time fav❤
Our favourite too !
Spruha pahije hoti, khup cute hoti, then and now also.
आम्हीही स्पृहा ताईला खूप miss केलं.
Spruha and Priya bapat sudha hoti tya mdhe
Amey kadam bhadipa var Panchat joke kart sakriya aahe...... 😅
Kharach khup chan malika zampya aaj hi laksat ahe
So true! We hope you liked this chat episode.
The best 👍
🙏🏻
Thank you...for this dhamal....❤😍✨🤘 #fanforever
your welcome.
खूप मस्त झाला एपिसोड ❤
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
Wow.....my favourite serial....
कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड?
Khupach mast....khup khup dhanyavad..
Team झंप्या ❤
गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
Zampya my favourite ❤
Ours too!!!
आमचे लहान पण आम्हाला आठवला. खुप आनंद झाला.किति सुंदर काळ होता.
Thank you!!❤
खुप सुंदर योजना केली.
All the best my De dhamal team and you tube channel..❤️❤️
Thank you for your compliment.
Ata samaja serial chya msking process mule itki natural sni real vataychi de dhamal
खरंय !!!
Apratim
आभार !!!
khup chan vatle punha sanglyana ektra pahun
कौतुकाबद्दल आभार !!!
Zampya क्लास
सुपर से उपर का क्लास !!!
झांप्या साठी आम्ही ही मालिका पाहायचो.... आता कितीही सगळ्यांनी त्याची खेचली तरीही ऋग्वेद कारूळकर (झांप्या )is the best ❤
झंप्या ही भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव भूषण धुपकर आहे. हा गप्पांचा एपिसोड आपल्याला आवडला का?
@thekcraft एपिसोड खूप आवडला.... त्याचे दे धमाल या मालिकेतील नाव ऋग्वेद होते खरे त्याचे नाव भूषण धूपकर आहे हे माहित आहे
खरंय !!!
Actually
बेधुंद मनाच्या लहरी या मालिकेच्या टीमचा इंटरव्हिए घ्यावा.... ही विनंती
नक्की प्रयत्न करु आम्ही यासाठी !!!
झंप्या , माझा आवडता कॅरेक्टर , please सगळ्यांना बोलवा आणि अजून एक episode kara. आमच्या शाळेत शूटिंग होत असे रविवारी
नक्की प्रयत्न करू. गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
झंपोजिराव 🤣🤣
झंप्या...the role model ! 😂
Priyq mst
आम्हीही प्रिया बापट यांना यादरम्यान miss केलं.
Rama madhav film madhlya actors na pn bolva best movie
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
माझा अडीच वर्षांचा मुलगा आहे त्याला विचारलं की, तुला tv वर काय बघायचं आहे तर त्याच उत्तर असतं 'दे धमाल '. त्याच बघून माझा 9 वर्षांचा मुलगा देखील आयडीने पाहतो. भारी वाटत जेव्हा आपली मुलं काहीतरी मस्त बघत आहेत.
किती छान व्यक्त झालात. आभार !!! हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Best Episode...! We would like to hear memories of following children shows :- BOKYA SATBANDE,NAYAK AND GOTYA.
We will try our best to do so!
Ho, nayak serial pan khup chan hoti, mala chota rohan mhanje aditya surte khup aawato, tyana pan bolava ekda.
@@VishalSutar-l5y true
@@VishalSutar-l5y De Dhamal,Nayak,Gotya,Bokya Satbande,Sonpari are golden shows of children.
नक्की !!!
झंप्या माझा आवडता होता ...खूपच मस्त होती हि मालिका .
अगदी खरंय !!! आवडला का हा गप्पांचा एपिसोड?
@@thekcraft खूपच दे धमाल होता एपिसोड ..शुभेच्छा !!!
@abhijeetsn7185 धन्यवाद !!!
Ashi series punha zali pahije
खरंय !!! हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला आवडला का?
Ho khup chhan hota!
Mee 9vi - 10 vi la hoate.. hee serial yet hoati... Toh Era hoata jarbardast hoata. Ashya serials yetch nhit..
मनापासून व्यक्त झालात त्याबद्दल आभार !!!
Which are upcoming episodes?
तुम्हीच ओळखा पाहू...
@@thekcraft Mahashweta or Tak Dhina Dhin
अमेय आणि भूषणच्या मध्ये बोक्या बसलाय हे भाग संपता संपता लक्षात आलं. इतर मालिकांचे इतके लांबलचक भाग करता, हा भाग किमान एका तासाचा तरी करायला हवा होता असं वाटलं.
लहान मुलांसाठी मालिका यायला हवी हे खरं असलं तरी कृपा करून दे धमालचा सीक्वल वगैरे आणू नका. टिपरे, आभाळमाया, दे धमाल या जुन्या मालिका जशा होत्या तशाच राहू द्या. आताचे मेंदूला नारू झालेले लेखक आणि प्रेक्षक दोन्ही बघता उगाच पैठणीला ठिगळं जोडायची कामं होतील.
मनापासून व्यक्त झालात त्याबद्दल आभार !!!
Spruha, ani priyq... Ani tyq chinuchi frd ani to dhapni sudha nhiy
Yes. We missed all of them too.
Goath serial che interview please khup famous hoti ti serial
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !
प्रसाद मी shantanu बिडकर तुझा गोपाळ highschool चा वर्गमित्र
शंतनूजी, तुमचा निरोप आम्ही नक्की प्रसादजींपर्यंत नक्की पोहचवू.
@thekcraft धन्यवाद
🙏🏻
please नायक (zee marathi)serial chya cast la invite kara if possible.
Seriously ... balpaniche ani young age wale donhi
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Tharl tr mag cha episode kadhi yenar ?
लवकरच !!! ठरलं तर मालिकेला लवकरच दोन वर्ष पूर्ण होतायत त्यानिमित्ताने नवा गप्पांचा एपिसोड आम्ही घेऊन येतोय...
मस्त. मंगेश कुळकर्णी यांची आठवण आली. ती शितू म्हणून होती ती सध्या कुठे दिसत नाही . ती अभिनय करत नाही का.
शितू अर्थात अभिनेत्री योगिता देशमुख यांना ही आम्ही आमंत्रित केले होते मात्र त्यांच्या पुर्व नियोजित इतर कार्यक्रमांमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. योगिता देशमुख आता वकील या नात्याने मुंबई शहरात कार्यरत आहेत.
@@thekcraftwow
♥️
serial parat suru kara hyannach saglyanna gheun....!!
Idea best आहे !!!
Idea best आहे !!! गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
How many total episodes ade there last epidode number all episodes
There are 52 episodes only or more than that
Only 52
Where I can get all episodes of De Dhamaal ?
On Zee Marathi’s TH-cam channel.
Maza mulga vineetmuley ni gautam sir ani amey salvin barober chinya serial 2009 la e tv var hoti tyat kaam kela hota ani tyat shreya bugde bal karve rajan tamhane abhijit chavan suddha hote gautam koli amey salvi yanni mulan kadun chan kama karun ghetli tyat to tingya suddha hota to athvan ajahi taaji ahe shubhangi joshi suddha hotya
छान आठवण सांगितलीत... आभार !!!
Re telecast kar hi serial majja yeal
It is available on Zee Marathi’s TH-cam channel.
TH-cam la aahe serial full episode nakki bagha
Gotya > Nayak > De Dhamal
De dhamal ✨
गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
@@thekcraft Ho khup. It took me to those care free days.
@manmits thank you for your compliment.
Female Artists na कार्यक्रम वर बोलावण्याची एलर्जी आहे का?
अभिनेत्री प्रिया बापट, स्पृहा जोशी, योगिता देशमुख यांना आमंत्रित केले होते परंतू काही वैयक्तिक कारणामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
Vidya Tai kon ahet
विद्याताई पटवर्धन असे त्यांचे नाव आहे. आजच्या मराठीतील अनेक प्रथितयश कलाकरांना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
Ata kon kon ky karta kontya shetrat kaam kartat he vicharla paije hota
चांगला मुद्दा मांडलात !
Vidya tai cha purna naav sangitle tar bare hoil. The host needs to make sure you spell out full names for audience who are not into films and entertainment business. The host needs some grooming in such matters.
Thank you for the feedback. Vidya tai is non other than Vidya tai Patwardhan. Her name is taken with so much respect in the industry for her work in the field of entertainment.
नायक मालिकेतील कलाकारांना बोलवा ना
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
Bokya satbande cha pan episode ana
नक्की आवडेल आम्हाला करायला
दादा जर शक्य होईल तर ' राजा शिछत्रपति ' या अजरामर मालिकेच्या सर्व कलाकार व लेखक, दिग्दर्शकांना बोलवावे 🙏 आणि अमोल कोल्हेंना नक्की बोलवाल.
आमचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Zampya
कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड?
Ninad, Priya pan pahije hote
खरंय !! आम्हालाही त्यांची उणीव भासली.