काय असतो पट्टाभिषेक??? महामंडलेश्वर डाॅ.शिवलक्ष्मी_आईसाहेब पट्टाभिषेक सोहळ्याबद्दल स्पष्टीकरण...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 34

  • @godawarideshmukh-tn3qw
    @godawarideshmukh-tn3qw 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई सुंदर जीवन जगण्यासाठी खुप काट्यातुन वाट काढत पुढे जावें लागलें असेल...आज सगळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करतात....❤❤❤❤

  • @sandeepsutar3962
    @sandeepsutar3962 วันที่ผ่านมา +5

    आई साहेब माझ्यावर पण अशीच कृपा दृष्टी ठेवा
    सदैव मला आपला आशीर्वाद लाभुदे❤

  • @vandanaudmale9437
    @vandanaudmale9437 วันที่ผ่านมา +5

    मी खूप मोठी फॅन आहे तुमची मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ध्यान देऊन बघते

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 วันที่ผ่านมา +1

    आईसाहेब तुमच्या विशयी आस्था आहे किती छान पद्धतीने समजून सांगतात मी तुमचा कुंभमेळ्याच्या विशयी माहिती घ्यायला आतुरतेने वाट बघते मी साठि झाली पंरतु कुंभ मेळा कधीच नाही गेली प्रयागला तीर्थ क्षेत्र ी आली आहे पंरतु आता तुमच्या माहिती प्रमाणे नाशिक कुंभमेळा नक्की येईल तुमच्या शी संपर्क साधेल आईसाहेब खूप भाग्यवान आहात तुम्ही जय श्रीमहाकाल ❤

  • @jayamumbaikar6836
    @jayamumbaikar6836 วันที่ผ่านมา +1

    आईसाहेब तुम्ही डॉ शिवलक्षमी झालेत खुप छान मनापासून शुभेच्छा आणि पट्टाभिषेक झाले तुम्ही किती छान दिसत होता शिव आणि पार्वती चे रुप दिसत मला तुम्हाचत ते दिवशी तर खुप खुप सुंदर रूप दिसत होता आई तुम्हीचा आशीर्वाद दे माझ्या मुला साठी पाहिजे आहे ❤❤ जय श्री महाकाल आईसाहेब❤❤❤

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दीली चरण दर्षन पट्ट दर्षन खुपच सूदंर माहिती आमच्या पर्यंत पोहचवल येच आमच भाग्य आईसाहेब मी काशी विश्चनाथ येथे पंधरा वेळा आललेली आहे दोन वेळा आम्ही महाशीवरात्री ला काशी मधे आलेलो वीश्चनाथ माई अन्न पुर्ण काळ भैरव संकट मोचन कवडि आई यांच हे दर्षन घेतोआम्ही खू समाधान मिळते हेच भाग्

  • @ManishaDambale-h3k
    @ManishaDambale-h3k วันที่ผ่านมา +1

    आईसाहेब तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या परिवारावर असू दे एकता नांदगावला पण या आईसाहेब आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे🙏🙏🙏

  • @Pappachiladkipooja1410
    @Pappachiladkipooja1410 วันที่ผ่านมา +1

    Jay shri mahakal ☘️❤️

  • @BhagayshreeAdhav
    @BhagayshreeAdhav วันที่ผ่านมา +1

    Tumcha aashirwad aasach aasudya mazya parivaravar aaisaheb mala tumche video khup aavadata

  • @bhartikatkade-u9i
    @bhartikatkade-u9i วันที่ผ่านมา +1

    आईसाहेब मनाला लावून नका घेवू❤ ज्या मनी जैसा भाव तया तैसा अनुभव ,🙏🙏🙏

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 วันที่ผ่านมา

    Jai shree mahakal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vandanaudmale9437
    @vandanaudmale9437 วันที่ผ่านมา +1

    मला तुम्ही खूप आवडते आम्ही तुमचा स्वभाव एकच नंबर

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye วันที่ผ่านมา +1

    आईसाहेब तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्या मुलांवर

  • @dineshvalhe440
    @dineshvalhe440 วันที่ผ่านมา +1

    माझा मुलावर व माझा आईवर आशीर्वाद वासुदेव आई साहब 🙏🙏🙏🙏

  • @lataubhe9001
    @lataubhe9001 วันที่ผ่านมา +1

    आईसाहेबांना पण आशीर्वाद

  • @pramilamahamuni3135
    @pramilamahamuni3135 วันที่ผ่านมา +1

    आई साहेब मी तुमचे विडिओ पाहत आहे तुमच्या पाया पडल पाहिजे मी तुम्हाला खूप मानत आहे

  • @bhartikatkade-u9i
    @bhartikatkade-u9i วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏 🚩🙏🙏🚩🙏🚩 आईसाहेब आशिर्वाद असु द्या

  • @vandanaudmale9437
    @vandanaudmale9437 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार आईसाहेब आई तुमचा आशीर्वाद द्या आम्हाला

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj วันที่ผ่านมา +1

    नमस्कार आई साहेब तूमचा आशिर्वाद माझ्या सर्व कुटुंबावर राहू द्या

  • @Savitasukale1
    @Savitasukale1 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार आईसाहेंब .

  • @jiyasachdev9802
    @jiyasachdev9802 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @archanachandane8633
    @archanachandane8633 วันที่ผ่านมา +1

    आई मला माज्या ना असंच आशीर्वाद द्या 🙏🙏🌹🌹🙏🙏❤️

  • @arunapingle330
    @arunapingle330 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🚩

  • @nandiniwagh5795
    @nandiniwagh5795 วันที่ผ่านมา +1

    आई तुमचा आशीर्वाद हवा माझ्या परिवार वर मी नाशिक ची आहे

  • @archanadhainje9075
    @archanadhainje9075 วันที่ผ่านมา +2

    Aai saheb tumcha ashirvad

  • @dineshvalhe440
    @dineshvalhe440 วันที่ผ่านมา +1

    मी नाशिकहून सीमा बोलत आई साहेब 🙏🙏

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार आई साहेब

  • @sandhyaKshirsagar-ej7ig
    @sandhyaKshirsagar-ej7ig วันที่ผ่านมา +1

    आई तब्येतीची काळजी घ्या 🙏❤️😍🥰

  • @jyotinandedkar5768
    @jyotinandedkar5768 วันที่ผ่านมา +1

    Kite Sundar hai

  • @anirudhavibhandik2266
    @anirudhavibhandik2266 วันที่ผ่านมา +1

    Jai shri mahakal Aami 4 Feb la yenar aahot amala Rahata yeil ka 1day

  • @latabaste3761
    @latabaste3761 วันที่ผ่านมา +1

    आई आशीरवाद आसुदे

  • @VaishaliChobe
    @VaishaliChobe วันที่ผ่านมา +1

    Aai mi pan tumhla bhetayla ichhuk ahe

  • @vaishnavisankhe7787
    @vaishnavisankhe7787 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mahamandleshwar kay aahe ani mamta Kulkarni yana te ka dile tya kinner nahit mag