छान संयोजन, आयोजन आणि नियोजन..... जे मागे बसलेले समाजातील जाणकार मंडळींच देखील सत्कार होणे गरजेचे होते.. कारण की त्याच्यामुळे हा वसा आणि वारसा आपल्यापर्यंत येऊन पोहचला... anyways almost all functions are better than ever before programs.... Congratulations to all of guys who make wining competition also participated group 👍👍👍👍
अंबाई सिध्दाई चपयी मंडळ परुळे या आयोजक मंडळाचे कौतुक करावे तितकेच कमी आपली लोक कला जोपासण्याचे काम केले आहे खुप छान उपक्रम राबवून यशस्वी वाटचाल केलीली आहे तर पुढील वाटचालीस💐 कार्य करी मंडळास शुभेच्छा⛳
खूप छान... अशीच स्पर्धा भरविल्या पाहिजेत कारण... आपल्या नवीन पिढीला आपला ...गजा खेळ... काय हे कळलं पाहिजे... विजेत्या संघाचं अभिनंदन...💐💐💐
जय मल्हार....सर्व धनगर समज बंधवास... सुंदर चापाइ
छान संयोजन, आयोजन आणि नियोजन..... जे मागे बसलेले समाजातील जाणकार मंडळींच देखील सत्कार होणे गरजेचे होते.. कारण की त्याच्यामुळे हा वसा आणि वारसा आपल्यापर्यंत येऊन पोहचला... anyways almost all functions are better than ever before programs.... Congratulations to all of guys who make wining competition also participated group 👍👍👍👍
अंबाई सिध्दाई चपयी मंडळ परुळे या आयोजक मंडळाचे कौतुक करावे तितकेच कमी आपली लोक कला जोपासण्याचे काम केले आहे खुप छान उपक्रम राबवून यशस्वी वाटचाल केलीली आहे तर पुढील वाटचालीस💐 कार्य करी मंडळास शुभेच्छा⛳
क्षेत्रपाल मंडळ आंबेगाव एक नंबर लय भारी
खूपचं छान झाला कार्यक्रम 🎉🎉🎉🎉🙏🥳🥳🥳💯💯💯💯💯
वा! छान!! धनगर समाजाचा एक प्रेरणादायी कार्यक्रम 👌👌👍👍
सर्वात सुंदर चपय नृत्य भडगाव कुडाळ यांचं होत परिक्षकांनी परुळे ग्रूप पेक्षा भडगाव ग्रूपात काय कमतरता होती हे comment करुन कळवावे
सर्व गजनृत्य मंडळाचे अभिनंदन
Veri nice
Very Nice, Superb.....
आम्ही धनगरी आहोत
Very nice 👍👍
खुप छान
Very nice 👌👌
👌👌
हे परीक्षक लायक नाहित तर हे नालायक आहेत
𝙲𝚘𝚛𝚛𝚎𝚌𝚝..
कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा अर्ज॔ट
Aayojak mandalani sardhet bhag gheta kama nye hota.....mg fixing astes
Mhanje aayojiakni fixing kel hot ka
Very nice 👍