मला असं वाटतं कधीतरी असा सामना व्हायला हवा. समीर कदम आणि व्यंकटेश नर अप्रतिम जोडी आहे.दोघेही मार्मिक आणि वेगवेगळी गाणी अप्रतिम सादरीकरण. अजून त्यात जर मजा मनोरंजन करून घ्यायचं असेल तर चौरंगी सामना ठेवून एका बाजूला गुंडु,लोके बुवा आणि दुसरया बाजूला समीर व्यंकटेश बुवा. जबरदस्त सामना
रामकृष्णहरि... अप्रतिम गायन, वादन अणि सहकारी वृन्द... बुवा तुम्ही चौघांनी एकत्र येवून जर एकमेकांची कमतरता न सांगता वारकरी संप्रदाय साठी एकत्रित कार्यक्रम केला तर खरोखर तुमच्या सारखा कार्यक्रम कोणी करू शकत नाही...
आजकाल भजनाच्या नावाखाली फ़क्त एकमेकांची भगल करायची आणि कॉमिडी करायची आणि खर संगीत भजन राहील बाजूला ... ही शोकांतिका आहे सिंधुदुर्ग च्या रसिक प्रेक्षकांची शेलावणे , पेटवणे या फालतू गिरी ची ... हे सर्व बुवा असा का भजन सोडून का बोलतात याला जबाबदार सिन्धुदुर्गातील जनता .... आपल्या जिल्ह्या च नाव ख़राब होतय याच प्लीज़ भान सर्वानी राखा ...
मला असं वाटतं कधीतरी असा सामना व्हायला हवा. समीर कदम आणि व्यंकटेश नर अप्रतिम जोडी आहे.दोघेही मार्मिक आणि वेगवेगळी गाणी अप्रतिम सादरीकरण.
अजून त्यात जर मजा मनोरंजन करून घ्यायचं असेल तर चौरंगी सामना ठेवून एका बाजूला गुंडु,लोके बुवा आणि दुसरया बाजूला समीर व्यंकटेश बुवा.
जबरदस्त सामना
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻लय भारी बुवा
वा लोके बुवा अप्रतिम ! तुमच्या पहाडी आवाजाने आमचे कान,मन तृप्त झाले.अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
बरोबर बोलला बुवा गुडू बुवा बरोबर सोडून बारी करा
Wahaa buwa vagdekar mast 😀😀🙏🙏👌👌👌👌
अतिसुंदर वाडदेकर बुवा
रामकृष्णहरि...
अप्रतिम गायन, वादन अणि सहकारी वृन्द...
बुवा तुम्ही चौघांनी एकत्र येवून जर एकमेकांची कमतरता न सांगता वारकरी संप्रदाय साठी एकत्रित कार्यक्रम केला तर खरोखर तुमच्या सारखा कार्यक्रम कोणी करू शकत नाही...
वागदेकर बुवा भारीच 👌
Gundu bhva mast
ज्या माऊलीं ni Edit kel tyala salam
तुमच्या या बतावणी / वादामधून सामान्य भजनी ने काय बोध घ्यायचा?
🔥🔥🔥
Gundu mast re👍👍👌👌❤❤
आजकाल भजनाच्या नावाखाली फ़क्त एकमेकांची भगल करायची आणि कॉमिडी करायची आणि खर संगीत भजन राहील बाजूला ... ही शोकांतिका आहे सिंधुदुर्ग च्या रसिक प्रेक्षकांची शेलावणे , पेटवणे या फालतू गिरी ची ... हे सर्व बुवा असा का भजन सोडून का बोलतात याला जबाबदार सिन्धुदुर्गातील जनता .... आपल्या जिल्ह्या च नाव ख़राब होतय याच प्लीज़ भान सर्वानी राखा ...
जे मत मंडलात ते अगदी बरोबर आहे. प्रेक्षक च चावट झाले. प्रेक्षक बुवांचा आदर करत नाही. आणि या गोष्टीला बुवा लोक पण तितकेच जबाबदार आहे.
Wagdekar all raounder buwa
अध्यात्म व शास्त्र या दोघांचा ताळमेळ ठेवून आमच्या कोकणाची संस्कृती जगापुढे आणा. उगीचच भांडणे काढून इर्षा दाखवून बुवा या शब्दाचा बट्ट्याबोळ करू नका.
Loke buva mast
Gundu buvach adhyatma cha bachha aahet sanga vagdekar la
wagdekar on fire 🔥🔥🔥
Arey.bajan.karaa.yo.palta.pasey.kamocho.sandhi.zhalo.haa.sangeet.baaryey.karaa
अरे राम, हे भजन आहे का? काय बोलताय तुम्ही? एकमेकांना संपवायची, आत्महत्याची भाषा....