अशीच नवीन प्रयोग केल्या बद्दल,, खूप खूप धन्यवाद,,एक आयडिया दुसऱ्या पिढी पर्यन्त जाईल ,आणि यातूनच नवीन काही घडो,असा मी ध्येय ठेवतो,❤ दिग्रस,,,जी यवतमाळ❤
मी आज किंवा उद्या टाकी साफ करण्याचे Practical करणार आहे... माहिती खुपचं छान वाटली, प्रयोग यशस्वीच होईल याची खात्री वाटते, धन्यवाद ताई उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.केज, जि.बिड.
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद ताई माझी हजार लिटरची टाकी आहे नेहमीच टाकी साफ करायचा प्रॉब्लेम होतोय मी नक्की करुन बघेल ही ट्रीक हा व्हिडिओ लोणार जिल्हा बुलढाणा मधुन बघीतला आहे
खूपच सुंदर कृती.. टाकीतील पाणी अगदी सोप्या व शास्त्रशुध्द पद्धतीने साफ करण्याची कल्पना भन्नाट आहे. किती शिस्तीत सांगितलंय.. तुम्हाला संशोधक म्हणायला हरकत नाही..🎉 तसेच कुठलाही खर्च न करता, आहे त्या घरातील वस्तू वापरून.. किती जणांची ही समस्या दूर केलीत..त्याचे मोल करता येत नाही.. तुम्हाला सगळ्यांचे आशिर्वाद निश्चित मिळणार.. अशा या महिलांचा सन्मान होणे गरजेचे वाटते.. तुम्हाला खूपच धन्यवाद...
सध्या मला टाकी साफ करायची होती.माझ्यासाठी टाकी कसी साफ करायची हा प्रश्न होता पण तुम्ही अतिशय छान ट्रिक सांगितली. त्याबद्दल धन्यवाद ताई. मी अकलूज जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून हा व्हिडिओ पाहिला.
खूप छान पाण्याची टाकी साफ झाली खूप सुंदर उपाय सांगितला ताई तुम्ही धन्यवाद अशा रीतीने खूप सुंदर टाकी स्वच्छ होते हे आम्हाला पहिले माहीत नव्हते आता तुमच्या सांगण्यामुळे आम्हाला कळाले आहे आम्ही त्याप्रमाणेच पाण्याची टाकी साफ करू असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवत जा धन्यवाद ताई अभिनंदन इतके छान माहिती सांगितल्याबद्दल सुनंदा चव्हाण आळंदी❤❤❤❤
छान माहिती . अशीच आयडिया कळली तर लोक प्रयत्न करून तरी पाहतील. नवीन पिढी अश्या कामात नाही लक्ष्य देत . त्यांचे पैसे काम करतात. हे घरातील पडीक साहित्यावर काम होतय .बेस्ट आयडिया ज्येष्ठांना स्वच्छतेबाबत काळजी असते.आभारी आहोत.ताई
Excellent from USA Atlanta. If there is no space above tank then flexible pipe can be introduced instead of straight pipe. Dhanyavad!!! Prakash Lakhapate Retired Chemical Engineer
❤ मी या व्हिडिओची वाट पाहत होती खूप छान टाकी साफ झाली अप्रतिम❤ आखिर वो दिन आ गया धन्यवाद ताई❤
खूप छान वाटते टाकी साप झालेली आहे
खुप छान ट्रिक आहे ताई मी पण वाट पाहत होते अशा ट्रिक ची धन्यवाद ताई. नाशिक पंचवटी
😮😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😊😮😊😮😮😮😮@@SuchitaGharat-cb9xk
, हे
😢चचच😅ढछ😅छच😅😅चॅ
खूप छान टाकी धुण्याची पध्दत आहे. अशा व्हिडिओची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ सातारमधून पाहिला आहे. धन्यवाद ताई.
खूप छान ताई टाकी धुन्याचा प्रश्न सुटला आहे धन्यवाद तुकाराम चव्हाण रा.चांदज ता.माढा जि.सोलापूर
ताई खुप छान माहिती दिली आहे तरी आपण आपल्या सर्व प्रकारच्या जाहिरातीतील सगळ्या सगळे उपक्रम खुप सुंदर आहे तरी आपण आपले धन्यवाद❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
टाकी साफ करण्यासाठी खुप छान युक्ती सुचवली आहे त्या बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
Madhukaraosalunkhe,lonand,dist,satara
खुप खुप खुपच गरज होती अश्या विडिओ ची धन्यवाद अत्यंत गरजेची माहिती दिल्याबद्दल....from Osmanabad.....👍👍👍🙏🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त आणि कोणालाही करण्यायोग्य सहज 🎉सोपे तंत्र..!
विरली (बुज), जि. भंडारा.
खुप छान आणि उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
सदानंद कुडचे रा.मिरज जि.सांगली
खूप छान . टाकी साफ करायची नवीन पध्दत सांगितली त्या बद्दल धन्यवाद आता टाकी साफ करायचा प्रश्न सुटला . 👌👌👍
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Khup chan mahii
Very useful demo, never seen before this. This is seen fm Pune. Thanks madam🙏
. छान उपकरण आहे बनवण्याची पद्धत चांगली आहे . धन्यवाद ताई
Under graund टाकी कशी साफ करता येईल अस्याच पद्धतीने ते सांगा
Kuph chan
छान
गाळ निघण्यासाठी प्रेशर नसतांना गाळ कसा बाहेर येवू शकतो ?
अतिशय उत्तम आहे,🎉
Verry nice instrument 👌👌👍good idea tai,
👍👍👍
Great idea Satara
अशीच नवीन प्रयोग केल्या बद्दल,, खूप खूप धन्यवाद,,एक आयडिया दुसऱ्या पिढी पर्यन्त जाईल ,आणि यातूनच नवीन काही घडो,असा मी ध्येय ठेवतो,❤
दिग्रस,,,जी यवतमाळ❤
मी आज किंवा उद्या टाकी साफ करण्याचे Practical करणार आहे... माहिती खुपचं छान वाटली, प्रयोग यशस्वीच होईल याची खात्री वाटते, धन्यवाद ताई उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.केज, जि.बिड.
prayog fail gela ka
अतिशय छान tookit बनवलं ताई. असेच नवीन नवीन toolkit banva. Ani explanation pan खूप छान करता.
मी पुसद वरून.
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद ताई माझी हजार लिटरची टाकी आहे नेहमीच टाकी साफ करायचा प्रॉब्लेम होतोय मी नक्की करुन बघेल ही ट्रीक हा व्हिडिओ लोणार जिल्हा बुलढाणा मधुन बघीतला आहे
खूपच सुंदर कृती..
टाकीतील पाणी अगदी सोप्या व शास्त्रशुध्द पद्धतीने साफ करण्याची कल्पना भन्नाट आहे.
किती शिस्तीत सांगितलंय.. तुम्हाला संशोधक म्हणायला हरकत नाही..🎉
तसेच कुठलाही खर्च न करता, आहे त्या घरातील वस्तू वापरून..
किती जणांची ही समस्या दूर केलीत..त्याचे मोल करता येत नाही..
तुम्हाला सगळ्यांचे आशिर्वाद निश्चित मिळणार..
अशा या महिलांचा सन्मान होणे गरजेचे वाटते..
तुम्हाला खूपच धन्यवाद...
धन्यवाद छानच दशॅन अप्रतिम हादिॅक आभिंनदन नमस्कार
बार्शी या गावातून बघितला व्हिडिओ छान वाटला छान सोपी पद्धत सांगितली आहे धन्यवाद
खूपछान निश्चित उपयुक माहीती प्रोसेस धन्यवाद
एक नंबर छान आहे आम्ही हा व्हिडिओ खंडाळ्यात बघत आहे घरगुती पद्धत छान आहे
खूप छान माहिती दिली... महेंद्र गायकवाड (पनवेल, रायगड )
ही समस्या साधारण सर्वांना भेडसावते आपण सांगितलेली ट्रीक छान आहे.उपयोगात आणून पाहू.
कारंजा,जि.वाशिम
मेहकर जिल्हा बुलढाणा अप्रतिम vdo. खरोखरच डिटेल्स मध्ये सांगितले
खूपच छान ट्रिक्स आहे ताई अरुण मोरे अहमदपूर जिल्हा लातूर
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद चाळीसगाव जि. जळगांव
सध्या मला टाकी साफ करायची होती.माझ्यासाठी टाकी कसी साफ करायची हा प्रश्न होता पण तुम्ही अतिशय छान ट्रिक सांगितली. त्याबद्दल धन्यवाद ताई. मी अकलूज जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून हा व्हिडिओ पाहिला.
खूप छान टाकी साफ करण्याची पद्धत दाखवली
अत्यंत उपयुक्त आणि सोपी पद्धत आहे
धन्यवाद ❤🎉
खूप छान ट्रिक आहे, ponda -Goa
मी ,लातूर येथील आहे,खूपच छान माहिती व उपयुक्त 🌹🙏🏾
खूप छान पध्दत आहे टाकी साफ करण्याची खूप छान ताई मी गडचिरोली वरून पाहत होतो धन्यवाद
खूप छान पाण्याची टाकी साफ झाली खूप सुंदर उपाय सांगितला ताई तुम्ही धन्यवाद अशा रीतीने खूप सुंदर टाकी स्वच्छ होते हे आम्हाला पहिले माहीत नव्हते आता तुमच्या सांगण्यामुळे आम्हाला कळाले आहे आम्ही त्याप्रमाणेच पाण्याची टाकी साफ करू असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवत जा धन्यवाद ताई अभिनंदन इतके छान माहिती सांगितल्याबद्दल सुनंदा चव्हाण आळंदी❤❤❤❤
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद खुप महत्वाचे मार्गदर्शन
Best solution, Thanks
Jambhale-Umbraj
Very useful,Thanks.
खूप छान आयडिया काढली ताई. स्वस्त आणि मस्त. मी दिल्ली वरून हा व्हिडिओ पहात आहे.
अतिशय सुंदर माहीती मिळाली ताई 😊
टाकी साफ करण्यासाठी चांगली पद्धत आहे खुपच सुंदर आहे🙏🙌
एक नंबर आयडिया आहे बरका ताई टेंभुर्णी.माढा.सोलापूर धन्यवाद😊
मी सदर व्हीडीओ बुलढाणा(महाराष्ट्र) येथून पाहत असून सदर आयडिया खूपचं छान आहे,धन्यवाद मॅडम.
खुपच उपयुक्त माहिती आहे.
मी चाळीसगाव जि.जळगांव येथुन बघत आहे. धन्यवाद ताई.🎉
छान माहिती आहे. बेळगांव,कर्नाटक. ❤
छान माहितीपूर्ण दीली.
ताज.पालघर. ताई.डहाणू.बोरडी
Video फार छान आहे.vithal आगम,Pacharde,कोल्हापूर
खुप छान धन्यवाद अकोला महाराष्ट्र
Useful Video. Very good technique to clean the tank.
खूप छान माहिती पिंपरी-चिंचवड पुणे
खूपच छान माहीत मिळाली .धन्यवाद श्री.विलास पाटील सडोली ता.करवीर जि. कोल्हापूर
👌👌👍👍kaŕanataka
Super se uper
Prof Dr D. M. Lalwani..Bhusawal
खुप छान पद्धत आहे,मु.पो.विडणी ता.फलटण जि.सातारा
एक नंबर, सुंदर माहिती दिली ताई
मि इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर
खूप छान..... phondaghat सिंधुदुर्ग
छान माहिती . अशीच आयडिया कळली तर लोक प्रयत्न करून तरी पाहतील. नवीन पिढी अश्या कामात नाही लक्ष्य देत . त्यांचे पैसे काम करतात. हे घरातील पडीक साहित्यावर काम होतय .बेस्ट आयडिया ज्येष्ठांना स्वच्छतेबाबत काळजी असते.आभारी आहोत.ताई
खुपचं छान आयडिया आहे मी स्वतः करून पहानार आहे..... कोकण कुडाळ
खूप छान आयडिया सांगितले ताई, आज मला हेच काम करावयाचे होते अन youtube ला आपला व्हिडिओ आला, इस्लामपूर, जिल्हा सांगली
टाकी साफ करण्याची पध्दत खूप आवडली धन्यवाद ताई टेंभूर्णी ता माढा जि सोलापूर
खुप छान टाकी धुण्याची पद्धत आहे.manchar.जिल्हा पुणे येथून पहिले. धन्यवाद....
खूपच छान आयडीया दिलीत...इचलकरंजी कोल्हापूर..
Latur, फार च चांगले ट्रिक आहे प्रॅक्टिकल दाखविल्या बद्दल दन्यवाद मॅडम. 🙏🏿
खूपच छान पद्धत टाकी साफ करण्याची
धन्यवाद खूप सोपी पद्धत
फारच chhan idea aahe, Valsad(Gujarat), dhanyavaad.
खूपच छान माहिती 👍Gudeghar Mandangad Ratnagiri
खुप छान ट्रिक आहे ताई. 👌👌
अद्भुद प्रयोग
खुप छान ताई
खूपच छान माहिती दिली
रघुनाथ नवले, अकोले, अहमदनगर
खूप छान माहिती सोपी पद्धत 🙏🙏पुणे
मी मनमाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे.आपण दिलेली माहिती फार चांगली आहे.
अतिशय सुंदर आयडिया आहे खूप छान छान
खूप छान व उपयुक्त माहिती ताई.....वंदना दि.घोडेस्वार ,आल्लापल्ली ता.अहेरी,जि. गडचिरोली ।
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 👌👌 कोल्हापूर
खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद जिल्हा सातारा वाई मधून
खुप छान, चांगली आयडिया सांगितली ताई 👌🙏
Very nice. Very good. Thank you. I am from Mumbai. Kanjur Marg.
टाकी साफ करण्याची सुंदर ट्रिक धन्यवाद 🙏 मु.रेंबवली ता.देवगड जि.सिंधुदुर्ग.
सोपी आणि छान पद्धत आहे ताई नाशिक मधून बघितला आहे हा व्हिडिओ.
खुप छान आणि अगदी सोप्पी पद्धत सांगीतली ताई
खूप चांगली ट्रिक आहे.
धन्यवाद
फारच छान माहीती दिलिया बद्दल धन्यवाद
खूप सुंदर माहीती शेवगाव जि.अहमदनगर
छान छान ताई तुमचा प्रयोग आवडला ए खतपूर
छान माहिती आहे
वैभववाडी नाधवडे
Very nice information thanks
Kolhapur
हा प्रयोग मी करणार आहे, मस्त आहे ❤
धन्यवाद ताईसाहेब वाशिम जिल्हा नक्कीच प्रयोग करून बघु
Sunder and swast idea to clener stool
ताई खुपच छान माहिती
मी हा video औरंगाबाद येथे पाहत आहे👍👍🚩
खुपच छान माहिती. आणि सोपी पद्धत
अनिल रामाणे विसापूर ता.गुहागर जि. रत्नागिरी
छान माहिती. दापोली, मुंबई
Khup chan 👌 mahiti dilyabaddal dhanyvad tai👍😊
छान आहे. सोपी पद्धत आहे. जळगाव महाराष्ट्र
I like this idea. Thanks. Pune.
Excellent from USA Atlanta.
If there is no space above tank then flexible pipe can be introduced instead of straight pipe.
Dhanyavad!!!
Prakash Lakhapate
Retired Chemical Engineer
Very useful technic which I used last year ,thanks madam
खुप छान माहिती सिन्नर नाशिक
सुंदर माहीती ❤❤❤
डोंबिवली खूप छान ताई धन्यवाद