यानंतर फरशी पुसण्याची गरजच पडणार नाही😱 kitchen tips / Takau pasun tikau vastu / plastic bottle reuse
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- यानंतर फरशी पुसण्याची गरजच पडणार नाही😱 kitchen tips / Takau pasun tikau vastu / plastic bottle reuse
#puneritadka #marathikitchen ##takaupasuntikauvastu #cleaningtips #moneysavinghacks #takaupasuntikau #inmarathi #plasticbottlereuseideas #oldclothreuseideas #farshi - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
तुमचा पोछा खूप आवडला, भिंतीवरच्या टाईल्स पुसायला एकदम छान आहे, धन्यवाद,
Pop 0 op
Very good
@@rutujabhingardive685 पनवेल येथील.
Wait till it is tried
TV@@digambarkanoje1869
हा vdo श्रीमंत किंवा जे खर्च करूशकतात त्यांच्या साठी नाहीये. पण बाईंची idia लय भारी आहे.सर्वसाधारण लोकांनी करून बघा.
खुप छान ताई प्रयत्न केलात हेच महत्त्वाचे!
Khupach chan madam.ha tumcha dusra video baghtoy . beautiful idea
Very nice thank you
अतिशय चांगले आहे . धन्यवाद
कारंजा.वाशिम.
खुप छान माहिती , व सोपी पण सर्व
ठिकाणी वापरता येते . चांगल्या व सोप्या भाषेत सांगितले .
खुप खुप धन्यवाद
खूप छान कल्पना आभारी आहोत नाशिक रोड
फार उपयुक्त माहिती दिली आहे. संपूर्ण माहिती दिली आहे. कल्पना एकदम अत्युत्कृष्ट आहे.. तुमच्या कडून अपेक्षा वाढल्या आहेत!
पुनश्च अभिनंदन!
खूप छान व सोपी पद्धत आहे धन्यवाद वाकी बुद्रुक ता महाड जिल्हा रायगड
ताई खुप सुंदर बनवला आहे, आभारी आहे
छान आहे वयोवृद्ध किंवा शारीरिक त्रास असलेल्या व्यक्तीना नियमितपणे वापरणे सोईचे आहे.कमी खर्चाचे ..ठिकाऊ आहे 💐👍👏
Make in India very good mam. Congratulations 👍👌👌👏👏
Ponda Goa very nice mahiti dili thank you Taee
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद सिन्नर
Batlich ka?..evade kahi prabhavi vatat nahi...kirkol...yapeksha majboot ch wiper pahije...mop bhari...shevati Ghar changle swachh zale pahije...video madhye time pass faar ch zala aahe tyamule video bore zala...
खूपच छान
सहज सोपी पद्धत..
मी ही पद्धत करणार नक्कीच..
नाशिक
टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे .म्हणजे गीता जीवनात आणणे. धन्यवाद
Very.good..❤❤❤❤❤❤
Very good👍 (Tamilnadu)
खूप छान आणि सोप्प पण आहे. गोवा
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
छान माहिती दिली धन्यवाद छान माहिती दिली धन्यवाद नांदेड
मी चंद्रा वरून पहात आहे
Tai sunder Nivedan ani kruti
इतके कुटाने करोस्तर बाजारातून पोचा आणायचा न काहीही करायची गरज नाही आणि पोचाने चांगले साफसफाई करता येते की 😢
कुटची व्हय व तू😂😂
😂😂😂😂
Khup chhan aahe mahiti,I am from Satara.
खूपच छान
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Very good idea for cleaning the house It is inexpensive also Thankyou 🎉🎉
खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत
छान!
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Very nice Jugad , Takau Paasun Tikau
धन्यवाद.. मी हा व्हिडीओ अमेरिकेतून बघत आहे.. फारच छान 👌
मस्त सर
Watching from Bangalore.
खूपच छान कल्पना आहे ताई. धन्यवाद ताई! 🌹🌹🙏
खुप छान माहिती दिली आहे मी धुळे येथून आहे
Nice idea.. Thanks man.
Video kharach chhan. Mi mumbai Borvali yethe aahe.dhanyavad
Nice idea🎉🎉, 👌👌
खूपच छान माळशिरस तालुका
खूप छान ❤❤
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खुपचं छान ताई मुंबई
@@sangitamore7050स म❤❤
@@Puneritadkacgg
Amazing😮
Ek number
Very beautifully ❤️👍👍
खूपछान
Thank u खुप सोपी आयडिया दिलीत तुम्ही
सोप्या पध्दतीने सांगितले आहे - विरार
Mi Pune yethun paahat aahe. Kharach chaan idea aahe.
हा शोध लावल्या मुळे आपण भारतरत्न साठी पात्र आहात. 😊
Sundr Sunder
❤
मस्तच 👌👌👍
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Khup Chan ani upayogi
जसे हाताने साफ होतात तसे होणारच नाही, मग याचा काय उपयोग
Mast ❤
@@shilpavinchurkar4375 फालतू एकदम
कोल्हापूर
हो.फडकं काठीला अडकवल्याने लादी स्वच्छ पुसण्यासाठी आवश्यक जोर लावता येणार नाही.
छान माहिती दिली मॅडम तुम्ही..
सोलापूर. संजय kurde
so beautiful ♥️♥️
खुप छान माहिती दिली ता़ई धन्यवाद मी स्वतः करून पाहील. बडनेरा (अमरावती).
मला अजिबात आवडलं नाही
खुप छान माहिती दिलीत.
मस्त कल्पना आवडली.
😊
Idea khup chan ahe mam jalgaon.
Je lok Batchelor rhahtat tyanchyasathi 1 no. Idea
खूपच छान संगमनेर
रायवाडी ता कवठेमहांकाळ जिल्हा सांगली
खुप सुंदर आयडिया ताई
Atichaysundar. Work
Khup chhan idia 😊
Suresh Doshi,
I am from Shrirampur A.Nagar Dist.
Good information.
very nice brilliant idea,from Newyork,USA
छानच आवडला
Kupch Chan Idea
घरगुती मस्त एकदम स्वस्त.
छान कल्पना
I am seeing this video from dombivili thane district, Maharashtra state. Excellent
मु पो सरसम ता हिमायतनगर जि नांदेड माहिती छान दिली
Chan mahiti tai thankyou Bhandupmumbai
खूपच भारी आहे
अति उत्तम खरगोन मध्यप्रदेश
Khup chhan phalatan
Khup Sundar Miraj
छान विषय मॅडम
Very good information and also.very.good system.
खूप छान. 👌👌👌👍
Khup chan Bai Sach Navin Kahitri sangt ja VA very nice
Khup chan mahiti. From Ratnagiri
अतिशय सुंदर विलेपार्ले
नाईस आयडिया मॅडम 🙏🙏👍👌🌹
Mast tool thanks
खुप छान ताई
Very good madam.( AKOLA MAHARASHTRA)
Khup Chan mi has video vivara yethun baghat aahe
Khup ch chan❤kudal
खुप छान एकदम सोपा असा पोच्छा सांगितला. धन्यवाद मॅडम
Nashik madhun pahat aahe chhan technik aahe
Kup Chan aadiyaahe mast
खूप चांगली माहिती दिली ताई
छान
कृष्णापुर अमरावती
राहनार चाळीसगाव. खूप छान.
आयडिया खूपच छान आहे.पण पुसताना कपडा हाताने पिळावा lagel.panyatil फिनेलचा हाताला त्रास होईल.
छान , सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद.👏
Khup Sunder 👌👌
खूप छान. रत्नागिरी
खूप छान आहे
Migavatun
Phaht
Aayekhupc
Chan 😊
Chan mahiti sangitali ❤😊
खुप खुप सुंदर डोकं चालवलय 👌
Seeing from Anand (Gujarat)