आदर्श फवारणी व्यवस्थापण कसं करावं..जाणून घेऊ आजच्या भागात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #agriculture #balajilohakareofficial #farming #marigold #शेती #टोमॅटो #farm #advance #kharbuja #farmer

ความคิดเห็น • 107

  • @jijabraoborse5775
    @jijabraoborse5775 หลายเดือนก่อน +12

    मी एक सेवानिवृत्त शिक्षक आहे बालाजी भाऊ Negative Comments वर लक्ष देऊ नका तुम्ही शेतकऱ्यांना साठी विद्यापीठ आहे धन्यवाद भाऊ

  • @ashoksusar-qn6he
    @ashoksusar-qn6he หลายเดือนก่อน +3

    नवतरुन शेतकर्यांचे आदर्श गुरु आहात सर आपण, आपल्या कडून प्रत्येक विडियो तून खुप काही शिकायला मिळते

  • @Rahulpatil-db7op
    @Rahulpatil-db7op หลายเดือนก่อน +2

    दादा तुमच्यामुळे शेती करण्याचा आत्मविश्वास वाढतो

  • @jagannathhivarkar
    @jagannathhivarkar หลายเดือนก่อน +6

    हे शिक्षण शाळेत दिलं गेलं पाहिजेत तरच शेतकऱ्याची मुल हुशार होतील आणि शेतकऱ्याची फसवणूक थांबेल

  • @jalindarlakade8090
    @jalindarlakade8090 หลายเดือนก่อน +6

    खूप मोठ्या विद्यापीठात बसून जे ज्ञान मिळणार नाही असं अमूल्य ज्ञान दादा तुम्ही आम्हा शेतकरी बांधवांना देत आहात हे खूप मोठं काम पांडुरंग परमात्मा तुमच्याकडून करून घेत आहे देव करो आणि तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हावेत
    माणसातला पांडुरंग
    पांडुरंग परमात्मा आणि तिरुपती बालाजी हे एकच आहेत

  • @VishalKuwar-q4s
    @VishalKuwar-q4s หลายเดือนก่อน +1

    एक नंबर

  • @nitinsatav3286
    @nitinsatav3286 หลายเดือนก่อน +6

    खुप छान भाऊ. मला तुमचं ऐक वाक्य खूप आवडलं .की ऐक फवारणी सांगून प्रश्न सुटणार नाही. हे आगदी बरोबर आहे

  • @govindkorde2055
    @govindkorde2055 หลายเดือนก่อน +4

    दादा तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेवट पर्यंत बघत असतो ... उन्हाळी टोमॅटो नियोजन म्हणून एक व्हिडिओ व्हावा. औषधाचे ब्रँड name डायरेक्ट घ्या टीका ह्या होत असतात पण प्रामाणिक माहिती मुळे आमचा खूप फायदा होतो .धन्यवाद दादा.

  • @MachhindraGhodake
    @MachhindraGhodake หลายเดือนก่อน

    Very nice

  • @pirgoundachougule5886
    @pirgoundachougule5886 13 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @tatyasaheb1974
    @tatyasaheb1974 หลายเดือนก่อน +4

    सत्य मांडत चला,, तुम्ही ही यशस्वी व्हा

  • @bandulavate7029
    @bandulavate7029 หลายเดือนก่อน +2

    शेती क्षेत्रातील कोण तज्ञ असतील तर हे बालाजी लोकरे साहेब हे एकच

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व หลายเดือนก่อน +1

    उत्तम काम आहे, आणि हे एक सत्य आहे की शेतीवरील विडियो तुम्ही लाईक,किवा पैसा कमावणे साठी नाही करत,पण इतर युट्यूबर मात्र ज्ञान कमी,कुठल तर नेट सर्च करतात आणि तेच सागतात आणि निमा वेळ लाईक करा, सबस्क्राईब करा यातच जातो

  • @AnnasoMali-s6z
    @AnnasoMali-s6z หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर दादा तरूण शेतकऱ्यांसाठी चांगली माहीती अशीच माहिती देत चला

  • @manoharkulwant1745
    @manoharkulwant1745 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली दादा.... असेच व्हिडिओ बनवत चला औषधी माहितीचे व फवारणी व्यवस्थापनाचे,.. व त्याचबरोबर खरबूज व्यवस्थापनावर माहिती द्या

  • @ArunPadekar-u5d
    @ArunPadekar-u5d หลายเดือนก่อน +2

    मी वाट बागत असतो दादा आपल्या व्हिडिओ ची❤️❤️

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 หลายเดือนก่อน +2

    कांदा पिकाविषयी पण व्हिडिओ बनवा सर

  • @sunilalhat7709
    @sunilalhat7709 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती मिळते तुमच्या कडून

  • @SagarGhayal-z8e
    @SagarGhayal-z8e หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली. 🙏🙏

  • @dnyaneshmule1909
    @dnyaneshmule1909 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीस सर

  • @NitinKoulage
    @NitinKoulage หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिली

  • @valmikshinde5042
    @valmikshinde5042 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण खूप छान सर सर कृपया करून औषधांचे नावे सांगितले तर बर होईल. कारण सर्वजण शिकलेले नसतात. परंतु औषधाच्या नावाची ओळख असते

  • @akashshinde9497
    @akashshinde9497 หลายเดือนก่อน +1

    आजची माहिती छान होती

  • @gajananpharate8028
    @gajananpharate8028 หลายเดือนก่อน +1

    एकदम छान भाऊ अशीच माहिती नेहमी आम्हाला देत रहा भाऊ

  • @shankarnavgire375
    @shankarnavgire375 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार 🙏

  • @sandeepsolanke2847
    @sandeepsolanke2847 หลายเดือนก่อน +1

    Sir ashi lakhmolachi mahiti sanganare khoup kami ahet sir very important information sir 💐💐

  • @dineshohal9381
    @dineshohal9381 หลายเดือนก่อน

    Great 👍🙏

  • @nathajimane
    @nathajimane หลายเดือนก่อน +1

    खुप छन भाऊ

  • @somnathshelake
    @somnathshelake หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा
    हे सगळं सांगण्याची गरज

  • @tukaramgaikwad757
    @tukaramgaikwad757 หลายเดือนก่อน +1

    बेस्ट इन्फॉर्मशन

  • @AjitPunekar-o1t
    @AjitPunekar-o1t หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन

  • @tukaramgaikwad757
    @tukaramgaikwad757 หลายเดือนก่อน +2

    सर तुमचं शिक्षण किती झालं. माहिती योग्य आहे.

  • @revannathsalunke818
    @revannathsalunke818 หลายเดือนก่อน +2

    दर्शन घेऊन लगेच शेतात भाऊ ,छान

  • @SBSSuryawanshi
    @SBSSuryawanshi หลายเดือนก่อน +2

    आम्ही आपले व्हिडीओ रोज बगतो नाशिक पिंपळगाव बसवंत वणी भागातून .

  • @SBSSuryawanshi
    @SBSSuryawanshi หลายเดือนก่อน +3

    तुम्ही मलचींग वापरत नाही,आम्हाला पण मलचींग बद्दल आपले विचार सांगा ,कारण शेतीचा खर्च व उत्पादन ताळमेळ बसवता येईल.

  • @shankarsonwale1182
    @shankarsonwale1182 หลายเดือนก่อน +1

    दादा जगाच्या कुठल्याही विद्यापीठात न मिळणारी माहिती. धन्यवाद दादा

  • @nitinbandal9260
    @nitinbandal9260 หลายเดือนก่อน +1

    1 nambar❤

  • @harishpatil3833
    @harishpatil3833 หลายเดือนก่อน

    दादा खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 👏

  • @umeshhoney8051
    @umeshhoney8051 หลายเดือนก่อน

    1नंबर माहिती दिली भाऊ धन्यवाद 🙏

  • @DashrathKangude-nc9ic
    @DashrathKangude-nc9ic หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भाऊ

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 หลายเดือนก่อน +1

    Bhau good very good👍❤

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद दादा..❤

  • @anilmali9545
    @anilmali9545 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @anantjamdhade8601
    @anantjamdhade8601 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर

  • @rahulmhargude9252
    @rahulmhargude9252 หลายเดือนก่อน

    एक नंबर माहिती दिली आहे दादा

  • @baburaoshinde5621
    @baburaoshinde5621 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे भाऊ

  • @vijayjadhav2223
    @vijayjadhav2223 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @rahulchougule8182
    @rahulchougule8182 หลายเดือนก่อน +2

    दादा माती कशी जपली पाहिजे किंवा माती ताकदवान होण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती द्या

  • @Amolhiwale-2772
    @Amolhiwale-2772 หลายเดือนก่อน

    Thank you sir😊 khup छान माहिती मिळत आहे तुमच्या कडून🙏 ... Sir GA टोमॅटो साठी केव्हा वापरायचे...

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 หลายเดือนก่อน +1

    वाह दादा

  • @ArunPadekar-u5d
    @ArunPadekar-u5d หลายเดือนก่อน +1

    वाह दादा ❤️❤️👍👍🙏🙏😂😢💯💯 1च नंबर...

  • @_birajdar_prachi2130
    @_birajdar_prachi2130 หลายเดือนก่อน

    Anni dilelya mahiti baddal dhanyawad

  • @dilipmaher4064
    @dilipmaher4064 หลายเดือนก่อน +1

    Thanks bhue

  • @SantoshYadav-we5yp
    @SantoshYadav-we5yp หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @akshadagaikar6801
    @akshadagaikar6801 หลายเดือนก่อน

    कायम हिडीओ बघतो पन आज मजा आली

  • @Nh.hinge-farm
    @Nh.hinge-farm หลายเดือนก่อน +2

  • @bhaskarshelke5472
    @bhaskarshelke5472 หลายเดือนก่อน

    1 नंबर माहीती भाऊ

  • @SachinBorade-lq8eu
    @SachinBorade-lq8eu หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @शामसंदिपफिल्मस्
    @शामसंदिपफिल्मस् หลายเดือนก่อน

    ओके

  • @qasimsayyad7022
    @qasimsayyad7022 หลายเดือนก่อน

    Dada fawarni shedul banwa ki ek

  • @Onkya_18
    @Onkya_18 หลายเดือนก่อน +1

    👍🏻🙏

  • @_birajdar_prachi2130
    @_birajdar_prachi2130 หลายเดือนก่อน

    Sir kalingad lagvad kadhi karavi

  • @vinayakbhore6995
    @vinayakbhore6995 หลายเดือนก่อน +1

    दादा,याला म्हणतात प्रत्यक्ष ग्राऊंड वरचा शेतकरी सेनापती

  • @machhindrasanap2357
    @machhindrasanap2357 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही मोकळ बोला भाऊ. लोकांना काय काम नाही दुसरं

  • @sahebraoparjane6468
    @sahebraoparjane6468 หลายเดือนก่อน

    Dada प्लास्टिक वायरस नियंत्रण साठी माहिती द्या.

  • @Ganesh_Meghale_महादेव
    @Ganesh_Meghale_महादेव หลายเดือนก่อน +2

    बालाजी भाऊ बाजार भाव विषयी व्हिडिओ बनवा

  • @anilkshirsagar1220
    @anilkshirsagar1220 หลายเดือนก่อน +1

    माती. औषध. खत.निसर्ग. सगळ्याची पिचडी झालेली आहे तूमची खूप काही शिकण्यासारखं आहे तूमच्याकडून

  • @shivajijamdar6673
    @shivajijamdar6673 หลายเดือนก่อน +1

    मुपो घोडेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
    सोलापूर कोल्हापूर हायवेवर

  • @bhagwatparihar9381
    @bhagwatparihar9381 หลายเดือนก่อน

    Dada tomato lagwad wyawstapan sanga rop kiti diwsache pahije

  • @vitthalaugale9963
    @vitthalaugale9963 หลายเดือนก่อน +1

    एवढे सविस्तर नॉलेज सरकारने करोडो रुपये खर्च करून जो कृषि संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तयार केला ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती सांगण्यात कमी पडत आहे आपल्या अनुभवापुढे. मला तर असे वाटते आपल्या सारखे अनुभवी लोकांचे शासनाने कृषिविद्यापीठात एखादे दोन लेक्चर ठेवायला पाहिजेत.

    • @Balajilohakareofficial
      @Balajilohakareofficial  หลายเดือนก่อน

      👏👏👏☺️

    • @SubhashHake-iw9ib
      @SubhashHake-iw9ib หลายเดือนก่อน

      भाऊ तुमचा फोन no द्या ना , मला गलांडा फुल शेती बद्दल मार्गदर्शन हवं आहे

  • @vikramjadhav3489
    @vikramjadhav3489 หลายเดือนก่อน +2

    टोमेटो पिकासाठी मल्चिंग पेपर का वापरत नाही

  • @nileshnagure5498
    @nileshnagure5498 หลายเดือนก่อน

    Latur Se 😊

  • @anand.5417
    @anand.5417 หลายเดือนก่อน

    Papai ch Kay zal video nahi kela

  • @narayanubale4227
    @narayanubale4227 หลายเดือนก่อน +1

    Aata tomato lagana karnar ahe tar variety konti lavaychi

  • @namdevgaikwad2046
    @namdevgaikwad2046 หลายเดือนก่อน

    फवारणी सेडुल सांगा दादा मी पण मोहोळ तालुक्यातील आहे
    औषधे व कंपनीचे नावे सांगा 👍

  • @narayanchande1118
    @narayanchande1118 หลายเดือนก่อน

    Masrach

  • @sahebraoparjane6468
    @sahebraoparjane6468 หลายเดือนก่อน

    Dada kanda pikavishyi video banva.

  • @popatkore1633
    @popatkore1633 หลายเดือนก่อน

    पिकाला मल्चिंग असल्यावर दाणेदार खत भिजून सोडले तर चालतात का

  • @sarangbhakare8377
    @sarangbhakare8377 หลายเดือนก่อน

    Sadhi aoushadhi. Ani standard aoushadh Kashi olkhayachi

  • @sopanvaidya1763
    @sopanvaidya1763 หลายเดือนก่อน +2

    टोमॅटो वोरियटी लावावी

  • @tusharkirjat3894
    @tusharkirjat3894 หลายเดือนก่อน

    सिंगल तार करावी की डब्बल टोमॅटोला double तार केल्यानी काय फायदा होतो.

  • @rajeshBhange-b4y
    @rajeshBhange-b4y หลายเดือนก่อน +1

    दादा आत्ता जर टोमॅटो प्लॉट लावला तर कसं rate राहतील please दादा सांगा तुमच्या sangnya वरून नुकसान जरी झाले तरी ते मी सोसायला तयार आहे फक्त तुम्ही rate राहतील तुम्ही प्लॉट लावा असे तुमच्या कडून आयकायच आहे

  • @sopanvaidya1763
    @sopanvaidya1763 หลายเดือนก่อน +2

    ही व्हरायटी कोणती आहे

    • @jayfarm8308
      @jayfarm8308 หลายเดือนก่อน

      साहो

  • @sarade5152
    @sarade5152 หลายเดือนก่อน +1

    टॉमेटो काय रेट जातोय

  • @nitinshelke7911
    @nitinshelke7911 หลายเดือนก่อน

    टोमॅटो तिरंगा आहे काय करू

  • @vilasgavande5548
    @vilasgavande5548 หลายเดือนก่อน +1

    Mala tumacha no dya. Mala tumchya plotla visit karyachi ahe.
    Atta mala plot karycha ahe...

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 หลายเดือนก่อน

    माहिती देत चला दादासाहेब,लेंकान कडे लक्ष देऊ नका.

  • @nitinjadhav7465
    @nitinjadhav7465 หลายเดือนก่อน

    साहेब प्लास्टिक व्हायरस आहे काय औषध घेऊ

  • @nileshjagtap7351
    @nileshjagtap7351 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा नंबर मिळेल का

  • @JayramDhamale
    @JayramDhamale 27 วันที่ผ่านมา

    भाऊआपला.फोन.नंबरहवाय

  • @VishalKuwar-q4s
    @VishalKuwar-q4s หลายเดือนก่อน +1

    एक नंबर

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भाऊ

  • @KishorKhobragade-p5v
    @KishorKhobragade-p5v หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आहे दादा.

  • @its_sumit_01_
    @its_sumit_01_ หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @priteshghumare7438
    @priteshghumare7438 หลายเดือนก่อน +1

  • @_birajdar_prachi2130
    @_birajdar_prachi2130 หลายเดือนก่อน

    Sir kalingad lagvad kadhi karavi

  • @jayfarm8308
    @jayfarm8308 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @KashinathGaikwad-po3mh
    @KashinathGaikwad-po3mh หลายเดือนก่อน +2

  • @sopanbhauveer6426
    @sopanbhauveer6426 หลายเดือนก่อน

  • @_birajdar_prachi2130
    @_birajdar_prachi2130 หลายเดือนก่อน

    Sir kalingad lagvad kadhi karavi