नमस्कार... मी बुवा उमेश वंजारे प्रथमतः तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो कारण गेली 10 ते 12 वर्षे तिन्ही सांजा झाल्या या गौळणीला ज्या पध्दतीने तुम्ही उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिल म्हणूनच तुम्हा सर्वांच्या प्रेरणेतून आणि आशीर्वादाने एक नविन अभंग तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे "गणराया लवकर येई"* आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि *UMESH VANJARE* या TH-cam Channel ला सबस्क्राईब करा. th-cam.com/channels/f68JOmeRbGt3HUGzVqrBzg.html *_आपल भरभरून प्रेम, उदंड प्रतिसाद आणि आशिर्वाद रूपी शुभेच्छा आम्हाला अभिप्रेत आहेत._* *🌺🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🌺*
तुमचं गणराया लवकर येई या भजनाचा मी खूप मोठा चाहता आहे..... एक वेगळाच लय आहे तुमच्या गायकी मधे, तुमच हे गान ऐकून सुद्धा छान वाटतं..... खरच छान... शुभेच्छा ❤❤❤❤❤
नमस्कार...
मी बुवा उमेश वंजारे प्रथमतः तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो कारण गेली 10 ते 12 वर्षे तिन्ही सांजा झाल्या या गौळणीला ज्या पध्दतीने तुम्ही उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिल म्हणूनच तुम्हा सर्वांच्या प्रेरणेतून आणि आशीर्वादाने एक नविन अभंग तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे "गणराया लवकर येई"*
आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि *UMESH VANJARE* या TH-cam Channel ला सबस्क्राईब करा.
th-cam.com/channels/f68JOmeRbGt3HUGzVqrBzg.html
*_आपल भरभरून प्रेम, उदंड प्रतिसाद आणि आशिर्वाद रूपी शुभेच्छा आम्हाला अभिप्रेत आहेत._*
*🌺🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🌺*
mo❤❤❤pu😊ihuojnkui8lykbbnmhnjjy6lkph
😮😮😮😢😮😢
खुप खुप छान मावली गोड आवाज 👌💅 श्री गणेश देवा जय गणेश देवा जय अतिशय सुंदर मिरवणूक हारिनामं गजरात 👍🚩🚩 धन्यवाद मावली 🙏🙏🥰
❤😊अप्रतिम गायन बुवा😊❤
तुमचं गणराया लवकर येई या भजनाचा मी खूप मोठा चाहता आहे..... एक वेगळाच लय आहे तुमच्या गायकी मधे,
तुमच हे गान ऐकून सुद्धा छान वाटतं..... खरच छान... शुभेच्छा ❤❤❤❤❤
अ प्रतिम
सुंदर अप्रतीम ❤
मस्त आवाज छान
Apratim buva , chaal pn khup chaan
छान ..🙏
Golden Voice UMESH, keep it up.....
अप्रतिम बुवा
खूपच सुंदर
मी तुम्ही गायलेली कसा येइना गे हरी ही गौलण
गाण्याचा प्रयत्न केला आहे
वेळ मिळेल तेव्हा ऐकने माज़्या यू ट्यूब चनलवर
लय भारी बुवा
Lyrics taka na
Sunder
Mst buva
Nice