खरंच खुप छान गवळण झालेय...👌👌👌 विजय काका शब्द हृदयाला भिडले❤ राजेश दादा खूप छान गायलत👌😘 पंकज दादा,ललित दादा,प्रणव भावा, राजा दादा Overall Team खरंच खुप छान❤❤❤ Love From- तुमचा Big fan😍 KEYBORDIST🎹 मिलिंद पायकोळी🎹❤
ही गवळण अत्यंत सुंदर आणि लयबध्द झाली आहे गीतरचना संगीत अगदी वेड लावणारं राजेश बुवांचा आवाज म्हणजे संपूर्ण गाण्याला खिळवून ठेवणारा आहे..... परंतू शक्ती तुऱ्याचा बाज उगाच दिला तो ठोक पडला की गवळणीतला ताल सुर निघुन जातो.... गवळण म्हटलं की हा ठोका आलाच पाहिजे ही संकल्पना बदला आता अगदी अप्रतिम गवळणीची चव निघुन जाते.......😊 - मिलिंद रेश्मा विनायक ठीक
@@maa.production4364 नमस्कार साहेब, कोणी नसेल जोपासत पण आम्ही नक्की प्रयत्न करतोय. आणि राहिला विषय शक्ति तुऱ्याच ज्या क्षेत्रात आज आम्ही काम करतोय त्याला पहिल प्राधान्य देतो.शिवाय शक्ति तुरा ही कोकणची शान आहे.अत्ता ही लोकलला कोणी कशी जोपासायची हा ज्याचा त्याचा point of view आहेे. बाकी तुमची कल्पना चांगलीच आहे,न त्याचा नक्की विचार करू🙏
Khup chhan song
🌹जय श्री राधे राधे राधेकृष्ण जय श्री राधाकृष्ण प्रसन्न❤🌺🙏🏻🌹🌸♥️
लेखणीला सलाम आणि गायकीला तोड नाही🥰♥️
अप्रतीम झाली आहे गवळण बुवा 😍😍😍😍🤩🤩🤩🤩❤️
❤️waaa❤️
खूप सुंदर गौळण ❤
#विजय निकम यांनी लिहलेल्या सर्व गवळणी अप्रतिम असतातच 👌 त्यात #राजेश निकम शाहीर यांच्या सुमधुर आवाजामुळे गवळण सुपरहिट होतेच ..🥰👌👍
धन्यवाद ताई
Khup chan aahe mulichya aavajat aajun khup chan vatel❤😊
खरंच खुप छान गवळण झालेय...👌👌👌
विजय काका शब्द हृदयाला भिडले❤ राजेश दादा खूप छान गायलत👌😘 पंकज दादा,ललित दादा,प्रणव भावा, राजा दादा
Overall Team खरंच खुप छान❤❤❤
Love From-
तुमचा Big fan😍
KEYBORDIST🎹
मिलिंद पायकोळी🎹❤
👍👍👍👍
जबरदस्त
Superb superb Rajesh buwa .. all music composition laaaajaaaawaaabbbb bhavano ✌️✌️👍👍🎉🎉👏👏👏👏
लई भारी 👌❤️👌
Kadakkkk ❤️🔥
सुंदर
सुंदर👌🏻👌🏻👌🏻✍🏼👍🏻
Apratim👏👏sarvanaa khup shubhechha💐💐
धन्यवाद मॅडम
Waa 👌👌
वा दादा मस्तच...❣️❣️❣️❣️
Nice rajesh dada 🎧✨
खूप छान👌👍
Kaddak.....dada bollayt gaulan ...😊👌
Khup bhari song aahe dada.... 😍❤😘
नादखुळा गवळण..... राजेश दादा
Khup chan dada ❤️
Ohhhh १ no ❤❤💝👌
Khup sundar Rajesh dada vijay kaka & all team member
माऊली खुप सुंदर गीत
Khup sudar aavaj
Apratim shabd rachna 👌👌🔥
Khup chan aahe gavlan ❤
अप्रतिम राजेश दादा ❤️🎤
अप्रतिम गायन.👌👌💐💐
नेहमी प्रमाणे सर्वच अप्रतिम 🥰💐💐💐
Khupch sundar
सप्त सुरांचा बादशाह शाहीर राजेश दादा निकम 💞🌟✨✨
अप्रतिम 😘❤️
खूप खूप छान अप्रतिम गीत रचना,काळजाला भिडणारे गीत👌👌👌💐💐💐
ही गवळण अत्यंत सुंदर आणि लयबध्द झाली आहे गीतरचना संगीत अगदी वेड लावणारं राजेश बुवांचा आवाज म्हणजे संपूर्ण गाण्याला खिळवून ठेवणारा आहे.....
परंतू शक्ती तुऱ्याचा बाज उगाच दिला तो ठोक पडला की गवळणीतला ताल सुर निघुन जातो....
गवळण म्हटलं की हा ठोका आलाच पाहिजे ही संकल्पना बदला आता अगदी अप्रतिम गवळणीची चव निघुन जाते.......😊
- मिलिंद रेश्मा विनायक ठीक
आपला शक्ती तुरा कोण जोपासणार ?
@@saisamartharecordingstudio9487 तो तरी असा कोण जोपासतोय......
@@maa.production4364 नमस्कार साहेब, कोणी नसेल जोपासत पण आम्ही नक्की प्रयत्न करतोय. आणि राहिला विषय शक्ति तुऱ्याच ज्या क्षेत्रात आज आम्ही काम करतोय त्याला पहिल प्राधान्य देतो.शिवाय शक्ति तुरा ही कोकणची शान आहे.अत्ता ही लोकलला कोणी कशी जोपासायची हा ज्याचा त्याचा point of view आहेे. बाकी तुमची कल्पना चांगलीच आहे,न त्याचा नक्की विचार करू🙏
आम्ही प्रयत्न करू जपायचा ❤️
@@rajeshnikam4907 नक्कीच शाहिर....
फारच सुंदर गौळण
अप्रतिम 👌👌
हृदयस्पर्शी गायन , उत्कृष्ट शब्दरचना, अतिसुंदर संगीत👌👌👌👌❤️❤️
👌🥰❤️🙏
(Words 💯) Vijay kaka 💓 pankaj dada lalit dada awesome creativity 🎉💥
🌹॥जय श्री कृष्ण हरी राधे राधे॥ ॥राधेकृष्ण॥ ॥जय श्री राधाकृष्ण॥🌹🌷🌼🌺🌿💐🙏🙏🙏♥️♥️💛💛💙💙💯👌👍🌹🌷💐🥀🌿🌻🌼🦚🦚🦚🦚
क्या बात है... अप्रतिम 👌
👌👌❤️
नेहमी प्रमाणे SUPER SE UPAR ♥️
सुर आणि राजेश बुवा एक अतूट नातं.....
विजय बुवा तुमचा नादच खुला गवळण 1 नंबर गायन खूप छान
🔥🔥 अप्रतिम गवळण बुवा...
Rajesh dada tumhi 1 no शाहीर मला तुमचा आवाज एकदम मधुर वाटतो
Excellent ❤😊
अप्रतिम..............
Kya baaat rajesh dada.... Kmaal zaley gavlan and kmaal all musician's 🔥❤❤❤
🙏🙏🌹
❤❤❤❤❤chan
दादा गीत रेकॉर्डिंगला किती रुपये लागतील
❤️❤️❤️
Ek nom gani astat Rajesh nikam yanchi fct tya tya song la bes ny home theatre Kiva headfone vr gane vajta nyt nit jra bes vajla pahije
मस्तचं गायन झालय...... आणि संगीत ही खूप भारी आहे..... राजेशजी शाहीर आम्हा युवा शाहिरांचे प्रेरणास्थान आहात..... ❤️🥰😍👍
Very sweet voice, and you are the King of Saptasuras, wonderful Gaulan❤️🎤🎹👍🏻
So sweet voice 😘😘
💝💝🎶🎶💝💝
🥺
Nice song 😍
Kare pream radakrushna che
.
Uuuuuyuyuyy okk
Chal lavti hy to konta move madla song hy
Khup chhan
Khup Chan ❤️👌
खूपच सुंदर गीत आहे 👌👌👌
1 no. Lay bhari.....
🎉
खुप सुंदर गवळन👌👌👌👌