खरच ,राजेश दादा तूला तोड नाही, प्रत्येक वेळी तू काळजात घुसतोस , छान आवाज , छान संगीत , मध्ये मध्ये keyboard वर गाण्यांचे जे पीस मारलेत ना खरच अप्रतिम , तोड नाही तुमच्या मेहनतीला ।
खूप छान बाप्पा ची चाहूल लागली की आपोआप आपल्या कोकणातील जुने नवोदित गायक गीताची पर्वणी साऱ्यांना देत असता....आपणा सर्वांना धन्यवाद... अतिशय सुंदर गीत बंधू.... खूप छान
श्री गणा रे.. ये श्री गणा रे श्रावण सरीने तुझ्या लहरीने हर्षिले मना रे ।। स्वार्थी थेंबापायी चातक जसा झुरतो तुला तसा मोरया मी अंतरात स्मरतो पहाटेचा वारा मोराचा पिसारा देती या खुणा रे ।।1।। श्री गणा रे .... आणला बहर या ऋतू वसंताला निसर्ग हा नटला सारा तुझ्या स्वागताला देण्या दर्शनाला शाहीर राजेशाला चतुर्थी सणाला ।।2।। श्री गणा रे....
अप्रतिम.. गणपती स्वागत गीत - अप्रतिम लेखणी.आणि राजेश बुवांचा सुमधुर आवाज... व्वा आणि पंकज दादांचं संगीत म्हणजे नाद खुळा ... एडिटिंग सुद्धा अप्रतिम... गीत ऐकून मन प्रसन्न झालं 👌👌
Khuuuuuuup bhariiiiii dada gan ahe .....
❤❤❤❤❤❤❤❤❤
Sarkh sarkh yikato amhi sarv gharatle❤
सुंदर वर्णन कोकनच्या निसर्गाचे अन सुंदर काटेकोर लेखनी 👍👍💐💐👌👌.... सुंदर आवाज राजेश जी 👌👌👍👍🎉🎉🎉
खूपच छान 👌👌👌
Nice Rajesh dada
आवडता आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज ..... ❤ आवडता शाहिर
खरच ,राजेश दादा तूला तोड नाही, प्रत्येक वेळी तू काळजात घुसतोस , छान आवाज , छान संगीत , मध्ये मध्ये keyboard वर गाण्यांचे जे पीस मारलेत ना खरच अप्रतिम , तोड नाही तुमच्या मेहनतीला ।
अप्रतिम माऊली काळजाला भिडणारा गीत... हाच आवज कोकणी माणसाच्या घरी घरी गणपती ला हाच आवज घुमणार... I love you dada❤❤❤❤
मधुर चाल❤+गोड आवाज😘=#शाहीर राजेश निकम....नेहमीप्रमाणे अप्रतिम आवाज😇💫🔥video editing awesome 👍
हया वर्षाचं टॉप च गाणं आहे खूपच सुंदर आवाज मस्त राजेश भाई खुप शुभेच्छा तुम्हाला
खूप छान बाप्पा ची चाहूल लागली की आपोआप आपल्या कोकणातील जुने नवोदित गायक गीताची पर्वणी साऱ्यांना देत असता....आपणा सर्वांना धन्यवाद...
अतिशय सुंदर गीत बंधू....
खूप छान
मंत्रमुग्ध करणारा आवाज .. वा रे बुवा ...❤
अंगामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण केलीस तू शाहीरा...🫶
अप्रतिम बुवा आणि संपूर्ण टीम ❤❣️😍
राजेश दादा खूप छान आवाज आहे तुमच 🎉,khatarnak gan ❤
शाहीरा रे .... नेहमीप्रमाणेच थेट काळजात घुसणारा आवाज ❤
यावर्षी चं शाहीर राजेश दादा निकम यांच साॅंग खुप भारी ❤ जबरदस्त आवाज शाहिरांचा...❤💖🥰🍃🌼❤️
अप्रतिम बुवा सगळ्या टिपचे अभिनंदन
खूपच छान
अप्रतिम शाहीर राजेश निकम दादा ,गोड आवाज ❤
Superb
श्री गणा रे.. ये श्री गणा रे
श्रावण सरीने तुझ्या लहरीने हर्षिले मना रे ।।
स्वार्थी थेंबापायी चातक जसा झुरतो
तुला तसा मोरया मी अंतरात स्मरतो
पहाटेचा वारा मोराचा पिसारा देती या खुणा रे ।।1।।
श्री गणा रे ....
आणला बहर या ऋतू वसंताला
निसर्ग हा नटला सारा तुझ्या स्वागताला
देण्या दर्शनाला शाहीर राजेशाला चतुर्थी सणाला ।।2।।
श्री गणा रे....
मस्त गोड आवाज अप्रतिम बुवा 👍🏻👌👌
खुप सुंदर रचना. अप्रतिम आवाज. संगीत, कोरस सगळच उत्तम.❤❤❤❤❤
अप्रतिम.. गणपती स्वागत गीत - अप्रतिम लेखणी.आणि राजेश बुवांचा सुमधुर आवाज... व्वा
आणि पंकज दादांचं संगीत म्हणजे नाद खुळा ... एडिटिंग सुद्धा अप्रतिम...
गीत ऐकून मन प्रसन्न झालं 👌👌
छान झालाय गाणं शाहीर 😍❤️
पुन्हा पुन्हा ऐकावा असा हा गण
अप्रतिम
एक नंबर लेखणी एक नंबर आवाज एक नंबर संगीत राजेश बुवा आलाप खूपच छान बासरी वादन तितकिच मोहक.....
Rajesh bhava aavaj chhan ahe 👌👌
Ynda ganpatit roj he gan vajnar.. Te pn dankyat.. All team good work.. ❤❤❤
खूप छान ❤❤❤
अप्रतिम गाणं मनाला स्पर्श केलंय आवाजाने वा बुवा ❤️
खूप छान गीतरचना माऊली तेवढे सुंदर गायन मनाला एकदम स्पर्श करून गेले गाणे दादा❤️🎤😍🔥
नादखुळा ..राजेश निकम दादा 😍😇
Nice voice bhau
राजेश भावा खुप खुप शुभेच्छा गुरुवर्य विजय दौलत राकेश यांचे काळजात घुसणारे शब्द ❤❤
Kadak
भक्तीमय गाणं....👌👌आवाज १ नं...😊चोरू चोरून हे गाणं तुमच्या आवाज पूर्ण ऐकायला कधी मिळेल??....❤😊🙏
काय आवाज आहे बूवा❤❤❤
Khrch dada tumchya bdhll bollav tr khup aahe kahi shabdhch rahile nahi khrch yevdh khup gana boltta tumhi tumchya aavajatch khupch godva aahe tumhala khrch pudhil vattchalis khup mazhya kdun subhyechya mla nkki tumchi bhet gheychiy dada .....😊👌 khrch mla sudha sem tumchyasarkh gayan krayla khup aavdtt 😊
लय भारी गण आवाज संगीत संपूर्ण टीम ला शुभेच्छा 💐💐💐💐💐
Nice work ❤❤❤❤❤❤❤
सूर आणि तालबद्ध गाणं. छान आवाज आणि संगीताची साथ.
Ek number😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤राजेश दादा खूप सुंदर सप्तसुरांची उधळण मनाला मोहून जातेय❤❤
खूप छान दादा ❤❤❤❤❤
छान 🎉
Nice song dada❤❤😍
लय भारी ❤
अप्रतिम आवाज आणि सुंदर गीत रचना
छान
अप्रतिम आवाज
❤ खूपच छान आवाज
❤ अप्रतिम गायन बुवा
Lai bhari song.. gavala jayach hay
एक.नंबरराजेश.नीकम
लय गोड ❤️❤️❤️
❤🎉🎧
खूपच छान आता फक्त आतुरता बाप्पाची..🌍😇❤️🩹🙏
छान आवाज राजेश बुवा
छान..... ❤️😘
Nice Song👑👌🏻👌🏻💐💐💐🎉Supper Voice 👌🏻🙏🏻🥰🥰🥰
❤️❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🙏💐💐 अप्रतिम
अप्रतिम आवाज 😍🌺🙌💫
👌👌👌👍👍
Masterpiece ❤😍
अप्रतिम,,,,,, सर्वच,,,,,,l
Super dada ❤❤❤❤
अप्रतिम
नाद खुळा ❤❤❤❤❤❤❤❤
Love u all
1no dada...❤❤❤❤❤
Ak no 🥰😍
सुंदर.........
खूच छान बाप्पाच गीत आहे ❤🙏
तुळजापूर आंबाबाई चे पण गाणं बनवा ना भाऊ ❤❤
❤❤ लय भारी नादच खुळा माऊली 🙏🙏
खूप छान गण दादा
अप्रतिम गीत
खूप छान गाणं👌👌
Nice song ❤
❤
अप्रतिम....❤
खुप सूंदर आवाज एक नंबर
Aawajala tod nhi buwa tumchya ❤️✌🏻
अप्रतिम....... 🌹
नादखुळा आवाज दादा ❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤
अप्रतिम गण ❤ तेवढ्याच ताकदीच संगीत ❤️🩹
Amar kamblekar big fan ❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
👍👍👍👍👍
𝓝𝓲𝓬𝓮 𝓿𝓸𝓲𝓬𝓮𝓼 𝓫𝓻𝓸❤
❤❤❤❤❤ very nice and beautiful.cathagree
By.i.forvatpyou.best.of.lak
अप्रतिम
❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤