तुम्ही सांगता ते बरोबरच आहे माझ्या कडे खूप जुनी तांब्या पितळेची भांडी होती ४५वर्षा पुर्वी मला समज नव्हती तुमच्या सारखे सांगनार नव्हते चकचकीत स्टील ची भुरळ पडली आणि सगळी तांब्या पितळेची भांडी शिकुन स्टील ची ढोबर विकत घेतली ❤
Wow mast kachori ekdam sopi receipe 👌👍sir ek vicharayche hote ki rava n bhajata asach kachcha takayacha ka panyat ukad kadhayala🤔 Mrs. kulkarni from canada thanks 👏🙏
Arre don’t take to heart , the negative people will always such things. In fact it was handy for me to buy from your kasiyat bazaar, standard products! And price is less than so many others 😀
🌟Aapan Aaplya sathi yenarya 100 Good Comments cha Swikar karun... Asha 1-2 Negative Commens na Neglect kele Pahije.!! Let's BePositive Sir. You are A MAST MASTER..!!😊
Sir, with due respect, why are most of your recipes Deep Fried items? Literally more than half of your recipes are deep fried items, rarely do we see steamed or shallow fried food
मस्तच एकदम झकास , मी तूमच्या रेसिपी बघतच असते , तूमच्या टिप्स छान असतात 🎉
मला तर सगळ्या च रेसिपीज आवडतात 👍👌❤️खुप छान सांगतात. ज्यांना नाही येत स्वयंपाक करता ते पण शिकून घेतील. आणि शास्त्र सुद्धा सांगतात आरोग्याच्या दृष्टीने
खूपच मस्त करणार धन्यवाद मी हेच वटाणयाच वापरुन गहु पीठ टाकून कोथिंबीर टाकून धपाटे केले होते मस्त झाले
वा खूपच छान बघूनच खावीशी वाटतेय 👌
नक्कीच करून बघणार
Super recipe new variations. Rava kachori. No maida .ekdam mast Super recipe thanku for sharing. 🎉❤🎉
विष्णुजी आपण मुळातच उत्तम पाक कला निपुण आहात, आपणास वेगळे विशेषण असू शकत नाही. छान समजून सांगता. 👍
Wah 👌👌 kachori recipe 😊
एकदम झकास तूमची कचोरी नक्कीच करून बघेन
जबरदस्त रेसिपी धन्यवाद ❤️🙏
रवा छान पर्याय सांगितला आपण
खूपच सुंदर आणी सोपी रेसिपी! धन्यवाद विष्णुजी !
GM happy man lai bhari 👌 rava chi idia super kya bat hai ignore bad comments he as karun bagh pahat raha Masteer Recipes 👍
छान रेसिपी!!! कुछ तो लोग कहेंगे.....
खूप छान रेसिपी
खूप छान सर तूमचा आवाज खूप छान आहे तूमच बोलण खूप छान आहे
खुप छान मस्त
Very intresting recipe 😋
And yummy too❤❤
खूप छान .मला वाटतं रव्यामुळे ही कचोरी लवकर तळून होईल.
❤ Good evening ❤
❤ खूप छान मस्तच ❤
❤ नविन कचोरी बघायला मिळाली❤
मस्त. मी मैंद्याची करते नागपूर स्पेशल. आता अशी करीन. धन्यवाद
Khupch chan
अप्रतिम
खुप छान स्वादिष्ट
अप्रतिम भाऊ❤
Wahhhh!!!! 👌👌😋😋😋😋
Awesome resipe ❤
सुंदर यम्मी
waaa mast,,✌🏾
Superb .
खूपच मस्त कचौरी आणि परात पण करून बघेन नक्की कचौरी
धन्यवाद विष्णूजी🙏
Chan 👌👌😋😋 sir please restaurant style Lasuni Methi chi recipe dakhava na 😊
तुम्ही सांगता ते बरोबरच आहे माझ्या कडे खूप जुनी तांब्या पितळेची भांडी होती ४५वर्षा पुर्वी मला समज नव्हती तुमच्या सारखे सांगनार नव्हते चकचकीत स्टील ची भुरळ पडली आणि सगळी तांब्या पितळेची भांडी शिकुन स्टील ची ढोबर विकत घेतली ❤
विकुन
मीही तेच केलं आता वाईट वाटते आणि त्या भांड्या चीं आठवण येतें.
ashi kachori mi 1992 la indor {mp} madhe khaalli sir tumhi aaj aathvan karun dili, thanks, i will try
Wow!!!😋😋
वाईट वाटुन घेण्यासारखे काय आहे ज्याची जशी बुध्दी तसा त्यांचा विचार
खूप छान कचोरी❤
एकदम झकास दादा, तुमची कचोरी 🤗 नक्की करेन 😋😋
Bahotaze k kachori ❤❤❤❤❤❤
Wa sir khupch Chan 👌 me naki karnar 👍🙏
Thank you for first comment 💓
खूप छान कचोरी नक्की करून बघेन लोकांच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका आम्हाला तुमच्या रेसिपी आवडतात धन्यवाद 😊
❤❤❤❤❤
अप्रतिम सुंदर रेसिपी 👌
मटार कच्चे घ्यायचे का? आणि रवा बारीक की जाडा
Sir तुमची रेसिपी आणि सांगण्याची पद्धत ऐकून पाहूनच पोट भरून जातं😂😂😂
सर नमस्कार उपवासाची कचोरी रेसिपी दाखवा. मुंबई मध्ये लोहार चाळ येथे जामनगरी फरसाण मार्ट येथे उत्कृष्ट उपवास कचोरी मिळते. 😊
Wow mast kachori ekdam sopi receipe 👌👍sir ek vicharayche hote ki rava n bhajata asach kachcha takayacha ka panyat ukad kadhayala🤔 Mrs. kulkarni from canada thanks 👏🙏
Ho
🙏dhanyavad 👏@@MasteerRecipes
fry powder kude milel sanga add pathava sir
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
Ashich ukad kadhun modak pan chan hotat
Arre don’t take to heart , the negative people will always such things. In fact it was handy for me to buy from your kasiyat bazaar, standard products! And price is less than so many others 😀
सर पितळ ताम्बे ची काय गरज आहे त्या वेड्यला काय कळणार आशे विघ्न संतोशी आस्तात जाऊन्दया
hummmmmm
🌟Aapan Aaplya sathi yenarya 100 Good Comments cha Swikar karun... Asha 1-2 Negative Commens na Neglect kele Pahije.!! Let's BePositive Sir. You are A MAST MASTER..!!😊
विष्णु जी, वाइट वाटुन नका घेवु,लोकांंचा स्वभाव असाच असतो,किती ही परिश्रम केले तरी लोकांच्या तोंडातुन चांगलं निघतच नाही हो
आणि त्याने काही अपाय होतो का सांगा सर
Nahi hot mineral ahete
वटाणे उकडून घ्यायचे कि कच्चेच घ्यायचे
चांगली गोष्ट विकायला काय हरकत आहे, जर्मन प्लास्टीक वापरून दवाखान्यांची धन करन्या पेक्षा तर बरं ना.
जाऊ द्या विष्णुजी लक्ष नका देऊ.मी तर तुमच्या रेसिपीस आणी भांडी आवडीने बघते कारण दोघांची शोकीन आहे.तुमच्या रेसिपीस करते पण.ही पण करणार
वयाच्या पंधरा वर्षा पासून काम करत आहात अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका
Kharayyyy
Sir, with due respect, why are most of your recipes Deep Fried items? Literally more than half of your recipes are deep fried items, rarely do we see steamed or shallow fried food
Ok noted
मटार लड्डू आहेत कचोरी वाटत नाही
अल्मुनियम वापरणाऱ्या ना नाही आवडणार, दूर्लक्ष्य करा.