🙏🙏 फार सुरेख आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुम्ही काकू ह्याच करता तर मोठी माणसे घरात हवी असतात आणि ज्यांच्या घरात ते माहिती त्या मोठी माणसांची जागा खूप छान भरून काढता खरोखर तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे आणि कौतुक पण 🙏🙏
आपण सगळं सांगता आणि आज्जी अहो असं निश्चिंत वाटतं बघा . सहज होतं लक्षात ठेवायला . अगदी देवाने , आमच्या सगळ्यां कडली पुजा साग्रसंगीत व्हावी म्हणून उत्तम अशी सोय आपल्या कडून करवून घेतली . खूप यश मिळो आपल्या सगळ्या निस्वार्थ प्रयत्नांना . पुर्ण हृदयातून प्रार्थना . कोटी कोटी धन्यवाद .
Aamachyakade gauricha ek nevedya zakun thevatat pan nantar to dusarya divashi karab hoto tar to n zakata thodyavelani ghetala tar chalal ka mala hi mahiti mLa kalaval ka
खूप छान अनुराधाताई तुमचीसांगायची पद्धत आणि माहिती देखील आम्हीतर अशी सर्व तयारी करतोच पण नव्या पीढीला हे सर्व फार उपयोगी आहे कारण त्यांना नौकर्या करून सगळं करायच आहे ते . ही टेंशन न घेता आनंदाने . हीच सर्व माहिती घरातील वडील माणस देत असतात पण आजकाल वडील माणस घरात नसतात शिवाय कोणी काही सांगितलेल आवडतही नाही त्यामुळे यूट्यूबवरच्या अनुराधा काकूंनी दिलेली माहिती सूचना लगेच पटते त्यामुळे तुम्ही करत असलेल्या कामाला🙏🏽 . आता आपल्या परंपरा संस्कृति जपायच्या असतील तर अशी सर्व माहिती सोप्या शब्दात उपलब्ध असण ही काळाची गरज आहे आणि ते तुम्ही सतत करत आहात धन्यवाद 🙏🏽
खूप छान सांगितले काकू, खूप दिलासा मिळाला, टेन्शन हलके झालं 🙏😊
खूप छान माहिती सांगता , जणू घरातली वडीलधारी मंडळीच आपल्याला सांगताहेत . इतक्या आपलेपणाने साध्या , सोप्या पद्धतीने. धन्यवाद!!🙏🏼🙏🏼
🙏🙏 फार सुरेख आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुम्ही काकू ह्याच करता तर मोठी माणसे घरात हवी असतात आणि ज्यांच्या घरात ते माहिती त्या मोठी माणसांची जागा खूप छान भरून काढता खरोखर तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे आणि कौतुक पण 🙏🙏
धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा धन्यवाद
@@AnuradhasChannel 🙏🙏
Fakt ek correction karaw sa vatatye ki mothi manase anuradha Kaku sarkhi ase ta theek pan tech jar kahi kamache nastil ta khub tras hoto .
खुप छान मार्गदर्शन केले आभारी आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup mast aai tumhi khup chan mahiti dilit 👌🙏🙏 ganpati gavri pujecha video banva
खूप छान माहिती सांगितली मावशी तुम्ही धन्यवाद
खूप छान सांगितलं ताई तुम्ही,एवढं आखीव रेखीव मार्गदर्शन आहे तुमचं,खरंच कौतुक वाटतं🙏🙏🙏
आपण सगळं सांगता आणि आज्जी अहो असं निश्चिंत वाटतं बघा .
सहज होतं लक्षात ठेवायला .
अगदी देवाने , आमच्या सगळ्यां कडली पुजा साग्रसंगीत व्हावी म्हणून उत्तम अशी सोय आपल्या कडून करवून घेतली .
खूप यश मिळो आपल्या सगळ्या निस्वार्थ प्रयत्नांना .
पुर्ण हृदयातून प्रार्थना .
कोटी कोटी धन्यवाद .
🙏🙏
नमस्कार काकू.🙏
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद काकू.👌👌😊😊
तुमचे सर्वच व्हिडीओ खूप छान असतात, त्यामुळे खूप छान माहिती मिळते.
खुप छान माहिती सांगितलीत ताई.अगदी आई समजावून सांगतेय असं वाटलं.अशी तयारी असेल तर टेन्शन येणारच नाही.👌👌👌👌👏👏🙏🙏
खूप सुंदर व उपयुक्त माहिती मनापासुन धन्यवाद.
तुम्ही खूप छान व व्यवस्थित पध्दतीने पूर्व तयारी बद्दल सांगितले एकदम छान पैकी👌👌🙏🙏👍👍❤❤
खूप छान माहिती सांगितली आहे, धन्यवाद नमस्कार
इतका उपयोगी video आहे!! खूप मनापासून धन्यवाद काकू!!
गौरी गणपती तयारी विषयी खूप उपयुक्त आणि छान माहिती सांगितली खूप खूप आभार आणि धन्यवाद. 🙏🙏
Chan
Aamachyakade gauricha ek nevedya zakun thevatat pan nantar to dusarya divashi karab hoto tar to n zakata thodyavelani ghetala tar chalal ka mala hi mahiti mLa kalaval ka
Khup Chan mahiti dilit khup Dhanyawad 🙏
गौरी गणपतीची उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद काकू.
Tai khoop sundar Ani shant pane tumhi saangata,te khoop awadate...nehemich...
Khoop sundar tayari sangitalit...Dhanyawaad 🙏🏻
Thank you so much for this well planned video. Love to watch your videos. Thank you once again. 🙏🏻🙏🏻
खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितलीत काकू
खुप छान सांगीतले घरात मोठे कोणी नसेल तर हे खुप उपयुक्त आहे व सगळ्यांना च
Khupach chan mahiti and anubhav sangitala bar vatale
खूपच सुंदर माहिती आणि guidance
धन्यवाद ताई
खुप छान माहिती....धन्यवाद...
सुंदर माहिती दिली आता गौरी बद्धल माहिती सांगा
फारच छान उपयोगी माहित दिल्याबद्दल धन्यवाद .🙏👍👌😍
खुप छान माहितीपूर्ण
खूप छान माहिती दिली. खूप आधार वाटला.🙏🙏🙏
अतिशय उत्तम पद्धतीने विचार व्यक्त केले आहे आणि खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
खूप धन्यवाद
Anuradhatai khup ch sunder sadhi sopiipadhht ni sagli Prasada pasun darapasun ganpati bappa chi gauri chi taiyari atishay Sunder sangitlis tyanchya baddle khup khup👌👍😍😍😇 Great job
Keti chan sangetalt....maz ardh tension kami zhal....tqqq so much
Khup sundar mahiti sangitle . Khup khup dhanyavad .
Radhe Radhe
Chhan sangta khup sunder mahiti deta 🙏
खुप छान माहिती मिळाली अगदी घरातीलच कोणीतरी सांगतय असे वाटले. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत काकू तुम्ही.
Thank you 🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Aai tumhala pahila na ani tumach Bolan aikla na ki khup Chan watat mala majhya aaichi athwan yete Aapla Aashirwad ASU dya 🙏🙏🤗😍
सणाच्या तयारीचे उत्तम मार्गदर्शन ,काकू धन्यवाद!!
Namskaar kaku. Khup chan video. Ekdam tension free zalay . Khup dhanywad
खूपच सुंदर माहिती दिली
Khup chaan information share kelit tumhi kaku. Khupch important tips aahet hya ❤
काकू अप्रतिम माहिती खूप खूप धन्यवाद.
Khup sunder paddhatine mahiti sangitali aahe
Khupach Upayukta Mahiti. Thank you Anuradha Tai.
Tai tumhi nehamich Khoop chhan mahiti deta chhan niyojan sangitalet
किती सुंदर नियोजन.. काकू खूप छान ❤
Khup chaan information and interesting too 😊
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद
🙏 Khoop Chan Mahiti Milale Thanku kaku
खूप छान उपयुक्त अशी माहिती दिल्याबददल धन्यवाद मावशी🙏🏻
काकु नमस्ते तुमच्या रेसिपी छान आहेत तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खुप छान आहे.
Khup chaan mahiti..khup dhanyawad🙏
Saree surekh aahe👌👌
खुप छान माहिती दिली धन्यवाद काकू
खूप छान माहिती मिळाली .
Khupch Chan mahiti sangitali
गणपती-गौरी तयारी..खूप उपयुक्त माहिती सांगितलीत..
Khup chan mahiti Thanku kakau
Khoop chan mahiti ,me sudha ashich tayari karate tyamule far easy hot me eka diary madhe serve lihun thevla aahe darvarshi tya pramane tayari karate aata majhe churma ladoo chi tayari purna jhali thank you
Khup chan mahit dili taei thanks 🙏😊❤
Khup khup Chan mahiti dili kakai tumhi
तुम्ही खरच खूप छान बोलता व छान माहिती देता .धन्यवाद
,🙏🙏
Ajji khupach sundar mahiti dilit amhi nakki follow karu 🙏👍
खुप छान माहिती दिली ताई अता गौरी बद्दल माहिती द्यावी 🙏🙏🙏🙏
दिली आहे महिती नक्की बघा
खूप छान अनुराधाताई तुमचीसांगायची पद्धत आणि माहिती देखील आम्हीतर अशी सर्व तयारी करतोच पण नव्या पीढीला हे सर्व फार उपयोगी आहे कारण त्यांना नौकर्या करून सगळं करायच आहे ते . ही टेंशन न घेता आनंदाने .
हीच सर्व माहिती घरातील वडील माणस देत असतात पण आजकाल वडील माणस घरात नसतात शिवाय कोणी काही सांगितलेल आवडतही नाही त्यामुळे यूट्यूबवरच्या अनुराधा काकूंनी दिलेली माहिती सूचना लगेच पटते त्यामुळे तुम्ही करत असलेल्या कामाला🙏🏽 . आता आपल्या परंपरा संस्कृति जपायच्या असतील तर अशी सर्व माहिती सोप्या शब्दात उपलब्ध असण ही काळाची गरज आहे आणि ते तुम्ही सतत करत आहात धन्यवाद 🙏🏽
खुप खुप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
खूप छान माहिती दिली 🌹🌹🙏🏻
Kooop chaan mahiti ❤❤
Khupach Chhan mahiti dili . Thank you .
Namaskar Tai 🙏🙏
Khupch chan purvtayyri 🙏🙏 Ganpati Bappa morya 🙏🙏 Shubhechchya 🎉❤️🙏
खूप सुंदर माहिती दिलीत काकू...🙏😊
अगदी
बरोबर आहे.कच्ची तयारी
हवीच
खूप छान माहिती सांगितली
Kay Chan sangitlay kaku tumhi vaa chan
Very informative video, Anuradha. We have forgotten our traditions. Thanks for reviving them
खूप खूप छान माहिती दिलीत ताई
खूप छान माहिती दिली आहे.खूप खूप धन्यवाद. 👌👌
Khupch sunder mahiti aahe hi
Very nice information thanks kaku
अतिशय उत्तम माहिती सांगितली आहे ताई 👍👍🙏🙏
खूप छान माहिती आहे
खुप सुंदर माहिती सांगितली👌👌🙏
Khup chan mahiti dili thank you
Khupch chan mahiti tai
खूप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏
Thanks Tai khup chan mahiti sangitale 🙏
Khoop Chan Sangitla tumhi kaku
आम्ही मोदक आणि खिरापत हाच नैवद्य दाखवतो. पण तुम्ही सांगितलेली माहिती आवडली.
Khup mast mahiti kaku
Khup chan
खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली मी पण असेच करते
काकू खूप च छान माहिती
Khupch sundar 👌👌👌
Khup chan maheti dilit
अतिशय सुंदर मार्गदर्शन
Very nice information thanks
Mast...Mahiti 👌👍
अनुराधाताई नमस्कार 🙏
श्री गणपती बाप्पाची तयारी, खूपच सोप्या रितीने सांगितली. धन्यवाद 🌷
बाप्पांच्या स्वागताची तयारी खुप आवडली ।
Khul chhan mahiti dilit 🙏🙏
खूप छान, धन्यवाद 🙏
खूप खूप धन्य वाद
Khup Chan kaku