नमस्कार..!🙏🏻 लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट TH-cam चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! Video आवडला असेल तर नक्की Like आणि Comment करा, आणि असेच प्रेरणादायी Video पाहण्यासाठी लक्ष्यवेध चॅनेलला Subscribe करा. लक्ष्यवेध इन्स्टिटयूटशी WhatsApp द्वारे थेट संपर्क साधण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Wa.link/xg89t4 - टीम लक्ष्यवेध 🎯
Really a big gratitude to Pravin sir for sharing his wisdom and insights from his years of experience. This session has given me a fresh perspective towards investing and wealth creating. Also a big thank you to Atul Dada for arranging this session and making it public for everyone else to learn.
मारवाडी गुजराथी लोकांच्या घरी आर्थिक घडामोडी बद्दल चर्चा होत असते पण मराठी माणसांच्या घरी राजकारणी चर्चा. हे चित्र बदलले तरच काहीतरी चांगले वातावरण तयार होईल.
बरोबर आहे भावा. गुजराती मारवाडी यांच्या घरात टीव्ही वर CNBC awaaz, किंवा NDTV Profits अशा प्रकारचे चॅनल्स बघितले जातात. आणि आपल्या मराठी घरात सासू सूनांमध्ये भांडण असलेल्या सिरीयल्स बघितले जातात
खूप छान माहिती दिलीत सर. सरांनी फेब्रुवारीमध्ये दोन स्टॉक दिले होते आयशर मोटर अँड बजाज फिनसव लॉन्ग टर्म साठी. आता 1000 आणि 500 रुपयांनी वाढ झाली आहे त्याच्यात. Thank you very much Sir
छान व्हिडीयो दिल्याबद्दल लक्षवेध चे आभार. प्रत्येक विचार मनापासून मांडले आहेत, मी पूर्ण सहमत आहे. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने खटकली ती म्हणजे इंडिकेटर वापरणारे मुर्ख आहेत. माझ्या मते असे विधान करणे म्हणजेच मूर्खपणा आहे. तुम्ही वापरत नाही, आपण कदाचीत अशा स्टेज वर आहात की तुम्हाला त्याची गरजच वाटत नसले .म्हणून वापरणारे मूर्ख आहेत असा होत नाही. ज्याला तुम्ही बैसाखि म्हणत आहेत त्याला आम्ही सपोर्ट सिस्टम समजतो. जेव्हा काय करावे कळत नाही तेव्हा त्याचा फार मोठा फायदा होतो. हे खरे आहे योग्य पद्धतीने वापर करावा लागतो. धन्यवाद
Good information. But please tell the stock which was of Rs.600 with multibagger potential and other stocks mentioned at least in the comment or don't mention at all. And as commented by many either keep the discussion completely in Marathi or English.
@@yuwrajwadekar8140 येथे कोठे हि course लावू नका best source are "SOIC " for fundamental then for technical analysis u can find their technical guy who qualified CMT lavel3
Did not you listen carefully, he said; "those people who cannot earn through market, earns through teaching." I know him personally, he never earns by teaching or selling any course.
उगीचच इंग्लिश बोलून दिखावा करण्याचा प्रयत्न होतो आहे असा फील येतो आहे... You guys must either speak in fluent Marathi or throughly in English... Not much appreciated...
नमस्कार..!🙏🏻
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट TH-cam चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
Video आवडला असेल तर नक्की Like आणि Comment करा, आणि असेच प्रेरणादायी Video पाहण्यासाठी लक्ष्यवेध चॅनेलला Subscribe करा.
लक्ष्यवेध इन्स्टिटयूटशी WhatsApp द्वारे थेट संपर्क साधण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Wa.link/xg89t4
- टीम लक्ष्यवेध 🎯
Really a big gratitude to Pravin sir for sharing his wisdom and insights from his years of experience. This session has given me a fresh perspective towards investing and wealth creating. Also a big thank you to Atul Dada for arranging this session and making it public for everyone else to learn.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
Thank you sir, for providing valuable information about Training and it's fundamental analysis
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
Excellent coaching of simple investment strategies by Sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
मराठी असून मराठी तीत सांगितले असते तर बरे झाले असते
Finally ❤❤❤❤
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
सर,
अतिशय मूलभूत मौलिक विवेचन. धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
मारवाडी गुजराथी लोकांच्या घरी आर्थिक घडामोडी बद्दल चर्चा होत असते पण मराठी माणसांच्या घरी राजकारणी चर्चा. हे चित्र बदलले तरच काहीतरी चांगले वातावरण तयार होईल.
बरोबर आहे भावा. गुजराती मारवाडी यांच्या घरात टीव्ही वर CNBC awaaz, किंवा NDTV Profits अशा प्रकारचे चॅनल्स बघितले जातात. आणि आपल्या मराठी घरात सासू सूनांमध्ये भांडण असलेल्या सिरीयल्स बघितले जातात
Exactly 👍🏻
मराठीतून बोलले तर आम्हाला कळेल. इंग्रजी चॅनेल पाहून कळत नाही म्हणून इथे आलो
खूप छान माहिती दिलीत सर. सरांनी फेब्रुवारीमध्ये दोन स्टॉक दिले होते आयशर मोटर अँड बजाज फिनसव लॉन्ग टर्म साठी. आता 1000 आणि 500 रुपयांनी वाढ झाली आहे त्याच्यात. Thank you very much Sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
At 38 minute he is talking about eicher motors
छान व्हिडीयो दिल्याबद्दल लक्षवेध चे आभार. प्रत्येक विचार मनापासून मांडले आहेत, मी पूर्ण सहमत आहे. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने खटकली ती म्हणजे इंडिकेटर वापरणारे मुर्ख आहेत. माझ्या मते असे विधान करणे म्हणजेच मूर्खपणा आहे. तुम्ही वापरत नाही, आपण कदाचीत अशा स्टेज वर आहात की तुम्हाला त्याची गरजच वाटत नसले .म्हणून वापरणारे मूर्ख आहेत असा होत नाही. ज्याला तुम्ही बैसाखि म्हणत आहेत त्याला आम्ही सपोर्ट सिस्टम समजतो. जेव्हा काय करावे कळत नाही तेव्हा त्याचा फार मोठा फायदा होतो. हे खरे आहे योग्य पद्धतीने वापर करावा लागतो. धन्यवाद
It is correct they should speak in Marathi
खुपच छान
धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
Promoters stake in PERSISTENT SYS is almost one third of the total equity ,should we forgo investing in the company. I defer on what you say.
You are great sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
ओ नाना.... मराठीत बोला... नायतर complete english बोला
@59 he is taking about DMart which was listed at 650
Very nice
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
Good information. But please tell the stock which was of Rs.600 with multibagger potential and other stocks mentioned at least in the comment or don't mention at all. And as commented by many either keep the discussion completely in Marathi or English.
Sunder
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
मोकाशी सर❤❤🎉🎉
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
प्रवीण मोकाशी सरांनी ज्या ठिकाणी
स्टॉक नाव सांगितले ते बीप करून का घालवले
Great sirji
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
Video चा आवाज व्यवस्थित नाही. त्यामुळे मी व्हिडीओ बघितला नाही
Haa
आवाज पेक्षा content महत्वाचं आहे, earphone headphone वापरा
Jya divshi ata fall yeil tevha maja ahe
Marathi bola mahanat aahet pan te knowledge flow madhe aahe jas suchel na tas flow aahe
खूप छान आहे मराठी बोल
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!
आपले कोर्स पुण्यात आहेत का
@@yuwrajwadekar8140 येथे कोठे हि course लावू नका
best source are "SOIC " for fundamental then for technical analysis u can find their technical guy who qualified CMT lavel3
He never teach personally. As he said; "those people who cannot earn through market, earns through teaching."
Chan interview,but questions Purna eaikat nahit sir
मराठीत बोलायला लाज वाटते का कमीपणा वाटतो ?
मित्रा आशय समजून घे
Tata Steel and eicher motor
Poor sound
ये भी कोर्स बेच रहे है 😅😅😅😅
Trading se jyada ye log course se kamate hai
Did not you listen carefully, he said; "those people who cannot earn through market, earns through teaching."
I know him personally, he never earns by teaching or selling any course.
मराठी बोला तरच मराठी शेअर बाजार कळेल आणि समजेल
मराठी वाहिनी कशाला सुरु केली इंग्लिश मधे करण बेकार
उगीचच इंग्लिश बोलून दिखावा करण्याचा प्रयत्न होतो आहे असा फील येतो आहे...
You guys must either speak in fluent Marathi or throughly in English...
Not much appreciated...
Marathi Marathi Marathi
मराठी मराठी मराठी
मराठी भाषी होते बरे
Marathi bola
मराठीत बोलायला लाज वाटते का.. तसें असेल तर तस सांगा स्पष्ट...
Chan oan marathit bolle aste tar ajun changle zale aste