सर्व मंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थ साधिके || शरण्यें त्र्यंबके गौरी | नारायणी नमोस्तुते ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
  • श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा ठाणे येथील 🌺श्री स्वामी समर्थ मदिरात 🌺 गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. त्यावेळी श्री. व सौ. चैत्रा चैतन्य जाखडी या दांपत्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. तसेच शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री.व.सौ. ज्योती सुधाकर सरोदे या दांपत्याच्या हस्ते देवीचा जागर गोंधळ करण्यात आला. त्यावेळी अनेक भाविक उपस्थित होते. मंदिरातील सर्व स्वामीमय व मंगलमय वातावरणात सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

ความคิดเห็น •