मला असं वाटते कि या संघटनेने आता रोज मैदान आहेत तर ज्या ठिकाणी 1 लाख बक्षिस आहे त्यांच्याकडून 5 हजार आणि ज्या ठिकाणी 50 हजारच्या वर बक्षिस आहे त्यांच्याकडून 2500 असे पहिले बक्षीस असेल तर बैल गाडी संघटनेने असे पैसे जमा करून आता परवा घडल्याला प्रसंग आहे अशा लोकांना मदत केले पायजे म्हणजे ड्राइव्हर लोकांना मदत केले पायजे किव्हा कोणत्या बैलाला काय दुकापत झाली तर त्या पैसायातून त्याचा विलाज करावा या साठी असे केले पायजे ही बैल गाडी संघटनेला विनंती आहे 🙏
एक बैल एका वर्षात सप्तहिंदकेसरी कसा होतो याच उत्त्तर द्या ..... एक पैलवान 10 वर्ष कष्ट करतो त्यावेळेस एक पैलवान हिंदकेसरी किंवा महाराष्ट्रकेसरी होतो त्यामुळे तुम्ही बैलगाडी मालक या पदांच महत्व कमी करत आहात एक पैलवान बोलतोय .... काय चालू आहे बैलगाडी क्षेत्रात चालू आहे .....
एक नंबर अनुभवाचे बोल आहेत .
भाषण खूप छान आहे. ❤
मला असं वाटते कि या संघटनेने आता रोज मैदान आहेत तर ज्या ठिकाणी 1 लाख बक्षिस आहे त्यांच्याकडून 5 हजार आणि ज्या ठिकाणी 50 हजारच्या वर बक्षिस आहे त्यांच्याकडून 2500 असे पहिले बक्षीस असेल तर बैल गाडी संघटनेने असे पैसे जमा करून आता परवा घडल्याला प्रसंग आहे अशा लोकांना मदत केले पायजे म्हणजे ड्राइव्हर लोकांना मदत केले पायजे किव्हा कोणत्या बैलाला काय दुकापत झाली तर त्या पैसायातून त्याचा विलाज करावा या साठी असे केले पायजे ही बैल गाडी संघटनेला विनंती आहे 🙏
अशी जुनी माणसं हीच या नादाची खरी शोभा आहे 🙏❤️
एक नंबर विचार आहेत आपले अप्पा 👍🏻
खरंच शाहाजी बापु पाटील
खरे बोलतात.सामान्य कुटुंबातील आहेत.सलाम पैलवान आहे
खरोखर सत्य बोला आबा माझ एकही बैल नाही तरीपण बैलगाडी शर्यतीचा शौकीन आहे
फक्त अनुभव बोलतो 🔥🔥🔥
याला म्हणतात अनुभव 🔥🔥🔥
एक बैल एका वर्षात सप्तहिंदकेसरी कसा होतो याच उत्त्तर द्या .....
एक पैलवान 10 वर्ष कष्ट करतो त्यावेळेस एक पैलवान हिंदकेसरी किंवा महाराष्ट्रकेसरी होतो त्यामुळे तुम्ही बैलगाडी मालक या पदांच महत्व कमी करत आहात एक पैलवान बोलतोय ....
काय चालू आहे बैलगाडी क्षेत्रात चालू आहे .....
एक नं अनुभव
Okkkkkjjjjkjjkkk
वास्तव मांडले .खूप छान.
7:43 निंबाळकर सरांसाठी होत का?😂
गुरुवर्य आप्पासाहेब ❤
सलाम 💥
ग्रेट मानूस अप्पा
एक नंबर अनुभव
आप्पा मानलं कोणाची कशी माराची आप्पा माहिती
आप्पा एक नंबर
Khup bhari bola ..aapa❤
मोकळ्या मनाचा माणूस ❤❤❤❤❤
SHAHAJI BAPU PATIL SAME SPEECH
👌👌 आप्पा
Chan ❤❤
I like you aappa ❤
❤
सगळयांची भाषण बघितले पण 😀आप्पा म्हणजे आप्पा 😂
🙏
❤❤❤❤
👑
❤❤
आप्पा म्हणजे आप्पाच... सगळं कसं उदाहरण देऊन सांगायचे....
दांडगा अनुभव आणि रांगडा माणूस आप्पा साहेब
Aapaa❤❤❤
आनुभव खुप महत्वपूर्ण आसतो
आप्पांचे बोलन पोस्ट
Appa tuhmi Jay bola tay khar aah pn top la ji paltt tay ka eagata madi lagta nhit
रांगडा गडी❤
Nandi bolat nahi mazh sheput chava jivach ran karun palto nandi chuki driver kartat avdhe niyam ati mahiti asun chuka manush kartat yachaya varti todga kadha bass khup chan chalel apli baile gada sharyat 1 sharyat premi
Naka karu nibu sir ghan
Nandila paludya tyat nandichi chuki nahi sheput kon chavto driver tyala band kara pless baile premi
😂😂😂