बाबांच हे भाषण बैलगाडी जोपर्यंत पळते तोपर्यंत चिरंतर असंच राहिलं. बाबांनी अतिशय सुंदर अतिशय मार्मिक शब्दांत गरिबांची बैलगाडी शर्यती मधे होणारी परवड मांडली, त्याबद्दल बाबा तुमचे सर्व गरिब बैलगाडामालकांतर्फे धन्यवाद 🙏🏻
सर्व बैल मालकांना व शर्यत आयोजित करणाऱ्या सर्वाना विनंती आहे की ड्रायव्हर चा विमा काढल्याशिवाय गाडी वर बसून देऊ नका, कारण तो आपला जीव मुठीत घेऊन बैलगाडी पळवत असतो, त्याला सुद्धा परिवार आहे 12:02 आणि ज्या बैलमालकांना शक्य आहे त्यांनी सुद्धा आपल्या लाख मोलाच्या नंदी चा सुद्धा विमा काढून घ्यावा
बरोबर आहे आवडलं ड्रायव्हर फक्त मोठ्या गाड्याव बसतात गरीबाच्या गाडीवर बसत नाहीत इथेच तर चुकतंय गरीबाचा बैल मागे राहतोय
वाक्य अणि वाक्य खर आहे 😢
100% खर आहे
एकदम कडक बोलले ..❤❤ तळमळीने एकदम.. यांना अध्यक्ष करा खरा तर ..
आख्या तालुक्यात कोण नादी लागत NYY त्यांच्या लय रॉयल माणूस आहे❤❤❤
@@Ronald99855 nav sang bakich rahude
@@SumitJantre-lx3sz गोरख खोमणे korhale baramati
मनापासुन खर बोलणारा माणूस आहे.....
सरपंच गोरख भाऊ खोमणे ❤🎉
जुन्या पद्धतीनं नियोजन झाल तर मैदान 1 नंबर होतील
वास्तविकता शब्द न शब्द खरा
सरपंच ग्रामपंचायत कोराळे गोरख भाऊ खोमणे ❤
गाडी एकदाच नोद झाली पाहिजे जिथं येईल तिथं पळायचं. नाही गटाला लागली तर घरी निघायचं तेव्हाच गोर गरीब शेतकरी यांचे बैल फायनल ला राहतील
एक नंबर मामा
मामा एक नंबर
अप्रतीम! "गोरगरीब बैलगाडी मालकांची कैफियत👍👌
❤1नंबर बाशान केल ❤
King of korhale kh sarpanch gorakh bhau khomane ❤❤bhau ek no speech Nad klay❤❤
अगदी बरोबर आहे💯
त्यांचे शब्द आयकु नका त्यांची बैलगाडी विषयीची तळमळ बघा रियल हिरो ❤
बाबांच हे भाषण बैलगाडी जोपर्यंत पळते तोपर्यंत चिरंतर असंच राहिलं.
बाबांनी अतिशय सुंदर अतिशय मार्मिक शब्दांत गरिबांची बैलगाडी शर्यती मधे होणारी परवड मांडली, त्याबद्दल बाबा तुमचे सर्व गरिब बैलगाडामालकांतर्फे धन्यवाद 🙏🏻
नाद केला बाबांनी सर्व्या गोष्टी उघड केली
नाद खुळा बाबा भाषण ❤
अनुभव बोलतोय मामांचा ♥️
रोख ठोक मस्त........ 👌👌👌👌👌
लई खतरनाक आहे बाबा ❤️❤️😘
Speechless speech bhau khupch khatrnak muddhe mandlet naad bhari❤
एवढा जीव लावून दैवत सारखा माणूस जयेश पाटलाचा होऊ शकला नाही तर गरीब माणसाचा काय होईल हे माणसं पैसे मागची आहेत
नीट माहिती घेऊन बोल
Nko tita akkal nko dhakhavu
शब्द आणि शब्द खरा
एक एक वाक्य बरोबर आहे ❤
Aajoba ek no .....
Saglech ughde padle ...
☺ mhor bail thambto 😂 aan maag thambna hoy ☺
भाऊ खरं आहे
प्रत्येक शब्द खरा आहे
Khar ahe barobar ❤❤
एक नबर
Ek number
मनापासून बोलणारे आप्पा ❤️😘
Only gorak Bau 🎉🎉🎉❤
Ek nambar bolala baba
खूप तळमळीने बोलले राव 👌👌👌👌👍👍👍👍
मस्त बोलले बाबा😢
दैवतवर लय जोर 😂
Baba lay murlel ahe ya kshetrat tyana pad dya tyanchya talukyach......❤😅
👍👍👍👍👌
💯💥
सर्व बैल मालकांना व शर्यत आयोजित करणाऱ्या सर्वाना विनंती आहे की ड्रायव्हर चा विमा काढल्याशिवाय गाडी वर बसून देऊ नका, कारण तो आपला जीव मुठीत घेऊन बैलगाडी पळवत असतो, त्याला सुद्धा परिवार आहे 12:02 आणि ज्या बैलमालकांना शक्य आहे त्यांनी सुद्धा आपल्या लाख मोलाच्या नंदी चा सुद्धा विमा काढून घ्यावा
गोरख मामा❤
Number 1 khar bolala
मानला राव तुम्हाला साहेब खूप छान बोलो
King mekar 👑
शेतकर्यांचा नाद नाय करायचा
वायदी वर बंदी घाला
बांबानी गरीबाची व्यथा मांडली
काय तळमळ आहे बघा आणि तस वागा
1 no manus
❤1
Ho na
😢❤😢
As khambir pane bolnara manus bailgadi shetrat asava
👑
मी देतो बैल
Bhau namber no
1no. Mudda madandala ti
Patal he baba tumch mala tumch naw mahit nahi pn patal bava
दैवत नि उगाच नाही जमीन घेतली वायदिवर पैसे कमावून जमीन घेतली
दैवत चा काय विषय 😄😄
Daivat cha khond gorakh mamani ghetala ahe
गावच्या मैदानात गावची गाडी पळवू नका
गोरख भाऊ खोमणे ❤
एक नंबर मामा
एक नंबर मामा