अहो डायरेक्टर धर्मेंद्रजी यादवांसाठी लाईक्स करा कारण त्यांच्या सुपीक डोक्यातून एकापेक्षा एक सुंदर कल्पना येतात आणि त्या एपिसोडच्या रूपांनी आपल्यापर्यंत पोचतात म्हणून त्यांच्यासाठी एक सलाम झालाच पाहिजे
@@संभाजीकोळेकर-ट1ङ यात जातीवर जाण्यासारखे काय आहे ते जरा समजावून सांगा जातीचे राजकारण तुम्ही करीत असाल मी एका डायरेक्टर बद्दल बोलत आहे ना कोणत्या राजकारण्या बद्दल
सर्वांना शिवजयंती च्या खुप खुप शुभेच्छा येत्या 21 तारखेला कुर्डुवाड़ी ता माढा जि सोलापुर येथे भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला आहे तरी सर्व शिवभक्तांनी आपली उपस्थिति दर्शवुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी 🙏जय शिवराय... जय साम्राज्य...🙏
आप सभी को छत्रपति शिवाजी महाराज जयंती की बहुत-बहुत शुभकामनाएं और एक बात इस एपिसोड में आप लोगों ने बहुत ही अच्छी कहीं कि शिवाजी महाराज ने सब को एकत्रित करने के लिए किसी जाति धर्म का फायदा नहीं उठाया बल्कि एक मोस्ट होकर सब का सामना किया जय शिवराया
आज एक गाव तेरा भानगडी मधील सर्व कलाकार व निर्माता यांना एक विनंती आहे १४ एप्रिल या दिवशी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते त्यावेळेस त्यांच्या जीवनावर आधारित एक एपिसोड तयार करून त्यांचं महान कार्य तुमच्या टीम मार्फत पोहचवा ही विनंती .🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय हा एपिसोट खरच खूप छान संदेश देणारा आहे शिवजयंती वेगवेगळ्या मंडळाने नव्हे तर एकजुटीने साजरी करायला पाहिजे तरच अन तरच शिवरायांचे विचार अन आदर्श सर्वांपर्यंत पोहोचेल .धन्यवाद🙏
हा एपिसोड सगळ्यात भारी होता करण याचात मराठी माणूस एकच दिवसाची वाट बघतो ती म्हणजे 19 फेब्रुवारी माझ्या राज्यांची जयंती जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा !🙏 शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!💐🚩🚩
एक गाव तेरा भानगडी टीम च्या छत्रपती शिवाजी महाराज च्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐.. आणि आचा इपिसोड पण मस्त होता..अक्षय तु पण खूप मस्त ऐकटिंग केली चतुर खपूच आगाव आहे दोनी बाजूनी बोलतो.. पण रामभाऊ पाहिजे होता ह्या इपिसोड मध्ये आस कोणाला कोणाला वाटतं तेच लाईक करा 🙏🙏
खरच आजचा भाग खूपच छान होता खरच महाराजांचे विचार तळा गाळा तील लोकां पर्यंत पोचवण्याच काम तुम्ही सर्वांनी केलं .सायलीच्या हातात महाराजांची प्रतिमा खरच छान दिसत होती .जय शिवराय
Director-,D.Y.sir keliye one like kya epsode tha yaar जय जिजाऊ जय शिवराय बाळा साहेबांचे विचार व सायली ताईंची वेशभुशा खरच कौतुकास्पद होती Best of luck DY sir
🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आचरणात आणा, छान बाळासाहेबांचा संदेश, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एक गाव तेरा भानगडी टिंम व सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा.💐💐 शुभेच्छुक-: सुधीर नवगिरे मित्र परिवार जयभीम नगर औरंगाबाद.
अहो डायरेक्टर धर्मेंद्रजी यादवांसाठी लाईक्स करा कारण त्यांच्या सुपीक डोक्यातून एकापेक्षा एक सुंदर कल्पना येतात आणि त्या एपिसोडच्या रूपांनी आपल्यापर्यंत पोचतात म्हणून त्यांच्यासाठी एक सलाम झालाच पाहिजे
हे खर आहे
Nkkich
गेला का जातिवर
@@संभाजीकोळेकर-ट1ङ यात जातीवर जाण्यासारखे काय आहे ते जरा समजावून सांगा जातीचे राजकारण तुम्ही करीत असाल मी एका डायरेक्टर बद्दल बोलत आहे ना कोणत्या राजकारण्या बद्दल
रिक्ष
शिवजयंती च्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
!!तव चरणांचे दास !!
!!जय शिवराय!!
बाळासाहेब बरोबर बोलला जय जिजाऊ जय शिवराय
jay shivray
जय शिवराय जय महाराष्ट्र सर्व टीमला शिव जयंतीच्या हदिॅक शुभेच्छा बाळासाहेबांनी दिलेल्या साडीत सायली एक नंबर दिसत होती
जय शिवराय एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टिमला.
आजचा एपिसोड खुप चांगला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 👍🙏💪👌👍
शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा
एपिसोड खूप भारी वाटला..👌
तुमच्या मेहनतीचं खूप खूप कौतुक..
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🙏
क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना मराठमोळ्या शिव शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!! जय जिजाऊ 🧡 जय शिवराय 🧡 जय शंभुराजे
आक्क्षरशा अंगावर काटा आला...🙏...🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩👏🙏
बाळा साहेब एक नंबर बोला...🙏
instablaster
युगे संपुण जातील, काय वर्णावी गाथा... महाराज तुमच्या प्रतापतेजा, पुढे नतमस्तक हा माथा.....🙏🚩🚩🚩🚩
Vachun aangavar shahara ubha rahila🙏🙏🙏🙏🙏
शिवविचार आचरणात आणा हा बाळासाहेबांचा संदेश छान 👍👍🙏
शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा 💐
बबन(सर)तुमच्या एक्टिंग खुप छान मनापासून अवडली तुमच्या अदा व शब्दां शब्दात सुचलेले काँमेडी मनापासून तुमचे व तुमच्या टिमचे हार्दिक अभिनंदन
बबनराव तुमचा विषय हार्ड आहे🔥🔥
शिवाजी महाराजांच्या मावळे एक लाईक करा
शिवाजी महाराज की जय 🙏❤️
Jii
रच
लत
सर्व कलाकारांची मनापासून हार्दिक अभिनंदन 💐💐💐
जय शिवराय
एपिसोड एकच नो झाला .
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम बाळासाहेब
!! जय भवानी !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभु राजे !!
🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वांना शिवजयंती च्या खुप खुप शुभेच्छा
येत्या 21 तारखेला कुर्डुवाड़ी ता माढा जि सोलापुर येथे भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला आहे तरी सर्व शिवभक्तांनी आपली उपस्थिति दर्शवुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी 🙏जय शिवराय... जय साम्राज्य...🙏
1 नंबर बाळासाहेब जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
या एपिसोड मधील शिव जयंती कोना कोणाला आवडली त्यांनी नक्की लाईक करा,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय तुमच्या सर्व टीमला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवाजी
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ जय शिवराय
🚩🙏🌹श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय🌹🙏🚩
ताठ होतील माना... उंच होतील नजरा
रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा 🙏⛳❣️
शिवराय मनामनात ! शिवजयंती घराघरात !
#शिवजयंती #शिवराय_असे_शक्तीदाता
Vp
Pv
🚩 जय शिवराय जय भवानी 🚩
आप सभी को छत्रपति शिवाजी महाराज जयंती की बहुत-बहुत शुभकामनाएं और एक बात इस एपिसोड में आप लोगों ने बहुत ही अच्छी कहीं कि शिवाजी महाराज ने सब को एकत्रित करने के लिए किसी जाति धर्म का फायदा नहीं उठाया बल्कि एक मोस्ट होकर सब का सामना किया जय शिवराया
आप कहाँसे हो ?
@@rajumarve-belgaum9997 MP Burhanpur dist se
@punekar shubham Q bhai aap ko khohi problem hai Hindi se
Thanks bhai
बाळासाहेब आपण एकच करू शकतो. महाराज्याच्या जयंती निम्मित फक्त आणि फक्त महाराजांचा विचार तळागाळात पोहचवण्याचा प्रयत्न करू शकतो...
सद्गुरू संत बाळूमामा मेंढरांचा 1 एपिसोड बनवा🙏🙏🙏🌺🌺 जय बाळूमामा
खरचं
शिव जयंती च्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब टीम ला
जय भवानी जय शिवाजी
ऐकच नंबर बाळ साहेब
यादव सर...नमस्कार
अप्रतिम आणि बारकाईने सर्व गोष्टीचा विचारपुर्वक एपिसोड
या वेळेस मी सायली कडे पाहण्यापेक्षा महाराजांकडे पहिले पॉवर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज
Vare pattya
मी सुध्दा
आज सर्व टीमची इस्लामपूर येथे भेट झाली.... अवर्णनीय सहवास♥️
मराठमोळी मावळा लाईक केल्याशिवाय पुढे जाणार नाही
औत त यतुय्
❤️👍
❤️
बाळासाहेब खुप छान भाषण केल तुम्ही जय जिजाऊ जय शिवराय
⛽🥎🎡🚦🚔🚥🏟🚦
🚩🚩..जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र...🚩🚩
सर्व कलाकारांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय हर हर महादेव
Kdk Nad kela pan Vaya nay gela छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
जय भवानी जय शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराज की जय
सायली ताई 1 च No Luck
आभिमान आहे ह्या एपिसोड चा
बबनराव चे डायलॉग खूप भारी असतात !
जय शिवराय जय शंभू राजे
लय भारी 👌👌 या व्हिडिओ मधून मांडलेला विचार खूपच भारी आहे . जय शिवराय 🙏 जय शंभुराजे ...🚩🚩
जय शिवराय जय.महाराष्ट्र
Very nice shivjaynti episode. 👌👌👌👌
तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
छत्रिय कुलावतंस राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
आज एक गाव तेरा भानगडी मधील सर्व कलाकार व निर्माता यांना एक विनंती आहे १४ एप्रिल या दिवशी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते त्यावेळेस त्यांच्या जीवनावर आधारित एक एपिसोड तयार करून त्यांचं महान कार्य तुमच्या टीम मार्फत पोहचवा ही विनंती .🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
🚩🚩 *𝓙𝓪𝓲 𝓼𝓱𝓲𝓿𝓪𝓳𝓲 𝓳𝓪𝓲 𝓫𝓱𝓪𝓿𝓪𝓷𝓲 🚩🚩 .... शिवजयंती निमित्त शिवभक्तांना हादिॅक शुभेच्छा ...... । 🚩🚩*
शिव जयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा तुमच्या सर्व टीम ला
जय जिजाऊ जय शिवराय
हा एपिसोट खरच खूप छान संदेश देणारा आहे शिवजयंती वेगवेगळ्या मंडळाने नव्हे तर एकजुटीने साजरी करायला पाहिजे तरच अन तरच शिवरायांचे विचार अन आदर्श सर्वांपर्यंत पोहोचेल .धन्यवाद🙏
ऊसासंग येरंडाँला बी मोडा😂😂😂😂😂😂😂बबनराव तुमी ऐरंड नाही 🌹🌹🌹आहात....khup chan ....God bless you
Rahulya to sonila visarlass ka re
हा एपिसोड सगळ्यात भारी होता
करण याचात
मराठी माणूस एकच दिवसाची वाट बघतो ती म्हणजे 19 फेब्रुवारी
माझ्या राज्यांची जयंती
जय शिवाजी जय भवानी
जय जिजाऊ जय शिवराय
Fji
बाळासाहेब काष्टा साडी बरोबर आहे. पॉईंट आहे
कोणाकोणाला वाटतं बळी नानाचा सांडगा दाखवला तर एपिसोड अजून चांगला होईल
😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😁😁😁😁😁
but te jara excited thevlt tech chan
😂😂
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा !🙏
शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!💐🚩🚩
एक गाव तेरा भानगडी या टीमला माझ्या तर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सोनी परत यावी असे कोणाकोणाला वाटते त्यांनी लाईक करा 🌍♥️
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩खूप एपिसोड काढा शिवरायांवर 🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ⛳⛳⛳⛳🚩🚩
जय शिवराय बाळासाहेब चित्तूर झूल्या बबनराव बळी नाना राहुल नितीन सायली
तर मित्रांनो ज्या पद्धतीने बाळासाहेब यांनी सर्व गावाची एकी करून शिव जयंती साजरी केली त्याच पद्धतीने सर्व गावातील लोकांनी साजरी करावी,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach Sundar Episode Jai Shivray
मी तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी जिल्हा जालना तालुका परतुर गाव लिंगसा व्हिडिओ बघतो तुमच्या सर्व टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
बाळासाहेबांनी शिवजयंतीचा एक चांगला संदेश या एपिसोड मधून दिला आहे. मस्त वाटला.🙏⛳
एक गाव तेरा भानगडी टीम च्या छत्रपती शिवाजी महाराज च्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐.. आणि आचा इपिसोड पण मस्त होता..अक्षय तु पण खूप मस्त ऐकटिंग केली चतुर खपूच आगाव आहे दोनी बाजूनी बोलतो..
पण रामभाऊ पाहिजे होता ह्या इपिसोड मध्ये आस कोणाला कोणाला वाटतं तेच लाईक करा 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
कधी तरी बळीनाना ची हिरोईन पण दाखवा... स्वर्गात असते की काय 😂
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पण जयंतीचे पिसोडबनवा कडक 🙏 जय भीम🙏जयशिवराय🙏
Ho barobar
Jai bhim💙💙💙
प्यार आगया गधी पे तो परी क्या चीज़ है!,😝😅😅
Always my favourite web series ❤❤
Love U Balasaheb nd sayali❤❤
छत्रपती शिवाजी महाराज की
Jay
jay
Jay
जय
खूप छान होता आज चा Episode (एक अटपाडीकर)👌👌👌👌
खरच आजचा भाग खूपच छान होता खरच महाराजांचे विचार तळा गाळा तील लोकां पर्यंत पोचवण्याच काम तुम्ही सर्वांनी केलं .सायलीच्या हातात महाराजांची प्रतिमा खरच छान दिसत होती .जय शिवराय
खर आहे आपण जर एकत्र आलो.तर स्वराज्याच सुराज्य निर्माण होईल जय शिवराय
Balasaheb tumchi acting kamal ahe....ani tumhi bolalya pramane tumchya sarkhya vichar saglya mavlyani karava 👍 ani as usual aaj cha episode apratim hota...hats off gyes ❤️❤️❤️❤️
अप्रतिम सादरीकरण व खुप छान संदेश.
जय जिजाऊ जय शिवराय !
🌹🌼🌷छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌷🙏🙏🙏 भाग छान आहे आम्हाला खुप आवडला
Director-,D.Y.sir keliye one like kya epsode tha yaar जय जिजाऊ जय शिवराय बाळा साहेबांचे विचार व सायली ताईंची वेशभुशा खरच कौतुकास्पद होती Best of luck DY sir
The great massage to all people and great episode chatrapati Shivaji maharaj ki jai
jclczks just finished
अलका आणि बबनराव ची बायको ला episode मध्ये आणा😁
😁
Bhava manatil bolala
Ho
👍
Ho
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अशी प्रत्येक गावात शिवजयंती साजरी झाली पाहिजे. गाव एकत्र येऊन कोणताही जाती वाद न करता.
लय भारी, अंगावर काटा आला, छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩
1 नंबर episode aahe
जय भवानी जय शिवाजी
बबन राव लय भारी जोक मारतात सर्व कलाकारांना जय शिवराय
मानसी आली मला लय भारी वाटलं राव❤️❤️💋💋❤️❤️
sonali kiti chhan hoti kiti prem karat hoti rahul varti
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्वानी मिळुन साजरी करुया आपल्या महाराजांनी सर्वांना मिसळून स्वराज निर्माण केले आपण ते टिकवायचे काम करू
बबन राव लय भारी, बळी नाना ऑल टाइम हिट, --हें सांडगा कुणाला मंतू र -धारदार तलवार आहे..
जय भवानी जय शिवराय यादव सर
CINEMATOGRAPHY NUMBER 1 AHE ... VERY IMPRESSIVE!!!
बाळासाहेब धन्यवाद आपण शिव जयंती निमित्त हा भाग छान आहे
जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
खूप मस्त भाग आहे आज चा
जय शिवराय
बबनराव दिल आया गधी पे तो परी क्या चीज हे
🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आचरणात आणा, छान बाळासाहेबांचा संदेश, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एक गाव तेरा भानगडी टिंम व सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा.💐💐
शुभेच्छुक-: सुधीर नवगिरे मित्र परिवार जयभीम नगर औरंगाबाद.