बाळासाहेब तुम्ही खुप चागले आहे. तुम्ही असे भाग दाखऊन ऐक प्रेरना भेटते. माझ्या कडुन तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्या .माझी ईच्छा आहे की तुमच्या शि दोन शब्द बोलाव.
सगळ्या भावांनी असा समजुतदार पणा दाखवला तर कुठंच समस्या राहणार नाही.शेवटचा सीन सर्वोत्तम.बळीनाना पहिल्यांदा रडताना पाहिले.बळीनाना व जगू अप्रतिम अभिनय.सुंदर मेसेज 👌👌👌👌
चतुर ची आणि झुलेकांत ची जोडी एक नंबर💐👍
चतुर जुलू जोडी 😃✌✌✌✌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
🍋🍑🍋🍋🍋🍋🍑
एकदम झकास आवडली
जय महाराष्ट्र 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
बळी नाना डोळ्यांत पाणी आलं. छान भाग बनवला आहे बाळासाहेब.👍
👌👌👌👌👌
Kdkkkkk
ल्ई भारी
💐💐💐💐
बाळासाहेब खरं ज तुमच्या विचाराला सलाम
आजचा बेस्ट डायलॉग नाना रक्तात भरला चला घराला🤣🤣
😁😁😁😁😁
@@Suraj-c1q2e 😄😃🙏🙏🙏
@@music-qi1ky baban is verry funny😁
😂😂😂😂
😀😀😀😀😀
बबनराव आणि नाना यांच्यामुळे खूपच इंटरेस्टिंग झाली सिरीयल
नाना तुमच्या सारखे भाऊ या जगात सर्वांना मिळूदे अप्रतिम आहे हा भाग
Ho nana
👌
HG,j
Maja papa ani chulta same jodi
A
Ati uttam....Ashru aanle o......sundar.
Bandhu prem asave...tarach khar jaganyachi maja.
वा बाळासाहेब तुम्ही आज खूप बहुमूल्य संदेश दिला आहे.काळाची गरज आहे.तुमच्या web series द्वारे खूप छान संदेश मिळत आहेत.👌👌💐💐
खूपच , एपिसोड बगून डोळे भरून आले👌🏻👌🏻👌🏻👌🏻
नाना रक्तात भरला, चला घरला...
बबनरावला जोडच नाही...बळीनाना-बबनराव फॅन लाईक करा..
😂😂😂😂
Omwv$g
अगदी बरोबर
नाना रक्तात भरला ....चला घरला😂😂😂😂
@@atullendghar2386 aaa
एक नंबर भाग 👍👍👍
लय भारी एक गाव तेरा भानगडी ची टीम धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏
लय भारी एक गाव तेरा टीम चे मनापासून धन्यवाद
बबन राव 👌 👌 👌 😍 भारी तुम्ही प्रत्त्येक episode मध्ये पाहिजे राव
खऱ्या आयुष्यात भावाची किंमत कळाली 😥 😥अंतकरनातुन रडू आले। 🙏🙏
Ho ka
Mast dolyat pani ale
खरं यार.
Bali nana 😎😎rambhau😎😎😎no. 1
नाना रक्तात भरला चला घरला...😂😂😂😂😂😂😂
जवज निक्षोपा छोटू
बबनराव एक नबर राव
चतुर चे फॅन ठोका लाईक 👌👌👌👍👍👍👍😃😃😝😝
ठोकल लाइक 😁
आज आपले रामभाऊ नव्हते तर थोडं ......... लाईक करा रामभाऊ फॅन्स...🙏👍👍
भावकी मध्ये असे वाद होऊ नये तर प्रेमाने सोडून घ्यावी
बाळासाहेब मानलं तुम्हाला राव प्रत्येक एपिसोड बघताना रडवताय एक लाईक बाळासाहेबांसाठी
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे 😃😃😃😃
good morning
😁 😜
होय
😁😁😁😁
@@SagarPatilOfficial83299
थलयद
ह्रदय पिळवटुन टाकणारी होती शेवटची काही मिनिट....खुपच छान.....👌👌👌👌
बबन राव खूप भारी कलाकार आहे🔥
पह
नाना रक्तात भरला चला घरला........ 👌 मस्त बबनराव
बली नाना आलका ताईंना बगायच आहे पुढच्या वेळी घेऊन या
सत्य परिस्थिती आहे जागे व्हा खरंच खूप छान
सूपर महा सुपर किंग्ज इलेव्हन एपिसोड जय महाराष्ट्र बळीनाना जगुभाउ शानदार कामगिरी न्याय दिला बाळासाहेब पाटील
पोराचं लगीन कर्तूयास की तुझच 😂😂🔥🔥❤️❤️..... बबनराव कडक...👍👍
मला सख्खा भाऊ नाही ,पण भाग पाहताना डोळ्यात पाणी आलं खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी भाग आहे डोळ्यात पाणी आलं 😔😔😔😔😔
S2U bro 😭😭
Nice 😭👌👌👏👏👏
खरंच मित्रा माझ्या सुध्दा डोळे पाणावले ❤️🙏
बाळासाहेब तुम्ही खुप चागले आहे. तुम्ही असे भाग दाखऊन ऐक प्रेरना भेटते. माझ्या कडुन तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्या .माझी ईच्छा आहे की तुमच्या शि दोन शब्द बोलाव.
सलाम या तुमच्या भूमिकेला वा .....All team Dharama Movies Creation
मान्य आहे की आज भावा भावाची भांडण झाले जागे वर्णन पण शेवटी तु खाबरू नकु मी आहे की आस मण्हारा थोरलाच भाऊ आसतो 👍🙏💪👌👍
एकगावतेराभानगडी
कर बोलास भावा डोळ्यातून पाणी आलं
खरच डोळयात पानी आल खुप छान बळी नाना
प्रत्येक गोष्टीला अंत हाय!!!!!
म्हणून बबनराव शांत हाय!!!!
या भागातला हिरो बळीनाना....बेस्ट episode........
नाना बबनराव खतरनाक acting करत्यात
बबनराव चा डायलॉग खूपच छान झाला नाना रक्तात भरला चला घरला😇😇😅😅👍👍😜😆😄🤣😂🤑🥰🎉🎊🎉🎊🙂😊🙃😊🙃😙🤩🤩🤩😚😗😘😘😍🙄🤭🤭👌👌👌👌💞💞💞💞♥♥♥❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
सगळ्या भावांनी असा समजुतदार पणा दाखवला तर कुठंच समस्या राहणार नाही.शेवटचा सीन सर्वोत्तम.बळीनाना पहिल्यांदा रडताना पाहिले.बळीनाना व जगू अप्रतिम अभिनय.सुंदर मेसेज 👌👌👌👌
काय
डोळे भरून आले भावांनो खूप छान एपिसोड लासला तुम्ही आमचे लाडके सांगलीकरच ना नाद करा पण सांगलीकरांचा नाय 👌👌🔥🔥
Baban Rav 1 number 👍👍👍🙏
नाना नंबर 1
बबन राव साठी एक like पहिजेच
बबनराव तुमच काम लय भारी आहे
बबनराव साठी एक लाइक
👇
भावाची किंमत वेळ गेल्यावरच कळते. त्यामुळं भाऊ आहे तोपर्यंत च एकमेकांना मदत करा👍
मस्त भाग
नाना ची आयटम तर दाखवा ओ 😜. अप्सरा तर बघुदे.
Alka
अलका 🤷🤷🤷
म्हटलं आज तरी नानाची अलका बघायला मिळेल टांग घातली त्यात पण राव.....
Awesome team. Social thinking and nice representation.
बळीनाना-बबन एक नं. जोडी
बबन रावच बोलन एक नंबर आहे
बबनराव कॉमेडी छान करतात
चतूर जुल्या एक नंबर जोडी आहे
बबनराव आणि बळीनाना फॉन
नाना रक्तात भरला चला घरी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खुप भावणूक होऊन नकळत डोळ्यातून 😢😢 अश्रू कधी आलं माझं मलाच कळलं नाय,,,,अप्रतिम भाग आजचा,,👌👌👌💐💐💐
❤️❤️बबनराव चा नाद खुळा 🙏🙏
बाळ्या नाना
शप्पथ, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त 1नंबर एपिसोड।
बबनराव एक नंबर............!!!
आयुष्यात भावाची कीमत काय आहे हे दाखवून दिले बाळासाहेब तुम्ही
आज मनातुन रडु आवरेना
Gdn
Khup chan
भाऊबंदकीचा क्लायमॅक्स खूपच छान होता बळी नानाने रडवले बाळासाहेबांचा शेवटच्या क्षणी चा रोल आपल्याला लय भावला धन्यवाद यादव सर
एक नंबर चतुर भावड्या
👌👌
छान कामगिरी बजावली आहे
Babnya bhau 1.No...chipadan jaga moju
Amazing 😭Great Episode
बबनराव एक नंबर
बबनराव :व्हय व्हय चतुर अन झुल्याची चांगल्या कामाची गावागावात कटआऊट च लागलीत बग😂😂😂
🤣🤣
खुप मस्त काळजाला स्पश करणारी कहानी आहे हे सत्य आहे गावकडचे असच होत आहे
बबनराव ची डायलॉग मस्त आहेत
बबनराव 1 no डाँयलाँग टाकता राव....
लय शाना झुल्या
आतपर्यंत बघितलेली सर्वात मस्त वेब सिरीज -एक गाव तेरा भानगडी 🙏🙏
अप्रतिम
खर आहे . दोन भावांमधे कीतिही भांडण झाल तरी मोठा भाऊ कायमच म्हणतो तू घाबरु नको मी आहे .🤗 एकदम मस्त बनवला भाग .👌👌😍❤💐💐
👍 अप्रतिम संदेश दिला एक नंबर
बबनराव बळी नाना साठी लाईक करा
नाना १ नबंर माणुस
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे,
Ek गाव tera bhangdi bghtana aaj parynt mi nust hslo hoto पण aaj रडलो... आणि aapli माणसं hi आपलीच असतात याची janiv tumhi krun dili..... ❤
भाऊ भाऊ चे अतूट नातं यात दाखवून दिले किती हि काहीही झालं तरी शेवटी भाऊ च मदतीला येतो👍🙏🙏
बबनराव एक नंबर नाना रक्तात भरला
. चला घरला. ...देश की धरती कामाला भरती
एक नंबर जोडी आहे बबनराव आणि बळीनाना एक नंबर अक्टीग नाद खुळा
भावा भावाची भांडण नातं धाकवलं लय भारी छान भावा भावाचं नातं तुटतं नसत पण जुल्या आणि चतुरला तोड नाय दोस्ती लय भारी बबन रावंच डायलॉग लय भारी मस्त वाटला ऐपोसोडे 👌👌 super hit
Nana raktat bharla .. chala gharla....🤪😁😁😁😂😂😂
Babanrao, Nana No.1
नाना रक्ताने भरला अन चला घरला हवा बबनराव मस्त एकच नंबर गंमतीशीर 😂😂😂😂👍🎉🎉🎉🌹
Only baban raw 😎😎
खरंच डोळ्यात पाणी आलं.....खूप ताकत आहे शब्दांत आणी acting मध्ये
👌👌❤️👍 i like you Bhalasheb Nitya Rahulya Chatur and i miss you my college ❤️
Sr pliz give me a one Chan's pliz sr pliz
एकदा अलका ताई दाखवा बगुद्या नाना ची आवड...🙂🙂
डोळ्यातून पाणी काढल राव तुम्ही....😢🙌👏
बबन राव यांच काम खुप आवडत व तसच नाना च ही जोडी नंबर १ आहे
Very nice 🆗😊
नाना रक्तात भरला , चला घरी संघटनेचे अध्यक्ष्य - बबनराव शेठ 😂😂😂😂😂
......
देश की धरती हजेरी भरती
आज जगू -नाननने पण अभीनयाचा कळस गाठला.नकळत डोळे ओले झाले.नर्मेंद्र यादव जी सहीत 1गाव13 भानगडी टिम खी जय..!
बबनराव best actor आहे त्याला oscar द्या
Very nice
प्रेमान जग जिंकता येत......अगदी बरोबर
आपला भाऊ आज आपला नाही कारण आज मी शून्य आहे पण ज्या दिवशी शून्यातून वर येईन ना त्या दिवशी भावाला सोबत घेऊन राहणार #भाऊ ❤️🙏
Same my problem bro
चला घरला😀😁😂🤣😃😄