निसर्गाशी नाळ जुळवून ठेवणारी कला, वेशभूषा आणि संस्कृती आजही टिकवून ठेवणारे आमचे विदयार्थी..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024
- आजचा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून ओळखला जातो. निसर्गाशी नाळ जुळवून ठेवणारी कला, वेशभूषा आणि संस्कृती आजही टिकवून ठेवणाऱ्या माझ्या सर्व आदिवासी बंधू-भगिनींना 'जागतिक आदिवासी दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा..
💐💐💐
आपली निसर्गाविषयीची आत्मियता आणि त्याचे संतुलन कायम राखण्याच्या वृत्तीला प्रणाम..!!