लिनाताई धन्यवाद, कलावंतांची या माझ्या शालेय मैत्रीण रेखा हिची मोठी बहीण.आज इतक्या वर्षांनी तुमच्या या मुलाखतीमधुन सहवास लाभला. दोन्ही पदार्थ न खाता छान वाटले. सौ.उमा सोमण(सरोज ठाकुर)
कला गोखले बाई,आमच्या परांजपे विद्यालय,अंधेरी,मुंबई येथील आवडत्या शिक्षिका.छान ,मार्गदर्शनपर मुलाखत.बहुआयामी व्यक्तीमत्व .खूप वर्षांनी बाईंना बघितलं.मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.कला गोखले बाई तुम्हांला नमस्कार ,उत्साही व्यक्तीमत्त्व.लीनाताई,तुमचंही अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.🎉🎉 - सौ. मेघना लिमये,लग्नाआधीची शुभदा परांजपे (1981 ची 10 वी ची बॕच ).
Khoop sunder Shikshanacha ani vayacha konatahi sambandh nahi he kalatainkadun shikanyasarakha aahe Mala ek vicharayacha aahe ki satoryanmadhe milk powder aivaji kay ghalata yeil
Khup Utsahi vyaktimatva.. kala tai tumi great ahat....❤
खूपच सुंदर छान 👌 🙏
कला, तुझा उत्साह खरच खूप ऊर्जा देऊन जातो.खूप छान पदार्थ शिकवलेस.लीनाताई असेच अनेक episodes साठी शुभेच्छा.
मस्त. tempting.👌👌
Age is just a number... हे कला ताईकडे पाहून कळतं! Hats off...
कलाताई तुमचा उत्साह बघून आम्हाला ऊर्जा मिळते.🙏लीना ताई एकदम बेस्ट surperise
लिनाताई धन्यवाद,
कलावंतांची या माझ्या शालेय मैत्रीण रेखा हिची मोठी बहीण.आज इतक्या वर्षांनी तुमच्या या मुलाखतीमधुन सहवास लाभला.
दोन्ही पदार्थ न खाता छान वाटले.
सौ.उमा सोमण(सरोज ठाकुर)
कलाताई बहुआयामी व्यक्तिमत्व …आदर्श आहेत आपल्या…खूप छान मुलाखत घेतलीस लिना 👍🏻👏🏼
कलाताई या माझ्या शालेय मैत्रीण रेखा हिची मोठी बहीण
अरे वा, आमच्या आवडत्या गोखले बाई
खूप खूप छान मुलाखत आणि पदार्थ....❤
कला गोखले खूप आवडत्या शिक्षिका ❤
कला गोखले बाई,आमच्या परांजपे विद्यालय,अंधेरी,मुंबई येथील आवडत्या शिक्षिका.छान ,मार्गदर्शनपर मुलाखत.बहुआयामी व्यक्तीमत्व .खूप वर्षांनी बाईंना बघितलं.मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.कला गोखले बाई तुम्हांला नमस्कार ,उत्साही व्यक्तीमत्त्व.लीनाताई,तुमचंही अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.🎉🎉 - सौ. मेघना लिमये,लग्नाआधीची शुभदा परांजपे (1981 ची 10 वी ची बॕच ).
खूपच छान व्हिडीओ .
कला गोखले बाई, आमच्या परांजपे विद्यालयातल्या सर्वांच्या आवडत्या शिक्षिका
खुप सुंदर कलाताई
देखणे जे हात त्यांना
निर्मिती चे डोहळे 🙏🏻🙏🏻
कलाताई, छान व्हिडीओ 🎉
मागे भिंतीवर लावलेले painting आहे की fabric patchwork frame?
परांजपे विद्यालय अंधेरी सगळ्यांच्या आवडत्या कला गोखले बाई 🙏
Khoop sunder
Shikshanacha ani vayacha konatahi sambandh nahi he kalatainkadun shikanyasarakha aahe
Mala ek vicharayacha aahe ki satoryanmadhe milk powder aivaji kay ghalata yeil
लीना आपल्या शाळेच्या गुरुंशी संपर्क असणे आणि अशी भेट घडणे किती आनंद दायी असते.🙏
हो गं. खूप छान वाटते.