खूपच छान दिसते आहे शिंगोरी आमटी पहिल्यांदाच ऐकली आणि पाहिली..मी नक्किच बनवून बघते आणि मला तुमच्या रेसिपी बघून स्वंयपाक करायला खूप आवडते.....धन्यवाद छान छान रेसिपी आम्हांला करुन दाखवल्याबद्दल.....🙏🙏🙏
मी दर वेळी आश्चर्य चकित होते कुठे शिकता है पदार्थ बर सगळे पदार्थ करता पारंपारिक नवीन सगळे तुमच्या मुळे बरेच विसरून गेलेले पदार्थ परत करून बघितले मी धन्यवाद मधुराजी loveeeee uuuuuu skooli muchhhhh
हुलग्याचे माडगे केले होते आज खूप छान आणि simple recipe आहे आले लसूण मिर्ची बारीक केली थोडी fry करून पाणी add केले आणि हुलग्याचे पिठात 1 चमचा तांदळाचे पीठ घातलं thickness साठी तिखट आणि खूप छान झाले होते soup सारख लागत होते
खुप छान दाखवली रेसिपी, नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला तर असं चविष्ट आणि पौष्टिक सुप च म्हणायला हवे करायला आवडेल,खरंच असे काही महित नसतात त्या रेसिपी दाखवून आमच्या आवडी सुध्दा वाढतात,आपण ग्रेट आहात,खूप आभारी आहोत आम्ही, धन्यवाद ताई
आज पुन्हा एकदा नवीन रेसिपी (शिंगोरी आमटी) नवीन नावासह शिकायला मिळाली मधुरा तुझं हेच वैशिष्ट्य आहे नेहमी नवीन वेगवेगळ्या कधीही न ऐकलेल्या नावासह रेसिपी शिकायला मिळतात मजा येते. धन्यवाद😘💕🙏🙇
मधुरा ताई नेहमी प्रमाणे ही पण रेसिपी खूपच मस्त आहे मला खूप आवडली. मी नक्की करून बघेन. तुम्ही अजून अश्या नवनवीन रेसिपी आम्हला शिकवता खरच खूप खूप धन्यवाद....,💐💐
मस्त दिसत आहे आमटी तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात खूप छान बोल ता मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते आवडतात 👌👌👌 रेसेपी बरोबर माहिती पण छान सांगता thank you
मॅडम मी तुमची प्रत्येक रेसिपी बघतो आणि प्रत्येक रेसिपी एकदम चांगली आणि मस्त असते आणि मी स्वतः तुमची रेसीपी मी माझ्या हाताने बनवतो कधी नॉनव्हेज असेल तर कधीही असेल हे सगळे मी माझ्या हाताने बनवतो त्यामुळे खूप छान आमच्या इकडे याला आमटी किंवा इसुर सुद्धा म्हणतात
शिंगोरीची आमटी नाव मस्त व चवही न करताच कळतेय .खूप छान व युनिक. मी बाजरीचा लसूण जीरे तीळ घालून घाटा(पाॅरिज करत त्यावरंन कल्पना येते ही आमटीपण किति छान होईल..
Hey Madhura My father has a hotel in shevgaon near Pathardi. And our specialty is Shingori Aamti. We all are sooo happy after seeing your vedio .. Thanks Madhura . You made our day.
मस्त. मला खूप आवडली. खमंग आहे. धन्यवाद. फक्त एक शंका आहे..... चना डाळ ऐवजी मूग डाळ वापरता येईल का ? म्हणजे अगदी नावापुरती मिरची घातली तर वयस्कर लोकांना पौष्टिक सूप म्हणून पिता येईल.
Woww.......mast😃👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
खूपच छान दिसते आहे शिंगोरी आमटी पहिल्यांदाच ऐकली आणि पाहिली..मी नक्किच बनवून बघते आणि मला तुमच्या रेसिपी बघून स्वंयपाक करायला खूप आवडते.....धन्यवाद छान छान रेसिपी आम्हांला करुन दाखवल्याबद्दल.....🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी दर वेळी आश्चर्य चकित होते कुठे शिकता है पदार्थ बर सगळे पदार्थ करता पारंपारिक नवीन सगळे तुमच्या मुळे बरेच विसरून गेलेले पदार्थ परत करून बघितले मी धन्यवाद मधुराजी loveeeee uuuuuu skooli muchhhhh
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
शिगोरची आमटी एक नविन रेसिपि लाबजबाब मस्त
खुपच चमचमीत, रूचकर, स्वादिष्ट, व रंगतदार....खुप छान रेसिपीज...,..... कधी नाशिक, कधी नगर, कोकण........ व्वा
धन्यवाद
धन्यवाद 😊😊
हुलग्याचे माडगे केले होते आज खूप छान आणि simple recipe आहे आले लसूण मिर्ची बारीक केली थोडी fry करून पाणी add केले आणि हुलग्याचे पिठात 1 चमचा तांदळाचे पीठ घातलं thickness साठी तिखट आणि खूप छान झाले होते soup सारख लागत होते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😍😘मी तुमची recipes follow खूप करतो काल आमटी सुद्धा तुम्ही जे tips दिला होता तशीच केली होती thank Q छोट्यात छोटी recipe साठी 🌸
खुप छान दाखवली रेसिपी, नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला तर असं चविष्ट आणि पौष्टिक सुप च म्हणायला हवे करायला आवडेल,खरंच असे काही महित नसतात त्या रेसिपी दाखवून आमच्या आवडी सुध्दा वाढतात,आपण ग्रेट आहात,खूप आभारी आहोत आम्ही, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
मी शिंगोरी गावाची आहे आमच्या कडे खूपदा बनवली जाते आम्ही बाजरी च्या भाकरी सोबत खातो मी तुमच्या सगळ्या रेसिपी पाहते खूप छान अप्रतिम असतात 👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान आणि पौष्टिक रेसिपी...मी आज ट्राय करून बघितली..अप्रतिम ...खूप छान
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आज पुन्हा एकदा नवीन रेसिपी (शिंगोरी आमटी) नवीन नावासह शिकायला मिळाली
मधुरा तुझं हेच वैशिष्ट्य आहे नेहमी नवीन वेगवेगळ्या कधीही न ऐकलेल्या नावासह रेसिपी शिकायला मिळतात मजा येते.
धन्यवाद😘💕🙏🙇
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई नेहमी प्रमाणे ही पण रेसिपी खूपच मस्त आहे मला खूप आवडली. मी नक्की करून बघेन. तुम्ही अजून अश्या नवनवीन रेसिपी आम्हला शिकवता खरच खूप खूप
धन्यवाद....,💐💐
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow healthy recipe avdli barka khup suder distiy khup
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर....नेहमी च असतात...काही केले तरी ती recipe special n mast asate👌👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान आहे घरी असलेले च ingredients आहेत त्यामुळे बनवायची इच्छा झाली आहे. Thnx ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमच्या सर्व रेसिपी छान असतात.तुम्ही सांगतात ते ऐकायला पण गोड वाटते.
Wow!!!!!!!!!!!! Khup msttttt.......... 😍
A 1 रेसिपी👌👍
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी मी नक्की करून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
कधी न पाहीलेला ना खालेला शिंगोरी आ. सूप ल ई भारी
खुपच सुंदर रेसिपी वाटली आणि वेगळीच छान वाटली, खरच अतिशय पौष्टिक आहार आहे
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा ताई आमच्या गावाची शिंगोरी आमटी दाखवल्या बद्दल धन्यवाद. मी तुमच्या पूर्ण रेसीपी पाहत असते, आणि करण्याचा प्रयत्न करत असते. 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Khup chaan
थँक्स मी नक्की करून बघेन. दिसतेय पण छान. हेल्दी सूप मस्तच
धन्यवाद :)
खुपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद मधुरा तु नेहमी नवीन नवीन रेसिपी दाखवत असते 👌👌👌👍👍👍
धन्यवाद 😊😊
ताई खूपच छान, तुझ्या मुळे पारंपरिक पदार्थ करता येतात धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
आमटी जबरदस्त, रंग सुरेख, चव तर भन्नाटच असेल.एक वेगळाच प्रकार आज शिकायला मिळाला.नक्की नक्की करुन बघेन. धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान 👌
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई आमटी बनवली खुप छान झाली होती खुप आभारी आहे रशीपी सांगीतल्या बधल
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वाह किती छान आमटी आहे.👌😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मस्त दिसत आहे आमटी तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात खूप छान बोल ता मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते आवडतात 👌👌👌
रेसेपी बरोबर माहिती पण छान सांगता thank you
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi bajriche pitha ghetle tr chalel ka
मधुराताई आमच्याच गावात हि आमटी बनवतात खूप छान बनवले आमटी
नमस्कार ताई, मी आजच ही आमटी बनवली.अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे खुपच छान झालेली सगळ्यानां खुप आवडली.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wha kiti mast zale zirake ghari khup awadle thanks tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मॅडम मी तुमची प्रत्येक रेसिपी बघतो आणि प्रत्येक रेसिपी एकदम चांगली आणि मस्त असते आणि मी स्वतः तुमची रेसीपी मी माझ्या हाताने बनवतो कधी नॉनव्हेज असेल तर कधीही असेल हे सगळे मी माझ्या हाताने बनवतो त्यामुळे खूप छान
आमच्या इकडे याला आमटी किंवा इसुर सुद्धा म्हणतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप मस्त बनवली बघून च खूप छान दिसते ,...👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan amchya gavakadchi recipe kelyabadal dhanyawad
शिंगोरीची आमटी नाव मस्त व चवही न करताच कळतेय .खूप छान व युनिक. मी बाजरीचा लसूण जीरे तीळ घालून घाटा(पाॅरिज करत त्यावरंन कल्पना येते ही आमटीपण किति छान होईल..
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
मधुरा ताई नमस्कार, शिंगोरी अामटी रेसिपी बघितली अाणि लगेच केली. खूप छान झाली. तुमच्या सगळ्या च रेसिपी खूप छान असतात.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आज नवीन रेशिपी शिंगोरी आमटी पहिल्या दा पाहिली. आवडली मीपण बनाविणार सुट्टी चे दिवशी
मस्त , भन्नाट , पौष्टिक आहे
धन्यवाद 😊😊
Madhura I love you and your lovely rrcepies. I like your style of talking and your beautiful appearance. Best wishes.
Old is Gold recipe khup chhan aahe
धन्यवाद 😊😊
खुप वेगळी रेसिपी बघितली आज
छान मधुरा 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
Wow chhan aahe mi pan banavte khupach chhan recipe aahe thank you for the recipe ekdam zakhas disate aahe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khoop khoop khoop👌👌💓🌹👍
धन्यवाद 😊😊
Mst delicious receipe tai me tumchya sarv ch receipe banvat aste lovely specially masala dosa and idli
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी त्याच गावाचा, आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टी चा खूप, धन्यवाद मधुरा मॅम. तुम्ही ओळख करून दिल्याबद्दल
धन्यवाद 😊😊
Khup chhan recipe
धन्यवाद 😊😊
Mi pan pathardi chi aahe. Thanks recipe dakhvli.
Khupach Chan masth
धन्यवाद 😊😊
Me pan hi try keli. Khupach Chan Zhali. Me pan Nagar pathardi chi aahe. Thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chhan recipe aahe tai try karel nakki
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
आणखीन एका चवदार पदार्थांसाठी Thanks
धन्यवाद 😊😊
छान मधुरा मस्त महाराष्ट्रातील रेसिपी मध्ये किती variation आहे हे दाखवतेस . छान छान रेसिपी दाखवण्याबद्दल धन्यवाद
Mastach😋😋
धन्यवाद 😊😊
खूपच छान झाली... Thanks,,, tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
we love you madhura mam...you r my inspiration...
मस्तच रेसिपी माझ्या पण तोंडाला पाणी सुटले ..मीपण आज बनवणार ..धन्यवाद ..👌👌👌👌👍👍🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Arre wow chaan
Navin recipe milali
Soup mhanun pan chaan
Thank you
धन्यवाद 😊😊
छानच झालीय आमटी करून बघेन ऊद्या
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा, मस्त आमटी. मी आज केली. तुझ्या भाषेत एकदम जब्ब्बरदस्त! धन्यवाद ह्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीसाठी. 👌👌👌😋😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई आम्ही यात थोडेसे तांदूळ पण वापरतो.
रेसिपी 👌👌👌
अरे वा... छानच...
धन्यवाद 😊😊
मस्तच चटकदार आमटी
धन्यवाद 😊😊
Madhura Tai hi recipe khup chhan vatali aaj ratri nakki karun bagen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast jhali aamti..... Supper...
धन्यवाद 😊😊
पर्यायी रेसिपी खुप छान आहे
धन्यवाद 😊😊
Khup chan distey.test tr chan asnarch.thanks tai 👌👌💐
धन्यवाद 😊😊
खुप सही👍thank you
Pleasure!!
नक्की करून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup mast aamti 😋😋👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khupch nice recipe 😋😋
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे .
धन्यवाद 😊😊
Khup chan....tondala Pani sutal 😋
Very nice रेसिपी
धन्यवाद 😊😊
Majya mulila tumchya recipe khup aavdatat
सुंदर
आपलं सूप
मस्त
धन्यवाद 😊😊
वा खुप छान तुम्हीआमटी बनवत असताना खावीशी वाटली मी बनवेल 👌👌👌👌
Jabardast recipe.... Bhakri sobat ekdum mast....
Mi aj hi amri banvali khup chan zali thanks for new recipe
Dear daughter .your all receipies are very best.l have made some.but i like very very khat raha mast raha.
Bhari ❤️
छान
धन्यवाद 😊😊
Amti turned out superb today 😊
Hey Madhura
My father has a hotel in shevgaon near Pathardi. And our specialty is Shingori Aamti. We all are sooo happy after seeing your vedio .. Thanks Madhura .
You made our day.
How do you eat this? With rice or just side dish.
@@Jaymala111 you can eat this with rice or roti .
Bajara roti is the best for this dish
I am also belong to pathardi
नेहमीप्रमाणे मस्त रेसिपी..... काही भागांत या रेसिपीला येसूर आमटी असे म्हणतात.... साहित्य आणि करण्याची पद्धत सेम आहे 😊👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ha
सुप ला हेल्दी पर्याय मस्तच
धन्यवाद 😊😊
Thanks madhura ... khupach tasty amti jhali😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Are va je kadhi pahil hi nahi te shikayala milate so nice di
धन्यवाद 😊😊
Khup mastcha 👌 👌👌 recipe Chan
धन्यवाद 😊😊
Mi ashich aamti banvte. Khoop chan recipe thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ani pith hi nasel tar
Khup chhan👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Aaj vegla prakar dakhavla .mla mahithi navta thank you madhura
धन्यवाद 😊😊
Khup Chan racipi Mam 👌👌
धन्यवाद 😊😊
Wow khup Mast 👌👌👌
Khup chan
धन्यवाद 😊😊
Far chhan poshnmulyani bharpur receip
धन्यवाद 😊😊
So tempting... Mast.
करून पहा...
Tai tumhi khup chan boltat chan distat.aani recipes khup chan bnavtat.mla tumchya recipe khup avadtat.khup chan recipe aahe.
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Khup khup Chan aani unique recipe Madhura ji👌👌👌💪💪💪😋😋😋 Happy republic day Jai Hind Jai Bharat Jai Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
Khup mast
धन्यवाद 😊😊
मस्त. मला खूप आवडली. खमंग आहे. धन्यवाद.
फक्त एक शंका आहे.....
चना डाळ ऐवजी मूग डाळ वापरता येईल का ?
म्हणजे अगदी नावापुरती मिरची घातली तर वयस्कर लोकांना पौष्टिक सूप म्हणून पिता येईल.
Very nice recipe 👌🏻
Thanks..