मि सोलापूर जिल्ह्यातील श्रीपुरची माहेरवाशीण आहे आता 42 वर्षे इंदोरला । पण तुझे व्हीडिओ , गावाकडची वाट व अजून गावची चव व अजून 3 जणांचे सोलापर कंदील व्हीडिओ पाहताना माहेरी पोहोचते म्हणून तुम्हा सर्वांचे आभार
खूपच छान, आम्ही पण याला गोळ्यांची आमटी च म्हणतो, मी पण नातेपुते ची आहे, आणि सरिता मला तु बनवलेल्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तुझा आवाज ही खुप छान आहे, समजून सांगण्याची पद्धत ही छान आहे, पुढील सर्व वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
ताई तुम्ही खूप छान रेसिपीज बनवता तुम्ही देता ते प्रमाण आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे मला काही जेवणामध्ये प्रॉब्लेम झालं बनवताना तर मी तुमचीच रेसिपी नेहमी पहाते 😊
खूप छान मी पण नातेपुते ची आहे आम्ही पण गोळ्याची आमटी म्हणतो माझ माहेर नातेपुते ला आहे तिकडची आठवण झाली तु नेहमीच रेसीपी सोपी व सहज सुटसुटीत असतात धन्यवाद❤
आम्ही गोळा आमटी म्हणतो पण साध बेसन n घेता जाडसर म्हणजे भरड च बेसन घेतो. शेवटी प्रत्येकी चि आपली आपली पद्धत आहे कारण प्रत्त्येक महिला मुली ह्या खूप सुगरण आहेत .आणि ताई तुम्ही खरच खूप ग्रेट आहात 💞💞💐💐🙏🙏
Aamhi besan madhe kanda tikhat halad n chinch mithghalun he gole tel hing tikhat hald kanda ya phodanit ghalun ,ukalun tyat ole khobare kanda miri he vatun ghalto,khup mast hote😊
खुप छान रेसिपी 👌👌, ऐक ना माझंही रेसिपी चॅनेल आहे, मी तुझा क्लास सुद्धा जॉइन केला आहे, त्यातून बरीच माहिती मिळाली, थँक्स 🙏 . मला व्हिडीओ एडिटिंग साठी एडिटर हवा आहे , तर त्याला रेसिपी एडिटिंग साठी पर मिनिट किती पैसे दिले पाहिजेत प्लिज सांग, सिम्पल एडिटिंग आहे 🙏🙏
आम्ही पण कोळ्याची आमची म्हनतो खुप छान माझी मुलगी सासर वरुन आली की खास तीच्या आवडीची म्हनुन करते तीला खुप आवडते . सोबत कांदा शेंगदाणे व ज्वारीची भाकरी आसा बेत 👌🏻👌🏻😊😊👍👍 तिला तर रात्री पण तिच भाजी लागते मि नेहमी दुपारी करते 😊
गोळ्यांची आमटी खूपच टेस्टि असते. आपल्या महाराष्ट्र राज्यातील रेसिपीज मस्त टेस्टि असतात. ❤
मि सोलापूर जिल्ह्यातील श्रीपुरची माहेरवाशीण आहे आता 42 वर्षे इंदोरला । पण तुझे व्हीडिओ , गावाकडची वाट व अजून गावची चव व अजून 3 जणांचे सोलापर कंदील व्हीडिओ पाहताना माहेरी पोहोचते म्हणून तुम्हा सर्वांचे आभार
आग माझा जन्म ही श्रीपुर चा. तू श्रिपुर ची वाचूनच छान वाटले. आमचे आडनाव धारू.
सरीता किचन ची प्रत्येक रेसिपी खूप छान आहे सांगण्या ची पध्दत छान आहे गोळ्या ची आमटी अप्रतिम मी करून पाहीली
सरिता गोळ्याची आमटी छानच झाली.बेसन पिठा ऐवजी थालीपीठ भाजणीचे गोळे पण छान लागतात.हल्ली फार करण्यात येत नाही अशी आमटी.मस्तच.
Ok. Thanks for sharing
खूपच छान, आम्ही पण याला गोळ्यांची आमटी च म्हणतो, मी पण नातेपुते ची आहे, आणि सरिता मला तु बनवलेल्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तुझा आवाज ही खुप छान आहे, समजून सांगण्याची पद्धत ही छान आहे, पुढील सर्व वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
हो का !! हे तर आमचेच गाव माझं सासर 😊
Ho na
माझे आजोळ नातेपुते
आमहि याला चुन वडया महनतो
ताई आणि मंगळवेढा चे आहोत आमच्याकडे गोळ्याची आयटीच म्हणतात खूप टेस्ट
👍
ताई तुम्ही खूप छान रेसिपीज बनवता तुम्ही देता ते प्रमाण आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे मला काही जेवणामध्ये प्रॉब्लेम झालं बनवताना तर मी तुमचीच रेसिपी नेहमी पहाते 😊
धन्यवाद 👍मला ही यात आनंद आहे.
खूप छान मी पण नातेपुते ची आहे आम्ही पण गोळ्याची आमटी म्हणतो माझ माहेर नातेपुते ला आहे तिकडची आठवण झाली तु नेहमीच रेसीपी सोपी व सहज सुटसुटीत असतात धन्यवाद❤
Amhi pn natepute che ahot
कुठे आले हे नातेपुते
कारण माझ्या गावाचे नाव फक्त नाते आहे
@@veerapatkar3543 solapur district
@@simple2310 ok
मी नेहमीच करते मला खुप आवडते
तुमची सांगण्याची पध्दत एकदम मस्त
आमच्याकडे चुबुक वड्या म्हणतात
👌👍
Nkki try krnar ahe recepe aj chhan tr honar tips pn chhan sangitlya 🙏🙏🙏👌👌👌👌
Thank you
Mi pan banvate hi आमटी.आम्ही गोल्याचीच आमटी म्हणतो.सरिता तुझ्या सर्व रेसिपीज खूप छान असतात.tasty आणि
धन्यवाद👍
Dear सरिता तुझ्या रेसीपी एकदम भन्नाट
Khup chhan recipe dakhawali
Amhi dubuk wadyachi aamati mhanto yala .
Thank you so much ❤
Most welcome
आम्ही गोळा आमटी म्हणतो पण साध बेसन n घेता जाडसर म्हणजे भरड च बेसन घेतो. शेवटी प्रत्येकी चि आपली आपली पद्धत आहे कारण प्रत्त्येक महिला मुली ह्या खूप सुगरण आहेत .आणि ताई तुम्ही खरच खूप ग्रेट आहात 💞💞💐💐🙏🙏
धन्यवाद👍
मस्त रेसिपी छान ताई पटकन बनते छान काही भाजी नसेल तेव्हा बनवून ताई धन्यवाद जी ताई 😊❤
मला ही यात आनंद आहे
खूपच छान गोळ्याची आमटी आणि तूझ्या टिप्स भाजीला काही नसेल तेंव्हा नक्की करून पाहीन 👌👍
धन्यवाद! हो नक्की करून बघा
ताई आमच्या इकडे डुबुक वड्याची आमटी म्हणतात👌👌😋😋
👍
Ho Aamchya Kade pan 👆hech mhntata
Amchya kade pan dubukvade chi amti boltat
👍👌👌आमच्याकडे. डूबुक . वड्याची .आमटी म्हणता
त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला की मी aavrjun
बनवते ही भाजी😋
👌👍
आम्ही गोळ्या तेल टाकून भाजतो .
खूप छान लागते .
Chan
खुप मस्त👌आम्ही फक्त टोमॅटो ऐवजी चिंचेचा कोळ आणि थोडे गूळ घालतो👍
धन्यवाद 👌👍
आम्ही सारस्वत आहे आम्ही गोळ्या चं साम्बारं म्हणतो पण आम्ही मसाला वाटून करतो पण ही रेसिपी पण खूप छान आहेत 🙏
धन्यवाद
माझी आई बनवायची गोळ्याची आमटी !या रेसिपी च्या निमित्ताने आईची आठवण आली .
खूपच सुंदर
आमच्या कडे बाळाच्या पाचवीला ही गोळ्यांची आमटी व कढी करतात.
धन्यवाद 👍
Khupach chhan me tumchya sarv recipes aavdine baghate aani try karate thank u mam😊
आमच्याकडे पण गोळयाची आमटी असच मणतात छान लागते 👌👌
धन्यवाद
Khup chan👌👌... Thanks.
एकदम मस्त आमटी
माझी आई नेहमी बनवायची फारच छान आहे मी उद्या बनवणार😊
धन्यवाद
Thanks for sharing such amazing receipy.very nice explaination n special thanks for detail tips n tricks.looking mouthwatering
Most welcome
🌹👌आमटीतले गोळे गोल गोलचवीला नाही मोल,इतकी ती अनमोल👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️❤️👌❤️❤️👌❤️⭐️🙏
एक नंबर झाली आहे 👌👌👍🙏
धन्यवाद
आमच्या कडे डूबूकवड्या म्हणतात खूप छान आहे रेसिपी
👍
मी आज सकाळीच ट्राय केली खूप छान झाली ताई तुम्ही कच्ची दाबेली चा मसाला आणि त्याची रेसिपी प्लीज दाखवा ना
Nice👌👍Sure will try
Mi banvle khup chan zhali bhaji. Tq tai. ❤
Welcome
Keli try 😊…. Ek Number zali.
Thank you
Ami hya bhaji la dubuk vdya mnto very nice recipe Tai 🙏🙏🙏
👍
मला पाहिजेच होती ही recipe , मस्तच 👍👍
धन्यवाद
Wow.
Amcha sasu Bai krtat खूप टेस्टी lagte
Thank you
खूप छान विस्मरणात गेलेली रेसिपी.
आता नक्की करेन!!!👌👌
धन्यवाद
Aamhi besan madhe kanda tikhat halad n chinch mithghalun he gole tel hing tikhat hald kanda ya phodanit ghalun ,ukalun tyat ole khobare kanda miri he vatun ghalto,khup mast hote😊
👍👌
MLA hi golynchi aamti khup aavdte❤❤
खुप छान रेसिपी 👌👌, ऐक ना माझंही रेसिपी चॅनेल आहे, मी तुझा क्लास सुद्धा जॉइन केला आहे, त्यातून बरीच माहिती मिळाली, थँक्स 🙏 . मला व्हिडीओ एडिटिंग साठी एडिटर हवा आहे , तर त्याला रेसिपी एडिटिंग साठी पर मिनिट किती पैसे दिले पाहिजेत प्लिज सांग, सिम्पल एडिटिंग आहे 🙏🙏
खुप छान आहे 👌👌👌
धन्यवाद
आमच्याकडे हुलग्याच्य पिठापासून गोळ्याची आमटी बनवतात.तुमची पण आमटी छान झाली, मी नक्की ट्राय करेन.
धन्यवाद! हो नक्की करून बघा👍
Aaj bhaji Keli khup chaann zali..😋
👍
Khupchan YUMMY tasty recipe tai THANKS nakkich try karu 😋😋🙏👌❤
Most welcome! Yes sure please try
Mast amchya kade ya bhaji la besn vsi kinva chun vdi asehi mantat
👍
गोळ्याची आमटी सुपर mam.
Thank you
जय श्रीराम, सरीता छान झालीय गोळ्यांची आमटी!
जय श्रीराम, धन्यवाद
Khupach chhan recipe aahe apratim .
Thank you
Ahmi pan golache ahmtich manto..chan banvle bhaje Tai 👌👌😋
Thank you 👍
Mi pn bnvte kadhi kadhi khup chan lagte ..गोळ्याची आमटी
धन्यवाद
माझी फेव्हरेट आहे 😊
छान1 नंबर❤
धन्यवाद
Chan recipe ahe❤❤
Thank you
Shengula kase karayche Sagal kai
कल्हई साठी नवसागर आणि निकेल online मिळेल का
आमच्या पुण्यात गोळ्यांची आमटी च म्हणतात. 👍👍😋
Ok
Wow nice 🎉🙏
Amti khup mast 😋👌.amhi dubuk vadychi amti mhanto.
👍
Tai kharch khup mast receipe ahe ..❤
Thank you
नक्की या पद्धतीने करून बघेन धन्यवाद🙏🙏
हो नक्की करून बघा👍मला ही यात आनंद आहे
विस्मरणात गेलेली रेसिपी खूप छान❤❤❤
धन्यवाद
Khupch chan 👌👌👌👌 aamhi Pandharpur che same achich banavato
Thank you
आम्ही पण कोळ्याची आमची म्हनतो खुप छान
माझी मुलगी सासर वरुन आली की खास तीच्या आवडीची म्हनुन करते तीला खुप आवडते . सोबत कांदा शेंगदाणे व ज्वारीची
भाकरी आसा बेत 👌🏻👌🏻😊😊👍👍
तिला तर रात्री पण तिच भाजी लागते
मि नेहमी दुपारी करते 😊
मस्तच बेत 👌👍
Chan keli golyachi aamti 👌👌
Thank you
Mast khupch Chan
Thank you
मस्तच एक नंबर झाली आहे आमटी😋😋
धन्यवाद
छान माहिती मस्त रेसीपी
जैनलोक अशी आमटी खूप करतात पण डाळीचया पिठाऐवजी वाटाणेच पिठ वापरतात कारण ते पचायला खूप हलक असतय.
धन्यवाद
मस्त आहे गोळ्यांची आमटी
धन्यवाद
Khupch chan
Thank you
khup chhan tai
Dhanyavad
खोबर, लसूण आणि कोथिंबीर च जे वाटण आहे त्यामुळे खूप छान चव येते भाजीला आमच्या कडे हे रोज च्या भाजी साठी वापरतात ☺️
👌👍
खुप छान
Aamhi hi yala Golyachi Aamati ch mhanto. Parantu amhi gole kartana besanpith hatun gheto.
Briyani cha business kas suru karyacha start kas karava price ky thavayachai aani saratay var vikaayachay ka
तुमच्या एरिया प्रमाणे, लागणारा खर्च यातून निघेल असे कॉस्टिंग करा.
Mast recipe ahe tai❤️
Thank you
Tai aamcha kade bhaja chi aamti mhantat. Mi hi pan try karte. ❤
Thank you! Yes sure please try 👍
Khup chan😋😋😋
Thank you
Khupch chan 👌👌👌
Thank you
छान झाली आहे गोळ्या ची आमटी
धन्यवाद
आम्ही ही गोळ्याची आमटी म्हणतो खुप छान
धन्यवाद 👍
खूप सूदंर रेशीपी ताई 👍
धन्यवाद
Mast zali aamti tai 👌👌👌👌
Thank you
Ek number recepi dear 💓👍👌👌
Thank you
छान आहे
धन्यवाद
Farch sunder !
Thank you
छान बनवली गोळ्यांची आमटी👌👌👍👍
धन्यवाद
खूप छान आमटी आम्ही पण करतो
👍
राजस्थानी गट्टे की सब्जी चाच प्रकार. 👌👌
धन्यवाद! हो नक्की प्रयत्न करेन
Khup chan me karte
Thank you
Rajasthan chi Recipe दाखवा ना
Please Request you
Gatte ki sabji
हो नक्की प्रयत्न करेन
Thank you
खूप छान रेसिपी आहे ❤
धन्यवाद
Rumali roti recipes dakhva na
Yes, sure will try
सरिता ताई शेंगोळ्याची रेसिपी पण बनवा.
हो नक्की प्रयत्न करेन
खुप छान रेसिपी
धन्यवाद
Mi Keli khupch mast zali
Thank you!
Hello Sarita Khup chan ❤ diet recipes pan start kar na
हो नक्की प्रयत्न करेन
खुप छान रेसिपी 👌👌
धन्यवाद
Mi aaj sandhyakali same as bnvel😊
Thank you
आमच्या लहानपणीची रेसिपी.आता नव्या नव्या पदार्थांमुळे मागे पडली.