१०० देशी कोंबड्या फायदा की तोटा । Kukut Palan । कुक्कुटपालन संपूर्ण माहिती । Part 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2023
- १०० देशी कुक्कुटपालन फायदा की तोटा । Gavran kukut palan profit loss । कुक्कुटपालन संपूर्ण माहिती
शेतकऱ्याचं आधुनिक गावरान कुकुट पालन | रोज 400 अंडी | 1000 गावरान कोंबडी | महिन्याला 2 लाख रूपये
शेतकरी मित्रांनी हा विडिओ आपल्याला आवडल्यास like, share, subscribe करा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये कळवायला विसरू नका.
ई-फार्मवाला गुरू यांचाकरून प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.
forms.gle/tDCVkcsAD18UREUS8
_________________________________________
काव्या ढोबळे यांचा गांडूळखत प्रकल्प
• गांडूळखत प्रकल्प माहित...
भात शेती आदर्श शेतकरी
• भातशेती कशी करावी | भा...
लाखोंची पपई शेती | डॉक्टर करतोय पपई शेती । पपई यशोगाथा। 640 टन उत्पादन
• #डॉक्टर करतोय पपई शेती...
लॉन शेती | शास्वत हरित शेती
• हरित लॉन शेती । गवत वि...
पेरू बाग संपूर्ण माहिती
• दोन एकर #ऊस #शेती बंध ...
_________________________________________
Reach out to us on
Facebook: / efarmwala-101511006015921
Instagram: / efarmwala
E-mail : efarmwala@gmail.com
_________________________________________
#गावरानपोल्ट्रीफार्म
#गावरानपोल्ट्री
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीपोल्ट्री
#गावरानकोंबडीपालनव्यवसाय
#गावरानकोंबडीअंडीउत्पादन
#गावरानकोंबडीरेसिपी
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीकशीओळखायची
#गावरानकोंबडीखाद्यकसेतयार करावे
#गावरानकोंबडीचेपिल्लूमिळण्याचेठिकाण
#गावरानकोंबडी पालन विषयी माहिती
#गावरानकोंबडीकितीदिवसातअंडीदेते
#गावरानकोंबडीअंडीउत्पादनमाहिती
#गावरानकोंबडीखाद्यमाहिती
#गावरानकोंबडीपालनमाहिती
#गावरानकोंबडीपालनयशोगाथा
#गावरानकोंबडीअंड्यावरकशीबनवायची
kukut palan
गावरान कोंबडी पालन व्यवसाय,
गावरान पोल्ट्री फार्म,
गावरान पोल्ट्री,
गावरान कोंबडी पोल्ट्री फार्म,
गावरान कोंबडी पोल्ट्री,
गावरान कोंबडी पालन विषयी माहिती,
गावरान कोंबडी पालन माहिती,
गावरान कोंबडी पालन यशोगाथा,
गावरान कोंबडी पालन व्यवसाय माहिती,
मुक्त संचार गावरान कोंबडी पालन,
१०० गावरणकुक्कुटपालन फायदा आणि तोटा,
१०० गावरणकुक्कुटपालन,
kukut palan
100 gavran kombadi palan,
100 gavran kombadi palan fayda aani tota,
gavran kombadi palan,
gavran kombadi palan marathi,
gavran kombadi poultry farm,
gavran kombdi,
gavran kombadi market,
gavran kombdi palan,
gavran kombadi khadya,
gavran kombadi eggs,
gavran kombadi andi,
gavran kombada song,
gavran kombada lasikaran,
gavran kombadi business,
gavran kombada farm,
gavran kombdi palan shed,
D.P क्राॅस ऐक नंबर पक्षी आहे तो❤❤❤
Nice sir
Nice information
🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌
धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिली सर
Kdkkk...सर ❤❤❤❤
सर खूप भारी माहिती दिलीत no. मिळेल
धन्यवाद.. subscribe करून सुपोर्ट करा
गावठी कोबडी 7 महिने लागतात अंडी घालायला लागते
खूप चागली माहिती दिली
धन्यवाद🙏
Rhode Island red .... Ireland nahi
It's called RR
@@sandeeplanghe9259 RR nahi re bala it's called RiR
@@aj-co8sq desi language hai Bhai RR
Surygandh sir krushi vidnyan Kendra Talsande
Ho
@@eFARMWALA aple nav kase
@@suhasborchate7829 Pawan Sawekar
सर मार्गदर्शन खुप छान केलं
Dada ekda Sonali kombi,RiR,Kadaknath,Black Astralorp var sudhdha video banva.
अती ऊत्तम एकदम छान सर
आपला नंबर पाठवा सर
धन्यवाद🙏
नंबर द्या,
Kaveri chi pilli miltil kay ret sanga
कृषी विज्ञान केंद, कोल्हापूर (तळसंदे) यांच्याशी संपर्क साधा🙏
Sir cha number
सर मला फोन नंबर हवा आहे
🙏🙏🙏Sir no pahije tumcha
कुठे आहे सर तुमचे पोल्ट्री.. पक्षी आणायला. माहिती घ्यायला कुठे यावे लागेल.... 🤗
कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापूर शी संपर्क करा🙏
कुठं आहे पत्ता
@@ajaypatil3703 कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, कोल्हापूर
MIDC तून कसे यायचे तो रोड सांगा
तुमचा नंबर पाठवा
सर 🙏 आपला नंबर पाठवा
सरांचा मो नंबर द्या
Sira cha number patve
कृषी विज्ञान केंद तळसंदे, कोल्हापूर मध्ये तुम्ही सरांना भेटू शकता
Mla grampriya jatiche. 1 divasache 100 pile pahijet Kute bhetatil sir. Tumcha Fone number pan pahije
कृषि विज्ञान केंद्र कोल्हापुर शी संपर्क साधा
Kasa sadhaycha Sampark contact number nahi
@@user-yx4qf9qo6d Google baba ahe ki
@@user-yx4qf9qo6d Instagram la MSG kara
Sir no milel ka
आपल्या वाऱ्याचश्या विडिओ मध्ये नंबर दिलेला आहे
Pure gavaran kombadi 6 mahinya nantarch andyavar yete cross kombdya kadachit lavakar det astil
जे माहिती देत आहेत ते कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापूर चे सुर्यगंध सर आहेत
Chan mahiti dili sir
@@eFARMWALA ani maza svanubhavatun mi bolat aahe naturally free range kombadya aahet ani mazya kade nond aahe pratyek kombadichi aaj paryant ekhadya kombadi ne suddha 6 mahinyachya aat egg 🥚 dilela nahi .....mafi asudya tumchi mahiti chaan hoti...me fakt maza anubhav share kelela aahe. kahi upay aasel tar sanga sir....mala fayda hoil jar sadepach mahinyat egg detil tar
नियोजन केले तर सात महिने लागत नाहीत अंडी द्यायला पाच महिन्यात अंड्यावर येते
खाद्य मिळतं नाही सर सरकारी कोट्यात व ह्याच्री वाले देतात ते जर त्या नियोजनाने खाद्य दिले तर तुमच्या म्हणण्यानुसार पक्षी लवकर अंडी देतो हे बरोबर आहे तुमचं
Sir mobile no dya
रोज शंभर आंडया साठी किती कोंबडया पाळावीत
जवळपास 130 ते 150 कोंबड्या
पक्ष्यांची ब्रीड कोणती घ्यावी
कावेरी पिले 100 पाहीजे मागोली राधानगरी
मिळतील
Sir cha phone number midhel ka ?
कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे कोल्हापूर शी संपर्क करा
Sir che nav kai aahe ?
नंबर पाठवा
number patva
आपल्या बऱ्याच विडिओ मध्ये नंबर दिला आहे
Sir tumacha mobile number milel ky
नक्कीच, मला whatsapp करा देतो
@@eFARMWALAhi
@@bilalmakhjankar1953 hii