Kay Sangate Dnyanada | Badlapur Case : आंदोलकांवर कारवाई, पोलिसांचं काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • Kay Sangate Dnyanada | Badlapur Case : आंदोलकांवर कारवाई, पोलिसांचं काय?
    #badlapurprotest #protest # #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

ความคิดเห็น • 216

  • @hemangishingare1410
    @hemangishingare1410 21 วันที่ผ่านมา +3

    ज्ञानदा तु मला खूप आवडतेस खुप छान पद्धतीने ऐखादी बातमी दमदार पणे देत असते या प्रकारच्या बातम्या ऐकताना मन सुन्न होत विचार करण्याची क्षमता ही संपते खरच न्याय व्यवस्थेत कधी योग्य तो बदल होईल व स्त्रियां वर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसेल

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 23 วันที่ผ่านมา +4

    ताई हे अतिशय वाईट व मनाला खुप खुप यातना जनक आहे.
    तूम्ही खुप चांगले काम करत आहेत

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 23 วันที่ผ่านมา +30

    शितोळे मेडमनां निलंबित करून होणार नाही , कायदेशीर गुन्हा दाखल करावा.

    • @siddharthsirsat5762
      @siddharthsirsat5762 23 วันที่ผ่านมา +1

      फक्त बदली केली निलंबित नाही

  • @mangeshautade7576
    @mangeshautade7576 23 วันที่ผ่านมา +18

    पोलिसांवर कारवाई करा

  • @sachindushing2592
    @sachindushing2592 23 วันที่ผ่านมา +17

    त्या पोलीसाला सह आरोपी करा

  • @kanagalbabu8740
    @kanagalbabu8740 23 วันที่ผ่านมา +36

    ज्ञानदा बेटा तुझं ने मी प्रमाणे
    बुलेटीन सुपरच पण एवढ व्यवस्थीत पण तू सागतेस
    धन्यवाद, तुझ्या सर्व सहकारी बंधुंना धन्यवाद,
    तुमच्या चायनलची प्रगती होवो,❤

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 23 วันที่ผ่านมา +7

    पोलिसांनी यापुढे राजकारणी, नेतेमंडळी यांच्या पाठीमागे फिरणे बंद करून कायदेशीर काम करावे. कोणतेही काम करताना कोणी दबाव किंवा फोन केल्यास ते लोकांसमोर उघड करावे. कायदेशीर कामासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा आणि त्यांच्याकडून मनुष्य बळाचे पैसे वसूल करावे. सरकारी कामाशिवाय त्यांच्याशी बिलकुल संबंध ठेवू नये.

  • @avinash4978
    @avinash4978 23 วันที่ผ่านมา +16

    त्या शाळेत मुलांना अजिबात पाठवू नये.. तरच हे सुधारतील.. ह्यांच्या शाळा बंद करा... 😡😡😡

    • @rajeshgujarati6928
      @rajeshgujarati6928 23 วันที่ผ่านมา

      सदरची शाळा चालकावर अजुन व स कारवाई का नाही निर्लज्ज दबाव तंत्र शायद

  • @santoshdalvi9803
    @santoshdalvi9803 23 วันที่ผ่านมา +9

    काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील पोलीस पैसे घेतानाची रील समोर आलेली त्यावरून कळते इथले पोलीस स्टेशन किती तत्पर आहे कामात.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 23 วันที่ผ่านมา +15

    अतिशय सुंदर विवेचन ज्ञानदा, राजकिय नेत्यांचे डोळे उघडणारे विश्लेषण.

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 23 วันที่ผ่านมา +3

    तुम्हाला (जनतेला )काही किंमत नाही ,कींमत फक्त आमदार/खासदार यांनाच आहे😢😢😢😢

  • @AnandKhanvilkar-wd3us
    @AnandKhanvilkar-wd3us 23 วันที่ผ่านมา +4

    ज्ञानदा प्रथम तुम्हाला प्रणाम
    अतिशय सुंदर विवेचन
    प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करते वेळी तक्रारदार व नोंद करून घेणाऱ्या पोलीस अधिकारी जे कोणी असेल त्यांची सीसी टिव्ही मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे.

  • @arvindpatil8580
    @arvindpatil8580 23 วันที่ผ่านมา +14

    पोलीस प्रशासन भ्रष्ट झाले आहे

  • @chintamanraut4621
    @chintamanraut4621 21 วันที่ผ่านมา +2

    खुपच छान माहिती बद्दल धन्यवाद
    कोणावर पण अशी वेळ येऊ नये
    कायदे कडक आहेत पण अमल बजावणी झालीच पाहिजे.❤❤❤❤❤❤

  • @ckamble4831
    @ckamble4831 23 วันที่ผ่านมา +2

    त्या आरोपीपासूंन ते गृहमंत्र्यालयापर्यंत सर्वावर कारवाई झाली पाहिजे.

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 23 วันที่ผ่านมา +4

    पोलीस यंत्रणा विश्वासपात्र राहिली नाही आणि त्याहुन ढिसाळ न्यायव्यवस्था ज्यामुळे न्याय मिळणे तरी दुरच पण आरोपी आणि गुन्हेगारांचे विशेष रक्षण करणे चालु असते.. कधी या व्यवस्था सुधारणार

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw 23 วันที่ผ่านมา +25

    आंदोलक यांचे वर कारवाई करण्यात आली पण पोलिस अधिकारी व ट्रस्टी यांना निलंबित करून त्यांना ही १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली पाहिजे. कारण लोकांनी आंदोलन केले नसते तर सर्व प्रकरण दाबले गेले असते असे वाटते

    • @psp80
      @psp80 23 วันที่ผ่านมา

      ट्रस्टींवर कारवाई कशी होणार कारण ते सत्ताधारी पक्षाचे आहेत ना. भाजपला हाकला महाराष्ट्रातून.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 23 วันที่ผ่านมา

      Trusty mahit he hya bhadavyana trust hyacha arth kalato ka nirlajja aahet prakaran band karan arjun hote mitavun takayacha prayatan hota shalecha hya trusti na chya kade pan asaach prasang hovu det tya shivay sudharanar nahit

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l 23 วันที่ผ่านมา

      त्या पोरा ल छोडा ट्रस्टी भाजप मोदी वर करवाई करा काही कार्यकर्ते

    • @FunnyAtv-my6ey
      @FunnyAtv-my6ey 19 วันที่ผ่านมา

      O
      O
      O
      Oo
      Ooo
      Oooooo
      Oo
      O
      Oooo
      Oo
      O
      O
      O
      O
      Oo
      Ooooooo
      O
      ,
      O
      O
      O
      O
      Ooo
      O
      Oooo
      Oo
      Oo
      O
      O
      O
      O
      O
      O
      O
      O
      O
      O
      O
      ,oo
      O
      O
      O
      Oooo
      Oooooo
      Oooo
      O
      Oo
      Oo
      O
      Oo
      O
      Ooooo
      Oooooooo
      Oooo
      Oo
      Ooo mm
      Oooooo
      Oo
      L
      O
      Ooooo
      O
      L
      ,
      Z
      Oo
      O
      ,
      ,
      L
      Z
      ,
      ,
      Z
      L
      ,
      ,
      Oo,
      O
      L
      O
      ,
      O
      O
      Z
      L
      Ok
      O
      O
      L

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 20 วันที่ผ่านมา +3

    सर्व प्रकणात शाळा व्यवस्थापनाची चुक आहे. त्याना अटक का होत नाही. उज्वल निकम आपली प्रतिमा सिध्द करून दाखवा. शाळेच्या व्यवस्थापनावर कडक शिक्षा होईल.यावर जास्त भर द्या. धन्यवाद ज्ञानदा.

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 23 วันที่ผ่านมา +14

    न्याय देणारेच विकल्या गेले ....तर न्याय मागायचा कुणाकडे आणि न्याय माळणार कसा??
    यातून निर्माण होईल एक अराजकता😢😢

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 23 วันที่ผ่านมา

      गेली दोन वर्ष हेच चालु आहे ,जिथे ठाकरेला विकल्या गेलेल्या संस्थानी संपवला तिथे तुम्ही आणि अगदी सामान्य

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 23 วันที่ผ่านมา

      @@nitinpatil5851
      नक्की काय म्हणायचे आहे....ते कळले नाही 🤔

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 20 วันที่ผ่านมา

      Suprim कोर्टात जरी गेले तरी तिथे काहीच न्याय मिळणार नाही,आता पर्यंत पहातोच आहे आपण,कोर्ट च विकले गेले आहे,खरे तर कोर्टाची गरजच नाही,जर वेळेवर व खऱ्याला न्याय मिळत नसेल तर,काय फायदा....आणि या मुळेच भडक व हिंसक आंदोलने होवू लागली.कारण जनतेचा विश्वास कोर्ट,पोलिस,या यंत्रणांनी गमावला आहे.

  • @vastvikta821
    @vastvikta821 23 วันที่ผ่านมา +3

    जे जे शाळेचे,गृह खात्याचे जबाबदार कर्मचारी आहेत त्यांना पण कोठडी द्या

  • @ajitbhagde6103
    @ajitbhagde6103 20 วันที่ผ่านมา +2

    खूप छान न्यानदा मॅडम खरंच अगदी बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही ज्या प्रकारे पोलिसानी आंदोलनकर्त्या वरती जशी कारवाई केली त्याच प्रमाणे पोलिसानी गुन्हा दाखल करण्यामागे तितकी तत्परता का दाखवली नाही 🙏🙏🙏

  • @siddharthsirsat5762
    @siddharthsirsat5762 23 วันที่ผ่านมา +4

    मिनदे सरकारने उचलबांगडी न करता सर्व पोलीस ठाण्यात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून यांना सहआरोपी करावे

  • @rajeshbhutkar8069
    @rajeshbhutkar8069 23 วันที่ผ่านมา +5

    गुन्हेगारांना पोषक वातावरण, पोलीस भ्रष्टाचारी आणि कायदे कमकुवत असल्याने हतबल झालेली न्यायसंस्था ह्यापुढे सामान्य माणूस काय करणार...ज्यांना आम्ही निवडून देतो त्यांनी तात्काळ हे बदलले पाहिजे. 😡😡😡

  • @hareshwarraut3952
    @hareshwarraut3952 21 วันที่ผ่านมา +1

    सत्य व सुंदर निवेदन ज्ञानदा
    तुमचं अभिनंदन

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 21 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन ज्ञानदा IBN लोकमत मंचावर

  • @theworldoflove8412
    @theworldoflove8412 23 วันที่ผ่านมา +9

    आंदोलन करणाऱ्या वर कार्यवाही का ? त्यानी आंदोलन केलं म्हणून हे सर्व समोर आल आणि सरकारने त्यावर कार्यवाही करण्यात आली.
    त्यावर बोला या पुढे कोणतीच व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे येणार का ?

    • @psp80
      @psp80 23 วันที่ผ่านมา

      मदत करायला पुढे यायचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी काय हालअपेष्टा सहन केल्या आपणही केल्याचं पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही

  • @dasharathsakpal6370
    @dasharathsakpal6370 21 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विवेचन मॅडम सलाम तुमच्या निर्भिड रूपी संवादाला🙏💐👍

  • @SUNILPATIL-xh4bm
    @SUNILPATIL-xh4bm 23 วันที่ผ่านมา +6

    आंदोलकावर तत्काल करवाई. यावरून असे दिसते की कूटे तरी सत्ताधारी पार्टी विरुद्ध इतर पक्ष.

  • @rjcreations1215
    @rjcreations1215 23 วันที่ผ่านมา +2

    ही केस मनसे जवळ द्या एका तासात न्याय मिळेल असल्या नराधमाना फाशी नाही. जिवंत जमनित गाडलं पाहिजे तडपडून मेले पाहिजेत

  • @shrihariraut3494
    @shrihariraut3494 23 วันที่ผ่านมา +13

    आंदोलन करायच की नाही का सरकारचा नाकरतेपणाचा तमाशा बघायचा आंदोलनामुळे सरकार झोपेतुन ऊठले

  • @vishalbandal8458
    @vishalbandal8458 20 วันที่ผ่านมา +1

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे हिला सह आरोपी करा

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 23 วันที่ผ่านมา +3

    असे प्रकरण राजकीय नेते यांच्या घरी झाल्यावर ते शांत बसतील का ?,मग सर्व सामान्य जनते साठी असा न्याय का ?

  • @sureshnachare6226
    @sureshnachare6226 19 วันที่ผ่านมา +1

    शाळा प्रशासन, तसेच बदलापूर पोलीस अधिकारी यांच्या वर गुन्हा नोंद करून मुंबई हायकोर्टाने कारवाई करावी.

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 23 วันที่ผ่านมา +4

    बहुतेक पोलिस स्टेशन मध्ये पोलिस फिर्यदिवरच अरेरावी करतात हा अनुभव लोक सांगतात.

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 23 วันที่ผ่านมา +1

    पोलीसांना पण सह आरोपी करा

  • @ravipatil1869
    @ravipatil1869 23 วันที่ผ่านมา +2

    शितोळे ची फक्त बदली केली असं समजतं.. खरं तर त्यांना नोकरी वरुन काढून टाकायला पाहिजे

  • @ajitbhagde6103
    @ajitbhagde6103 20 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला तुमच्या पत्रकारांकडून हीच अपेक्षा आहे कि तुम्ही जनतेच्या खऱ्या समसंच्ये प्रश्न मांडावेत जर पोलीसच जनतेला न्याय देत नसतील तर मग सामान्य जनतेच काय होणार

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 23 วันที่ผ่านมา +2

    दिरंगाई केलेल्या पोलिसांच्या घरी आस घडल तर चालेल का यांना काय मूळ बाळ आहेत की नाही पोलिस सक्षांसाठी आहेत की आमचीच ठोकायला न्याय भेटणार नसेल तर पोलिसांची काय गरज आहे

  • @user-cj8jg1ep3i
    @user-cj8jg1ep3i 21 วันที่ผ่านมา +2

    ते पोलिस यांना.निलंबीत.करा.

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 21 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र जी आपणास विनंती आहे की, पक्ष फोडायचे पेक्षा उत्तम Home minister होऊन नाव कमवा.

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 21 วันที่ผ่านมา +1

    आंदोलन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले ते आगोदर मागे घ्यावेत.
    अन्याय अत्याचार करण्यार्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करने ही घटनेत तरतूद आहे.

  • @pratiksangvikar9698
    @pratiksangvikar9698 21 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र मधली मुलगी असो महाराष्ट्र बाहेरची मुलगी असो ज्या मुलीचं वय 18 वर्षाच्या आतील असेल आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला असेल स्टेटमेंट करून घेतलेली असेल तर तर त्या आरोपीला तुरंत पकडून त्यावर त्यावर कारवाई न करता त्याला फाशीची सजा दिली जाईल

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 20 วันที่ผ่านมา +1

    आपल्या देशात राज्यघटना, कायदे आणि नियम खुप चांगले आहेत पण भ्रष्टाचारामुळे त्यांची अंमलबजावणी होत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे आपला देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे.....🙏

  • @mangeshchumble4800
    @mangeshchumble4800 19 วันที่ผ่านมา +1

    पालकान् वर तात्काळ पोलिसानी गुन्हा दाखल केला तसा पीडिते ची तक्रार घरण्यास का दिरंघाई केली याच्यात पोलीस पण गुन्हेगार आहे

  • @sevakborade7477
    @sevakborade7477 21 วันที่ผ่านมา +2

    Polis aadhikari and Kort kacherya and nyalay LaChar aahet madam tumhi barobar sangitle tumala salam

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 21 วันที่ผ่านมา +1

    सारे काही सोपे करुन सुसंस्कृत भाषेत विस्तृतपणे पण मर्यादा राखून सविस्तर सांगितले याबद्दल कौतुक!

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 19 วันที่ผ่านมา +1

    मॅडम आपण कोणत्याही चैनल मध्ये असाल परंतु तुम्ही जनतेचा आवाज उठवता त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा आपलं कार्य सर्वसामान्य जनतेसाठी करत राहा आपल्याला उदंड आवेश ईश्वर देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @aartipawar2762
    @aartipawar2762 17 วันที่ผ่านมา

    खरोखर बातमी आहे अति सुंदर

  • @ganeshmadhe6435
    @ganeshmadhe6435 23 วันที่ผ่านมา +2

    पोलिस काहिच मदत करत नाही

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 23 วันที่ผ่านมา +1

    असे राज्यकर्ते आणि सरकारी यंत्रणा विकली असेल तर न्याय कोणा कडे मांगनार

  • @DaivVidhirocks6923
    @DaivVidhirocks6923 21 วันที่ผ่านมา +1

    ज्या टीकाने असी घटना घडत असेल त्था ठीकान चे सगढी पुलीस अधिकारी ना संसपेन्ड केले पाहिजे जे पिडीत परिवार चे कम्पले नाव नोदनी करत नाहि अशा अधिकारी ना जरुर शिक्षा होयाला पाहिजे त्था ठीकानी या अधिकारी ची मुलगी राहीली असते तेवॉ काय केल अस्त महारराष्ट काही अधिकारी मातले आहे अशा लोकाना जनता धडा शिकवु शक्ते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @avinash4978
    @avinash4978 23 วันที่ผ่านมา +2

    ह्याचे cctv नेहमीच बंद होतात.. सुशांत सिंग च्या केस मदे पन हेच घडलं होत... पन किती वेळा ह्या राजकीय पार्ट्या आरोपीला वाचवणार आहेत.. कधी तरी ह्यांना झुकावं लागेलच.. सलाम तुम्हाला बदलापूरकर.. ✅🙏🏻

  • @user-lc4ld2gk6h
    @user-lc4ld2gk6h 23 วันที่ผ่านมา +1

    आंदोलकांवर कारवाई केलीत मग पोलिसांनी लाठी चार्जे केलाय पोलिसांवर पण कारवाई करा कारण सर्व प्रथम पोलिसानी लाठी चार्जे केलाय आणि ज्यांनी ऑर्डर दिली त्याच्यावर पण कारवाई करा

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 21 วันที่ผ่านมา +1

    काही राजकीय पक्षांकडून ह्या घटनेच राजकारण चाललय.ह्यांना अक्कल कधी येणार ? ह्यांच्या घरात मुलींवर अन्याय अत्याचार झाल्यावर का ?

  • @mangeshchumble4800
    @mangeshchumble4800 19 วันที่ผ่านมา +1

    पोलिसांन्वर् कोण्ही दबाव आणला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 20 วันที่ผ่านมา +1

    जनतेच राहु द्या फडणवीस त्याचे घर बगल बच्चे यांना जनते पैशातून Aपासुन Z पर्यंत जी सुरक्षा आहे ती द्या खरच यांची सुरक्षा काढा आणि जनतेच्या हावाली करा मग बघा

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 23 วันที่ผ่านมา +1

    आज पर्यंत ज्या ज्या शाळा आणि मदरशात अश्या प्रकारच्या कंम्पलेंट असतील त्यात्या संस्थाचे परवाने रद्द करून टाकावे

  • @sureshgauraj9607
    @sureshgauraj9607 23 วันที่ผ่านมา +2

    1 guna dakhal karay la 12 tas ani andolan karnare lokavar 12 tasat 2000 gune nondavale gele .Va re va POLICE

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 23 วันที่ผ่านมา +1

    कुठल्या आंदोलना वेळेस पोलिसांवर गुन्हे दाखल झाले ..?? उलट पदोन्नती दिली जाते.😂😂😂

  • @DilipSawant-ky9bv
    @DilipSawant-ky9bv 19 วันที่ผ่านมา +1

    कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र शिंदे साहेब...

  • @sanjaykhade7458
    @sanjaykhade7458 23 วันที่ผ่านมา +1

    सरकारचा निषेध

  • @Frekin3339
    @Frekin3339 23 วันที่ผ่านมา +1

    #dyandakaysangte..... Super news collection

  • @sunilsaraf1949
    @sunilsaraf1949 23 วันที่ผ่านมา +1

    ह्या सरकार मुळे पोलीस मुजोर झाले हे कोणाचे नसता हे कायद्या ची भाषा शिकवता हेच कायदा चुकीचा वापर करता

  • @maykgamer1664
    @maykgamer1664 21 วันที่ผ่านมา

    Khup chhan

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 19 วันที่ผ่านมา

    आता सध्या भारतीय आहेत ना फक्त हिंदू मुसलमान करण्यातच मग्न आहेत हिंदू काय मुसलमान काय इतर जाती धर्म काय पहिले आपण सर्व भारतीय आहोत ज्यावेळी लोकांना हे सर्व समजेल त्यावेळी आपला देश सर्वात सर्व देशांच्या पुढे जाईल आणि हे असेच करत राहिले जाती धर्माविषयी तर आपला देश सर्वात तळाला राहील जनतेने जागृत होणे गरजेचे आहे आपल्या अन्याय विरोधात बोलणं गरजेचं आहे

  • @user-um5hw8nf6v
    @user-um5hw8nf6v 23 วันที่ผ่านมา +4

    Aree pan policvar var kahi nahi karat

    • @rajeshpalande7537
      @rajeshpalande7537 23 วันที่ผ่านมา

      पोलिसांना वर करा कारवाई

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 19 วันที่ผ่านมา

    अहो मॅडम आमदार आणि खासदार लोकांचा लोकप्रतिनिधी आहे त्याचं सर्व हेच लक्ष आहे आपल्या प्रभागातील लोक जनतेला कोणता त्रास आहे त्यावर ती न्याय देणे त्यांची जी काही काम आहेत हे करणं कारण लोकप्रतिनिधी आपण कशासाठी निवडून दिला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा फक्त लंडन पॅरिस इकडं कसं आपली प्रॉपर्टी जमा होईल याविषयी जर तो पूर्ण योगदान देत असेल तर भारताचा कसं काय होणार मॅडम अवया खासदार आमदारांनी सुप्रीम कोर्टाने आणि सरकारी जे पण अधिकारी आहेत थोडं तरी लाज बाळगा लोकांच्या टॅक्स मधून तुम्हाला सर्व काही सोयीसुविधा भेटत आहेत ज्या लोकांना नाही सोयीसुविधा तरी तुम्हाला लाजा नाहीत

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 23 วันที่ผ่านมา +1

    बदला पुर अरोपी ला आखेर जनतेच्या ताब्यात देयाच सोडून . वाचवने हे . जनतेचा अपमान केला सरकारने

  • @suvrnamohite278
    @suvrnamohite278 20 วันที่ผ่านมา

    ज्ञानदा आपल्या महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडतय का आंदोलकांवर कारवाई करणं. पोलीस जी आवाज उठवतात त्यांची परत पहिल्यांदा कारवाई करतात. पण त्यांच्याकडे केस घेऊन गेल्यानंतर कारवाई करायला त्यांना अजिबात आवडत नाही हा. हे बघ महाराष्ट्रात या मुलीवर अत्याचार झाला म्हणून आंदोलन केलं त्यांना हात घातलं. एसटी कामगारांनी आंदोलन केलं. त्या कामगारांना पण लाठी चार्ज करून आत घातलं. ती कामगार तर काय म्हणत होते त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे. एसटी कामगारांवर पण अन्याय केला. तिसरी गोष्ट मराठी आरक्षण तिथेही पोलिसांनी म्हातारा माणूस लहान मुलं बायका काही बघितलं नाही लाठीचार्ज केला. म्हाताऱ्या बायकांची डोकी फोडली. तिथे पण पोलिसांचे चुकलेला आहे. बदलापूरच्या केस मध्ये पण पोलिसांचे चुकलेला आहे. आणि एसटी कामगारांच्या आंदोलनात पण पोलिसांची चूक आहे. आणि मराठे आरक्षणाच्या आंदोलनात पण पोलिसांची चूक आहे. पण या पोलीस आपल्या मनाने नाहीत करत त्याला कोणीतरी आदेश देते. त्यांना आदेश देणाऱ्याच्या मध्ये आणि पोलिसांच्या मध्ये जनता पिस्ती ना

  • @MahendraKhade-rt2we
    @MahendraKhade-rt2we 20 วันที่ผ่านมา +1

    बहुतेक शाळा आरएसएस आणि बीजेपी वाल्यांच्या आहेत

  • @anandatodkar67
    @anandatodkar67 20 วันที่ผ่านมา +1

    😢

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 19 วันที่ผ่านมา

    मॅडम शितोळे मॅडमची बदली मुंबई मध्ये केलेली आहे माझं स्वतःचं हे मत आहे अशा काही कारवाईमध्ये दिरंगाई केलेल्या जो पण कोई अधिकारी असेल त्याला सुख घरी पाठवा त्याला जाणीव होऊ द्या फक्त दोन दिवसासाठी निलंबन करून काही उपयोगाचं नाही त्याला इथून पुढच्या आयुष्यामध्ये पोलिसाची नोकरी करता येणार नाही असा कायदा करा लोकांच्या टॅक्स वरती तुम्ही पगार घेत आहात आणि लोकांचे जर कामे करणार नसाल तर तुम्हाला सुक्या पगारावर ती घरी पाठवलं पाहिजे ती स्वतः महिला होती पोलीस अधिकारी तरी तिला महिन्याच्या यात्रेची जाणीव नसेल तर ती महिला म्हणण्यास तिची लायकी नाही शेवटी काय सर्वसामान्यांना मूर्ख बनवण्याचे काम चालू आहे तिला निलंबन म्हणजे कायमस्वरूपी रिटायरमेंट द्यायला हवी होती शेवटी काय हो गोरगरीब जनतेचा कोण ऐकत आहे सर्व काही पैशाचा खेळ चालू आहे भारतामध्ये

  • @vasudhapujari
    @vasudhapujari 21 วันที่ผ่านมา

    सगळया ना उभ करून मुलींना बोलवून केलेल्या माणसाला बोट दाखवायला सांगायचं

  • @siddheshvarwarad5538
    @siddheshvarwarad5538 23 วันที่ผ่านมา +1

    संबंधित पोलिस कर्मचारी वर गुन्हा का दाखल करण्यात येत नाही

  • @ManovedhPallaviPatankar
    @ManovedhPallaviPatankar 23 วันที่ผ่านมา

    मुलीला मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी Counselling ची नितांत गरज आहे आणि तिच्या पालकांनी सध्या तिच्याशी कसा संवाद साधावा यासाठी पालकांनाही गरज़ आहे. क्रुपया या बाबतीत तिला लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करा.

  • @saibabycenter8635
    @saibabycenter8635 23 วันที่ผ่านมา

    ABP माझा सोडायला नव्हतं पहिजे😢

  • @vastvikta821
    @vastvikta821 23 วันที่ผ่านมา

    ज्ञानदा सांगते विकृत दादा.

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 19 วันที่ผ่านมา

    मिडिया वाले अनुभव आहे पण तुम्ही पत्रकार सव गुन्हा नोंद झाला वर चैकशी केली पाहिजे तरच सुरक्षितता राहील

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand 23 วันที่ผ่านมา

    ज्ञानदा गृहमंत्रालयाला वीच्यारा नाहीतर काहीही उपयोग नाही. त्या पोलिस कर्माच्यांकडे चॅनल ने विचारपूस करा की वरून आदेश कोणी दीले जर त्या उत्तर देणार नसतील त्यांना remove करा.

  • @shankarsutar7806
    @shankarsutar7806 23 วันที่ผ่านมา +1

    Aknath shinde froud

  • @anandatodkar67
    @anandatodkar67 20 วันที่ผ่านมา

    2:17

  • @VishnuKadam-w2y
    @VishnuKadam-w2y 23 วันที่ผ่านมา

    दबावाखाली असनारच मधला १० ते १२ तासांचा कालावधी हा काय नाटकाचा प्रयोग होता का हे खरोखरच एक नाटक हाेते

  • @jagdishnibre23
    @jagdishnibre23 23 วันที่ผ่านมา +2

    Khar bolat aae vadil chimukali yancha kadhi vicar kela kay

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 23 วันที่ผ่านมา

    दबाव होता च,,,तो सुक्षम,माणुस म्हटला की आमच ऐका नाहीतर बदली करण्यात येणार
    माझा बोस बसलाय,,,, बंगल्यावर

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 23 วันที่ผ่านมา

    न्यानदा कदम ने abp माझा सोडल का.?

  • @suryakantkocharekar
    @suryakantkocharekar 20 วันที่ผ่านมา

    Gayanda madam tumchi hi Reephlay Agdi barobar Aahe Pan haya Sarkari rashasanala krayche kay ha prashan aamha sammnyana adato , Jay Hind

    • @suryakantkocharekar
      @suryakantkocharekar 20 วันที่ผ่านมา

      Hayala jababdar only snd only polic prashasan,

  • @jagdishsakhare7320
    @jagdishsakhare7320 23 วันที่ผ่านมา

    ज्ञानाला ताई आपण एबीपी माझावर चांगले होता पण तिथे शोभून दिसत होतात

  • @1215mohan
    @1215mohan 23 วันที่ผ่านมา +1

    Ghol ganpati madhil balatkar ani hatyya karnare Parprantiya yanna suddha fasi chi shiksha zali ka. Jar zali nasel tar lokanni andolane ka nahi keli.

  • @SandipGunthal
    @SandipGunthal 23 วันที่ผ่านมา

    पोलिसांचं हात आहे का

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 19 วันที่ผ่านมา +1

    ज्ञानदा taayi aaj देशातील न्याय व्यवस्थेला पोलिस स्थानकात ताळे लावायची वेळ आली आहे कारण कायदा अस्तित्वात राहिला नाही किंवा कायद्याचे रक्षकाच आज भक्षक बनले आहेत आज high कोर्टाने महाराष्ट्र बंडाची हाक शिवसेनेने दिली होती पण इथेही राजकीय हस्तक्षेप झाला गुणवंत सदावर्तेसर्खा नालायक माणूस पुढे अलानी high कोर्टाने बंद ल परवानगी नाकारली उद्या असेच सुरू राहिले तर कदाचित जनता कायदा हातात घेवून संसदेत घुसायला कमी करणार नाही कारण आज देश चुकीच्या नेत्यांच्या हातात गेला आहे

  • @nileshmorvekar3658
    @nileshmorvekar3658 23 วันที่ผ่านมา +2

    Tu ABP la ja

  • @ganeshmadhe6435
    @ganeshmadhe6435 23 วันที่ผ่านมา

    पोलिसांना पैसे पाहिजे

  • @swapnil11356
    @swapnil11356 23 วันที่ผ่านมา +1

    Majay sobat pan subhda shitole ni asach keli ahe..ek no chi paise khao bai ahe..mi hi 7 mahine nyayapasun vanchit ahe

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 23 วันที่ผ่านมา

    Polisani compliant ghetali nahi tyana service madhun ghari basava kayam svarupat

  • @namdevshinde6824
    @namdevshinde6824 22 วันที่ผ่านมา

    Shubhata shitole dismis kara

  • @MahendraBhalerao-oc3wg
    @MahendraBhalerao-oc3wg 20 วันที่ผ่านมา

    Mahila police insector la tatkal atak karun tila barakhast kara

  • @namdevshinde6824
    @namdevshinde6824 22 วันที่ผ่านมา

    Shubhata shitole na saharopi kara

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 20 วันที่ผ่านมา

    4वर्ष ची होती मॅडम पूर्ण माहिती ग्या अर्धवट काय सांगू नका m च f करतात new s वाले

  • @balkukadam9318
    @balkukadam9318 20 วันที่ผ่านมา

    Police immediate gunaha ka. Registered karat nahit? This is always happened in Maharashtra

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 23 วันที่ผ่านมา +3

    ज्ञानदा हा प्रश्न वामन म्हात्रे ला विचारा जो कारले तावातावाने गमजा मारत होता