ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान सर.अभिनंदन.कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Nice 👍 mi more sir cha फॅन आहे मी त्यांच्या कविता शाळ त गात आ स्तो
सर नमस्कार,प्रशांत दादांची मुलाखत ह्रदयस्पर्शी झाली.त्यांच मनोगत प्रांजळ आणि परखड होतं आणि आहे (अगदी त्यांच्या आवाजा सारखं)जाणीवांच्या कक्षा रुंदावणारा अनुभव दिल्या बद्दल आपणां उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार..!🙏🙏
खुप छान दादा ,,,,,,नविन आवृत्ती कधी येतेय वाट पाहतोय,,,
माझे आवडते कवी प्रशांत दा !
कविता दिनाचे हार्दिक शुभकामनाएं
प्रशांत दा ला ऐकत राहावसं वाटतं.....
खूप छान सर.अभिनंदन.कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Nice 👍 mi more sir cha फॅन आहे मी त्यांच्या कविता शाळ त गात आ स्तो
सर नमस्कार,
प्रशांत दादांची मुलाखत ह्रदयस्पर्शी झाली.
त्यांच मनोगत प्रांजळ आणि परखड होतं आणि आहे (अगदी त्यांच्या आवाजा सारखं)
जाणीवांच्या कक्षा रुंदावणारा अनुभव दिल्या बद्दल आपणां उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार..!🙏🙏
खुप छान दादा ,,,,,,नविन आवृत्ती कधी येतेय वाट पाहतोय,,,
माझे आवडते कवी प्रशांत दा !
कविता दिनाचे हार्दिक शुभकामनाएं
प्रशांत दा ला ऐकत राहावसं वाटतं.....