Thank you for sharing. I too was having a habit of eating sheera with mango pickle. Whenever I say about this type of habit of eating sheera, usually people see as if I have done something wrong. Atlast found a brother who too is similar.
बालपणापासूनचा सगळ्यात आवडता पदार्थ.... आणि त्यामुळंच जवळचा.... अर्थात स्वयंपाकात सगळ्यात पहिले मी शिकले तो शिरा!! खूप आवडता पदार्थ... मीपण असाच करते,... आणि कधीच फसत नाही 😃
विष्णु जी स्वयंपाकात तुमचा हात कोण पकडेल. उत्कृष्ट शीरा होतो. मी याच पद्धतीने करून बघितला आणि मस्तच लागला. वेलचीची चव जीभेवर तरळते. क्या बात है.
खरच तोंडाला पाणी सुटले. मनापासून धन्यवाद 🤑🤑
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही, मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात.मस्त शिरा झाला.👌👌👌
Dhanyawad
खूप सुंदर शिरा
खुप छान सोपा दुध न घालता विषणुजी परत जुने पदार्थ परत बघुन करायला बरवाटत मिसेस दिक्षीत
😋😋khup sunder zhala sheera👌👌
Khupach chan recipe 😋
हो शिरा आणि lonch mast 👌 गरम
Mast combination
शिरा... वाह शाळेचे दिवस आठवले.... रविवारी आजीच्या हातचा शिरा असायचाच...
धन्यवाद सर... तुमची रेसिपी म्हणजे जुन्या आठवणी..
धन्यवाद जी
फारच छान... मी तुम्ही सांगितलेल्या कृतीप्रमाणे करून बघितला पण शिरा खूप मोकळा झाला.. काय कारण असू शकेल विष्णु जी
Hi kashachi bhandi ahet ki pitalechi kadhai ani vati
जय माता दी। महागौरी जी की जय हो।
Aaji bhande sundar aakar kadya pharach👌 attractive Ajinsadhi 🙏🙏🙏
Perfect recipe
Khup chan sherra mala Khup avdato Yummy
Khupach chhan
Vishnu sir sugar cha pan praman 1 bowl naa??
Yammmmmmmmmmmy,bhari😋😋😋🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kya baat hei Vishnu ji....
Well explained with tips
Thanks happy cooking
Nice
Thank you for sharing. I too was having a habit of eating sheera with mango pickle. Whenever I say about this type of habit of eating sheera, usually people see as if I have done something wrong. Atlast found a brother who too is similar.
Thank you
Khup chan 👍👍
Sir tupatil shira ha kahi velane ghatta hoto mg to tsach mu ŕahnyasathi upay saga
खूपच छान शिरा खरच तोंडाला पाणी सुटले . Mastch 🤗👌👌👍
Thanks अंजनाजी
Khupch chhan disat ahe sheera mla tar sheera all time aavdto
धन्यवाद
हो खुपच छान शिरा
Really it's mouth watering and our mom used to give it with lemon pickle....thanks your video means childhood memories
Thank you so much
हो सर
विष्णु जी हल्ली जेवण बनवाया चा बाऊ चे कारण त्या मागचा आळस आहे. आणि त्या मुळे zomato, swiggy वाल्याना माज येतो.
Too good
Thank you
होय सर, खरच तोंडाला पाणी सुटले ,खरे म्हणजे झरे
बालपणापासूनचा सगळ्यात आवडता पदार्थ.... आणि त्यामुळंच जवळचा.... अर्थात स्वयंपाकात सगळ्यात पहिले मी शिकले तो शिरा!! खूप आवडता पदार्थ... मीपण असाच करते,... आणि कधीच फसत नाही 😃
धन्यवाद happy cooking
Mast 🙏
Karachi todala pani sutale 🤗🤗
वाह 🤩
Mastach
Dudh ka nahi ghyayche ?
Amba ahe na Dudh fatel mhanun
@@MasteerRecipes mi Prasadacha sheera hya video la comment lihili aahe
Mast 👌👌👍😋😋
Rava barik ki Jada ghyava
Barik Jad kontahi chalel
दूध केळी घालून प्रसदाचा शिरा पण
दाखवावा !!!!!!
Ho sir aamhaala suddha tondala pani sutle. (Aamhi panya aivaji doodh ghalto)
Oh sir,
Bolaaaa
Thank you for first comment
रवा लालसर करायचा की नाही?
Ho sir
👌👌
शिरा मस्त झालापणडायबेटीस असल्याने असा शिरा खाऊ शकत नाही पण डायबेटीससाठी एखादा छानरैसिपी दाखवा
Ho nakki
रवा कुठला वापरायचा,जाड कि चिरोटी
Ho... Tondala paani sutle
सर , शिरा करताना मीठ घालतात हे मी नवीन शिकले.
तुम्ही दाखवलेला आवळ्याचा छुन्दा मी छान करायला शिकलेय. आणि विशेष म्हणजे भरपूर बनवून इतरांना ही वाटला.
Wah khup chan
मी दुध वापरते गरम
मला स्वतःला शिरा खाताना कुठलेही लोणच्याची चव घेण्यास आवडत नाही.
सण असो किंवा नसो शिरा हंवा
हो खरंच तोंडाला पाणी सुटलं
आणि शिरा म्हटलं की लोणचं हे हवंच....
मला खूप तूप घालून हा शिरा बनवायचा आहे, पण जेव्हा मी शिरा करायचा तेव्हा आई माझ्यापासून तुपाचा डबा लपवायची. 😂😂😂😂
हो सर तोंडला पाणी सुटले😂
एक वाटी तुप घेतलं की काहीही मऊ होईल...
प्रसाद करतात. तेव्हा मीठ.घालत नाहीत
Nice
Sunder.
Too good
👌👌👌