संगमेश्वर तालुक्यातील प्राचीन मंदिरे खूप आहेत फक्त त्याला शासनाने लक्ष दिले पाहिजे कसबा चौकातील छत्रपती संभाजी महाराज्यांच्या स्मारकासमोर येऊ आणि ते घडलेला काळ आठवून मन हळाळून गेले दादा बाकी खूप सुंदर मंदिरे आहेत संगमेश्वर भागात 🙌👌
अप्रतिम व्हिडिओ. कोरीव काम केलेले मंदिर खूप भारी. खूप सुंदर नक्षीकाम अगदी भारावून टाकणारे मंदिर आहेत. Sensible Media चॅनेल वर च एक गाणं आठवलं, मी मज हरपून बसले गं व्हिडीओ बघताना असेच काहीसे वाटले . Background music मस्त आहे. सुरूवातीची 3 मंदिरे दाखवली ती छान असुनही दुर्लक्षित आहेत वाईट वाटले कदाचित ती प्रतिक्षेत आहेत . आज ही मंदिरे पाहिली आणि मला हंपी ची आठवण आली.
Dada khup chaan video. Ani tujhe etar video hi far chaan ahet.Apratim nakshi kam ahe ya mandirat.khup sundar ahe pratekane pahanya sarkhe mandir ahe hey. Pratekane ekada tari nakki bhet dyayala havi ya mandirala.
खूप छान भावा ✌🏻✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩 एक विनंती आहे आम्ही जे तुम्हचे भन्नाट व्हिडिओ ज्या कॅमेरा व ड्रोन मधून बघतो त्या कॅमेराचे व ड्रोन चे दर्शन व्हावे अशी इच्छा आहे म्हणून कमेरा व ड्रोन चे फोटो टाका
खुप छान व्हिडिओ आहे अप्रतिम. 👍👍🚩🚩🚩
एक नंबर यार... एकदम झक्कास...
खूप सुंदर मंदिरे आहेत आणि माहिती पण छान आहे दादा 👌👌
खूपच सुंदर नक्षीकाम केलेले आहे 🙏🙏🙏🚩
अप्रतिम मंदिर नक्षीकाम सुध्दा अप्रतिम😍 जय शिवराय🚩
मंदिराचे बांधकाम तसेच कोरीव काम फार सुंदर दादा. आणि ते तुझ्या बोलक्या कॅमेरा तून तर अप्रतिम दिसतात
संगमेश्वर तालुक्यातील प्राचीन मंदिरे खूप आहेत फक्त त्याला शासनाने लक्ष दिले पाहिजे कसबा चौकातील छत्रपती संभाजी महाराज्यांच्या स्मारकासमोर येऊ आणि ते घडलेला काळ आठवून मन हळाळून गेले दादा बाकी खूप सुंदर मंदिरे आहेत संगमेश्वर भागात 🙌👌
Mazya book madhe hi he temple aahe ..... Pn aaj dada tuzyamule pratyashkat pahayla milale thank u dada asech vlog takt jaa khup mahiti milate & khup khup bhari vlog khup khup chan mandir dada
अप्रतिम व्हिडिओ. कोरीव काम केलेले मंदिर खूप भारी. खूप सुंदर नक्षीकाम अगदी भारावून टाकणारे मंदिर आहेत. Sensible Media चॅनेल वर च एक गाणं आठवलं, मी मज हरपून बसले गं व्हिडीओ बघताना असेच काहीसे वाटले . Background music मस्त आहे. सुरूवातीची 3 मंदिरे दाखवली ती छान असुनही दुर्लक्षित आहेत वाईट वाटले कदाचित ती प्रतिक्षेत आहेत . आज ही मंदिरे पाहिली आणि मला हंपी ची आठवण आली.
खूप सुंदर माहीती मिळाली ......
Sundar mast video
Dada khup chaan video. Ani tujhe etar video hi far chaan ahet.Apratim nakshi kam ahe ya mandirat.khup sundar ahe pratekane pahanya sarkhe mandir ahe hey. Pratekane ekada tari nakki bhet dyayala havi ya mandirala.
Khup chan vatlye 🙏🙏
अद्वितीय मंदिर आहे 👌
Apratim. Ati.Sundar 🕉
अप्रतीम मंदिर आहे व त्याचे नक्षीकाम सुद्धा तितकेच सुबक आहे 👌 धन्यवाद दादा आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सफर घडवून आणल्याबद्धल 🥰🚩
Superb video. Sangmeshwar is my native place and this temple is very close to my heart. Thanks for sharing 👍👌
Khub shan dada
खूप छान भावा ✌🏻✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩
एक विनंती आहे आम्ही जे तुम्हचे भन्नाट व्हिडिओ ज्या कॅमेरा व ड्रोन मधून बघतो त्या कॅमेराचे व ड्रोन चे दर्शन व्हावे अशी इच्छा आहे म्हणून कमेरा व ड्रोन चे फोटो टाका
Khup chan dada tuzya videos khup bhari astat thank you 🔥
खुप छान आहेत मंदिर.🙏🙏👍
खूप छान वर्णन!!👍
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
Bhava tu aamhala Chhatrapati Shambhu Raje yanchya snarkache darshan ghadvile aani tyachbarobar karneshwar mandir tyavaril koriv kaam agadi ekhadya naram laakdavar koriv kelyasarkhe bhaste.
🙏..........👍
Keep it up bro❤️
Thanks 🔥
Will you please collaborate with Kokani ranmanus and make some videos on beauty of kokan
..?
Vaibhav Bhau tumhi kai Vichartay he Samajal Nahi ?