Bharat Gogawale vs Nitin Deshmukh: भरत गोगावले आणि नितीन देशमुख यांची जुगलबंदी, कोण जिंकलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2023
  • #abpमाझा #wintersession2023 #maharashtraassembly #sharadpawar #gopinathmunde #manojjarange #marathareservation #marathinews #maharashtrapolitics #thackerayvsshinde #devendrafadnavis #ajitpawar #wintersession2023 #mladisqualificationcase
    Bharat Gogawale vs Nitin Deshmukh: भरत गोगावले आणि नितीन देशमुख यांची जुगलबंदी, कोण जिंकलं?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 282

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 6 หลายเดือนก่อน +186

    खूप छान देशमुख साहेब

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 6 หลายเดือนก่อน +198

    उद्धव ठाकरे सुसंस्कृत ग्रेट मुख्यमंत्री ❤❤

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 6 หลายเดือนก่อน +164

    नितीन देशमुख हे सच्चे शिवसैनिक आहेत

  • @pandurangkatkar1116
    @pandurangkatkar1116 6 หลายเดือนก่อน +104

    वा देशमुखसाहेब शिवसेना झिंदाबाद

  • @nit581058
    @nit581058 6 หลายเดือนก่อน +119

    नितीन देशमुख भारी बोलतात राव 😊

    • @ganeshpalve39
      @ganeshpalve39 6 หลายเดือนก่อน +2

      नितीन देशमुख म्हणत आहे माझ्या अडचणी आहेत इथ राहण्याची इच्छा नाही , मी पण निर्णय घेतला असता😅

  • @pratikpatil3961
    @pratikpatil3961 6 หลายเดือนก่อน +65

    नितिन बाप्पू देशमुख 🧡🚩

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 6 หลายเดือนก่อน +107

    पार फाडली भरत गोगावलेची राव 😃👈 नीतीन देशमुख साहेब यांनी वा नीतीन जि साहेब शिवसेना नेते उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेनाप्रमुख महाराष्ट्र राज्य सरकार 🙏💯🚩

  • @sachinsawant6502
    @sachinsawant6502 6 หลายเดือนก่อน +117

    एकदम बरोबर देशमुख साहेब

  • @vijaykadam2120
    @vijaykadam2120 6 หลายเดือนก่อน +180

    महाराजांनी सुरत लटली ह्यांनी महाराष्ट्र लुटला

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 6 หลายเดือนก่อน +65

    भरत शेटला चांगलाच गिर्‍हाईक बनविण्यात आले.

  • @sanjaykamble6868
    @sanjaykamble6868 6 หลายเดือนก่อน +153

    या भरतला शब्दांचा तरी अर्थ कळतो का?चाललाय मंत्री व्हायला..

    • @kapiltekle8852
      @kapiltekle8852 6 หลายเดือนก่อน

      तुज्या येवड कोनाला कळत नाही

    • @rupeshvishe09
      @rupeshvishe09 6 หลายเดือนก่อน +2

      भरत् काय् पण बोलतो

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 6 หลายเดือนก่อน +32

    एकदम बरोबर बोललात नितीन देशमुख साहेब
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 6 หลายเดือนก่อน +59

    सच्चा शिवसैनिक देशमुख

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 6 หลายเดือนก่อน +53

    महाराज सुरत लुटायला गेले होते आणि हे महाराष्ट्रात विकायला गेले होते

  • @ghanshyamp.masotkar8379
    @ghanshyamp.masotkar8379 6 หลายเดือนก่อน +84

    देशमुख साहेब या गद्दाराच्या मागे लागू नका

  • @vijaymakhamale3218
    @vijaymakhamale3218 6 หลายเดือนก่อน +74

    या गोगावले ला या पुढे कोणी हि मतदान करू नये

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 6 หลายเดือนก่อน +41

    अगदी बरोबर सीतेला पळवून नेले तसे
    ह्यांना पळवून नेले

  • @nareshniladhe1679
    @nareshniladhe1679 6 หลายเดือนก่อน +38

    Deshmukh saheb -1 no

  • @karanchavan4828
    @karanchavan4828 6 หลายเดือนก่อน +32

    ❤❤❤❤❤❤ भरत शेठ चुकलात नितीन साहेब बरोबर जय महाराष्ट्र

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 6 หลายเดือนก่อน +47

    महाराजांच्या पराक्रमाची तुम्ही तुलना करु नका तुम्ही स्वथाऻसाठी महाराष्ट्र लुटला

    • @pandupadule938
      @pandupadule938 2 หลายเดือนก่อน

      हो खरंच ❤❤

  • @anilvagade8717
    @anilvagade8717 6 หลายเดือนก่อน +25

    भरत शेठ तुम्ही गद्दारी देशमुख साहेब गद्दार नाही तुम्ही कशाला म्हणता आमच्याकडे या 2024 ला बघा काय होते जय महाराष्ट्र

  • @sharadam3348
    @sharadam3348 6 หลายเดือนก่อน +15

    खूप छान देशमुख साहेब स्वाभिमान काय असतो ते यांच्या कडून घ्यावं

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 6 หลายเดือนก่อน +21

    नितीन देशमुख यांनी भरत शेठ चांगली चांगलीच जय महाराष्ट्र 🙏 उध्दव साहेब ठाकरे जिंदाबाद है 🚩🚩🚩🚩

  • @amolshetye2641
    @amolshetye2641 6 หลายเดือนก่อน +16

    कुठे गद्दार निष्ठावंतासमोर बोलणार
    सलाम देशमुख साहेब

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 6 หลายเดือนก่อน +10

    देशमुख साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 6 หลายเดือนก่อน +15

    भरत शेट ईतिहास माहिती आहे का?
    आरे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत तीन वेळा लुटले होते पण मिदें गटानी महाराष्ट्र लुटून सुरतला दिले

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 6 หลายเดือนก่อน +14

    अरब समुद्रात भूमी पूजन करतांना काय अडचणी येतील हे लक्षात आले नव्हते काय?

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 6 หลายเดือนก่อน +9

    नितिन देशमुख साहेब बरोबर बोलतात जय महाराष्ट्र देशमुख साहेब ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤❤

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 6 หลายเดือนก่อน +30

    देशमुख🚩

  • @nanasonar1412
    @nanasonar1412 6 หลายเดือนก่อน +8

    जय महाराष्ट्र दादा

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 6 หลายเดือนก่อน +10

    गोगवले भरत काय बोलता कळतंय का हस्यास्पद 😂😂😂😂😂

  • @chetan4055
    @chetan4055 6 หลายเดือนก่อน +10

    Nitin deshmukh 🔥🔥🔥

  • @dipakmane6436
    @dipakmane6436 6 หลายเดือนก่อน +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vilasmisal4550
    @vilasmisal4550 6 หลายเดือนก่อน +7

    देशमुख साहेब बरोबर बोलतात दिल्ली वरून आदेश येतो अहो यांना सुरत ला जाण्याकरता वरूनच आदेश आला होता राज्यपालांना काळे कृत्य करण्याकरता वरुण आदेश आला होता यांना वरून तुकडा टाकल्याशिवाय एक खाऊ शकत नाही

  • @nirutisale4665
    @nirutisale4665 6 หลายเดือนก่อน +28

    भाजप सरकारने जीएसटी लावून देश लुटला यांना फक्त सत्ता पाहिजे हे सरकार पूर्ण नको

  • @legendry84
    @legendry84 6 หลายเดือนก่อน +5

    ठाकरे द ग्रेट

  • @vikaskhandagale9922
    @vikaskhandagale9922 6 หลายเดือนก่อน +4

    नितीन देशमुख साहेब एक नंबर 👌👌👍

  • @Santoshpz
    @Santoshpz 6 หลายเดือนก่อน +9

    😂😂😂भरतशेठची पत्रकार पण फिरकी घेतोय 😂😂😂

  • @sandiprathod6421
    @sandiprathod6421 6 หลายเดือนก่อน +6

    खुप छान देशमुख साहेब

  • @tanajiulalkar7409
    @tanajiulalkar7409 6 หลายเดือนก่อน +7

    महाराज सुरत ला स्वराज्य विकायला नव्हते गेले,

  • @TanajiPangarkar-io5pi
    @TanajiPangarkar-io5pi 6 หลายเดือนก่อน +3

    वा देशमुख साहेब 1 नंबर

  • @sunilbhokare292
    @sunilbhokare292 6 หลายเดือนก่อน +9

    देशमुख साहेब 1 no. गुजराती महाराष्ट्र लुटणार

  • @satampady675
    @satampady675 6 หลายเดือนก่อน +6

    बैल ,भरत गोगा

  • @jaiprakashdahiphale2353
    @jaiprakashdahiphale2353 6 หลายเดือนก่อน +7

    Great Nitinji Deshmukh..🎉🎉

  • @surajmoon1605
    @surajmoon1605 6 หลายเดือนก่อน +20

    Maharj सुरत लुटन आणली. तुम्ही गुजरात ची चाटायला गेला

  • @mangalsingrajput5079
    @mangalsingrajput5079 6 หลายเดือนก่อน +4

    देशमुख बरोबर

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 6 หลายเดือนก่อน +8

    काही चांगले काम नाही झाले उद्योग गुजरातला गेले आणि नुसत्या घोषणा होतात कागदोपत्री दाखवण्यासाठी जाहिरात बाजी जास्त पैशाच्या जोरावर बाकी गोरगरीब लोकांचे सरकार नाहीच आहे

  • @mangeshgawde3645
    @mangeshgawde3645 6 หลายเดือนก่อน +12

    Very good Deshmukh saheb

  • @legendry84
    @legendry84 6 หลายเดือนก่อน +5

    अध्यक्ष दिल्लीचा बैल

  • @tushar921
    @tushar921 6 หลายเดือนก่อน +4

    नितीन देशमुख साहेब 🎉

  • @pralhadsagar8358
    @pralhadsagar8358 6 หลายเดือนก่อน +5

    भरत जा आता परत

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 6 หลายเดือนก่อน +4

    सुरतला लपून चुकून चोरून का गेलात

  • @archanatemgire5847
    @archanatemgire5847 6 หลายเดือนก่อน +4

    कोंनते चांगल काम केले साहेब

  • @manojpatil2440
    @manojpatil2440 6 หลายเดือนก่อน +4

    नितीन sir great उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @Jayeshshelke45
    @Jayeshshelke45 6 หลายเดือนก่อน +5

    भरत शेठ अजून किती घालवता लोकान समोर

  • @suryakantkhatate7008
    @suryakantkhatate7008 6 หลายเดือนก่อน +3

    Surat ल settle व्ह्या भरत

  • @sarangdhamale3481
    @sarangdhamale3481 6 หลายเดือนก่อน +10

    Naad nitin deshmukh manus mhnun mst

  • @bazilmurumkar4777
    @bazilmurumkar4777 6 หลายเดือนก่อน +6

    uddhaw bala saheb thakre is king 👑👑👑nitin deshmukh saheb jindabad 💪💪💪

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 6 หลายเดือนก่อน +3

    सुरत शहर चांगले तर मग मुंबई काय वाईट आहे का.असे असेल तर मुंबईत परत का आलात.शब्दाची लपवाछपवी करतायत केसरकर

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 6 หลายเดือนก่อน +2

    ज्यांना इतिहास कळत नाही त्यांनी इतिहास सांगुच नये.कारण इतिहासात आपल्या सामुहिक हितासाठी इतर गोष्टींचा सहयोग, उपयोग घेतला असेल परंतु आपल्या सामुहिक गोष्टींचा सहयोग, उपयोग इतर गोष्टी साठी कधीही केला नाही. परंतु हे मात्र इतर गोष्टी साठी आपल्या सामुहिक गोष्टींचा सहयोग घेत आहेत आणि त्याला इतिहासाची जोड घालत आहेत आणि हे सरास चालू आहे.

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 6 หลายเดือนก่อน +5

    नितीन देशमुख वाघानं टप्प्यात कार्यक्रम केला शिंदे गट आणि भरत भोगावले यांचा

  • @Omipadmere-zw2cd
    @Omipadmere-zw2cd 6 หลายเดือนก่อน +4

    सर्व जनतेने एकच मांडणी केली पाहिजे सर्व नेत्यांना अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट "ईकलाब "हा दाखवून दिले पाहिजे. ?

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 6 หลายเดือนก่อน +4

    गंदाराना माफी नाही ईलेक्षण आलें आहे ऐक ऐक बाद होनार

  • @ganeshvitthaljaathar421
    @ganeshvitthaljaathar421 6 หลายเดือนก่อน +3

    Nitin rao Jay Maharashtra

  • @swapnilkunjir4280
    @swapnilkunjir4280 6 หลายเดือนก่อน +1

    नितिन देशमुख यांनी अतिशय मुद्दे सुद उत्तरे दिली जय महाराष्ट्र

  • @siddheshrane8032
    @siddheshrane8032 6 หลายเดือนก่อน +4

    ह्या अधिवेशन मध्ये गोगावले ची सर्व ठाकरे गटांनी खूप मारली 😂😂

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 6 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर देशमुख साहेब

  • @MRARUN799
    @MRARUN799 6 หลายเดือนก่อน +2

    जे गेलेत त्यातले एकही निवडून देऊ नये

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 6 หลายเดือนก่อน +3

    Great thakrecha wagh lakha lakha dhanyawad 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 6 หลายเดือนก่อน +7

    Bharat shet googlie var clean bold
    Nitin good boller😂

  • @shaileshbhosle261
    @shaileshbhosle261 6 หลายเดือนก่อน +2

    काय जबरदस्त बोलले नितीन देशमुख गोड बोलून काढली

  • @rajeshdhadve3597
    @rajeshdhadve3597 6 หลายเดือนก่อน +5

    Bharat janar parat, Birwadi Grampanchayat

  • @prakashgawde9636
    @prakashgawde9636 6 หลายเดือนก่อน +2

    शिवाजी राजे देशा साठी सुरतला गेले होते
    तुमचा सारखे 50खोके साठी नाही

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl 6 หลายเดือนก่อน +2

    गोगावले साहेब तुमि तुमचा विकास केलात किति खोट बोलणार आता कसे निवडुन येणार

  • @shankarpangare6084
    @shankarpangare6084 6 หลายเดือนก่อน +2

    भरत गोगावले तुम्ही सुरत मध्ये खर्च करायला गेलते महाराज सुरज लुटायला

  • @amolkhamkar9101
    @amolkhamkar9101 6 หลายเดือนก่อน +1

    Ek number Nitin Saheb deshmukh

  • @avinashlende3336
    @avinashlende3336 6 หลายเดือนก่อน +2

    नितीन देशमुख सर लय भारी घातली गोगावलेची 😂😂

  • @yashawantgaonkar5473
    @yashawantgaonkar5473 6 หลายเดือนก่อน +3

    महाराजानी महाराष्ट्राच्या हितासाठी सुरत लुटली .तुमच्या सारखे स्वतः च्या स्वार्थासाठी,सुरतला गेले नाहीत.

  • @DnyaneshwarKadam-bf5rv
    @DnyaneshwarKadam-bf5rv 6 หลายเดือนก่อน +5

    भरत तू निवडुण येणार नाही परत

  • @bhaskarsore2406
    @bhaskarsore2406 5 วันที่ผ่านมา

    देशमुख साहेब आपण अतिशय छान विचार मांडले

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 6 หลายเดือนก่อน +3

    म्हंजे भरत गोगावले स्वतःला शिवाजी महाराज समजतो का

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar4434 6 หลายเดือนก่อน +1

    आरे हा छ.शिवाजी महाराज त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच कंबर्ड तोडायला गेले होते.परंतु तुंम्ही मुजरा करायला गेले हे वास्तविक सत्य आहे.

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 6 หลายเดือนก่อน +2

    नितीन देशमुख ब्रॅण्ड

  • @mukeshshinde9271
    @mukeshshinde9271 6 หลายเดือนก่อน +6

    Bharat Sheth pls. Savtache hase karun gheu naka.

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 6 หลายเดือนก่อน +2

    पळून गेले काय बोलतात बघा

  • @shlokyt8568
    @shlokyt8568 6 หลายเดือนก่อน +4

    चिमटेच काढत रहा आयुष्यभर

  • @rajumore15
    @rajumore15 6 หลายเดือนก่อน +3

    Kejariwal ❤❤

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 6 หลายเดือนก่อน +4

    Gogavle Saheb Nivadnuka Nantar Tumche Dukan Samplele Disel.

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 6 หลายเดือนก่อน +1

    नेहमीचा गिर्‍हाईक भरतभेट

  • @jitendrajangam6166
    @jitendrajangam6166 6 หลายเดือนก่อน +3

    Uddhav saheb best CM 🚩🚩

  • @AdinathChandane-sm2xf
    @AdinathChandane-sm2xf 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही ईमान विकल गोगावले साहेब विचार करा जय महाराष्ट्र

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 6 หลายเดือนก่อน +1

    भरत शेट, सुरत बघायला गेला होता तुम्ही ?😂😂😂😂

  • @akshaylote2397
    @akshaylote2397 6 หลายเดือนก่อน +2

    ठाकरेंचा वाघ

  • @vinodsurve4177
    @vinodsurve4177 6 หลายเดือนก่อน +1

    महाराज स्वराज्याच्या प्रगती साठी सुरत लुटायला गेले होते
    तुम्ही चाटायला गेला होता

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 6 หลายเดือนก่อน +1

    भरतशेठ ने विधानसभेचे नियम बाजूला ठेवले आणि गहवाटी गेले

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 6 หลายเดือนก่อน +1

    कशाला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव घेता.आम्ही सुरतला जाऊन माती खाल्ली.

  • @pandurangmate6980
    @pandurangmate6980 6 หลายเดือนก่อน +1

    देशमुख साहेब छान बोलता

  • @Mh46panvelkar
    @Mh46panvelkar 6 หลายเดือนก่อน +1

    गोगावले लाल दिवा आणि कोट काय भेटत नाही वाटत अजून 😂

  • @rupeshvishe09
    @rupeshvishe09 6 หลายเดือนก่อน +1

    भरत् तु मुद्द्याचं बोल बाबा

  • @niteshpandey5201
    @niteshpandey5201 3 หลายเดือนก่อน

    Ek number deshmukh saheb