आमच्या लग्नाचे फोटो आणि माहिती नक्की बघा🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 437

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 2 ปีที่แล้ว +124

    व्हिडिओ ची वाट पाहावी लागते तुझ्या सकाळी आणि संध्याकाळी दोन व्हिडिओ टाकत जा

    • @geetanjalibudhawale5197
      @geetanjalibudhawale5197 2 ปีที่แล้ว +13

      Aakka tumi plz Rajshree tai na saport kra... please

    • @rekhabachal819
      @rekhabachal819 2 ปีที่แล้ว +14

      मनिषा आक्का राजश्रीताई ला वाच टाईम भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्यांची त्यांना मदत करा त्यांची तुम्हीच खूप खात्रीपूर्वक मदत करू शकता ही कळकळून विनंती राजश्रीताई रडायला लागल्या की आपोआप डोळ्यातून पाणी येते माझ्या प्लीज त्यांना मदत करा माझा काही यूट्यूब चैनल वगैरे नाही मला काही माहिती नाही पण मी नेहमी मनीषा आक्का तुमचे व्हिडिओ बघते तुम्हाला खूप दुसऱ्यांबद्दल आपुलकी माया प्रेम आहे

    • @digitaldhanu121
      @digitaldhanu121 2 ปีที่แล้ว +3

      Keep 🙏🙏🙏 support

    • @digitaldhanu121
      @digitaldhanu121 2 ปีที่แล้ว +5

      आपली स्वीट बहिणीला भाऊ आणि माझे मित्र सपोर्ट करा आपली स्वीट dd चा 🙏

    • @siddhi_pingat1202
      @siddhi_pingat1202 2 ปีที่แล้ว +4

      आक्का तुमच्या सपोर्ट चा खरच खुप गरज आहे माझी आक्का लाखात 1 आहे सगळ्याना सपोर्ट। करते

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 2 ปีที่แล้ว +74

    का कुणास ठाऊक राजश्री मला तुझं व्हिडिओ पाहिलं ना वाईट वाटतं ग असं वाटतं जणू काय आपलं काहीतरी पहिला जन्माचं नातं आहे दादा किती छान दिसत होता ना लग्न आता तू पण किती छान दिसत होती ग देवानी ही वेळ दुष्मनावर सुद्धा आणु नाही

    • @goregensh7132
      @goregensh7132 2 ปีที่แล้ว +2

      Khary tai tumch Aashi vel konavar yevu naye

    • @Houswife
      @Houswife 2 ปีที่แล้ว +1

      Akka ur right😍

    • @JayshrisstruggleforGaytri21
      @JayshrisstruggleforGaytri21  2 ปีที่แล้ว +9

      ताई तुम्हाला मोठी बहीण समजते मला तुम्ही बारकी बहीण समजा प्लीज काही चुकल असलं तरी सांगत जावा

    • @doubleseatvlogs
      @doubleseatvlogs 2 ปีที่แล้ว

      खूप छान video 😇😇

    • @namratanikam3273
      @namratanikam3273 2 ปีที่แล้ว +1

      @@JayshrisstruggleforGaytri21 Rajeshri tu himmat theun pudhe chal mage vadun baghshil tar dukh ch disel pratek video pahun tuze man bharun yete nko deva

  • @साधीमराठीमाणसं
    @साधीमराठीमाणसं 2 ปีที่แล้ว +5

    राजश्री तू मंगळसूत्र घालत जा.....तुला तुझे husband सतत बरोबर असल्यासारखे वाटेल त्यामुळे ... माझा मावस भाऊ पण कोरोनान वारला....पण आम्ही सगळ्यांनी आमच्या वहिनीला मंगळसूत्र घालायला लावले.....

  • @bhaktiaaradhana2301
    @bhaktiaaradhana2301 2 ปีที่แล้ว +29

    राजश्री जे झाल ते परत नाही येनार काळजी घे गायूला जीव लाव तुला आई बाबा आहेत की सपोट ला आणी आम्ही सगळे रडायचं नाही भाऊच्या आत्म्याला शांती नाही मिळनार तु खुश तर ते पन खुश

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पिल्ज

  • @vanitajadhav35
    @vanitajadhav35 2 ปีที่แล้ว +12

    खुप छान फोटो आहे राजश्री तुमचं कळजी घे तुझी आणि गायू बाळाची 👍👍👌👌🙏

  • @NishaYadavvlogs
    @NishaYadavvlogs 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान जोड़ी होती तुमची कुनाची दुष्ट लागली 😔😔

  • @आई-वडिलांचाआशीर्वादvlogs

    राजश्रीताई नको रडू स्वतःला सावर आता आपल्या गायुची काळजी घे

  • @poojasawant2909
    @poojasawant2909 2 ปีที่แล้ว +10

    Gayrti kharch ti tichya pappa sarkhich diste ☺️aani tumchi jodi kharch ekch nambr aahe

  • @appanathrao5120
    @appanathrao5120 2 ปีที่แล้ว +20

    आपली गायु तिच्या पप्पा सारखीच दीसते😘😘😘

  • @priyankasarvde5349
    @priyankasarvde5349 2 ปีที่แล้ว +1

    Nahitar tula radtana bghun tujh bal pan radat asel g

  • @rekhabachal819
    @rekhabachal819 2 ปีที่แล้ว +6

    राजश्री ताई तुम्ही रडु नका हो तुम्ही रडला तर अगदी माझ्याही डोळ्यातून खूप अश्रू यायला लागतात गायु ची काळजी घ्या त्यांच्या आठवणी जपा तुमी पण प्लीज रडू नका मी तुम्हाला नेहमी सपोर्ट करेन शेअर लाइक पण करेन प्लीज रडू नका ताई प्लीज

  • @digitaldhanu121
    @digitaldhanu121 2 ปีที่แล้ว +2

    आपले चांगले आणि स्वीट वहिनी ला सपोर्ट करा plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @anitasakpal6524
    @anitasakpal6524 2 ปีที่แล้ว +6

    सर्व ठीक होइल ..रडू नकोस ग ताई तुझ्या वर जे ओढावले ...ते कोणत्या दुःशमनाला ही नको हे दुःख. तु आम्हाला फोटो दाखवते आहेस ...तुझ्या भावना कळतात ग ..तु खचून जाऊ नकोस...ताई तुला गायुसाठी खुप काही करायचे आहे ... रडू नकोस 😭😭

  • @priyankasarvde5349
    @priyankasarvde5349 2 ปีที่แล้ว +1

    Dajinchi athvan photo pahun bala la pahun tar tula sarkhich yet rahil pan tujhyavar daji baalachi jababdari sodun gelet ata tujhya balance vadil ani aai tuch ahes as samaj g tai

  • @digitaldhanu121
    @digitaldhanu121 2 ปีที่แล้ว +2

    आपली वहिनींचा सपोर्ट करा सगळे मित्रांना

  • @digitaldhanu121
    @digitaldhanu121 2 ปีที่แล้ว +1

    माझी स्वीट वहिनीचा सपोर्ट करा सगळे भाऊ आणि मित्रांना plz 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @seemakasar417
    @seemakasar417 2 ปีที่แล้ว +82

    राजश्री तुला एक सांगते,वाईट वाटून घेवू नकोस . आता Covid मुळे खूप लोकांचे असे दुःख झाले आहे,कोणी बिचारे मरण पावले आहे...
    बाळ लहान आहे तो पर्यन्त च तू दुसरे लग्न कर..म्हणजे तुला ही जोडीदार आणि बाळाला पप्पा चे प्रेम मिळेल... बाळ मोठे झाले की मग दुसऱ्या पप्पांना adjust करायला खूप जड जाते ..असे बरेच उदाहरण आहेत की त्यांनी लगेच लग्न केली आहेत..
    Snappy girls... यू ट्यूबर बघ तू..त्यांनी पण असेच केले आहे...
    तुझी मोठी बहीण ह्या नात्याने मी तुला सांगत आहे...तुला आणि बाळाला ही तुमचे पुढचे आयुष्य आहे... 🙏🌹

    • @आशातुंगार
      @आशातुंगार 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर

    • @namratanikam3273
      @namratanikam3273 2 ปีที่แล้ว +6

      Tai Khar aahe ho pan hya jagat sagde sarkhe nahi ho changla jodidar bhetne

    • @prachispecial4531
      @prachispecial4531 2 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर आहे..पण जोडीदार चांगला शोधला पाहिजे जो प्रत्येक वेळी चांगला भेटेलच असे नाही ....पण खरंच तुम्ही योग्य तेच सांगितले

    • @vanitajadhav35
      @vanitajadhav35 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @doubleseatvlogs
      @doubleseatvlogs 2 ปีที่แล้ว +2

      Tula खूप शुभेच्छा आणि सपोर्ट 😇❤️

  • @prajaktachaudhari4959
    @prajaktachaudhari4959 2 ปีที่แล้ว +3

    राजश्री खरच खुप वाईट वाटत ग ऐकून। पन खरच मला अस वाटत की तू लग्न कर कारण एकट येवढ आयुष्य काढणे सोप नाही।आई बाबा पन किती दिवस बगतील

  • @sandhya-adayinlife9990
    @sandhya-adayinlife9990 2 ปีที่แล้ว +4

    Views vadhat ahe ani subscribers pan good news 😊

  • @विश्वासरणवीर
    @विश्वासरणवीर 2 ปีที่แล้ว +2

    पण 3 डिसेंबर 2020 ते अगस्त 2021 आठ पाच महिन्याचा कालावधी आहे आणि एवढ्या कमी काळामध्ये आपत्ती व नाही थोडसं वाईट प्रसंग घडला आहे असं वाटत

  • @supriyarane5221
    @supriyarane5221 2 ปีที่แล้ว

    Ho gaytri papansarkhich distey

  • @vihaanmomy9690
    @vihaanmomy9690 2 ปีที่แล้ว +4

    तुझे विडिओ पूर्ण बघण्याची हिमंतच होत नाही डोळ्यात पाण्याची धार थांबत नाही.... Be strong rajashree

    • @anitasakpal6524
      @anitasakpal6524 2 ปีที่แล้ว

      हो ना ओ ....असे दुःख नको कोणाच्या नशिबात ...अर्धवट संसार...खुप वाईट वाटते.

  • @worldofsunita
    @worldofsunita 2 ปีที่แล้ว +6

    तुमची जोडी खूप छान होती👌👌👌

  • @digitaldhanu121
    @digitaldhanu121 2 ปีที่แล้ว +1

    आपुलकी वहिनीला सपोर्ट करा 🙏plz

  • @Leenafashiondesigner
    @Leenafashiondesigner 2 ปีที่แล้ว

    मला पण स्पोट कर ताई लीना फॅशन डिझायनर चायनला

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 2 ปีที่แล้ว +5

    छान होती तुम्हा दोघांची जोडी ताई तु काळजी घे गायत्रीची काळजी घे जे घडल ते खूप वाईट झाल तुझ वय लहान आहे सतत रडू नको मुलीकडे बघून खबीर रहा गायत्रीला खुप शिक्षण दे तुला बघून वाईट वाटत मी रजना सातारा

    • @ankithabhandarivloge5486
      @ankithabhandarivloge5486 2 ปีที่แล้ว

      प्लीज माझ्या चायनला भेट द्या

  • @shurti.shevante.3171
    @shurti.shevante.3171 2 ปีที่แล้ว +4

    ताई तु हिंमत सोडु नको तु गायत्री ची आई आणि बाबा हो तिला संभाळ .😢

  • @srisharecipes
    @srisharecipes 2 ปีที่แล้ว +3

    ताई रडत जाऊ नको तुला रडलेलं पाहून मलाही खूप वाईट वाटत ग 😭😭

  • @साधीमराठीमाणसं
    @साधीमराठीमाणसं 2 ปีที่แล้ว +2

    Rajshree तू रडतेस ...तर आमच्याही डोळ्यातले पाणी थांबत नाहीय ग.....नको रडू होईल सगळे नीट...

  • @mhaskevikas4929
    @mhaskevikas4929 2 ปีที่แล้ว +1

    राजश्री तू नको वाईट वाटून घेऊ....गायु ची कळजी घे

  • @princess-iw5fw
    @princess-iw5fw 2 ปีที่แล้ว

    Malar tr vadthy mr varlyvr dprestion mdy gyli vath rajshrr

  • @meepriyanka7109
    @meepriyanka7109 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुझ्या लग्नाचा अल्बम दाखवता ना तुम्ही बोलले की त्यांच्या शिवाय मला कोणाचा आधार नाही मी इकडची राहीली नाही मी तिकडची राहीली खूप वाईट वाटलं ते ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी आले

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 ปีที่แล้ว +6

    आज तुला पाहून खुप छान वाटलं.👌👌🥰🥰🥰🥰

    • @ankithabhandarivloge5486
      @ankithabhandarivloge5486 2 ปีที่แล้ว

      प्लीज माझ्या चायनला सपोट करा

  • @priyankasswayampakghar1389
    @priyankasswayampakghar1389 2 ปีที่แล้ว

    Tai Tu radat javu nako plz. Sambal swatala tula ek mulgi ahe tichyakade bagha

  • @truptisakat9027
    @truptisakat9027 2 ปีที่แล้ว +1

    ताई टेनला काय झालं होत.

  • @mahadevwaghmode8205
    @mahadevwaghmode8205 2 ปีที่แล้ว

    ताई तु आस रडु नको माझी पण कंडिशन आशिच आहे

  • @shelaruma7125
    @shelaruma7125 2 ปีที่แล้ว

    Gayu pappasarkhich aahe,dekhani,mla tuza mo no hava hota,tuzyashi bolavs wattt

  • @sameermote6919
    @sameermote6919 2 ปีที่แล้ว

    Gayu tizhya papasarkhi ahe

  • @archanametakari2736
    @archanametakari2736 2 ปีที่แล้ว

    Kup Chan distant gausarkech

  • @swati9164
    @swati9164 2 ปีที่แล้ว

    गाव कोणतं राजश्रीताई च

  • @user-du5ur9qw1n
    @user-du5ur9qw1n 2 ปีที่แล้ว

    Tu sambhal swatala,tuz dukhha khup moth ahe,pn nashibachya pudh ky krnar

  • @radhaprakash24
    @radhaprakash24 2 ปีที่แล้ว

    th-cam.com/video/fcbhrsjM860/w-d-xo.html
    ही लिंक टच करून विडयो नक्कीच बघा पिलीज सगळ्या नी 😭😭😭

  • @नामदेवमालोदेनामु

    Mele te gele kharach bharosa kar tu tujhya manala taklib geu nako plliz

  • @balajiburkule4524
    @balajiburkule4524 2 ปีที่แล้ว

    मला बहिण नाही तुला रडतांना पाहुन काय करावे ते कळेना

  • @angellove3015
    @angellove3015 2 ปีที่แล้ว +3

    11:52 aikle rajshri tujhe dewane dear....😔🙏😔Tumhi doghe ek mekansatthi hote.... Rest in peace both of you🙏😔❤️...Pan gayatri ekti padli g....Miss u Rajshri..😭😔🙏

    • @rupalibhangale8556
      @rupalibhangale8556 2 ปีที่แล้ว

      Hmmm ... Gelich shevri tai...... Tila rhavat Ch nvt tynchya shivay... Tr geli balala sodun....... 😓

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 2 ปีที่แล้ว +3

    ताई काळजी करू नको आम्ही आहे पाठीशी 👍ताई

  • @sushamakadam572
    @sushamakadam572 2 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट वाटते ग, गायत्री साठी तुला strong रहावे लागेल

  • @deepmate8891
    @deepmate8891 2 ปีที่แล้ว

    Nko rdu tai tuj kup chagl honar dev ahe hoil sgl nit kup avghd ast ya pristitit savrn sotala pn tula bala sati sgl visrun pudh jav lagnar
    Dev ahe hoil sgl nit ....

  • @surekhanate8600
    @surekhanate8600 2 ปีที่แล้ว

    नकाे रडूस तु।। बाळाची काळजी घे

  • @samikshatarkar3385
    @samikshatarkar3385 2 ปีที่แล้ว

    Gayatri same ticha papan sarkhi diste

  • @balajimore545
    @balajimore545 2 ปีที่แล้ว

    devala bagval nahi ka

  • @nilimaganorkar1407
    @nilimaganorkar1407 2 ปีที่แล้ว +1

    ताई रडू नका जे नशिबात असेल तेच होते नशीबा समोर कोणी च काही करत नाही गायत्री ची काळजी घे😭😭😭😭😭

  • @आई-वडिलांचाआशीर्वादvlogs

    राजश्री ताई तुमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवा

  • @mevaishalithehousewife5889
    @mevaishalithehousewife5889 2 ปีที่แล้ว +3

    आज पहिल्यांदाच तुमच्या चॅनलवर आले पण तुमचे सर्व विडिओ बघितले.... खरचं खुप इमोशनल स्टोरी आहे तुमची....पण जे झालं ते विसरा आणि नव्याने सुरुवात करा.....

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว +1

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई

    • @mevaishalithehousewife5889
      @mevaishalithehousewife5889 2 ปีที่แล้ว +1

      @@LalitaAkhade
      😊👍 तुम्ही पण

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว +1

      @@mevaishalithehousewife5889 ताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @SwamibhaktManishasDailyvl8221
    @SwamibhaktManishasDailyvl8221 2 ปีที่แล้ว +1

    हो बरोबर आहे 2 विडिओ टाकत जा

  • @mansiwadekar4192
    @mansiwadekar4192 2 ปีที่แล้ว

    Tai tumhi kundali Bramhnala dakhun kel hot ka lgn

  • @vishalpotdar7554
    @vishalpotdar7554 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi जोडी khup chhan hoti tu nako रडू गायत्री papan sarkhi sem diste

  • @ashajagdale3660
    @ashajagdale3660 2 ปีที่แล้ว

    Rajeshri zalelya goshti ugalat basu nakos tu aata kitihi radalis tari to kahi aata prat yenar nahi tula aata khambir rahun balachya tuzya bhavishya sathi dusra lagan kar pan kartana patrika vyavsthit bagun kar kadachit tyache aayushya thevdech asel tyala dev tari kay karanar jyache jevadhe aayushya aste thevdech manus jagato roj Tarak mantra 11 vela bol mhamrujay mal 1 kar halu halu dukhatun bhashet padnyas madat milel nakkich pudethe changlech hoil

  • @anjusworldahmednagar4476
    @anjusworldahmednagar4476 2 ปีที่แล้ว +1

    Ho tai gayu papansarkhich diste tichya. Nko kalji karus khup chan hoil tuza sagla

  • @dhanashreekadam3988
    @dhanashreekadam3988 2 ปีที่แล้ว

    11:5 Tu bolallis tr khar pan jhal

  • @Leenafashiondesigner
    @Leenafashiondesigner 2 ปีที่แล้ว

    मुली साठी जग

  • @digitaldhanu121
    @digitaldhanu121 2 ปีที่แล้ว +1

    Keep saport

  • @umasawant6937
    @umasawant6937 2 ปีที่แล้ว +3

    ताई तू रडु नकोस 😭 मला खूप वाईट वाटलं

  • @omgarud3839
    @omgarud3839 2 ปีที่แล้ว +3

    नव्याने सुरवात कर राजश्री दुःख घेवून नहीं चालता येत मागच्या गोष्टी विसर मुलीसाठी जोमाने उभी रहा आता बास कर हिम्मत तुलाच दाखवावी लागेल जे झालं तेला कोणीच काही करू शकत नाही वीसराव लागेल हिमतीने सूरवात कर बाकी सपोर्ट आहे तुला

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 2 ปีที่แล้ว +1

    गायीऋचे पापा गेले पण चेहरा रंग सेम मुलीला देउन गेले.

  • @VarshaGruhini14
    @VarshaGruhini14 2 ปีที่แล้ว +14

    काळजी घे ताई खुप वाइट झाल पन आस मनतात की जे आपल्याला आवडतात ते सगळ्यानाच आवडतात 🙏🏻🙏🏻

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई

  • @Bhagyashri7000
    @Bhagyashri7000 2 ปีที่แล้ว +3

    राजश्री ताई प्लीज नको रडू.....तुला रडताना पाहून खूप वाईट वाटतं...आता फक्त एवढाच विचार करायचा,गायात्रीच्या रुपात गायात्रीचे पप्पाच परत आलेत.. गायु same पप्पासारखी दिसते तिच्या..गायात्रीची काळजी घे ताई..

    • @ankithabhandarivloge5486
      @ankithabhandarivloge5486 2 ปีที่แล้ว

      प्लीज माझ्या चायनला सपोट किजीये

  • @poojaubale1206
    @poojaubale1206 2 ปีที่แล้ว

    Nko kajli kru tai hoil sagle nit

  • @anilpatil7466
    @anilpatil7466 2 ปีที่แล้ว

    Tumache gav konate ahe

  • @monikakasbe2765
    @monikakasbe2765 2 ปีที่แล้ว

    Plz jorayn bolat ja thod aawaj yet nhi

  • @jiyadabholkar5556
    @jiyadabholkar5556 2 ปีที่แล้ว +1

    ताई रडू नकोस मुलीकडे बघून दादाच जवळ आहे असे समजून घ्या वाईट तर वाटतेच पण काय करणार देवाला चे समजलं नाही

  • @Leenafashiondesigner
    @Leenafashiondesigner 2 ปีที่แล้ว

    रडू नको

  • @ishitablogger
    @ishitablogger 2 ปีที่แล้ว

    Rip rajashree tu pan Bala la asa Ekta takun nahi jaycha hota

  • @namratayenge3165
    @namratayenge3165 2 ปีที่แล้ว +2

    Kharch gaytri tichy papa sarkhi diste 🥰

  • @amitgosavi245
    @amitgosavi245 2 ปีที่แล้ว +2

    Nice khup chan aahe photo tu macha 👌👌👌

  • @मनुच्यागंमतीजमती-म2द

    ताई हे ही दिवस जातील तुझे

  • @sonalidangle1031
    @sonalidangle1031 2 ปีที่แล้ว +1

    मला पण रडुआले काळजी घ्य

  • @sachinnikam1172
    @sachinnikam1172 2 ปีที่แล้ว

    Be storng tai

  • @pritamlabad8110
    @pritamlabad8110 ปีที่แล้ว

    Khup vait vataty ka as devane Kel tyala bgata ny aal ka

  • @NitaSurve124
    @NitaSurve124 2 ปีที่แล้ว

    Chan aahet photos.... 2 vidio uplod kar.... Rajashree... Kalaji ge..

  • @pratikshas9589
    @pratikshas9589 2 ปีที่แล้ว

    Radat nko jau didi jiju na nhi awdnar tula as baghun

  • @pratikshakshirsagar6864
    @pratikshakshirsagar6864 2 ปีที่แล้ว

    देवाचं नाही हे जगात

  • @shitalshinde2310
    @shitalshinde2310 2 ปีที่แล้ว +2

    Hii ताई

  • @pratikAqauscapar
    @pratikAqauscapar 2 ปีที่แล้ว +1

    Agdi pappa sarkhi na gaytri...1no..jodi..

  • @priyasitap7370
    @priyasitap7370 2 ปีที่แล้ว +1

    ही गोष्ट विसरणं कठीण आहे पण तुला सावरलं पाहिजे आपल्या गायत्री साठी .

  • @meenapawar8627
    @meenapawar8627 2 ปีที่แล้ว +2

    तूमची दोघांची जोडी खूप छान होती ताई

  • @shubhngisalunkhe4193
    @shubhngisalunkhe4193 2 ปีที่แล้ว +1

    तुमची जोडी छान होती पण काय करणार

  • @aradhaygadgetvlog1831
    @aradhaygadgetvlog1831 2 ปีที่แล้ว +2

    लय छान जोड दिसतोय तुमच्या दोघांच्या पण काय करता येत नाही नियतीच्या पुढ तु तुझी गायुची काळजी घे सारक सरक रडत नको जावू घे काळजी

  • @BhaktiBabarVlogs
    @BhaktiBabarVlogs 2 ปีที่แล้ว

    राजश्री ताई खुप वाईट वाटल ग आताच मी पहीलांदा व्हिडिओ बघीतला गाव कोनत तुझे भाषा आपल्या मराठवाडा मधली वाटती आहे म्हणूण विचारल

    • @JayshrisstruggleforGaytri21
      @JayshrisstruggleforGaytri21  2 ปีที่แล้ว

      खटाव तालुका सातारा जिल्हा चितळी गाव आहे

    • @BhaktiBabarVlogs
      @BhaktiBabarVlogs 2 ปีที่แล้ว

      @@JayshrisstruggleforGaytri21 म्हसवड ला येते मी नेहमी

    • @BhaktiBabarVlogs
      @BhaktiBabarVlogs 2 ปีที่แล้ว

      @@JayshrisstruggleforGaytri21 मायणी च्या जवळ च का चितळी मी आटपाडी ची आहे एक तास 10 मिनिटे लागत चितळी ला यायला जमल तर नक्की भेट देईन

  • @m26k-k
    @m26k-k ปีที่แล้ว

    Tai ata gayu la mummy pn nhi g khup vait vatta pahun corona ka ala yrr

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही रडू नका तुम्ही खम्बीर रहा तुम्हाला रडताना बगून आई बाबा ना किती त्रास होत असेल याचा विचार करा जसा गायु साठी तुमचा जीव टाळमळतोय तसाच आई बाबांचा ही तळमळत असेल

  • @renukakamble6799
    @renukakamble6799 2 ปีที่แล้ว

    Kay zal hot dadala

  • @poojadhokale3180
    @poojadhokale3180 2 ปีที่แล้ว

    Kay zal hota tyana

  • @NishaYadavvlogs
    @NishaYadavvlogs 2 ปีที่แล้ว +3

    लवकर लवकर विडियो टाकत जा 🙏❤️

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 2 ปีที่แล้ว +1

    ताई रडू नको ग सांभाळ स्वतःला,तु रडतेस न मग् आम्हाला पण रडायला येत.

  • @YogeshPunekar-12
    @YogeshPunekar-12 2 ปีที่แล้ว +1

    ताई खुप वाईट झाल खुप छान जोडी होती ताई

  • @Dishashashvatshetichi
    @Dishashashvatshetichi 2 ปีที่แล้ว

    Tai Radu nko g,Sagal thik hoil fkt dadachi kami nahi bharun nighnar,pn tu gayu la jap ti tuzya jivnach sarthak kril ,Ani saglya channel vr sangte tula support kra mhnun, nko kalji kru

  • @srisharecipes
    @srisharecipes 2 ปีที่แล้ว +1

    सर्व फोटो खुप छान आहेत 👍

  • @hanumanzute698
    @hanumanzute698 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan Tai video tumache

  • @sarikashinde9946
    @sarikashinde9946 2 ปีที่แล้ว +1

    8 mahinyacha Tuza Sansar etke khush tumhi doghi hotat tu khup motya mnani tyana sath dili hoti devani as krayla nko hot😭😭