Active अंगणवाडी is live
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- या चॅनेल वर अंगणवाडी केंद्रातील बालकांना कृतीयुक्त गाणे व खेळ तसेच विविध उपक्रम कसे राबविले जातात , तसेच रजिस्टर मध्ये कसे नोंद ठेवावी , पोषणमाह कार्यक्रम विषयी, स्तनपान साप्ताहिक विषयी माहिती ,डॅशबोर्ड एन्ट्री बाबत, तरंग सुपोशीत विषयी व आत्ता सुरू असणाऱ्या पोषण ट्रॅकर अँपमध्ये कसे काम करावे याविषयी संपूर्ण प्रशिक्षण अश्या विविध अंगणवाडी सेविकांना उपयुक्त तसेच इतरांसाठी उपयुक्त अश्या विविध व्हिडिओ तुम्हांला मिळतील
contacts
facebook - www.facebook.c...
Email -pushpavatimore1@gmail.com
खरचं आपल्या साठी सरकार जवळ काही देतानाही आपली संघटना आपल्या साठी कांहीं करत नाही
अंगणवाडी सेविकांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे ताई
अंगणवाडी ताई नो 1500 रुपये च्या योजनेची आपेक्षा करुन तुम्ही एवढ्यावर समाधानी होनार आहात का आपल्याला कशाला पाहिजे योजना आपण वेतन ग्र्याचुईटी पेन्शन ह्या सर्व गोष्टी साठी आपला लढा आहे
Barobar y
आता तरी अंगणवाडी सेविका मदतनीस जागे व्हा विधानसभा निवडणुकीत येत आहे त्यांची जागा दाखवून द्यायचे आहे
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता
तुम्हाला हे कस काय समजत
ताई तुम्ही ग्रेट आहे
तुम्ही खूप हुशार आहे👌👌👍👍
संघटनेमार्फत या कामावर बहिष्कार घातला पाहिजे
आपण इतर कामे करत राहिल्यास.आपली मुले कानव्हेटं ला जातील हि बाब चिंताजनक आहे ताई 🙏 या वर्षी माझी 5 मुले कानव्हेटं ला गेली आहे.किरण बंसोड
संघटनेवर पण आता विश्वास नाही आपणच आपली संघटना केली पाहिजे
Hech khar ahe
More tai tumhi tumcha anubhavane kiti paripurn ahat ekdam perfect boltay ani hum tumhare sath hai 100 percent
आपल्या बघिनी मोर्च्यात बलिदान गेल्या तेव्हा सरकारला या बहिणींची दया नाही आली थोडेफार मानधन वाढवले असते तर वाटले असते की खरेच बहिणींची दया आली .पण हे निवळ निवडणूक साठी योजना आहे
Ho
अंगणवाडी सेविका अणि मदतनीस ह्या शासनाच्या सावत्र बहिणी आहेत. असं मला वाटतं.
इंग्लिश मिडीयम चा कल अशा कामामुळे च वाढलेला आहे मॅम.. एकदम बरोबर मुद्दा मांडला आहे तुम्ही हा 👍
बरोबर आहे ताई तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे.
ताई आपले कोण तेच विचार करू शकत नाही सरकार व आपल्याला वेतन च दया आम्हाला माधन नको आमचे मोर्चा चे पगार काढून दया सांगा ताई आपले किती नुकसान झाले ताई ❤🎉🎉❤
युनीयनने लक्ष देण्याची गरज आहे
पत्येक कामाला अंगणवाडी ताई आणि मानधन वाढवण्यासाठी आपले नाव येत ना हि गोष्ट गंभीर आहे
या सरकार लां अंगणवाडी कर्मचारी यांची काहीच गरज नाही असे वाटते
Ho
आपण का नाही या. योजना मध्ये
संपूर्ण महाराष्ट्रातील सेविका व मदतनीस यांनी लाडकी बहिण योजनेचा काम न करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
बरोबर आहे
कट😊
Ho barobar
पगार मुठभर व काम गावभर😢😢😢😢😢आपल
आपल्याला आगोदर चे खुप काम असते लाडकी बहीण योजनेचे काम वीरोध करावे सर्वांनी एकजूट करू
पुष्पाताई तुम्ही खरच खूप छान माहिती टाकतात प्रत्येक कामाचा विचार करून
आम्हाला हे भरा असे सांगीतले आहे ताई सेविका आणी मदतनीस चे पण म्हणजे आपले स्वताचे
खूप छान माहिती देता ताई 👌👌
खुप छान माहिती देता ताई
ताई तुम्ही जे सांगता ते khruch खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या प्रत्येक गोष्टीशी आम्ही सहमत आहोत.
युनियन ने लक्ष्य दिले पाहिजे ताई
होय ग ताई अगदी बरोबर आहेत. 🎉
हो ताई आवाज तुमचा अगदी स्पष्ट झाला आणि खूप छान माहिती देत आहात खरंच खूप खूप अभिनंदन तुमचं ताई मी पोटेन मधला महादेव अंगणवाडी सेविका
योजनेचा लाभ मिळण्यापेक्षा आपल्याला कर्मचारी घोषित करणे गरजेचे आहे व पेन्शन होणे देखील गरजेचे आहे
काही सेविका मदतनीस त्यांच्या आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली आहे
गरजू लोकांना योजनेचा लाभ दिलाच पाहिजे परंतु विनामूल्य काम करण्यासाठी आपण अंगणवाडी सेविका प्रत्येक वेळेस का
शासनाजवळ आपल्याच साठी पैसा नाहीत, आता शासनाजवळ पैसा कसा आला,आपण असे म्हणत नाहीत कि गरजुना लाभ मिळायला नको,पण यात आपणच कमजोर आहे,कारण आपली एकी नाही,यावेळी आपण एकजूट व्हायलाच पाहीजेत हिच वेळ आहे .समोर आणखी आचार सहीता आहेत
प्रयत्ना आन्ती परमेश्वर या या धरती वर दिवस पुढे घेऊन आलेलो आहोत आपण सर्व ताई 😮
ताई 28 वर्ष मर मर करून सगळ्यां मागण्या वर पाणी गेले आपल्या साठी दुःखा ची गोष्ट आहे ताई कुपोषण मुक्त,पोलीओ मुक्त,माता म्रूत्यू सगळे के ले ताई आमचया लाडकी बहींन वाले भावाला दया नाही। अंगणवाडी सेविका जि.गो.धापेवाडा
अंगणवाडी सेविकेला पण ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे
काम असलं सर्वांना अंगणवाडी ताई ची आठवण येत असते
अगदी बरोबर आहे ताई
ताई तुम्ही खूप छान मागदर्शन करतात सर्वांची काळजी घेवून बरोबर बोलतात ताई पेन्शन योजना लागू करावी अशी अपेक्षा आहे ताई
बरोबर ताई
महाराष्ट् बहीण माझी लाडकी योजने अंतर्गत आपल्याला लाभ नको,आपल्याला भविष्यासाठी काय आहे.आपल्याला वेतन श्रेणी पाहिजे आपण ऐक जुटिन प्रयत्न करु वर्षा मोरे. चिखली, बुलढाणा.
30वर्ष सेवा करता मनापासून विचार शिंदे साहेबा आमचा लेकराच्या
Very nice you are right speaking
🙏🙏
कुठला योजनेचा मोबदला मिळाला नाही तरी चालेल पण मानधन वाढ नक्कीच झाली पाहिजे आता मानधन वाढ नाही झाली तर परत पाच वर्षे होणार नाही
Ekdam barobar aahe tumhi uniyanbabt barobar bollyat Tae
खूप छान माहिती देता ताई आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा
Tai tume kup Chand samjhauta
धन्यवाद ताई, खूप छान माहिती देता तुम्ही, आमच कौतुक केले, खूप खूप अभिनंदन
काम जास्त पण् मानधन काम
एकदम बरोबर ताई 3ते6 मुद्दा
ताई तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे.
युनियन ने लक्ष दिले पाहीजे
तुम्ही जे सांगता ते अगदी बरोबर आहे.
खुपच छान माहिती सांगितली ताई
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली. 🌹👌👌
शासनाच्या योजना राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका लागते मानधन वाढीसाठी नाही का.
Khup Chan mahiti dili tai 🙏👍
संघटने या कामाला विरोध केले पाहिजे
आता आपली संघटना कुठे गेली त्यानी आता बोलले पाहिजे कि मानधन वाढविले नाही आम्ही काम करणार नाही
हो अर्थसंकल्पात काहीही दिलं नाही म्हणून कुठलच काम करायचा नाही
हम सब एक है असं राहील पाहिजे
मॅडम तुम्ही छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मॅडम पोषण टँकर केवाशी होत नाही तर ते कसे करावे ते सांगा बरका मॅडम धन्यवाद
कोणतेही काम करायला आम्ही तयार आहोत पण त्यानुसार मोबदला मिळत नाही तेव्हा दुःख होत.
Khup Chan mahiti dili tar
अगदी बरोबर आहे
खुप काम लावले आहे ताई जुलै मध्ये पोषण महा अभियान चालू आहे आणि 10 तारखेच्या आत वजन व उंची पण टाकायचे गावातील लोकांनी खुप वेट केले ताई
बाकीचे सर्व नोकरदाराचें १ जुलै पासून पगार व पेन्शन मध्ये वाढले आहे
अशी कामे त्यांना शक्य नाही म्हणून आपल्याना हाताशी धरून त्यांची कामं पूर्ण केले जातात
युनियनन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्षच करते त्यावर गांभीर्यपूर्वक
कोणीही अंगणवाडी सेविकांकडून कोणतेही काम विनामूल्य करणारी अंगणवाडी सेविका
हो ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे
Ho बरोबर आहे ताई मुलं खाजगी शाळेकडे जायला लागले. आपल्याला एकच फक्त काम द्यावं मुलांना शिकवण्याच
एक दम ले भारी सेवा दिले ताई तुम्ही आपली मानधन चा कड़वा ताई तुम्ही
मॅडम या सरकारला दाखवून दिलं पाहिजे अंगणवाडी ताई ची ताकद काय आहे या वेळेस त्यांना दाखवून द्यायचं ऑनलाइन फॉर्म कोणीही भरायचा नाही ऑफलाईन फॉर्म घ्यायची
ताई नवीन योजना आली की तेव्हा अंगणवाडी सेविका दिसते, पण pagar च्या बाबतीत apla कुणीही विचार करत नाही, आपल्याला कधी न्याय मिळेल
Tai ladki bahin yojana cha form made photo upload hotch nahi aahe 1mb cha photo magtay plzz ti mb vadun dyayla sanga
आपण 1500 रुपये ची अपेक्षा कराची नाही आपला लढा मोठा आहे आपल्याला किमान वेतन पाहिजे संघटना लक्ष देत नाही
अगदी बरोबर आहे वेतन लागु झाले पाहिजेत
तुम्ही जो विडिओ केला तो 100%बरोबर आहेत
लोक सभेसारखे होणार आहे. विधानसभा निवडणुकीत ही असे च होणार . कारण अंगणवाडी सेविका पगार वाढ करत नाही सरकार
लोकसभा सारखेच विधान सभेत करा लागन ताई
Borobar ahe tai tumche Aaplyala Vetan milalech pahije
खूप छान माहिती देता ताई तुम्ही तुमच्या मतावर आम्ही ठाम आहोत
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली ताई आम्हाला फॉर्म भरण्यासाठी सांगितले आहे
❤❤
धन्यवाद मॅडम खूपच छान माहिती दिली
मॅडम तुमचं आम्ही खरंच कौतुक करतो कारण आम्हाला ट्रेनिंग न देता पोषण ट्रॅक्टर भरायला सांगितलं आम्ही तुमच्यामुळेच पोषण ट्रॅकर मध्ये हुशार झालो
सर्व महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस या गोष्टीचा विचार करावा
युनियनचे या मुद्द्यावर सरकारला जाब विचारायला हवा.
मानधनात वाढ नाही तर काम पण नाही.
नमस्कार ताई 🙏 आपण अंगणवाडी सेविका कामाला सर्वांना दिसते पण पगार मात्र तिला नको किती कामे करावी तेवढी थोडीच 😢
ही कामे त्यानी गावातील गरजू मुलाना मोबदला देवून त्यानी ही कामे करून घ्यावीत आम्हीच का
फुकट देऊन पंगु बनविण्यापेक्षा.. आम्हाला सक्षम बनिण्याचे योजना बनवा..
लेक लाडकी योजना हि आपल्या महिला चे लक्ष वेधून घेत आहे.. विधानसभा ची निवडणूक आहे न...
आम्हचा मानधन वाढवा.. !
हि कामे करत राहिले तर मुलांना आकार शिक्षण कधी द्या यांचे मॅडम ह्या योजने चे काम करणे म्हणजे डोक्याला ताप आहे
धन्यवाद। ताई
ताई तुम्ही खुपछान माहिती देत आहात .आवाज येत आहे.
फक्त सरकार दिशाभूल करतय...ज्यांना खरंच गरज आहे....तुटपुंजा मानधन आहे ..त्यांच्या कडे दुर्लक्ष होत आहे....परत एकदा संप करा...राज्यव्यापी संप. तर यांना जाग येईल.....
प्रामाणिक कामात खुप समाधान असते
आम्हाला सांगितले आहे सेविका व मदतनीस यांना फाॅर्म भरायला सांगितले आहे मग सगळीकडे एक सारखं व्हायला पाहिजे
आपल्या ३ते६च्या मुलांचा आपल्याला विकास घडवायचा आहे तर ह्या योजनांमुळे आपल्याला आकार प्रशिक्षण घेताना अंगणवाडीत त्रास होतो ह्या योजनांचा आपण गृहभेटीतुन किंवा माता सभेतुन प्रचार करून सांगु शकतो पण हे फाॅर्म भरा ऑफलाईन, ऑनलाईन तर सगळा वेळ फुकट जातो घरातही स्वस्थ बिघडते त्यामुळे ताई हे काम अं. सेविका म्हणून आम्हाला करायचेच नाही त्यांनी भत्ता दिला तरी
कुठल्याही योजनेचा मोबदला मिळाला नाही तरी चालेल पण मानधन वाढ झाली पाहिजे
धन्यवाद ताई खूप खूप छान माहिती ताई तुम्ही ग्रेट आहात आपण शासनाच्या बहिण नाही आहोत युनीयनला सांगा आम्ही कोणाच्या बहिण आहोत धन्यवाद ताई 🎉🎉❤❤❤
एकदम बरोबर
खुपच छान माहिती देत आहे पण कोणत्याही योजना आली नवी की अंगणवाडी सेविका च आहे शासनाला ह्या बहिणी दिसतं नाही काही हरकत नाही पण मानधन वाढवा
ह्या कामामुळे पोषण ट्रकर कडे दुर्लक्ष होत आहे
ताई खर आहे आपलं युनियन बरोबर नाही😂😂
अंगणवाडी मदतनीस लाडकी बहिण योजना लाभ मिळण्यासाठी अर्ज करु शकते का
हा मुद्दा बरोबर आहे ताई आपल्या अंगणवाडी सेविका थेट प्रमोशन दिले पाहिजे
👌🏽👌🏽
अगोदर तर नारीशक्ती एप मधा सेविका मदतनीस अगोदर प्रधानमनले आता का नाही मनते शासन खुप छान मार्गदर्शन केले खुप खुप अभिनंदन ताई
सरकारला अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यासाठी पैसे नाही मग 48 कोटी आले कुठून बैलासारखं राब राबून घेता अंगणवाडी सेविकांना.
Are m tyana ata vote ghyayche ahet n