Thanku पुष्पाताई,मी 17 वर्ष झाले मदतनीस होते,आणि 2 वर्षापासून चार्जमध्ये काम करते,पण कोणाचे मार्गदर्शन न घेता फक्त तुमचे व्हिडिओ बघून मी सर्व मासिक अहवाल,वार्षिक अहवाल भरून दिले, खरच तुम्ही खूप सोप्या भाषेत समजून सांगता आणि पगारवाढ झाली हे पण तुमचा तोंडून ऐकल्यावर खर वाटल ,तुम्ही खरच ऐक चांगली suparvazer व्हायला पाहिजे मॅडम
मदतनीस सेविका पेक्षा जास्त शिकलेल्या आहेत (नवीन),जास्त वेळ टाईम देतात तरी मदतनीस यांनाच मानधन खूप कमी झाले आहे मदतनीस यांना कमीत कमी दहा हजार मानधन पाहिजे व्होते जेणेकरून त्यांचे कुटूंब व्यवस्थित चालू शकेल.
न भुतो न भविष्य ती असा विजय आहे.अभिनंदन युनियनच व अंगणवाडी सेविका व मदतनीस ज्यांनी आझाद मैदानावर मोर्चाला आल्या होत्या.त्यांच खुप खुप आभार मानले पाहिजे.👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही दिलेली माहिती ही 100% खरी असते आणि यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो तुम्ही पाठवलेले सर्वच व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असतात सर्व सेविकांना त्यामुळे वेळेत व योग्य माहिती मिळते यासाठी धन्यवाद
मदतनीस ताई याचा काय विचार केला नाही.१००० का नाही केला मदतनीस ला खुप डावले जाते.आठ हाजारच्या मनानेच कामे द्या आठ हजार देणार आणि १००० कामे करुन घेणार.म्हाराष्टत बर्याच अंगणवाडी मध्ये प्रत्येक कामात मदतनीस लागतेच फक्त एप्येर मीटिंग सोडून बाकी सर्व करते पण तीला कमी मानधनात कमी लेखले जाते..
सेविका ताईंचं 10,000 मध्ये घर कुटुंब चालत नव्हतं तर मग आता मदतनीस ताईंचा 8000 हजारात कसं काय भागणार आहे हे सरकारला समजायला पाहिजे होते आणि आमच्या सेविका ताई सुद्धा आम्हाला म्हणतात की सेविका प्रमाणे काम करा अहो ताई तुम्ही तुमचे काम करता आणि आम्ही आमचे
ताई खुप छान बोलता पण पेन्शन योजना चालू केली पाहिजे काही सेविकांना काम होत नाही त्या रिटायर्ड होतील तर त्यांना महिन्या ला काही रकम पेन्शन स्वरूपात मिळेल आणी त्यांच्या म्हतारपणी औषध पाणी खर्च साठी उपयोगी पडेल🙏🏻 याचा सरकार दरबारी लवकरात लवकर निर्णय व्हावा हि कळकळीची विनंती आहे आमचा संदेश पोहोचवा धन्यवाद ताई🙏🏻
3000 हजार व 5000 रुपये मानधन वाढवलं ते सुद्धा सहजपणे वाढलं आसं नाही येते आंदोलन झाले परंतु 700 ते 1500रूपये तरी समाधान राहिले आता घ्या वेळेस बऱ्यापैकी दिले समाधान माना
महाराष्ट्र कृती समितीचा विजय असो, आणि मुंबईमधील 23 तारखेपासून लढणाऱ्या माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि यूट्यूब च्या माध्यमातून आम्हास सेविकांना मार्गदर्शन करणाऱ्या व सीमा काझी आणि पुष्पाताई या दोघींचे खूप खूप धन्यवाद🌸🌸🌸🌹🌹🌹👑👑🎆🎆🎉🎉🎇🎇
नेहमी मदतनीस ना डावलले जाते.. दोघीपण तेवढाच वेळ किमान 1/2 तास आधी मदतनीस ची वेळ सुरू होते तरीही मानधनत तफावत.. कधी होणार 1:75 अस. संघटनांनी यावर जरा विचार करावा.. 🙏🙏
कोणत्याही संघटनेला बैठकीत बोलवलं नाही आहे मंत्री मंडळात ऐन वेळी घेतलेल्या वीषय आहे मानधन वाढीचा तर कोणीही कोणाला ही मोठ नाही समजायचं सर्व संघटना काम करतं आहे त
मानधन वाढ नाही वेतन लागू करायला पाहिजे होत अंगणवाडी म्हणजे पहली मुलांची पायरी आहे बाकी यांना 5000 वरूण 15000केल मग तुम्हाला वेतन लागू करे पर्यंत किमान किती मानधन पाहिजे होत 22000 मग का नाही केल❤
कुठलीही संघटनेला बैठकीत बोलवलं नाही आहे मंत्री मंडळात ऐन वेळी घेतलेल्या वीषय आहे मानधन वाढीचा तर कोणीही कोणाला ही मोठ नाही समजायचं सर्व संघटना काम करतं आहे त
अग ताई तुमचे मानधन वाढले त्या बध्दल तुम्हाला शुभेच्छा, पण आम्ही २८५रू महिन्यावर वर सुरूवातीस कामाला होतो आता रिटायरमेंट व्हायला अडीच वर्ष झाले आहे, तरी जळगांव रिटायरमेंट अजून पैसै नाहीत,आम्हांला दर महिन्याला पेंशन लागू करायला पाहिजे मरायची वेळ आहे, 6महिन्याच कोणी बघितले,
जय भीम मोरे ताई मी जळगाव जिल्ह्यातून रावेर तालुका भातखेडा कल्पना अशोक हिवरे अंगणवाडी सेविका ताई तुम्ही 5000 वाढ सांगत आहात त्यामध्ये पोषण ट्रॅक्टर चे कामा नुसार 5 हजार अशी ही चर्चा चालू आहे वाटतं म्हणून ही चर्चा बरोबर आहे का ताई
सर्व भगिनींना नम्रपणे विनंती करते कि आम्हाला हि वाटते कि मदनिस भगिनींना 10000मानधन व्हावे पण आपल्या संघटनेचा व आपला दोष नाही ,आपली योजना हि केंद्र पुरस्कृत योजना आहे.आणि काल ऐंकल असेल कि मदनिस भगिनींना 5000वाढ हवी ही वाढ व्हावी किंवा कमीत कमी 75टक्के तरी वाढ करा अशी कृती समितीने मागणी लावून धरली होती पण केंद्र सरकारने ते मान्य करायला तयार नाही ,तरी 65 टक्के वाढ मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.तरी नाराज न होता सकारात्मक विचार करा आज नाही तर नंतर अजून लढा देवून मिळून घेऊ.लढा संपलेला नाही स्थगित केला आहे तेही पुन्हा लढण्यासाठी.
आम्ही ज्या प्रथम लागले आहोत त्यांना 110 पगार होता त्यांनी सुद्धा ह्या एवढ्याच पैशावर कसं काय समाधान मानायचं काकारण आता मी रिटायर व्हायला आली आहे 34 वर्षे सर्वे देऊन सुद्धा आम्ही 8000 घ्यायची आणि आता नवीन लागलेल्या भगिनीने देखील 8000 घ्यायचं हा काय न्याय नाही आमच्या सोबत. निदान रिटायरमेंट तरी चांगली द्या. 58000 मध्ये महिनाभर धान्य पण होत नाही. मुलांची फी घरचं भाडं. या फार मुश्कील गोष्टी आहेत आमच्यासाठी. कृपया तुम्ही आमच्याबरोबर ही अन्याय होऊ देऊ नये एवढी विनंती आहे.

ताई सेविकांना 15000 आणि मदतनीस यांना 8000 किमान 10000 तरी मदतनीस यांना पाहिजे होता मानधन सेविका आणि मदतनीस यांच्य पगारात खूप तफावत आहे
Kamatahi khup tafavat. Ahe yacha vichar kara
Adhi sevikeprmane Kam vadhava mag barobarine mandhan vadhva sevikela kamacha khup tan asto
Mag hamari union hamari takat ase ka madat nisanache vegle uniun karun amchya magny government kade amhala phohchvalagel
@@ajitswami7591agti barobar madatnis sathi konhitari pudhe hawa
सेविका ताईंना काम पण जास्त आहे ना
महाराष्ट्र कृति समितीचा विजय असो . मुंबईत २३तारीख पासून लढणाऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका,मदतनिसांना खूप खूप धन्यवाद .
पेन्शन मागा बिचाऱ्या नोकरी गेल्यावर काय खाणार म्हातारपणी
मदतनीस चे सुद्धा मानधन 5 हजार वाढलं पाहिजे
Madatanisala adhi Kam sevikeprmane vadhava mag mandhan vadhva
Aaplya aaplyatch भांडत बसा
Tumchya barobar amhi sampat utrayala nako hote pratek veli hi phakta sevikenchi ladai ahe tech kam kartat
मदतनीस नाराज आहे ताई सेविका बरोबर काम करून इतका फरक खूप काम असतात त्यांचा बरोबरीने
मदतनीस ला किमान 10000 तरी पाहिजे ताई..
मदतनीस ला किमान 10000तरी पाहिजे
जय भीम मोरे ताई
मदतनीस यांना कमीत कमी दहा हजार मानधन पाहिजे होते
मदतनीसला दहा पहीजे होता ताई मदतनीसला पण खुप काम कराव लागत
सेविका आनंदी पण मदतनिस नाराज कमीत कमी दहा हजार रुपये पाहिजे
मदतनीस ताईना 10000रु मानधनपाहिजे होत
मदतनीस गरीब परिस्थितीमुळे मानधन आजून वाढायला पाहिजे
मदतनीस ताईना 10000 तरी पाहिजे
सेविका आनंदी पण मदतनिस नाराज कमीतकमी 10000हजार पाहीजे होता
मदतनीसताईला 10000तरी पाहिजे होते
मदतनीस ताई ला पण 10000 पाहिजे होता ताई
बरोबर आहे ताई मदत मिशन सोबत अन्याय झाला आहे
Ho brobar ahe 10000 pahije hota
अम्हा मदतनीसांवर अन्याय केला आहे आम्हाला 10000तरी पाहिजे होते
मदतनीसवर आणि असं म्हणण्यापेक्षा संघटित व्हा ग्रुप करा संघटना करा आणि आपण सुद्धा आंदोलन करू शकतो आपण सुद्धा सरकारला नमो शकतो हे दाखवून द्यायला हवे
हो एकदम बरोबर@@pravinkawade6654
सेविका आनंदीत पण मदतनीस नाराज कमीत कमी दहा हजार पाहिजे
मदतनीस यांना 10000 तरी मानधन पाहिजे होते
खूप खूप अभिनंदन ताई तसेच आझाद मैदानावर बसलेल्या सर्व सेविकाना तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप शूभेच्छा
मदतनीस सेविका पेक्षा जास्त शिकलेल्या आहेत (नवीन),जास्त वेळ टाईम देतात तरी मदतनीस यांनाच मानधन खूप कमी झाले आहे मदतनीस यांना कमीत कमी दहा हजार मानधन पाहिजे व्होते जेणेकरून त्यांचे कुटूंब व्यवस्थित चालू शकेल.
मदतनीस ला कमीत कमी 10000रुपये तरी आसला पाहीजेन
कधीपासून मानधन वाढले त्याची तारीख व जीआर टाका
Sandschincholi🌹🌹🌹🌹
सर्व अंगणवाडी ताई आझाद मैदानावर मोर्चा सहभागी झाल्याचा अभिनंदन
न भुतो न भविष्य ती असा विजय आहे.अभिनंदन युनियनच व अंगणवाडी सेविका व मदतनीस ज्यांनी आझाद मैदानावर मोर्चाला आल्या होत्या.त्यांच खुप खुप आभार मानले पाहिजे.👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
tai Nemskar kortcha MadthenicKortcha nirney kay kr dhya 12vi ka ssc hacha vidio keta 4:28
खुप खुप धन्यवाद जी आर आल्यामुळे युनियन मुळे धन्यवाद सलाम सलाम
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही दिलेली माहिती ही 100% खरी असते आणि यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो तुम्ही पाठवलेले सर्वच व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असतात सर्व सेविकांना त्यामुळे वेळेत व योग्य माहिती मिळते यासाठी धन्यवाद
अभिनंदन ताई Congratulations 💐💐💐💐😊😊🥳🥳🥳
मदतनिस रिटायर मेंट चा जिआर आसन तर पाठवा 2023चा
मदतनीस ला खूप कमी मानधन वाढ दिली आहे
ताई आमच्या अंगणवाडीच्या मोबाईल मध्ये फोटो जात नाही
मदतनीस ला 10000पाहीजे
मदतनीस यांनी पण मोर्चा काढला पाहिजे मानधन वाढीसाठी10000 रू तरी मानधन pahije 😢 किती महागाई झाली आहे ताई 😢
Madam मदतनिस् भर्तीचा स्टे उठला का plzz. Reply dya
नाही अजून
मदतनीस ताई याचा काय विचार केला नाही.१००० का नाही केला मदतनीस ला खुप डावले जाते.आठ हाजारच्या मनानेच कामे द्या आठ हजार देणार आणि १००० कामे करुन घेणार.म्हाराष्टत बर्याच अंगणवाडी मध्ये प्रत्येक कामात मदतनीस लागतेच फक्त एप्येर मीटिंग सोडून बाकी सर्व करते पण तीला कमी मानधनात कमी लेखले जाते..
हो बरोबर आहे, अगदी अशीच परीस्थिती आहे.
सेविका ताईंचं 10,000 मध्ये घर कुटुंब चालत नव्हतं तर मग आता मदतनीस ताईंचा 8000 हजारात कसं काय भागणार आहे हे सरकारला समजायला पाहिजे होते आणि आमच्या सेविका ताई सुद्धा आम्हाला म्हणतात की सेविका प्रमाणे काम करा अहो ताई तुम्ही तुमचे काम करता आणि आम्ही आमचे
पेन्शन व ग्राजुईती पण मिळावी
खुप खुप धन्यवाद क्रुतीसमीती व माझ्या लढवय्या अंगणवाडी ताई.
Hi vadh kontya month pasun milnar
आक्टोंबर
खूप खूप धन्यवाद जीआर निघाल्या बद्दल युनियन च अभिनंदन
मदतनीस काम करत नाहीत का सेविकेचे बुध्दीचे काम आहे आणि मदतनीस ला कष्टा ची कामे आहेत दोघी पण तेवढाच वेळ असतात अंगणवाडी मद्ये.
Sevike pramane madatnis la sudha 5hajarachi vadh vayla pahije hoti sevika khush madatnis naraj
सेविका ला 3000 वाढवले. पाच हजार नाही
@@vijayanavgire2025मग मदत निसला 8000 नाही 7500 च आहे
@@sudarshan520 ho
ताई खुप छान बोलता पण पेन्शन योजना चालू केली पाहिजे काही सेविकांना काम होत नाही त्या रिटायर्ड होतील तर त्यांना महिन्या ला काही रकम पेन्शन स्वरूपात मिळेल आणी त्यांच्या म्हतारपणी औषध पाणी खर्च साठी उपयोगी पडेल🙏🏻 याचा सरकार दरबारी लवकरात लवकर निर्णय व्हावा हि कळकळीची विनंती आहे आमचा संदेश पोहोचवा धन्यवाद ताई🙏🏻
निवृत्ती कालावधी साठ वर्षे केली पाहिजे मदतनीस नाराज दहा तरी केलं पाहिजे होत
65 Varsha aahe
3000 हजार व 5000 रुपये मानधन वाढवलं ते सुद्धा सहजपणे वाढलं आसं नाही येते आंदोलन झाले परंतु 700 ते 1500रूपये तरी समाधान राहिले आता घ्या वेळेस बऱ्यापैकी दिले समाधान माना
मदतनीस ताईला 10000 पायजे होता
खूप खूप अभिनंदन सर्व आंदोलन कर्त्यांचे आणि धन्यवाद🙏❤
Tai kadhi pasun midel ha mandhan
Ajun GR kuthe ahe
आला आहे
महाराष्ट्र कृती समितीचा विजय असो, आणि मुंबईमधील 23 तारखेपासून लढणाऱ्या माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि यूट्यूब च्या माध्यमातून आम्हास सेविकांना मार्गदर्शन करणाऱ्या व सीमा काझी आणि पुष्पाताई या दोघींचे खूप खूप धन्यवाद🌸🌸🌸🌹🌹🌹👑👑🎆🎆🎉🎉🎇🎇
धन्यवाद ताई हाकॖती समितीचाच विजय आहे.
नेहमी मदतनीस ना डावलले जाते.. दोघीपण तेवढाच वेळ किमान 1/2 तास आधी मदतनीस ची वेळ सुरू होते तरीही मानधनत तफावत.. कधी होणार 1:75 अस. संघटनांनी यावर जरा विचार करावा.. 🙏🙏
बरोबर आहे ताई
विचार करायला पाहिजे होता त्यांनी या गोष्टीचा
ताई मदतनीस वर अन्याय होते संघटनेने कोणताही विषय मदतनीस चा लावून धरलेला नाही
धन्यवाद ताई युनियन महिलांना सलाम खूप मेहनत घेतली
कोणत्याही संघटनेला बैठकीत बोलवलं नाही आहे मंत्री मंडळात ऐन वेळी घेतलेल्या वीषय आहे मानधन वाढीचा तर कोणीही कोणाला ही मोठ नाही समजायचं सर्व संघटना काम करतं आहे त
धन्यवाद ताई खूप गोड बातमी दिली ताई मी तुमचे व वशिमा ताई व्हिडिओ आवर्जून बघत असते तुमच्या दोघीच्या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते
कृती समितीचे खूप खूप अभिनंदन साथ देणाऱ्या सर्व सेविका मदतनीस ताईंचे हे पण आभार शेवटपर्यंत
हजार दोन हजार आणि वाढ झाल्याचे काय अभिनंदन मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे होती
ताई तुमचे सुद्धा अभिनंदन असाच आता मुख्य सेविका ची अंतर्गत भरती लवकर होऊ देत 🎉🎉
मानधन वाढ नाही वेतन लागू करायला पाहिजे होत अंगणवाडी म्हणजे पहली मुलांची पायरी आहे बाकी यांना 5000 वरूण 15000केल मग तुम्हाला वेतन लागू करे पर्यंत किमान किती मानधन पाहिजे होत 22000 मग का नाही केल❤
धन्यवाद ताई युनियनचे व सर्व ताईंचे खास करून तुमचे व वसिमा ताईचे अभिनंदन ताई अं.से.इंदिराताई पिळोदा,,🌹🌹🎉🎉🙏🙏👍👍
मदतनीस राग 10000तरीप पाहिजे होता
कविता विलास ठाकरे अंगणवाडी केंद्र कुपखेडा बीट अंबासन -1 प्रकल्प बागलाण -1
मदतनीस ला किमान 10000 तरी पाहिजे ताई
आमचा ५५०० होता तर आता ८५०० झाला की पन आमला ३भाग देनार होता ना आता काय झाले,तरी पन १०००० पाहिजे होता, आनी कदीपासून वाडून देनार आहे,
धन्यवाद ताई तुम्ही दिलेल्या माहितीवरच विश्वास बसतो भावेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे
कुठलीही संघटनेला बैठकीत बोलवलं नाही आहे मंत्री मंडळात ऐन वेळी घेतलेल्या वीषय आहे मानधन वाढीचा तर कोणीही कोणाला ही मोठ नाही समजायचं सर्व संघटना काम करतं आहे त
अभिनंदन ताई समितीचाच विजय आहे
Tai सेविकेला १००००रुपयात परवड नाही v मदतनिसला ८०००रुपयात kase परवडेल
कृती समिती आणि सर्व कर्मचारी यांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन ताई आनंदाची बातमी दिल्याबद्दल
ताई मला 18 वर्ष मदतनीस मध्ये झाली आणि सेविके मध्ये 4 वर्ष थोड्या महिन्यातच संपेल तर मला प्रोसान भत्ता किती मिळेल
Madam navin madtnisana kiti asnar pagar kych samjt nhi plz sanga
7500 मानधन मदतनीस या महिना पासून
ताई मला खूप खूप आनंद झाला आहे 🎉🎉 धन्यवाद ताई तुम्ही सर्व माहिती आमच्या पर्यंत पोचवतात
ताई जेष्ठतेनुसार मानधन द्यावेत एवढेच आहे
हमारी ताकत हमारी युनियनन धन्यवाद ताई
Kharch tai 10000 pahije hota madatnis yana
Hi tai namsate mi tumche video pathave khup chan ahe .pan te ladki bahin youjane che 50 rupaye form che sanga.ajun ale nahi .te ch kai tai
मुदत संपली लाडकी बहीण ची
मदतनिस ताई हे खुप खुप नाराज आहेत
अग ताई तुमचे मानधन वाढले त्या बध्दल तुम्हाला शुभेच्छा, पण आम्ही २८५रू महिन्यावर वर सुरूवातीस कामाला होतो आता रिटायरमेंट व्हायला अडीच वर्ष झाले आहे, तरी जळगांव रिटायरमेंट अजून पैसै नाहीत,आम्हांला दर महिन्याला पेंशन लागू करायला पाहिजे मरायची वेळ आहे, 6महिन्याच कोणी बघितले,
जय भीम मोरे ताई मी जळगाव जिल्ह्यातून रावेर तालुका भातखेडा कल्पना अशोक हिवरे अंगणवाडी सेविका ताई तुम्ही 5000 वाढ सांगत आहात त्यामध्ये पोषण ट्रॅक्टर चे कामा नुसार 5 हजार अशी ही चर्चा चालू आहे वाटतं म्हणून ही चर्चा बरोबर आहे का ताई
हो ताई 3000 डायरेक्ट मानधन वाढ व 2000 रुपये पोषण ट्रॅकर अँप वर काम पूर्ण केले तर मिळतील असा जीआर आहे ताई
ताई सेविका यांना पेंशन लागू झाली आसती तर फारच बरे झाले असते विधवा /निराधार स्त्री नेकूठे जावै
ताई तुमचा विजय झाला पण आमच काय रीटायर झालेल्या चं काय तीवसा
अं केंद्र मुरंबी त्र्यंबकेश्वर प्रकल्प हरसुल तारा काळु बोरसे थॅन्क्स शासन फक्त मानधन वाढीसाठी
10000 हाजार तरी पाहिजे
मानधन नको किमान वेतन लागू करा त्याच काय झालं मॅडम सेविकांना वेंतन प्रमाणे आहे मदतनीस काय
Mam mi 2 September 2024 la joined zali mastanis padavr tr mala kiti mandan midel
Mashallah 🎉🎉🎉🎉 hamari haq ki ladai safal hui inshallah G.R haath mein aaye mumbai malad malwani shaheen Arshad Khan
सर्व भगिनींना नम्रपणे विनंती करते कि आम्हाला हि वाटते कि मदनिस भगिनींना 10000मानधन व्हावे पण आपल्या संघटनेचा व आपला दोष नाही ,आपली योजना हि केंद्र पुरस्कृत योजना आहे.आणि काल ऐंकल असेल कि मदनिस भगिनींना 5000वाढ हवी ही वाढ व्हावी किंवा कमीत कमी 75टक्के तरी वाढ करा अशी कृती समितीने मागणी लावून धरली होती पण केंद्र सरकारने ते मान्य करायला तयार नाही ,तरी 65 टक्के वाढ मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.तरी नाराज न होता सकारात्मक विचार करा आज नाही तर नंतर अजून लढा देवून मिळून घेऊ.लढा संपलेला नाही स्थगित केला आहे तेही पुन्हा लढण्यासाठी.
Tai madtnisana 5500 hota na mg 3000vadle na mg 8500hoil na payment
Kontya mahinya pasun lagu honar tai
जि आर पण जि आर च निघाला डोक्या बाहेर चा 😂😂😂😂😂😂😂
ताई गरोदर माता स्तनदा कडे स्थलांतर करणे नाव फिकट येते तर माता स्तनदा कडे करता येत नाही काय करावे 3:40
Ho tai madat nis la 10000 ru pahije hote.khup kami aahe
Tai 10,000 tari mandhan pahije.madatnisanna.
आम्ही आता पेन्शन विषयी खच्ची पडलेलो आहे तुम्ही तर आम्हाला सहा महिन्याची मुदत दिली आहे
Gr madhe 3000 aani 2000 + 2 tas vel vadali.. Naki kay aahe
Azad maidanavaril sarve bhagininche v krutti samitiche khup khup abhar🎉🎉
Gratuetymadhye kontya gostincha samavesh asto te sanga tai
नमस्ते ताई, तुमचं व्हिडिओ आम्हाला खुप प्रोत्साहन देतात, खुप सोपे भाषेत आसतात,जी आर मिळाले आहे पण वेळ वाढवायला नको होती
हो ताई फायदा झाला
Tai humhi GR vachla nahi ka
आम्ही ज्या प्रथम लागले आहोत त्यांना 110 पगार होता त्यांनी सुद्धा ह्या एवढ्याच पैशावर कसं काय समाधान मानायचं काकारण आता मी रिटायर व्हायला आली आहे 34 वर्षे सर्वे देऊन सुद्धा आम्ही 8000 घ्यायची आणि आता नवीन लागलेल्या भगिनीने देखील 8000 घ्यायचं हा काय न्याय नाही आमच्या सोबत. निदान रिटायरमेंट तरी चांगली द्या. 58000 मध्ये महिनाभर धान्य पण होत नाही. मुलांची फी घरचं भाडं. या फार मुश्कील गोष्टी आहेत आमच्यासाठी. कृपया तुम्ही आमच्याबरोबर ही अन्याय होऊ देऊ नये एवढी विनंती आहे.
कृती समिती ,सर्व सेविका मदतनीस ताई सर्वाचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤😂😂😅😅
मदतनीस ताईंना कसले शुभेच्छा दादा ताई अंगणवाडी सेविकांचे 10 हजारात भागात नव्हते तर आता मदतनीस ताईंचे फक्त आणि फक्त आठ हजारात कसे का भागणार