Narendra Modi हेच पंतप्रधान होणार या दाव्यावरून प्रशांत किशोरवर टीका,त्यांचा अंदाज बरोबर असतो की चूक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
  • #BolBhidu #PrashantKishor #LoksabhaElection
    यशस्वी राजकीय रणनीतीकार अशी ज्यांची ओळख आहे अशा प्रशांत किशोर यांच्या विविध मिडिया संस्थांना दिलेल्या मुलाखती सध्या चर्चेचा विषय होत आहेत. राजकारणात जो ज्या बाजूचा आहे तो त्यानुसार त्यांच्या बोलण्याचा अर्थ लावतोय. प्रशांत किशोर यांनी आपल्या विविध मुलाखतीत लोकसभा निवडणुकीत २०१९ सारखी परिस्थिती कायम राहिलं असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरवात केली आहे. कशा प्रकारे त्यांनी सांगितलेले अंदाज चुकले आहेत याचे खुलासे केले जात आहेत. प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेश मध्ये जगनमोहन रेड्डी सत्तेतून बाहेर जातील असं वक्तव्य विविध मुलाखतीत केलं आहे. त्यामुळे YSR काँग्रेस वाले देखील त्यांच्यावर तुटून पडले आहेत.
    प्रत्येक जण त्यांची मुलाखत स्वतःच्या चष्म्यातून पाहत आहे. त्याचं बोललं पटणारे किशोर याचं समर्थन करत आहेत तर न पटणारे त्यांच्या पराभवाचे किस्से सांगत आहेत. पण, प्रशांत किशोर यांचा रेकॉर्ड काय सांगतो? त्यांनी आत्तापर्यंत कोणकोणत्या निवडणुकीचे अंदाज चूक किंवा बरोबर सांगितले आहेत? किंवा प्रशांत किशोर यांनी विविध पक्षांसोबत काम करतांना कोण कोणत्या पक्षांना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे? पाहूयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 538

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 23 วันที่ผ่านมา +102

    गोव्यातून पुन्हा एकदा जयकांत शिखरे बहुमताने निवडून येणार ✅😁

    • @roshanpande1117
      @roshanpande1117 23 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂

    • @sourabhkokane5318
      @sourabhkokane5318 23 วันที่ผ่านมา +1

      प्रचंड बहुमताने 😂

  • @bestcricketin
    @bestcricketin 23 วันที่ผ่านมา +25

    सायलेंट वोटर हे खरे किलर आहे.
    युट्युब वर बोलणारे किंवा सोशल मिडिया
    वापरणारे खुप कमी असतात हे तर कमेंट् पाहुण कमेंट् करतात 😅😂😅😅😂

    • @howtonottrade.2501
      @howtonottrade.2501 23 วันที่ผ่านมา +1

      Baryach lokkana silent voter kaay asate tech mahit nasat .

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 23 วันที่ผ่านมา +262

    प्रशांत किशोरचा काँग्रेस मध्ये येऊन काँग्रेस हायजॅक करण्याचा मनसुबा उधळला, तेव्हापासून हा सटकला.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 23 วันที่ผ่านมา +248

    उलटलेल्या हवेची दिशा अंतिम टप्प्यात वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न 😅😅

    • @AnilMahajan2949
      @AnilMahajan2949 23 วันที่ผ่านมา +16

      तुला कोणी संगीतले हवा उलटली 😅😅

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 23 วันที่ผ่านมา +8

      @@AnilMahajan2949 मोदीने

    • @AnilMahajan2949
      @AnilMahajan2949 23 วันที่ผ่านมา +1

      @@prashantdeorepatil3829
      4 जून ला बघ मग हवा नाही वादळ येणार

    • @abhijeetmane2937
      @abhijeetmane2937 23 วันที่ผ่านมา +19

      Tu 4th june la comment delete karu nko...reply tevach milel

    • @sanjaygaikwad7697
      @sanjaygaikwad7697 23 วันที่ผ่านมา +4

      कोण आहे हा किश्या

  • @veerachavan9546
    @veerachavan9546 23 วันที่ผ่านมา +19

    याला पण नोटिस मिळाली आहे

  • @Mr.unstoppable1992
    @Mr.unstoppable1992 23 วันที่ผ่านมา +161

    ह्याला वाटत तो म्हणतोय तसं झालं पाहिजे....हा पण मोदी भक्त आहे

    • @AnilMahajan2949
      @AnilMahajan2949 23 วันที่ผ่านมา +1

      आणि तु कोण आहे,चमचा आहे का गुलाम आहे का चाटुकार आहे

    • @rakesh.8787
      @rakesh.8787 23 วันที่ผ่านมา

      😮😮😮😮😮😮❤😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 23 วันที่ผ่านมา

      Tuu con congress Namazi kaa😊

  • @Mr.KUNDAN.1-5-1
    @Mr.KUNDAN.1-5-1 23 วันที่ผ่านมา +129

    मोदींनी सगळे विकत घेतलेत आपली बाजू मजबूत दाखवण्यासाठी.मग हा प्रशांत किशोर काय चीज आहे विकत घ्यायला त्याच्यासाठी.

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 23 วันที่ผ่านมา +21

      Aree vedya he loka almost perfect predict kartat bol bhidu sarkha ghari basun nahi sangat te loka ground var firun polling kartat he loka

    • @KK-pk6dl
      @KK-pk6dl 23 วันที่ผ่านมา +6

      ​@@harshpashte4871 correct

    • @mangesh4990
      @mangesh4990 23 วันที่ผ่านมา +7

      प्रशांत किशोर 90%करेक्ट असतात, US returned

    • @RMD00SD
      @RMD00SD 23 วันที่ผ่านมา

      ​@@harshpashte4871hya lokanna ky kalte bhau

    • @chahir1253
      @chahir1253 23 วันที่ผ่านมา +4

      Apun congress madhe ahat he samajte amhala tumche dukha samju shakto...panic hoyu naka ..MODI ch yenar

  • @user-dm8wn8jg7f
    @user-dm8wn8jg7f 23 วันที่ผ่านมา +222

    प्रशांत किशोरी ग्रामीण भागात फिरतात का ग्रामीण भागातील 70 टक्के मोदी सरकारवर नाराज आहे प्रशांत किशोर चा अंदाज खोटा आहे ग्रामीण भागामध्ये कमळ सोडून दगड असला तरी मतदान केले आहे

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 23 วันที่ผ่านมา +35

      हा तुमचा भ्रम आहे

    • @gaurav-db1nr
      @gaurav-db1nr 23 วันที่ผ่านมา +33

      भाऊ आम्हाला पण असच वाटायचं की ग्रामीण भागात मोदी ला कमी voting होईल पण लोक मोदीला शिव्या देऊन मोदीलाच voting केलं (उदा आमचं गावच आहे 4500 voting आहे त्यापैकी 3000च्या आसपास VOTING झालं अस वाटे की 500 भी BJP vote पडणार नाही पण 2000 चा वर BJP ला VOTE झालं )

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy 23 วันที่ผ่านมา +26

      ग्रामीण भागातच आज सर्व सुविधा आहेत। सोबत 6000 किसान सम्मान निधि।
      तुम्ही किती ही खोट बोलूं न लोकाना भड़कावले तरी 😂😂

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 23 วันที่ผ่านมา +7

      Andhabhakt

    • @pranjalmirkadvlogs
      @pranjalmirkadvlogs 23 วันที่ผ่านมา +4

      बरोबर आहे पण हे फक्त महाराष्ट्रा पुरतेच मर्यादित आहे.💯

  • @uddhavshinde2576
    @uddhavshinde2576 23 วันที่ผ่านมา +20

    सायलेंट बोटर बोलत नाही या मतदारांची संख्या ज्यास्त आहे.

  • @abhijeetjoshi03
    @abhijeetjoshi03 23 วันที่ผ่านมา +45

    मविआ समर्थकांना सर्व survey आपल्या मनाप्रमाणे पाहिजेत.४ जून ला समजलेच की नुसते ऑनलाईन पोल highjack करून काही होत नसत.

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 23 วันที่ผ่านมา +4

      Ok... मोदीला जिंकू दे

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 23 วันที่ผ่านมา +2

      जोशी 😂

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 23 วันที่ผ่านมา +1

      आणि तुमाला तुमच्या मनाप्रमाणे

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 23 วันที่ผ่านมา

      @@adityagamerz3875 हो रे जे खरं ते खरं 😂

    • @cvh593
      @cvh593 23 วันที่ผ่านมา

      महा विकास आघाडीचे 35 खासदार निवडून येतील

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 23 วันที่ผ่านมา +5

    योगेंद्र यादव चे आजपर्यंत कधीही अंदाज खरे ठरले नाही. त्याचं मात्र वाजवत रहा 🤣🤣

  • @nikhila7668
    @nikhila7668 23 วันที่ผ่านมา +98

    प्रशांत किशोर आणि प्रदीप गुप्ता ह्यांचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे निवडणूक prediction मध्ये,
    त्या दोघांनी मोदी निवडून येणार हे सांगितले आहे....

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 23 วันที่ผ่านมา +12

      5 state election cha andaz baga axis cha..wb cha baga😂😂

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 23 วันที่ผ่านมา +16

      प्रदीप गुप्ता BJP agent आहे आणि प्रशांत किशोर च्या कंपनीला IT नोटीस आली आहे

    • @indian62353
      @indian62353 23 วันที่ผ่านมา

      ​@@mohitkariya3787तेच की 😂

  • @mycriccbuz
    @mycriccbuz 23 วันที่ผ่านมา +4

    4 जून नंतर EVM: मी काय नाय केलं.😂

  • @ajinkyaraut31
    @ajinkyaraut31 23 วันที่ผ่านมา +34

    आता चमचे फक्त चुकीचे सर्वे बगणार आणि मोदीच पडणार हेच सांगणार 😂😂...
    येणार तर मोदीच ❤❤...

    • @vishalparab7765
      @vishalparab7765 23 วันที่ผ่านมา

      Aan baba modi la Ani mag gujrati chi ga..d chatat bas

  • @proudindian9039
    @proudindian9039 23 วันที่ผ่านมา +12

    निकाल लागण्यापूर्वी पुर्वी नक्की काय होईल हे ब्रम्हदेवही १००% सांगू शकत नाही. पण प्रशांत किशोर अन्य न्युज चॅनल प्रमाणे (किंवा बोल भिडू प्रमाणे) Wishful Thinking करत नाहीयेत हे मात्र नक्की !

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 23 วันที่ผ่านมา +20

    हा प्रशांत किशोर काही बी सांगतोय राव ...जाऊ द्या सोडा आपले पवार साहेबच पंतपरदान होणारयेत😂😂😂

    • @AnilMahajan2949
      @AnilMahajan2949 23 วันที่ผ่านมา +3

      😅😅😂😂

    • @bhagyeshpusdekar1245
      @bhagyeshpusdekar1245 23 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂🤣🤣 हो या वर्षी पवार साहेब किंव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान असतील....100%...😂

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 23 วันที่ผ่านมา

      राहुल गांधी नक्कीच होतील आणि शेठ प्रमाणे कुणी पंतप्रधान पदासाठी हाप्पपलेलं नक्कीच नाहीये 😂

  • @shri857
    @shri857 23 วันที่ผ่านมา +21

    हा १महिन्यापूर्वी ४०० सीट्स भाजप मिळतील असा बोललेला.

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 23 วันที่ผ่านมา +2

      Te shigufa asto rey 😅 tactics lokana asa dakhvayala amhi sattet yet ahot apan 400 ch vichar karawa seat yetil 280-300

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 23 วันที่ผ่านมา +30

    Up मध्ये जबाबदार फक्त फक्त रागा व त्यांची टीम आहे.

  • @Mulapravara
    @Mulapravara 23 วันที่ผ่านมา +11

    महाराष्ट्रात महायुती 30 जागा निवडून येत आहे आणि भारतात 350 + येणार 4 जून ला बघा

  • @AryanShinde-gj7fp
    @AryanShinde-gj7fp 23 วันที่ผ่านมา +16

    We want chinmay bhau bhavi amdar

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 23 วันที่ผ่านมา +5

    मानधन जेवढे मिळते त्यानुसार अनुमाना ची दिशा ठरते

    • @indian62353
      @indian62353 23 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @ajayscompetativeworld7469
    @ajayscompetativeworld7469 23 วันที่ผ่านมา +66

    कंमेंट सेक्शन मध्ये तुतारी मशाल आणि पंजा जिंकत आहे आणि ग्राउंड आणि मॅनेजमेंट मध्ये 4तारीख ला कळेल ( दोन विरोधका पैकी एक जण तर BJP सोबत जाणारच 😂😂😂😂😂

    • @prashanwagh8230
      @prashanwagh8230 23 วันที่ผ่านมา +8

      He khar jari aasla tari pn tutari, mashal, panja, trunmul, zadu he pn loksabhet majbut honar aahe. BJP la manmani karbhar karta yenar nahi 😂

    • @vks7666
      @vks7666 23 วันที่ผ่านมา +4

      येणार तर इंडिया आघाड़ी च

    • @jugad6924
      @jugad6924 23 วันที่ผ่านมา

      ​@@vks7666छत्रपति मनोज जरांगे पाटील की जय 🚩🚩
      एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

    • @tusharpatil281
      @tusharpatil281 23 วันที่ผ่านมา

      To virodhak pawar saheb ahet he matra khre

    • @jeekeproductions2114
      @jeekeproductions2114 20 วันที่ผ่านมา

      ​@@jugad6924छत्रपती?

  • @pravinchaudhari1190
    @pravinchaudhari1190 23 วันที่ผ่านมา +220

    ह्या दलाला मुळेच जनता हे सगळं भोगतेय.

    • @Vaibhav6820
      @Vaibhav6820 23 วันที่ผ่านมา +26

      Ani 70 varsha konamule bhogle 😅

    • @nikhila7668
      @nikhila7668 23 วันที่ผ่านมา

      बघ ना कधी स्टॅलिन, YSR, उद्धव, ममता सारख्या फालतू लोकांना campaign करण्यात मदत केली ह्या दलालाने 😂😂

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 23 วันที่ผ่านมา +14

      🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎉🎉

    • @AjayKumar-wk8xf
      @AjayKumar-wk8xf 23 วันที่ผ่านมา +5

      ​@@priyajoshi5494 Joshi Bai jara aramat tase setat nagar dharnarya sobat tumhi jara jomat cha rahta 😂

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 23 วันที่ผ่านมา +15

      Zatya ky bhogte re janta ? Congress peksha 10 pati ni bari ahe BJP

  • @user-mn4eo9jw3z
    @user-mn4eo9jw3z 23 วันที่ผ่านมา +28

    Firse Modi... No ulternate comes from opposition in last 10 yr.

    • @prathamesharage
      @prathamesharage 23 วันที่ผ่านมา +8

      सर पहिले शाळेत जाऊन स्पेल्लिंग शिकून घ्या.. Alternate असता ते.. शिवाय इथे, alternative ह्या शब्दाचा वापर कराव..

    • @-LalitAPatil
      @-LalitAPatil 23 วันที่ผ่านมา

      ​@@prathamesharage दादा हेच सांगायला आलेलो मी पण तुम्हीच साक्षात्कार केला भाऊचा
      भाऊच्या English knowledge la पण ulternate नाहीये 🤣🤣

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 23 วันที่ผ่านมา +9

    Pk ग्राउंड लेव्हल वर रिसर्च करून सांगतात,निकाल थोडे फार खाली वर होऊ शकतात पण पूर्ण वेगळे येत नाहीत.

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 20 วันที่ผ่านมา

    तो त्याचा भकीताचे लॉजिकल समर्थन करू शकतो म्हणून त्याचा अंदाजाच महत्व असत शेवटी जनता आणि ज्याच त्याच नशीब आणि लोकांचही नशीबच ठरवेल काय ते...! घोडा मैदान जवळ आहे.तुम्हाला व्हिडिओ करायला एक विषय मात्र मिळाला😊

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 23 วันที่ผ่านมา +62

    मोदीच येणार आहे....
    मात्र माज उतरलेला मोदी असेल 250-260 seats वाला.....
    हिंदी पट्ट्यामध्ये भैय्या बिहारी लोक जात पात धर्म यावर एकमेकांना शिव्या घालत मतदान करतात.......
    एकदा उत्तर प्रदेश मे जाऊन या..मग समजेल आपला महाराष्ट्र 50+ वर्षे पुढे आहे........शिव शाहू फुले आंबेडकर पुरोगामी नेते यांसारख्या उच्च विचारी मंडळी मुळे.....खरंच सांगतो...मी खूप वर्षे युपी हरियाणा बेंगलोर कर्नाटक आणि tamilnadu madhye राहिलो आहे.......जय महर्ष

    • @AjayDeshmukh-bv2mh
      @AjayDeshmukh-bv2mh 23 วันที่ผ่านมา +3

      Khar ahe. Manun tithe Bjp jinkat ahe. Aandhalya lokanmule.

    • @user-ku7uc9iw7u
      @user-ku7uc9iw7u 23 วันที่ผ่านมา +3

      bhava mi tula ek sangu 250 ani 260 he faar kami ahet
      320 te 340 hya range madhye yeil tyala kaaran mahnje west bengal, odissa , telangana ani karnataka hya rajyat bjp chi thodya seats vadhtil ani tamildanu madhye 1 , 2 tari yetil
      maharashtrat 28 jaga ladhat ahet bjp 20 tari aaramat nivdun yetat

    • @jugad6924
      @jugad6924 23 วันที่ผ่านมา

      छत्रपति मनोज जरांगे पाटील की जय 🚩🚩
      एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 23 วันที่ผ่านมา

      ​@@AjayDeshmukh-bv2mhtu pn andhalach ahes eka party sathi tu nhi bolu shakt konala ki tyane kut vote kel pahije 😂 mhanje tuzya mana sarkh nhi vagla tr bhackt nhi tr changla 😂😂😂are waah

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 23 วันที่ผ่านมา +7

      Bagitla UP madhe jaun development zaliy khup avdla mla road tr aplya peksha bhari ahet , Ani up walyana Kay boltos jatpat vr aplya kad pan tech suru ahe😇 dusryana bota dakhavnya peksha swatala baga.abhiman balga Marathi saglyach pn dusryanch kami lekhu nka 🙏Jay shivay Jay shree ram

  • @VRK009
    @VRK009 23 วันที่ผ่านมา +5

    आयेगा तो मोदीही
    फिर एक बार मोदी सरकार
    खांग्रेस वालो बर्नोल खरीद के रखना 4जून को कही मिल ना जाये
    TH-cam वर comments करून सरकार येत नसतं निवडून

  • @KrishnaPatil-ss
    @KrishnaPatil-ss 23 วันที่ผ่านมา +26

    प्रशांत किशोरजी 4 जून च्या संध्याकाळी मीडिया समोर या म्हणजे झाले

    • @govinda412
      @govinda412 23 วันที่ผ่านมา +13

      4 june la ithech bhetu tu fakt comment delete karu nakos 🤣

    • @AnilMahajan2949
      @AnilMahajan2949 23 วันที่ผ่านมา +12

      4 जून ला तु पण समोर ये 😅

    • @KrishnaPatil-ss
      @KrishnaPatil-ss 23 วันที่ผ่านมา

      Ha ha ha ha.....

    • @KrishnaPatil-ss
      @KrishnaPatil-ss 23 วันที่ผ่านมา

      sarkar yenar BJP che pn bahumat......fusss

    • @siddheshsawant1855
      @siddheshsawant1855 23 วันที่ผ่านมา

      ​@@KrishnaPatil-ss🤣🤣🤭🤭 कमेंट डिलीट नको करू

  • @kamalkishorhambarde3260
    @kamalkishorhambarde3260 23 วันที่ผ่านมา +4

    खरे ठरतील

  • @vks7666
    @vks7666 23 วันที่ผ่านมา +3

    हवा तर फिरलेली आहे पन वातावरण तयार हो त नाही म्हणून छोटा प्रयत्न

  • @nikhilmarkad2618
    @nikhilmarkad2618 23 วันที่ผ่านมา +7

    Modi yenar Ani yayla pan pahije. Nahi tar khata-khat khata-khat 1 Lakh watun Rahul Gandhi wat lavel 😂

    • @Autumnfeverr
      @Autumnfeverr 23 วันที่ผ่านมา +1

      Vaat already lagun ahe ,20 % GDP interest pay karnyat jaat ahe

  • @vinodjagtap9142
    @vinodjagtap9142 23 วันที่ผ่านมา +1

    जनतेच्या मनातील कोणीही सांगू शकत नाही

  • @Quizza-1234
    @Quizza-1234 22 วันที่ผ่านมา

    आपल्या कडच्या राजकारणाची
    झालीय अशी गत ...
    चांगल्या मुद्द्यांवर बोलणाऱ्याला,
    मिळत नाही मत...
    हाथावर मोजण्या इतकीच,
    चांगली माणसं उरली...
    बहुतेकांनी फक्त,
    स्वतःचीच घरं भरली ...
    लोकांच्या खऱ्या समस्यांवर,
    सर्वांचेच लक्ष कमी...
    फक्त दिलीत खोटी आश्वासने,
    आणि खोट्या हमी...

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 23 วันที่ผ่านมา +71

    नरेंद्र मोदी नक्कीच येणार कारण मोदीची बरीच कामे चांगली आहेत आणि विरोधक कमजोर व एकजूट नाही.
    मोदींना याचा Direct फायदा आहे.

    • @badboysk4002
      @badboysk4002 23 วันที่ผ่านมา +14

      मोदीची चांगली कामे😂

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 23 วันที่ผ่านมา +6

      🤣🤣

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 23 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂😂

    • @cvh593
      @cvh593 23 วันที่ผ่านมา +1

      अदानी विकास 😂😂😂

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 23 วันที่ผ่านมา +2

      @@badboysk4002 ho ahet rey baba kam ahet kahi changli list ahe
      1) defence manufacturing 83mark1a Tejas,
      LCH product and small arms he zal defence
      2) road infrastructure Gadkarini kam kelti
      3) 5L health card ahe ajara sathi
      4) vande Bharat train
      5) prashan mantri gram sadak yojna
      6) GARIBANA RASHAN 5 Kg I guess
      7) IT companies pan khup startup zale
      8) manufacturing industry vadhli
      9) article 370 hatawli
      10) ram mandir zal
      Barach kam kelay nhi ka ?
      Ajun khup kam keliy mla jevda mahit hot mi sangitla bhai

  • @1stnamelastname24
    @1stnamelastname24 23 วันที่ผ่านมา +3

    ओट नाही रे बाबा वोट म्हण वोट... 😅
    ओटिंग नाही वोटिंग

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 23 วันที่ผ่านมา +25

    प्रशांत किशोर यांचा हा अंदाज खरा ठरेल, मोदींचं येणार, भाजप आणि मित्र पक्ष यांच्या एकत्रित ३०० ते ४०० दरम्यान जागा निवडून येणार. धन्यवाद.

    • @prashanwagh8230
      @prashanwagh8230 23 วันที่ผ่านมา

      Modi yenar he tar mahiti aahe pn BJP yenar nahi aani bahumat gathayla khup uptavi lagel. Dhanyavad😊

    • @jayantn6180
      @jayantn6180 23 วันที่ผ่านมา

      🔔

    • @swapnilhemadre1691
      @swapnilhemadre1691 23 วันที่ผ่านมา

      It cell employee by bjp

  • @MahaTalkiez
    @MahaTalkiez 23 วันที่ผ่านมา +1

    ते तर हे सुद्धा बोलले त्यांची पार्टी बिहारमध्ये येतेय 😂🤣

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 22 วันที่ผ่านมา

    किशोर,धन्यवाद. अबकी बार 500पार. ई.वी.एम.चा करिष्मा व पैसा

  • @prayagdeshmukh5863
    @prayagdeshmukh5863 22 วันที่ผ่านมา

    काल प्रवरा पत्रात थरारक घटना घडली पहिल्या दिवशी दोन आणि दुसऱ्या दिवशी 4 त्यात एक स्थानिक आणि काही जवान rescue ऑपरेशन मध्ये शहीद झाले तुम्ही या घटनेवर अजून का video बनवला नाही
    तिकडे दोन पर प्रांतीय उडवले तर लगेच विडिओ आला पण आपले जवान शहीद झाले त्याचा अजून विडिओ का नाही ,त्या जवानांचे बलिदान kaludya सगळ्या महाराष्ट्राला😢

  • @KB-ny7yt
    @KB-ny7yt 23 วันที่ผ่านมา +2

    हाच सेम अंदाज सर्व सामान्य माणसांचा आहे.....माझा पण सेम फॉर्म्युला आहे.....मोदीच जिंकणार पण 303ते350 चे जवळपास

  • @vaibhavramtirthe2631
    @vaibhavramtirthe2631 23 วันที่ผ่านมา +1

    15 वर्ष मोदी 15 वर्ष योगी हिंदू फॉर्मुला 🚩🚩जय श्री राम 🚩🚩

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool 23 วันที่ผ่านมา +3

    अमेरिकेतल्या राजकीय विश्लेषक Ian Bremmer ने पण मोदींना ३०५ जागा मिळतील सांगितलय.. आता नका म्हणू त्याला पण ED ची नोटीस गेली किंवा तो अंधभक्त आहे😂😂

    • @mmk2044
      @mmk2044 23 วันที่ผ่านมา

      Hidenberg ला सगळे हागरे अंड भक्त काय म्हणत होते?

  • @mukeshgole9483
    @mukeshgole9483 23 วันที่ผ่านมา +2

    Andaj nahi chukla karan vote percentage bhagitla tr te manale te barobar hota

  • @awesomevideo9291
    @awesomevideo9291 23 วันที่ผ่านมา

    @bolbhidu Jalgaon Hit & run var video banva

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 22 วันที่ผ่านมา

    आरे त्या किशोर ला स्वतःचं भविष्य काय आहे त्याला माहिती आहे काय विचारलं काय

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu 23 วันที่ผ่านมา

    Pk ch maandhan kiti ahe hyavar 1video banva

  • @sharadjangam5717
    @sharadjangam5717 23 วันที่ผ่านมา

    या निवडणुकीबाबत
    Strongly disagree with prashant kishore

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v 23 วันที่ผ่านมา

    निखिल शर्ट खुपच छान आहे,

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 23 วันที่ผ่านมา

    सत्य आहे

  • @yogeshdangode3334
    @yogeshdangode3334 23 วันที่ผ่านมา +33

    येणार तर मोदीच भावांनो हे नक्की आहे

    • @indian62353
      @indian62353 23 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @parikshitdawalkar5267
    @parikshitdawalkar5267 22 วันที่ผ่านมา

    P K has also predicted correctly in respect of WB

  • @AmiruddinKazi-dh5nf
    @AmiruddinKazi-dh5nf 23 วันที่ผ่านมา +11

    प्रशांत किशोर ला महित आहे की भजपा कही ही करुण ई वी म चा गेम करनार आह मनुं तो बिंदास सागर आहे 💯👍

    • @AnilMahajan2949
      @AnilMahajan2949 23 วันที่ผ่านมา +5

      अरे वेळ आहे अजून,evm वर 4 जून लां बोंबला 😅😅😂😂

    • @jugad6924
      @jugad6924 23 วันที่ผ่านมา

      छत्रपति मनोज जरांगे पाटील की जय 🚩🚩
      एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

    • @manavis6528
      @manavis6528 23 วันที่ผ่านมา

      Evm मुळे जर भाजप जिंकली तर fraud, आणि त्याच evm मुळे विपक्ष जिंकली तर लोकशाहीचा विजय.

    • @siddheshsawant1855
      @siddheshsawant1855 23 วันที่ผ่านมา +2

      बाळा 4जुन ला रड आता नको रडू 🤣🤣🤭🤭

  • @arnavrahinj8886
    @arnavrahinj8886 23 วันที่ผ่านมา +17

    अंदाज अपना अपना येणार तर मोदी साहेब🚩🚩

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 23 วันที่ผ่านมา

      मुतून घरीच पालथा झोप

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 23 วันที่ผ่านมา +3

    Jara Karan Thapar ne yacha ghetalela interview bagha..kalel sagal😂

  • @kunalyeole1903
    @kunalyeole1903 23 วันที่ผ่านมา

    INDIA ✌️

  • @aadeshdharmik9656
    @aadeshdharmik9656 23 วันที่ผ่านมา +22

    my prediction
    NDA 345 to 365

    • @vaibhavsose2642
      @vaibhavsose2642 23 วันที่ผ่านมา

      😂

    • @cvh593
      @cvh593 23 วันที่ผ่านมา

      ​@@vaibhavsose2642150 par म्हणायचे आहे त्याला 😂😂😂

    • @siddheshsawant1855
      @siddheshsawant1855 23 วันที่ผ่านมา

      ​@@vaibhavsose2642🤣🤣🤭🤭 4जुन

  • @Nikhil-du2th
    @Nikhil-du2th 23 วันที่ผ่านมา

    Also, do analysis on yogendra Yadav. He has got a very bad track record in predicting elections

  • @amitbhau
    @amitbhau 23 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे :- आता मी पंतप्रधान पदाच स्वप्न बघू की नको 😂😂😂

  • @hanumantpujari1542
    @hanumantpujari1542 23 วันที่ผ่านมา

    प्रशांत किशोर हे माणूस आहे ❤

  • @pranjalmirkadvlogs
    @pranjalmirkadvlogs 23 วันที่ผ่านมา

    समाजवादी पार्टी सोबत युती करायला PK नि सांगितल नाही त्यामुळे त्यांनी परत congress ला मदत केली नाही अस त्यांनी 1ka मुलाखतीतून सांगितल

  • @AmiruddinKazi-dh5nf
    @AmiruddinKazi-dh5nf 23 วันที่ผ่านมา +1

    मोदी ने सर्वाना आपली जीत दाखवावी त्या करिता पेमेंट केला आहे 💯👍❤️💖💕💓

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 23 วันที่ผ่านมา +1

    येणार तर मोदीच ✌️🚩

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 23 วันที่ผ่านมา +2

    Shevati expose zala bhau BJP cha chhupa Rustam manus😂 pn tyache prediction he 80-90% barobar asatat

  • @hindiworldduniya
    @hindiworldduniya 23 วันที่ผ่านมา

    त्यांना युपी बिहार, राजस्थान,म.प्रदेश एवढ्याच प्रदेशाची माहिती आहे.

  • @BhushanBaviskar1
    @BhushanBaviskar1 23 วันที่ผ่านมา +3

    Modi ne 140 cr janata Kharade Keli ahe ❤

  • @shaileshkhumkar2289
    @shaileshkhumkar2289 23 วันที่ผ่านมา +2

    येणार तर मोदीच,❤❤

  • @liyakathajwani8775
    @liyakathajwani8775 23 วันที่ผ่านมา +1

    प्रशांत किशोर असे काही म्हणालेच नाहीं, विपर्यास केला जात आहे

  • @RavirajAsane-gh9rb
    @RavirajAsane-gh9rb 22 วันที่ผ่านมา

    हा माणूस काहीही म्हणू देत लोकांनी ही निवडणूक स्वतः हातात घेतली आहे..

  • @kishorsclass5613
    @kishorsclass5613 23 วันที่ผ่านมา +1

    प्रशांत किशोर आधी पण BJP चे कार्यकर्ता होते आणि आता पण आहेत म्हणून ते BJP च्या बाजूने बोलतील....

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 23 วันที่ผ่านมา

    Modi sir comeing no challenge ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @studywise333
    @studywise333 23 วันที่ผ่านมา +1

    🍷 PK 😂🎉
    4 June only INDIA❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-us9xv4kg6i
    @user-us9xv4kg6i 23 วันที่ผ่านมา +1

    Parshyala kay set samjatay😂😂😊😊

  • @tanajibhong4738
    @tanajibhong4738 23 วันที่ผ่านมา

    जिंकणाऱ्या पक्षाच काम घेतलेल दिसतय या राज्यांत

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 23 วันที่ผ่านมา +2

    जाउदे भावा थंड घे शरद पवार साहेब पंतप्रधान होणार जरी एकही खासदार निवडुण आला नाही तरी relax 😂😂😂😂😂😂😂😂

    • @ganeshgv2226
      @ganeshgv2226 23 วันที่ผ่านมา

      खरोखर तुमचा relax mood राहुलजी...!👌

  • @user-qe3pq9og9h
    @user-qe3pq9og9h 23 วันที่ผ่านมา

    ते बोलतात त्याच्या उलट नीती असते त्यांची आता बीजेपी विरोधी गोष्टी होणार याचा अर्थ...

  • @aarohiscorner3675
    @aarohiscorner3675 23 วันที่ผ่านมา +1

    किशोर बोल तो जिदर दम उदर हम

  • @Kaksjsjs652
    @Kaksjsjs652 23 วันที่ผ่านมา

    एकीकडे प्रशांत किशोर म्हणतात की YSR तेलंगणा मध्ये हारेल आणि दुसरीकडे त्यांची IPAC ही संघटना YSR कडून प्रचार साठी लागली आहे , आता तुम्हीच ठरवा PK वर्ती किती विश्वास ठेवायचा

  • @sirsat4227
    @sirsat4227 23 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही ग्रामीण भागातील लोकांसोबत किंवा शहरी भागातील लोकांसोबत चर्चा करा 100 लोकांसोबत चर्चा करा त्यातली 90 लोक आज मोदींचे विरोधक आहेत हेच ९० लोकसत्ता आणि 19 ला मोदींसोबत होतेहेच 90 लोकसत्ता आणि 19 ला मोदींसोबत होते याचा अर्थ 90 लोक विरोधात आहेत मग मोदी सरकार सत्तेत येणार कसे चार चौकटीत किंवा एसी मध्ये बसून असे रिपोर्ट बनवणे किंवा उत्तर देणे हे योग्य नाही जनतेच्या मनात बीजेपी विरोधक तीव्र नाराजी आहे

  • @deepakghaytadak9584
    @deepakghaytadak9584 23 วันที่ผ่านมา

    प्रशांत किशोर रच बरोबर,पुढे समझेल?

  • @samirbagwan5145
    @samirbagwan5145 22 วันที่ผ่านมา

    यावेळी पीके चे अंदाज चुकणार.बीजेपी चा माईंड सेट करण्याचा प्रयत्न .

  • @bhikajiatigre1231
    @bhikajiatigre1231 23 วันที่ผ่านมา +1

    वो तो पीके बोल रहा है

  • @siddharthsonawane3627
    @siddharthsonawane3627 23 วันที่ผ่านมา +1

    Aho ugach tyla prasidee deu naka tyach chasmyacha numbar badla

  • @UnknownIndian123
    @UnknownIndian123 23 วันที่ผ่านมา

    ह्याला कोण आता काम देईना म्हणुन हे टिव्हीवर इंटरव्यू देत फिरालय...प्बलिसिटी साठी, काही ही लाॅजिक

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 23 วันที่ผ่านมา

    प्रदीप गुप्ता exit poll सगळयात अचूक असतो

  • @shrikantv4556
    @shrikantv4556 21 วันที่ผ่านมา

    प्रंशात किशोर ह्यांनी भाजप जिंकणार ह्याचा तर्क दिला आहे मात्र योगेंद्र यादव नी इच्छा व्यक्त केली आहे.

  • @vikrantdhanavade8005
    @vikrantdhanavade8005 23 วันที่ผ่านมา

    Strategy of PK behind this .. if impressions is in favour of bjp, means if everyone says 'aayega to modi hi' , then most of bjp core voter ignore voting lines. And they think that they don't need to go for vote. Because according to them , " modi h aane wala hai. Voting line ke liye chutti kyu barbad karni." This thought of bjp voters is favorable for oppositions.
    For counter this situation, bjp says .. abki baar 400 paar. So, basically they are trying to set a ' target' for bjp voters . So ,it will push bjp core voters towards voting booths.
    PK is against bjp. But he knows how people think in ground levels.

  • @ujwalatambe7793
    @ujwalatambe7793 23 วันที่ผ่านมา

    यांचे विधान कितव्या टप्प्यावर झाले आहे ?

  • @manojhatkar5433
    @manojhatkar5433 22 วันที่ผ่านมา

    अबकी बार चोको बार😂

  • @kidzeduca
    @kidzeduca 23 วันที่ผ่านมา +1

    Prashant kishor barobar boltayet fakt maharashtrat problem asu shakato

  • @nareshkomti7875
    @nareshkomti7875 23 วันที่ผ่านมา

    'मोदींच येणार ' असे असायला हवे.

  • @sanketgavhankar8439
    @sanketgavhankar8439 23 วันที่ผ่านมา

    Himachal kup chot sate ahe anhi voting % same hot te 1% ni win seat mule andaj chukl ts tynch 100% record ahe hech dist ahe😊

  • @33adityamaneee40
    @33adityamaneee40 23 วันที่ผ่านมา

    Kay re 😂

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 23 วันที่ผ่านมา

    Lutiyance Media chi chidchid zaliye....
    Apan konachya bajune....tehi sagalyana mahitey

  • @niesh790
    @niesh790 23 วันที่ผ่านมา

    धंदा आहे प्रशांत किशोर यांचा उमेदवार विकायचा ! आता भाजपाचे काम भेटले असेल त्यांना !

  • @vishwas1401
    @vishwas1401 23 วันที่ผ่านมา +1

    पण प्रशांत किशोर ला पाणी प्यायला लावलं काल करण थापर ने😂😂😂

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 23 วันที่ผ่านมา +15

    भाजपा नक्कीच येणार यासाठी कोणत्याही ज्योतिष व opniyan पोल ची आम्हाला गरज नाही. नकारात्मक narative चा प्रचार करण्यासाठी मीडिया जबाबदार आहे.100% BJP 🎉🎉🎉

    • @Raysons2232
      @Raysons2232 23 วันที่ผ่านมา

      EVM chya जोरावर येणार विकास jhetacha केला गोदी ने.adani cha विकास केला बोच्याने

  • @nikhilsathe5956
    @nikhilsathe5956 23 วันที่ผ่านมา +1

    Comments madhye chamchyanna radtana baghun far hasayla yetay.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 23 วันที่ผ่านมา

    PK एक नंबर सुपारी बाज आहे.जो सुपारी देईल त्या प्रमाणे बोलत असतो..मागे आपण आता या व्यवसायातून बाहेर पडणार असे सांगितलं होतं..

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 23 วันที่ผ่านมา

    Congress ❤❤❤