Agniveer Controversy: Rahul Gandhi, Modi ज्यावरून भिडले त्या अग्निवीर Ajay Kumar मृत्यूचा वाद काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #BBCMarathi #agniveer #rahulgandhi #narendramodi
    18व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी यावेळी पंजाबचे अग्निवीर अजय कुमार यांचा उल्लेख केला, ज्यांच्या कुटुंबीयांनी या योजनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
    लुधियानाच्या रामगड सरदार गावचे अजय हे जम्मू काश्मीरच्या रजौरीमध्ये एका भुसुरुंग स्फोटात मृत्युमुखी पडले. राहुल गांधींनी त्यांच्या मृत्यूचा उल्लेख करत, या अग्निवीर योजनेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.
    यावरून सरकारने आणि नंतर भारतीय सैन्यानेही स्पष्टीकरण दिलं आहे.
    पाहा गुरमिंदर ग्रेवाल यांचा हा रिपोर्ट.
    शूट-एडिट - शाद मिधत
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 48