|| स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || अन् वारूळातूनी योगिराज हा गावामध्ये आला अन् रामाच्या पारी वासूदेव हा जागवी तो लोकांना अरे उठा उठा हो गावक-यांनो चमत्कार झाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || धृ || बघ ही काया दोन घडीची पोकळ माया नाही कामाची लय झाली रे चैन जीवाची कर तू सेवा दिगंबराची अन् ध्यानी ठेव रं ऐकुन घेर माझ्या शब्दाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || १ || अन् तिन्ही मुखाचा दत्तगुरु बघ ब्रम्हा विष्णु महेश हा अन् ऐकुन घे रे भल्या माणसां वासुदेवाचा संदेश हा अन् तिन्ही लोकांच्या त्राता दाता तारी आम्हाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || २ || अन् आपल्या दारी चालुनी आला अनाथाचा हा नवनाथ अन् या भक्तांच्या शिरेवर ठेवे वरदाचा हा हात अन् वेड्या वाणी वागू नको रे लाग चरणाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || ३ ||
श्री स्वामी समर्थ😊❤
1 number ......Dada
Shree swami samarth🙏🙏
Shree Swami Samarth
ll श्री स्वामी समर्थ ll
Shir swami samartha 🙏❤️
Shree Swami Samarth
🌍♥️🍃🌸🙇♀️🌸🍃♥️🌍
Nice !!!👌
1 namber sawpanil bawa
Om sairam....
वा वा फारच छान
Om sairam
For more please subscribe the channel
th-cam.com/users/kyabaat
Dada 1 number 🔥✨🔥
Asach prem kayam asude..."Om Sairam"
Shree swami samarth
Shree Swami Samartha
Om sairam
Asach prem kayam asu dya
For more please subscribe the channel
th-cam.com/users/kyabaat
Shri Swami Samarth ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Om sairam.... 🙏
Om Sairam
🙌🙌🙌
अप्रतिम!!!
dhanyawad
🙏🙏🙏🙏🙏
Om Sai Ram....
Om Sairam
1 no. Buva
Asach prem kayam asude..."Om Sairam"
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samartha Dada
🚩🚩❤❤
Khup khup dhanyawad
I wanted this song in lyrics
Please send me this song in lyrics please 🙏🙏
|| स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला ||
अन् वारूळातूनी योगिराज हा गावामध्ये आला
अन् रामाच्या पारी वासूदेव हा जागवी तो लोकांना
अरे उठा उठा हो गावक-यांनो चमत्कार झाला
स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || धृ ||
बघ ही काया दोन घडीची
पोकळ माया नाही कामाची
लय झाली रे चैन जीवाची
कर तू सेवा दिगंबराची
अन् ध्यानी ठेव रं ऐकुन घेर माझ्या शब्दाला
स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || १ ||
अन् तिन्ही मुखाचा दत्तगुरु
बघ ब्रम्हा विष्णु महेश हा
अन् ऐकुन घे रे भल्या माणसां
वासुदेवाचा संदेश हा
अन् तिन्ही लोकांच्या त्राता दाता तारी आम्हाला
स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || २ ||
अन् आपल्या दारी चालुनी आला
अनाथाचा हा नवनाथ
अन् या भक्तांच्या शिरेवर
ठेवे वरदाचा हा हात
अन् वेड्या वाणी वागू नको रे लाग चरणाला
स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला || ३ ||
Plz ha tume studio made bola ane mg Sai you tube made tak na plz same sound no change
Hii
Hi
Contact numbers
Shree Swami Samarth
Shree swami Samarth
Shree swami samartha
Shree swami samarth
Shree Swami samartha
shree swami samrth