आला हो आला हनुमान आला• Aala Ho Aala Hanuman Aala• Chetan Joshi• हनुमान जयंती निमित्त 🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 45

  • @DJNeSHofficial1
    @DJNeSHofficial1 6 หลายเดือนก่อน +2

    😍😍

  • @shilpadhasade9782
    @shilpadhasade9782 5 หลายเดือนก่อน +1

    Nice bhajan

  • @sanchitashinde4349
    @sanchitashinde4349 8 หลายเดือนก่อน +1

    I love this song...

  • @कोकणचाराजा-त9ख
    @कोकणचाराजा-त9ख 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤

  • @parshukarande1974
    @parshukarande1974 ปีที่แล้ว

    Jai Shree Ram

  • @PranayKulam-dn1gg
    @PranayKulam-dn1gg ปีที่แล้ว +1

    Jai shree ram🔱🌺

  • @NomajiGohane
    @NomajiGohane 5 หลายเดือนก่อน

    खुपच सुदर

  • @snilesh50
    @snilesh50 2 ปีที่แล้ว

    Kadak...👌🏼👌🏼

  • @saipatil8154
    @saipatil8154 2 ปีที่แล้ว

    Jay shree Ram

  • @uditmehra7928
    @uditmehra7928 11 หลายเดือนก่อน

  • @rakeshgawand1085
    @rakeshgawand1085 3 ปีที่แล้ว

    Sai ram

  • @survemukul897
    @survemukul897 ปีที่แล้ว +3

    Yaache lyrics kuthe bhettil full lihlele

    • @saisevakbhajanmandalchembu1156
      @saisevakbhajanmandalchembu1156  ปีที่แล้ว +2

      ॐ साईराम 🙏❤️🙏
      आला हो आला हनुमान आला आभाळ गडगडला ||२||
      माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला ||धृ||
      वायुदेवाचा पुत्र माझ्या अंजनीच्या सुता ×
      त्याला दिसे हो लाल फळ त्याला दिसे हो लाल फळ ×
      विचार केला उड्डाण केला ×
      खायला गेला सूर्याचा गोला ×
      असा हा बाळ पाहुनी देव इंद्र थपकला||२||
      माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला ||धृ||
      बघा समोर महासागर ×
      कसा जाणार लंके पार ×
      विचार केला उड्डाण केला ×
      जाऊनी लंकेला जाळून आला ×
      जलती लंका पाहुनी रावणाला घाम फुटला ||२||
      माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला ||धृ||
      देवाचा देव राम ×
      भक्त दयाचा हनुमान ×
      विचार केला उड्डाण केला ×
      कंदिलबाबाच्या मंदिरी आला ×
      असा हा देव पाहुनी दास चेतन घईभरला ||२||
      माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला ||धृ||
      आला हो आला हनुमान आला आभाळ गडगडला ||२||
      माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला ||धृ||
      जय साईराम 🙏❤️🙏

  • @Prathamesh_n
    @Prathamesh_n 3 ปีที่แล้ว

    Sairam❤🙏

  • @saipatil8154
    @saipatil8154 2 ปีที่แล้ว

    Nice hanuman song

  • @hrushikeshamankar7972
    @hrushikeshamankar7972 3 ปีที่แล้ว

    साई राम

  • @rohansawant6549
    @rohansawant6549 2 ปีที่แล้ว +1

    💯🎶🎼🎼🎶🎶🎶🎼🙌🏻❤

  • @subhashborekar2586
    @subhashborekar2586 2 ปีที่แล้ว

    हरी ॐ 🙏 cassette recording karayla havi bhava.

  • @overpowerff704
    @overpowerff704 9 หลายเดือนก่อน

    Op

  • @rohansawant6549
    @rohansawant6549 2 ปีที่แล้ว

    Jay shree ram 🙏🏻🚩❤🙌🏻💯

  • @SurekhaAuti-zz3ed
    @SurekhaAuti-zz3ed 8 หลายเดือนก่อน

    ꜱᴀʀᴇ ʙᴏʟᴏ ᴏᴍ ꜱᴀɪ ʀᴀᴍ

  • @shilpadhasade9782
    @shilpadhasade9782 5 หลายเดือนก่อน

    But u face sandesha shinde buba

  • @ChimuAgone
    @ChimuAgone 6 หลายเดือนก่อน

    Text mdhe de na dada

    • @saisevakbhajanmandalchembu1156
      @saisevakbhajanmandalchembu1156  6 หลายเดือนก่อน

      नमो नमो तुज श्री गणराया...
      प्रथम वंदन शारदा...
      दुसरे वंदन गौरी गणेश...
      तिसरे वंदन माता पिता...
      चौथे गुरूचा उपदेश...
      नमो नमो तुज...
      नमो नमो तुज...श्री गणराया...
      बुध्दी द्यावी तुजे गुण गाया...
      अंगी उटी शंदुराची...
      क‌ंन्टी शोभे माळ मुक्ताफळाची...
      जय घोष बोला.... हो हो हो...
      जय घोष बोला मंगलमुर्ती मोरया.....
      बुध्दी द्यावी तुजे गुण गाया...
      उमा महेश्र्वरांचा असे तू बालक...
      भंक्ताचा कैवारी दुष्टांचा काल...
      तुमची असुद्यावी... हो हो हो...
      तुमची असुद्यावीआम्हवरी छाया.....
      बुध्दी द्यावी तुजे गुण गाया...
      प्रति वर्षी घरोघरी पूजन झाले...
      जिकडे पाहावे तिकडे भक्त आनंदात डोळे....
      जय घोष बोला...हो हो हो...
      जय घोष बोला गणपती बाप्पा मोरया.....
      बुध्दी द्यावी तुजे गुण गाया...
      विठ्ठलनाथाची असे विनवणी...
      कृपा असुद्यावी पूर्ण करतो मी लेखणी...
      बाळ आदिनाथ... हो हो हो...
      बाळ आदिनाथ तव लागे पाया....
      बुध्दी द्यावी तुजे गुण गाया...
      नमो नमो तुज श्री गणराया...
      बुध्दी द्यावी तुजे गुण गाया...

  • @shilpadhasade9782
    @shilpadhasade9782 5 หลายเดือนก่อน

    Pls not my number