सिनेमाचं नाव जिलबी ठेवलं कारण कि स्वप्निल जोशीच्या लग्नात मेन्यूमध्ये जिलबी होती आणि दिग्दर्शक ज्या वेळेस जेवायला बसले त्या वेळेसच नेमकी जिलबी संपली त्यामुळे ते एवढे नाराज झाले कि न जेवताच घरी गेले. त्यांनी त्या दिवशीच ठरवलं कि ते जिलबी नावाचा एक सिनेमा बनवतील ज्यात स्वप्निल जोशी असेल. अश्या प्रकारे त्यांनी झालेल्या अपमानाचा बदला घेतला.
असे रहस्यप्रधान चित्रपट आपल्या मराठीत जास्तीत जास्त प्रमाणात यायला हवेत... या संदर्भात मराठीत एकाहून एक सरस कथा कादंबऱ्या आहेत. #जिलबी ((((( चविष्ट चक्रव्युह ))))))
प्रेक्षक जेव्हा सिनेमागृहात जातील सिनेमा पाहायला तेव्हा त्यांना एक एक जिलेबी नक्कीच देण्यात येईल म्हणजे ते सिनेमाशी relate होतील. जिलेबी मिळणार म्हणून तरी जातीलच 😂😂😮
नाव "फरसाण" असते, आणि चित्रपटात प्राजक्ता माळी अभिनय करत असती तर कोणीही सांगू शकले असते नवा मागचे रहस्य.. # हास्यजत्रा सोनी मराठी . 🤣 पण जलबी......!!🤔🤔🤔 विचार करावा लागेल
खरं तर सांगायचं झालं ना तर मराठी इंडस्ट्री वाल्यांना थ्रीलर सस्पेन्स हॉरर मूव्हीज बनवायला येत नाही पहिली गोष्ट म्हणजे मराठी फिल्म चा बजेट खूपच कमी असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी एक्टर्स पुरेसे अशा फिल्म्स ला पडत नाहीत त्यांच्या एक्टिंग कुठेतरी मिसिंग अशी वाटते खरंच मराठी इंडस्ट्री वाल्यांना ही गोष्ट समजायला हवी जसे की साउथ इंडस्ट्री वाल्या लोकांनी नोटीस केलेले आहे त्यांच्या ऑडियन्स कडून जसं की साउथ इंडस्ट्रीला माहित आहे की ऑडियन्स ला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे तसेच मराठी ऑडिशनस ला मराठी इंडस्ट्री कडून काय अपेक्षित आहे हे सर्वांनाच माहीत आहे मुळात मराठी सिनेमा हा बजेटने कमी आणि कॉन्टेन्ट ने लोक बघतात मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासूनच बजेट मॅटर करत नाही सैराट फॅन्ड्री नटरंग जोगवा व्हिलेज कॉमेडी फिल्म्स तसंच राजकीय क्षेत्रात आधारित धर्मवीर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशाच प्रकारचे डिफरंट प्रोजेक्टचं आणले पाहिजे जिथे की मराठी ऑडियन्स कनेक्ट होतोय बॉलीवूडच्या सिनेमाची रिमिक्स बॉलीवूड स्टाईल मराठी सिनेमा पुढे जाऊ शकत नाही कारण मराठी ऑडियन्स त्यांच्याकडून अशा काही गोष्टी अपेक्षितच करत नाही मराठी ऑडियन्स ड्रामा फायटिंग थ्रिलर किलर हे फक्त साउथ इंडस्ट्री कडून आणि हिंदी बॉलीवूड इंडस्ट्री कडून अपेक्षित करतो मराठी ऑडियन्स ने त्यांचा कल मराठी इंडस्ट्रीला दाखवलेला आहे याच पद्धतीचे सिनेमे त्यांना आवडतात ज्याने करून हे सिनेमे हिट होऊ शकतात नाहीतर इन फ्युचर मराठी इंडस्ट्री राहणार नाही😊
Hello, I like your all videos which denoting all are realistic view, can u make a video on marathi serials like purvicha kali kase sundar family oriented knowledgeable ani arthpurns serial asaycha aata tya sarkhi vibes disat nahi aj kal khup kharacha ha make up ani set ya var spend kela jato Ani hawi tashi serials chi story suddha naste kind of Hindi sarkhe zalele watte. Can u please make a video on it I'd like to see this content on TH-cam ☺️
सिनेमाचं नाव जिलबी ठेवलं कारण कि स्वप्निल जोशीच्या लग्नात मेन्यूमध्ये जिलबी होती आणि दिग्दर्शक ज्या वेळेस जेवायला बसले त्या वेळेसच नेमकी जिलबी संपली त्यामुळे ते एवढे नाराज झाले कि न जेवताच घरी गेले. त्यांनी त्या दिवशीच ठरवलं कि ते जिलबी नावाचा एक सिनेमा बनवतील ज्यात स्वप्निल जोशी असेल. अश्या प्रकारे त्यांनी झालेल्या अपमानाचा बदला घेतला.
😂😂😂
😂😂😂😂
😂😂 लयभारी कमेंट केलीत निखळ विनोद 🤩🙌
@introvert_m पुष्पा बद्दल आपल मत काय.....
@Kingkeshava.224 हिंदी असो किंवा मराठी ज्या चित्रपटाची स्टोरी महत्त्वाची आहे.🙌🙏🏻
चित्रपटच्या कथेत बरीच वळणे असावीत कदाचित म्हणून जिलेबी..
चित्रपटातील सारीच पात्रे जिलेबी प्रमाणे सरळ असावीत कदाचित...!!!
कितीही रहस्यमय थ्रिलर चित्रपट केला तरी शेवटी त्याची कॉमेडी होते.
लय भारी कमेंट करायला जातात पुष्पा आणि होते लाकूडतोड्याची गोष्ट🙌😂😂😂
असे रहस्यप्रधान चित्रपट आपल्या मराठीत जास्तीत जास्त प्रमाणात यायला हवेत... या संदर्भात मराठीत एकाहून एक सरस कथा कादंबऱ्या आहेत.
#जिलबी ((((( चविष्ट चक्रव्युह ))))))
जिलबी -- गोड हि गूढ हि!!
प्रेक्षक जेव्हा सिनेमागृहात जातील सिनेमा पाहायला तेव्हा त्यांना एक एक जिलेबी नक्कीच देण्यात येईल म्हणजे ते सिनेमाशी relate होतील.
जिलेबी मिळणार म्हणून तरी जातीलच 😂😂😮
स्वप्निल जोशी ची तीच तीच पांचट ऍक्टिग सुपर डुपर फ्लॉप 😊😊 असल्या कलाकार मुळे मराठी सिनेमा बघायला हल्ली कोण जात नाही 😊😊
Haa cine17 janevarila relse honar aahe kaa plz Ripley
Hoy
Swapnil joshi sir....best actor in marathi movie
स्वप्निल जोशी चा लुक थलापती विजय सारखा वाटतोय
Last year Valvi movie was great at start of year 2024 ... This year lets see
नाव "फरसाण" असते, आणि चित्रपटात प्राजक्ता माळी अभिनय करत असती तर कोणीही सांगू शकले असते नवा मागचे रहस्य.. # हास्यजत्रा सोनी मराठी . 🤣
पण जलबी......!!🤔🤔🤔
विचार करावा लागेल
Tai mala as vatay ki hi movie yevdi khaas nasel
Let’s see 🥹
खरं तर सांगायचं झालं ना तर मराठी इंडस्ट्री वाल्यांना थ्रीलर सस्पेन्स हॉरर मूव्हीज बनवायला येत नाही पहिली गोष्ट म्हणजे मराठी फिल्म चा बजेट खूपच कमी असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी एक्टर्स पुरेसे अशा फिल्म्स ला पडत नाहीत त्यांच्या एक्टिंग कुठेतरी मिसिंग अशी वाटते खरंच मराठी इंडस्ट्री वाल्यांना ही गोष्ट समजायला हवी जसे की साउथ इंडस्ट्री वाल्या लोकांनी नोटीस केलेले आहे त्यांच्या ऑडियन्स कडून जसं की साउथ इंडस्ट्रीला माहित आहे की ऑडियन्स ला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे तसेच मराठी ऑडिशनस ला मराठी इंडस्ट्री कडून काय अपेक्षित आहे हे सर्वांनाच माहीत आहे मुळात मराठी सिनेमा हा बजेटने कमी आणि कॉन्टेन्ट ने लोक बघतात मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासूनच बजेट मॅटर करत नाही सैराट फॅन्ड्री नटरंग जोगवा व्हिलेज कॉमेडी फिल्म्स तसंच राजकीय क्षेत्रात आधारित धर्मवीर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशाच प्रकारचे डिफरंट प्रोजेक्टचं आणले पाहिजे जिथे की मराठी ऑडियन्स कनेक्ट होतोय बॉलीवूडच्या सिनेमाची रिमिक्स बॉलीवूड स्टाईल मराठी सिनेमा पुढे जाऊ शकत नाही कारण मराठी ऑडियन्स त्यांच्याकडून अशा काही गोष्टी अपेक्षितच करत नाही मराठी ऑडियन्स ड्रामा फायटिंग थ्रिलर किलर हे फक्त साउथ इंडस्ट्री कडून आणि हिंदी बॉलीवूड इंडस्ट्री कडून अपेक्षित करतो मराठी ऑडियन्स ने त्यांचा कल मराठी इंडस्ट्रीला दाखवलेला आहे याच पद्धतीचे सिनेमे त्यांना आवडतात ज्याने करून हे सिनेमे हिट होऊ शकतात नाहीतर इन फ्युचर मराठी इंडस्ट्री राहणार नाही😊
Swapnil joshi breaking his image is a great thing
Mufasa movie var marathi madhe review dya ki...mast vatel
Mu. Po. Bombilwadi cha trailer and ilu ilu 1998 cha teaser review kara ❤
Marathi चित्रपटांची नावे आजकाल अशी का ex.. जीलबी, gulabjam,vadapav,home sweet home 😂,khari biskit , kay challay he😂
Hello, I like your all videos which denoting all are realistic view, can u make a video on marathi serials like purvicha kali kase sundar family oriented knowledgeable ani arthpurns serial asaycha aata tya sarkhi vibes disat nahi aj kal khup kharacha ha make up ani set ya var spend kela jato Ani hawi tashi serials chi story suddha naste kind of Hindi sarkhe zalele watte. Can u please make a video on it I'd like to see this content on TH-cam ☺️
मला वाटतं की अंकुश चौधरी ,संतोष जुवेकर यांनाच घेऊनच असे चित्रपट काढायला हवे हेच परफेक्ट आहेत यासाठी
Pushpa movie collection sathi ek episode kara please
🙏🙏🙏
Rukhwat la ignore ka kelay
Chhan
Tech tech actor ghetata😂😂😂
पप्पू तर नाही.....
पटा पटा सांगितल्याबद्दल धन्यवाद.
🙏🏻
Swapnil kadun faaaarch apeckha thevta buwa sorry Bai
Samantar sodli tar tyane keleli ek hi Gambhir bhumika sadhyatari lakshat nahi
swapnil joshi takdicha abhineta...ha ha ha good joke...
आहेच. ५ वर्षाचा असताना रामायणात अप्रतिम काम केलंय त्याने
Toh mahgruncha chelay