पीएम किसान नवीन नोंदणी, लागणार ही कागदपत्र || PM kisan new registration

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 179

  • @rakeshkoti
    @rakeshkoti 7 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    1 Feb 2019 ची अट रद्द करण्यात यावी & सरसकट सर्व शेतकरयांना याचा लाभ देण्यात यावा

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    12 वर्षाच्या मुलाच्या नावावर जमीन केलेले आहे पी एम किसान नोंदणीसाठी अर्ज जर केला तर जमेल का

    • @दिनेशभामरे
      @दिनेशभामरे 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      chalel

    • @PandejiKiYojana
      @PandejiKiYojana 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      18 age

    • @prashantghuge6830
      @prashantghuge6830 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      18 पूर्ण पाहिजे दादा

    • @markettrader8186
      @markettrader8186 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      12 वर्षाचा मुलगा शेतकरी असु शकतो का यातच उत्तर आहे

  • @gauravhingwe3430
    @gauravhingwe3430 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Tractor ची लॉटरी कधी येईल

  • @aniketaniket7147
    @aniketaniket7147 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    2019 च्या नंतरचे जे शेतकऱ्यांनी शेती घेतले त्यांचे काय सर

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Apla kuthla gav sanga ha niyamm kona sathi ahe ji 2019 nnantr ghelte zamin tyanna docoment dyache ahe amchi juni zamin 1890 pason ahe 138 vrsha pason? Ani amhla bheto 2000 ani namo cha peshh pan he navin nond sathi aahe ka???

  • @sachinbhise9357
    @sachinbhise9357 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एका राशन कार्ड वरील किती जणांना लाभ मिळु शकतो? तसा नियम आहे का❓

  • @khanderaolokare5944
    @khanderaolokare5944 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अकरा हप्ते आले परंतु पुढील हप्ते आले नाही सर्व प्रोसेस ओके दाखवते Fto प्रोसेस नो दाखवते कृषी ऑफीस चेक केले असता सरेंडर दाखवत आहे त्याला पर्याय सांगा

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एप्रिल 2024 ला आईच्या नावाची 1 एकर जमीन बक्षीस पत्र मुलाच्या नावाने केलं आई च्या नावाने आतां जमीन नाही लाभ मिळेल कां

  • @NisarKhan-rs8wd
    @NisarKhan-rs8wd 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर जमीन घेतली आहे फेर फार 3 महीने झाले नवीन नोंदनी करता यते का

    • @दिनेशभामरे
      @दिनेशभामरे 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ho

    • @sachinbhise9357
      @sachinbhise9357 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@NisarKhan-rs8wd नाही होत 2/1/2019 च्या आधीचा फेर लागतो

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 फेब्रुवारी 2019अटकाढली पाहिजे तेव्हा तर सगळ्यांना लाभ भेटल

  • @santrambapumaharajsansthan763
    @santrambapumaharajsansthan763 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमचे १० हप्ते आलेत पुढं अद्याप मिळालेली नाही लॅंड सिडींग नाही दाखवते कृपया उपाय सुचवावा तहसिल कार्यालय आतापर्यंत दोनवेळा पाठपुरावा करून कागदपत्रे दाखल केली तरीही काही झाले नाही असे आमचे गावात २८ प्रकरणं आहेत कृपया यावर मार्गदर्शन करावे हि विनंती...

  • @dadakhandwe6995
    @dadakhandwe6995 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माझ्या नावे जमीन 1फेब्रूवारी 2019 च्या नंतर झाली आहे पण जमीन वारसा हक्काने आली आहे तर मला या योजनेचा लाभ मिळणार का

    • @surajpotraje722
      @surajpotraje722 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      मिळेल

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho nakki milel

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो

    • @vibhornayak
      @vibhornayak 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      दादा वारसा हक्क म्हणजे काय.​@@GrShetiYojna

    • @surajpotraje722
      @surajpotraje722 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vibhornayak 🤣🤣🤣

  • @shashikantsomwanshi2073
    @shashikantsomwanshi2073 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर माझ्या आईच्या नावावर जमीन होती अजून हि काही आहे काही जमीन आम्ही दोन भावांनी नावावर 2022 ला वाटणीपतृ आधारावर केली आहे तर पी एम चा अर्ज करता येईल का आगोदर केला होता पण 2019 नंतरचा आहे म्हणून रिजेक्ट केला आहे लोकसभेच्या नंतर होईल असे कृषी अधिकारी सांगत आहेत पण अजुन तरी काही झाले नाही

  • @ShivajiGame-s9f
    @ShivajiGame-s9f 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जमीन नवीन खरेदी केली असेल तर त्या व्यक्तीची नोंदणी होईल का. ?

  • @गणेशबोराडेपाटील
    @गणेशबोराडेपाटील 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    २०२२ल जमीन घेतली अशा व्यक्तीला कसा भेटेल

  • @vijaychaudhari5092
    @vijaychaudhari5092 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वनपट्टे प्रमाणपत्र आहेत त्यांना अर्ज करता येतो का.

  • @Ankushbobade-f2n
    @Ankushbobade-f2n 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir amchi jamin varsa niyamane mazhya vadilanchya navane 2024 cha fer aahe mala ya yojnecha labh milel ka

  • @ajagarshah5829
    @ajagarshah5829 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर बुलडाणा जिल्ह्यातील रबी पीक विमा

  • @sakhaharibodkhe8711
    @sakhaharibodkhe8711 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर माझं फेर फार 2023 चा आहे मला भरता येईल का फॉर्म सर

  • @pramodpatil5080
    @pramodpatil5080 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    2022 made sheti getali aahe sir mala labh midat nahi kay karave lagel

  • @DipakDalvi-f6p
    @DipakDalvi-f6p 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर

  • @DhanrajGaikwad-iz5sl
    @DhanrajGaikwad-iz5sl 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर माझ्या आई आणि वडील यांच्या दोन्ही च्या नावावर शेती आहे तर त्यांना दोघांनाही लाभ मिळेल काय

  • @Anil-zb4bg
    @Anil-zb4bg 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    UNTRACEABLE BENIFIAERY wr Video Banva...plz...

  • @मराठाआरक्षण
    @मराठाआरक्षण 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर वडिलांनी मुलाच्या नावावर जमीन केली 2021 लां तर त्याला अर्ज करता येईल का ????????????? सर reply द्या....🙏🙏🙏🙏🙏

  • @Jaydip470.
    @Jaydip470. 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thanqs sir 🙏

  • @RohiniDaundkar-xt1cy
    @RohiniDaundkar-xt1cy 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir वडिलांच्या मृत्यूनंतर 7गुंठे जमिनीवर आम्ही वारस नोंद केली आहे तर आम्ही फॉर्म भरण्यासाठी पात्र आहे काय please reply

  • @prakashgulve7239
    @prakashgulve7239 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Land seeding = yes
    Adhar seeding=yes
    E. Kyc = Ok आहे.
    आतापर्यंत 9 हफ्ते मिळाले
    Reason ineligibility: Untranceable beneficiary असे दाखवत आहे.
    दहाव्या हप्त्यापासून पुढचे येणं बंद झालं..

    • @दिनेशभामरे
      @दिनेशभामरे 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      post khate khola

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Physical verification नाही झाला

    • @bhausahebpatil2268
      @bhausahebpatil2268 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@GrShetiYojna mg Kay kraych tya sathi ahmch on same problem zale

  • @adcreation7645
    @adcreation7645 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पतीच pm kisan chalu ahe tr पत्नीला पण मिळेल का

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    2019 ला नोंदणी केली परंतु स्टेट लेव्हल वर पेंडिंग दाखवते काय उपाय आहे

  • @shashikantisapure1783
    @shashikantisapure1783 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir,8 हप्ते आले असून आत्ता surrender दाखवत आहे,काय करावे

  • @pandurangrajalepatil3406
    @pandurangrajalepatil3406 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay शिवराय sir मे 2023 ला जमीन विकत घेतली आहे.याच्या पहिले जमीन नव्हती , नवीन नोदणी करता येईल का

  • @kishorthemaskar3636
    @kishorthemaskar3636 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर पीएम किसान मध्ये पहिला सातबारा कॅसल करून दुसरा नवीन सातबारा कसा जोडायचा

  • @ronniekotwal8843
    @ronniekotwal8843 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझी नोंदणी केली एक वर्ष झालं परंतु कागदपत्रे काही राहून गेली ती अपलोड करण्यासाठी फॉर्म च उगडत नाही ऑनलाईन... सगळ्या युक्त्या करून पाहिल्या

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय भाऊ साहेब 🙏 अगदी अचूक माहिती.(एम. एच.२९) यवतमाळ.

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझ्या बायको च्या नावाने शेती केली मि तर मि तिची नोंदणी करु शकतो का PM kisan करता . कारण सध्या ति मुख्यमंत्री ची लाडकी बहिण झाले ली आहे म्हणून .

    • @vivekganacharya176
      @vivekganacharya176 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅

    • @vinayakpatil7685
      @vinayakpatil7685 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Chalte

    • @akashkmh1425
      @akashkmh1425 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता लाडक्या बायकोचा फॉर्म भरा

  • @sunilbansod6738
    @sunilbansod6738 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आयटी रीटन लोन घेण्यासाठी केले होते २०१९ला त्यामुळे पी जमचे नो.आली आलेले पैसे परत केले पाच वर्षां पासून रीटन बंद आहे परत पी एम चालू करण्यासाठी काय करावे लागेल

  • @SadhanaGhanvat
    @SadhanaGhanvat 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    2015 वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या नावावर झाली पालन कर म्हणून आईची नोंद झाली आहे आता मुलं मोठी झाली आहेत मुलांना भेटेल का पी एम किसान चे पैसे आईला मुलांची पण वारस नोंदी झाले आहेत मुलांना मिळतील का पैसे किसान🙏

  • @aaryaorganicfood4637
    @aaryaorganicfood4637 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आम्ही मे २०२३ मध्ये नवीन जमीन खरेदी केली आहे तर आम्ही स्वतः ऑनलाईन नोंदणी केली होती, मात्र "Pending for approval at Sub- District/Block Level" असे status दाखवत आहे. आम्ही कृषी सहायक शी संपर्क केला असता ते सांगत आहेत की आपण KYC करून घ्या. मात्र CSC सेंटर वाले बोलत आहेत की सध्या PM kisan ची KYC बंद आहे. तरी कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे
    धन्यवाद

  • @tadilsk4774
    @tadilsk4774 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर भरणा रा योजना च लाभ प्राप्त करू शकतो

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@tadilsk4774 nahi

  • @MH_Nanu_Caretor
    @MH_Nanu_Caretor 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर pm किसानचा लाभ माझा बाबा ला मिळत होता, पण 2 वर्षे पूर्वीच ताच मयत झाला, तर माला pm किसान साठी नवीन नोंदणी करावी लागेल का...? माला वारसा हकाने जमीन मिडली आहे.2024 मद्ये व समाईक क्षेत्र आहे....तर होईल का..?

  • @bhagvatgiram8421
    @bhagvatgiram8421 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी दोन महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले आहे.पण जिल्हा लेवला रिजेकट केले आहे.7/12 आणि फेरफार सीएससी केंद्रावर 200kb च्या आत डाऊनलोड करून तालुका कृषी ऑफिसला जमा करावे असे ऑनलाइनला दाखवत आहे.

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय महत्त्वाची माहिती देत असताना वारंवार अतिशय आनंद होतो

  • @Technoart644
    @Technoart644 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवरयच्या नावावर 2019 च्या आधी जमीन आहे लाभ मिळेल का

  • @vishnulokhande1294
    @vishnulokhande1294 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    वडीलाच्या नावावर 4 एकर शेती आहे माझ्या नावावर 2021 ला माझ्या नावावर 2 एकर केली आहे मला ऑनलाईन करता येईल का?

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Not FRA Holder म्हणजे काय?

  • @krushnachoudhari4953
    @krushnachoudhari4953 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मागेल त्याला सोलर योजनेत ऑब्लिक सर्व नंबर घेत नाही तर काय करायचे सांगा सर

  • @madhavkotgire7210
    @madhavkotgire7210 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir, 2019 nanter kharedi registeri zal asel tar, ya vishay kahi bola .

  • @RizwanKhan-tc6hy
    @RizwanKhan-tc6hy 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर बक्षीस पत्र ने देणगी तर त्या लाभार्थीयाला लाभ मिळेल का?

  • @tanajigaikwad9508
    @tanajigaikwad9508 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir maje stetus Rejected by district aase aahe
    Aani ferfar 7/12 aadhar online attachment karun update kara aas dakvty ky karave lagel

  • @BalaSaheb-p6n
    @BalaSaheb-p6n 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jar watani partrak karun jamin navawar keli asel, wadilan kadun mulachya navawar tar pm kisan made nond hou sakel ka..2024 mdhe jamin navawar keli aahe.. please guide me.

  • @sarfarazpathan3019
    @sarfarazpathan3019 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir 2022 la bakshish patr mahnun ajobani fer far keleyane pm kisan sathi arj patr hoil ka

  • @mohitshirbhate1480
    @mohitshirbhate1480 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir 2023 sprinkler subsidy kadhi yeil mahiti dya

  • @sominathmaind2512
    @sominathmaind2512 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझा लँड शेडिंग चा प्रॉब्लेम आहे

  • @VilasKharde-pb9bd
    @VilasKharde-pb9bd 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माजी सैनिक वर्ग चार साठी पीएम किसान योजना आहे का

  • @vaibhavpatil2534
    @vaibhavpatil2534 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Adhar data is not freezed by agriculture officer yet ahe

  • @SanjayJadhao-q1x
    @SanjayJadhao-q1x 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb maje ptnice,navane,jmin,krnre,ahe ksi kravi

  • @SanjayJadhao-q1x
    @SanjayJadhao-q1x 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb maje ptnice,navane,jmin,krnre,ahe ksi kravi

  • @AsifKhan-yt9it
    @AsifKhan-yt9it 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir bakshish patr kelelyaana pm kisan nahi midte

  • @TarachandBanduGoradwar
    @TarachandBanduGoradwar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Eka kutumbatil kitijan labh gheta yeil

  • @khamarshaikh6528
    @khamarshaikh6528 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा चार वेगवेगळ्या माणसाच्या पिक विमा पावती ला जर एकच मोबाईल नंबर दिला तर फक्त एकाच स्टेटस दाखवीत आहे काय करायचे

    • @surajpotraje722
      @surajpotraje722 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझा पण तेच qeustion आहे

    • @sachindole7674
      @sachindole7674 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      आधार नंबर टाका, दिसेल

    • @nileshpatil395
      @nileshpatil395 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Same प्रॉब्लेम

    • @santoshvadak2050
      @santoshvadak2050 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      आधार नंबर चा option येत नाही

    • @nileshpatil395
      @nileshpatil395 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@khamarshaikh6528 आधार option येत नाही

  • @FUNNY74348
    @FUNNY74348 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    2020 la Jamin navana zhali ahe karta yeil ka nahita amchya sathi kahi tari karava

  • @Lmwqpb
    @Lmwqpb 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Video banava sir pmkisan new registration

  • @LaxmanMane-m4h
    @LaxmanMane-m4h 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mala pm che yetat cm che yet nahit kay karave lagel

  • @mangeshpardhi5196
    @mangeshpardhi5196 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Baksis patra kelyas labh model ka sir

  • @Vitthal-oz3im
    @Vitthal-oz3im 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩🚩🚩 जय शिवराय जय जिजाऊ सर 🚩🚩🚩🙏🙏

  • @sukhadevrathod7496
    @sukhadevrathod7496 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    inactive khate ahe active kase karave

  • @YURAJZode
    @YURAJZode 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    थ्रेशर ची लाटरी कधी येईल सर

  • @call3467
    @call3467 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    sir joint account 11 acer ahe

  • @rajeshkokare3131
    @rajeshkokare3131 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Samik asel tar kya krwe lagel

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझं बंद झाले आहे काय करू

  • @shriramkadam6510
    @shriramkadam6510 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर 7/12 ला विहीर किती दिवसात लागते ?

    • @दिनेशभामरे
      @दिनेशभामरे 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      e pik pahani nondva

    • @shriramkadam6510
      @shriramkadam6510 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@दिनेशभामरे ई पिक पाहाणी आधिच केली आहे

    • @shriramkadam6510
      @shriramkadam6510 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@दिनेशभामरे विहीर लावायला तलाठी कडे कागदपत्रे देली आहेत

  • @abdulrahemankhan100
    @abdulrahemankhan100 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir krishi adhikari matlab talthi ?

  • @shivhariteke4712
    @shivhariteke4712 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय👏👏
    वडिलांच्या नावावरील 3.5 एकर जमीन 2 महिन्यांपूर्वी बक्षीसपत्र करून मुलाच्या नावाने केली. तर पात्र होण्यासाठी नवीन नोंदणी कधी करू शकतो.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही

  • @AartiVarthi-o3p
    @AartiVarthi-o3p 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर सामाईक क्षेत्र आहे

  • @_AaiTuljaBhavani
    @_AaiTuljaBhavani 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी नविन नोंदणी केली जमीन 2019 पुर्वी ची आहे परंतू वारस वडील मयत झाल्या मुळे मागच्या महिन्यात नोंदणी केली आहे पण लाभ मिळेल का

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ho milel

  • @SambhajiTirukhe
    @SambhajiTirukhe 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @wasudeodhokpande8754
    @wasudeodhokpande8754 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    फॉर्म जिल्हा लेव्हल वर पेंडिंग आहे 01 वर्षांपासून काय करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      व्हिडिओ नक्की पाहा

  • @Sdj232
    @Sdj232 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर जमीन 2019 पूर्वी वारसा हक्काने झाली आहे पण सामायिक क्षेत्र आहे जमेल का

    • @nileshpatil395
      @nileshpatil395 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Sdj232 हो

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठे करावा अर्ज

  • @umeshwagh4099
    @umeshwagh4099 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    21. 22 साला साठी लाभ नाही का

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏

  • @ramshinde9838
    @ramshinde9838 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर स्टेट लेवल ला पेंडींग आहे

  • @gajanankhadeker8166
    @gajanankhadeker8166 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay shivray

  • @dhananjayjadhavpatil
    @dhananjayjadhavpatil 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय सर❤

  • @vishalmore6526
    @vishalmore6526 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जमीन नावावर नाही....अशी एखादी अनुदान योजना असेल तर सांगा.

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vishalmore6526 ladka bhau Yojana 😄

  • @manojtidke5061
    @manojtidke5061 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद दादा

  • @SadhanaGhanvat
    @SadhanaGhanvat 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आईला मिळतात पी एम किसान

  • @naraynkale
    @naraynkale 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मझी नोदनी 2019ची तर मला एकही हपता आला नाही काय कारन आसेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      व्हिडिओ अवश्य पाहा

  • @gajanankalyankar6332
    @gajanankalyankar6332 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir Landseeding no dakhvat ahe kay karave video banava

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@gajanankalyankar6332 krushi sahhayak or krushi adhikari la bheta

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक क्षेत्रात नाव आहे नोंदणी करता येईल का 2019 नंतरचा फेर आहे

    • @vitthalchavan8428
      @vitthalchavan8428 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हो करा नोदनी पाञ होते मी केलती पाञ झालो

    • @sandipgorde5660
      @sandipgorde5660 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vitthalchavan8428 सामाईक क्षेत्रातील सर्व खातेदारांना नोंदणी करता येते की एक जणाला

  • @TarekhakhtarBhuriwale
    @TarekhakhtarBhuriwale 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब माझा फेरफार 2020 चा आहे पण माझ्या काका चा नवा वरुण माझ्या नवत झाली

    • @दिनेशभामरे
      @दिनेशभामरे 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      chalel

    • @pralhadgadade1955
      @pralhadgadade1955 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझ्या पत्नीच्या नावावर 2024 ला माझ्या नावावरची अडीच एकर जमीन केली आहे तर लाभ मिळल का मि तुमचा प्रत्येक व्हिडीओ बघतो

  • @siddheshwarswami8371
    @siddheshwarswami8371 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patnichay nawae sheti assel tar tilapan laab milel kaa

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nahi

  • @AshokUbale-sq2jp
    @AshokUbale-sq2jp 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Land seeding no problem kya krave sir

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Krushi sahayak or krushi adhikari la bheta

  • @kailasbomble7367
    @kailasbomble7367 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आँनलाईन कुठे करायचे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pm kisan portal var

  • @Rameshwarjagtap9053
    @Rameshwarjagtap9053 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    PM Kisan Cha KYC Calu Hay Ka Sir

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जुनी नोंदणी आहे दोन हप्ते आले पण आता येत नाहीत काय करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Video मध्ये सांगितल आहे

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Krushi sahayyak or krushi adhikari la bheta

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर, माझे नाव जुनेच आहे पैसे येत नाहीत कारण land seeding no दाखवत आहे मग नवीन नोंदणी करायला चालेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही

    • @Vibevault71
      @Vibevault71 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      तलाठी कडे संपर्क करा

    • @ShankarGayke-c2y
      @ShankarGayke-c2y 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      नविन नोंदणी कधी चालु होईल​@@GrShetiYojna

    • @somnathmore9639
      @somnathmore9639 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      2019 नंतर चे काय सर... सर्वांना भेटले पायखे होत सर

  • @AshokUbale-sq2jp
    @AshokUbale-sq2jp 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Land seeding no ahe kya krave

  • @dnyaneshwarkhirsatte814
    @dnyaneshwarkhirsatte814 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पी एम किसान ची नवीन नोंदणी होत नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 ชั่วโมงที่ผ่านมา

      होते

    • @dnyaneshwarkhirsatte814
      @dnyaneshwarkhirsatte814 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी आज संध्याकाळी 5 वाजता चार वेळा प्रयत्न केला पण नोंदणी होत नाही

  • @dreamlife251
    @dreamlife251 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक क्षेत्र असेल तर काय करावे लागेल सर 😢

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ekachi nondani kra...ekala labh milel

    • @dreamlife251
      @dreamlife251 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rakeshkoti दोन वेगवेगळे उतारे आहेत सर सारखीच नावे आहेत दोन्ही मधे मी एक उतारा वापरून भरला होता पण माझा फाॅर्म रिजेक्ट झाला आहे काय करावे

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dreamlife251 hakkasodpatrak krun gya & tyanahi hakkasodpatrak krun dya tumi....dogache utare separate hotil ...mg doganahi yacha labh milel

  • @balurathod9136
    @balurathod9136 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पी एम किसान सन्मान निधी मिळत नाही पाहिले भेटत होती पण मदात बंद झाली तर काय कराव