शरद पवारांनी कितीही ताकद लावली तरी दादांचे हे ६ हुकमी एक्के पाडू शकत नाही Ajit Pawar Six MLA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 518

  • @MarathiMandali
    @MarathiMandali  หลายเดือนก่อน +39

    शरद पवार भाजपच्या या २९ सीट पाडणार ?
    👉th-cam.com/video/5Lj8StAAJdk/w-d-xo.html
    अजित दादांना भाजपकडून हव्या या ३२ जागा
    👉 th-cam.com/video/wzasT9WAHMg/w-d-xo.html
    पवारांना या ८८ जागा आघाडीकडून हव्या
    👉 th-cam.com/video/wSgyewvBEH4/w-d-xo.html
    कोणत्या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राची वाट लावली ? बघा व्हिडीओ
    👉 th-cam.com/video/hlNlERrbZKw/w-d-xo.html

  • @HarishpasalkarPasalkar
    @HarishpasalkarPasalkar หลายเดือนก่อน +129

    हा चॅनेलला पण अजित पवारां चे सिंचन योजनेतून पाणी मिळालेले दिसते

    • @jayeshhaldankar7205
      @jayeshhaldankar7205 หลายเดือนก่อน

      Tumala awadi dadachi kalaji kashala time sangelach baramatila ajit pawaracha sangata motepana tr loksabhela lokani dakawal na konacha bajune ahet te ha chanal ajit pawaracha mitracha ahe ase disate

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 หลายเดือนก่อน +139

    दत्तामामा, भुजबळ, मुंडे, वळसे पाटील,यांच्या बाबत चा वाटणारा आत्मविश्वास चुकीचा आहे.

    • @govindbhatane6288
      @govindbhatane6288 หลายเดือนก่อน +10

      Munde fix amdar honar🎉

    • @SAIPALLAVIFAN97
      @SAIPALLAVIFAN97 หลายเดือนก่อน +7

      तुला झोपेतून उठायचं कळतं का लोकसभेचा लीड बघ अगोदर मग ज्ञान दे

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน +11

      100%सगळे पडणार

    • @digambarjadhav7984
      @digambarjadhav7984 หลายเดือนก่อน

      Khara atmaviswas tula kalayacha nhi he nivdun yetil pakka ahe

    • @JayeshWavhal
      @JayeshWavhal หลายเดือนก่อน +7

      फायनल निकम साहेब

  • @bhagwanbalkawade2408
    @bhagwanbalkawade2408 หลายเดือนก่อน +78

    100 टक्के पवार साहेबांचे उमेदवार निवडुण येणालच

  • @B-H-O-R
    @B-H-O-R หลายเดือนก่อน +71

    कोणी कितीही ढुंगण आपटले तरी आंबेगाव तालुक्यामध्ये बदल होणार निकम साहेब आमदार होणार.

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 หลายเดือนก่อน +66

    दत्ता भरणे, छगन, स्वतः अजित पवार, धनु मुंडे.... वळसे... हे 10001% पडणार.

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 หลายเดือนก่อน +72

    तटकरे/अजित/भरणे/भुजबळ/मुंडे/वळसे --हेच तर प्रामुख्याने पडणार आहे

    • @mpscrevision8666
      @mpscrevision8666 หลายเดือนก่อน +5

      Pawar jari ubhe takle tar paralitun DM harat nahi ..screen shot ghe

    • @PSSsai
      @PSSsai หลายเดือนก่อน +1

      ​@@mpscrevision8666लोकसभा अस म्हनून मुंडे पैजा लावून गरीब वंजारी लोकांचं जीव गेला 😢 बसा शांत.

  • @sandeepbhalerao3185
    @sandeepbhalerao3185 หลายเดือนก่อน +45

    सगळ्यांना शरद पवार साहेब पाणी पाजणार शेवटचा डाव चितपट कुस्ती

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 หลายเดือนก่อน +66

    भरणे , अजित , भुजबळ , मुंढे सहज पडणार आली त तटकरे येईल

  • @NileshLondhe-y4l
    @NileshLondhe-y4l หลายเดือนก่อน +35

    आपन सांगितलं सहा उमेदवार कमीत कमी १ लाख मतांनी पराभव घोणार आहे सगळ्याचा नाद करा पण शरद पवार साहेबा नाद करु नका

  • @NileShindePatil
    @NileShindePatil หลายเดือนก่อน +46

    बाळा अभ्यास करून विडिओ बनव, वळसे पाटील, भुजबळ आणि भरणे पडणार आहेत! अजितदादाचं टेन्शनमध्ये आहेत😂

    • @vijaypatil-wy7ef
      @vijaypatil-wy7ef หลายเดือนก่อน

      Bhujbal la padne imposibal aahe bro me yeolachach aahe

    • @NileShindePatil
      @NileShindePatil หลายเดือนก่อน +2

      @@vijaypatil-wy7ef लोकसभेला महाविकासआघाडीला लीड होतं येवल्यात!

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 หลายเดือนก่อน +1

      ​@@NileShindePatil
      तुमचा जरांगेच पवारच दुकान बंद करणार आहे..

    • @NileShindePatil
      @NileShindePatil หลายเดือนก่อน

      @@amarsutar4487 झोप बाळा झोपायची वेळ झाली😂😂

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 หลายเดือนก่อน +1

      @@NileShindePatil
      तु किती पण रात्र भर जागला तरी भरणे च fix आमदार आहे

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e หลายเดือนก่อน +38

    स्वतः अजित दादा पडणार भाऊ इतरांचे काय घेऊन बसला

  • @शिवाजीतळेकर-फ4घ
    @शिवाजीतळेकर-फ4घ หลายเดือนก่อน +17

    भुजबळ पडल्यात जमा आहे तू काहीच काळजी करू नको

  • @rmk5745
    @rmk5745 หลายเดือนก่อน +24

    अजित पवार दादाचे फैन आहे वाटतं

  • @samadhanpawar-zr2qi
    @samadhanpawar-zr2qi หลายเดือนก่อน +35

    अहो साहेब छगन भुजबळ १०१% पडणार . एक मराठ लाख मराठा

    • @sainathpawar4741
      @sainathpawar4741 หลายเดือนก่อน +2

      tu fakt swapn pay

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 หลายเดือนก่อน +1

      100%पडणार तो तर

    • @mpscrevision8666
      @mpscrevision8666 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 หลายเดือนก่อน

      जरांगेच भुजबळ साहेबांना निवडून आणणार

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 หลายเดือนก่อน +13

    6 पैकी 6 जागा जिकल्यास चॅनेल बंद करेल असे लिहून देतोस का ? हे सहाही जण 100 टक्के पडणार आहेत अजून वेळ आहे नीट अभ्यास करून ये जय शिवराय

  • @vinayakbhongale4888
    @vinayakbhongale4888 หลายเดือนก่อน +12

    तुझा वया पेक्षा शरद पवार यांचा राजकीय अनुभव ३ पट आहे ... आणि हे सर्व लोक शरद पवार यांच्या मुळे NCP मध्ये होते हे विसरला आहेस तू .. असो एकदा ठरवले ही पडतो हा इतिहास आहे ...सातारा , बारामती ,बीड इथे ही लोकांना असेच वाटत होते ..

    • @satishaladar4184
      @satishaladar4184 หลายเดือนก่อน +1

      मग तुमचा बाप फिरसे उदयनराजे भोसले कसा निवडून आला कशाला पवार साहेबांचे आब्रू घालवता

  • @subhashpasalkar8947
    @subhashpasalkar8947 หลายเดือนก่อน +27

    अभ्यास करून बातमी देत जा

  • @satyavijayhinge7357
    @satyavijayhinge7357 หลายเดือนก่อน +23

    आपला अभ्यास कमी आहे

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x หลายเดือนก่อน +17

    छगन भुजबळ पडणार आहे रिपोर्ट बनवताना ग्राऊड रिपोर्ट तपासा

  • @shailabarde9236
    @shailabarde9236 หลายเดือนก่อน +16

    भाऊ हे सगळे परभुत होतील निवडणूक जनतेने हातात घेतली आहे

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 หลายเดือนก่อน +7

    हे सहा उमेदवार सहज पराभूत करू शकतात हे नकीच खर तुम्हाला पहायला मिळेल विसरू नका तुतारी वाजणार च ❤

  • @bablushinde3287
    @bablushinde3287 หลายเดือนก่อน +13

    शिवसृष्टीचा काही फरक पडणार नाही छगन भुजबळ पडणार

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 หลายเดือนก่อน +8

    येवल्यात जरांगे पॅर्टन चालणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk หลายเดือนก่อน +26

    1980 निवडणुकीत साहेबांनी भल्या भल्यांना पाणी पाजले होते

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 หลายเดือนก่อน +12

    जनतेच्या प्रतिक्रिया लाइव्ह दाखवा. कारण शेवटी मतदार महत्त्वाचे आहेत.

  • @YogeshPatil-el5bl
    @YogeshPatil-el5bl หลายเดือนก่อน +8

    सगळ्यांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे वेळ ठरवेल कोण येणार कोण पडणार

  • @DilipShinde-m4c
    @DilipShinde-m4c หลายเดือนก่อน +4

    दिलीप वळसे पाटील हे रावसाहेब कसबे ला महात्मा फुले वाड्यावर पुरस्कार द्यायला हजर होते, या बद्दल मराठा समाजात नाराजी आहे. अशा अनेक वर्षे , दशके मंत्री पदी राहिलेल्या मराठा द्रोही नेत्याचा पराभव झाला तर सामान्य मराठे आनंदी होतील.

  • @prakashkale8828
    @prakashkale8828 หลายเดือนก่อน +9

    ज्यांना 100%पडणार त्यांनाच हे पत्रकार पडणार नाहीत म्हणतात आणि हे पवार साहेबच करू शकतात. यांना पवार साहेब अजून कळलेच नाहीत असे वाटते

    • @satishaladar4184
      @satishaladar4184 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या साहेबाचे औकात एका सोनिया गांधी नावाच्या महिलेने संपवली आहे त्याचं काय केलं एवढेच वाक्य तुझ्यासाठी काफी

    • @satishaladar4184
      @satishaladar4184 หลายเดือนก่อน

      जो स्वतःच्या घरातला माणूस थांबू शकत नाही त्याच्या अवकात तुला काय सांगावे हे तरी समजतं का तुला कशाला या फांद्यात पडतो कळत नाही तर गप्प बस

  • @shivajichavhan8249
    @shivajichavhan8249 หลายเดือนก่อน +18

    मराठा आरक्षण दिले नसल्या मुळे सर्व सुपडा साफ होणार 😂😂

    • @digambarjadhav7984
      @digambarjadhav7984 หลายเดือนก่อน

      Marata sodyb dusre natdar ahet visrala tu

  • @akshaywalsepatil1139
    @akshaywalsepatil1139 หลายเดือนก่อน +5

    दिलीप वळसे पाटील ❤️❤️❤️

    • @Satyayug32
      @Satyayug32 19 วันที่ผ่านมา

      पडणार😂

  • @gadeashok5701
    @gadeashok5701 หลายเดือนก่อน +10

    फा लतू विडिओ धनंजय मुंडे पडणार आणी भुजबळ क पडणार

    • @satishaladar4184
      @satishaladar4184 หลายเดือนก่อน +1

      तुमचं पंतप्रधान पद पवार साहेबांचं एका सोनिया गांधीच्या बाईनी घालवलं आमच्या कुठून नादाला लागतात त्यातून आधी नीट सावरा

  • @yogeshpatil7360
    @yogeshpatil7360 หลายเดือนก่อน +1

    फिक्स झाली आहे तुमची मॅच

  • @akshaypunekar4353
    @akshaypunekar4353 หลายเดือนก่อน +1

    Only mama

  • @शिवाजीतळेकर-फ4घ
    @शिवाजीतळेकर-फ4घ หลายเดือนก่อน +7

    महाविकास आघाडीचे सगळे मिळून 100 आमदार निवडून येतील फक्त

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd หลายเดือนก่อน +4

    बाॅन्ड लाऊनच अदीती, दादा,छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धनु भाऊ निश्चित पराभूत होणारघ यात शंका नाहीच नाही

  • @sandipajab1853
    @sandipajab1853 หลายเดือนก่อน +2

    फक्त वळसे-पाटील

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 หลายเดือนก่อน +4

    ह्याला अभ्यास कर म्हणाव, एका वाक्यात पवारांचा डाव समजल एवढा तू मोठा नाहीस आणि पवार येवढं सोप्पे नाहीत.

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf หลายเดือนก่อน +7

    चुकीचं विश्लेषण

  • @dineshkhedkar9227
    @dineshkhedkar9227 หลายเดือนก่อน +6

    आंबेगावात गाजावाजा दिलीपराव एकच राजा...❤️

  • @sanketthorat7914
    @sanketthorat7914 22 วันที่ผ่านมา +1

    वस्तादाने कधीहि शेवटचा डाव राखून ठेवलेला असतो हे लक्षात ठेवावे💥

  • @Prani1234-r5y
    @Prani1234-r5y หลายเดือนก่อน +2

    फक्त वळसे पाटील साहेब❤

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 หลายเดือนก่อน +1

    अजीत पवार जिंदाबाद.

  • @amitvarpe5202
    @amitvarpe5202 หลายเดือนก่อน +2

    फिक्स आमदार वळसे पाटील साहेब

  • @maheshgaikwad1554
    @maheshgaikwad1554 หลายเดือนก่อน +1

    पडणारच

  • @danyashwarjare5272
    @danyashwarjare5272 หลายเดือนก่อน +1

    सहा मधला एकही निवडून येत नाही राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @vijaygurav3645
    @vijaygurav3645 หลายเดือนก่อน

    पवार साहेब ते पवार साहेब हाईत

  • @ashokb8808
    @ashokb8808 หลายเดือนก่อน

    पवार साहेब 100+ असणारच

  • @pratikjadhav202
    @pratikjadhav202 หลายเดือนก่อน +2

    आंबेगावला परत वळसे साहेबच ❤

  • @Sainaisargikkomadipalan
    @Sainaisargikkomadipalan หลายเดือนก่อน

    कोणी कितीही ताकद लावा येणार तर शरद पवार मुख्यमंत्री होणार

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 หลายเดือนก่อน +8

    कोणी पडू का नाही पण छगन ला पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही

  • @MilindKakade-bk5ek
    @MilindKakade-bk5ek หลายเดือนก่อน +4

    अहो कोणी पडो नाहीतर ना पडो पण छगन पडणारच

  • @santoshsakore-s1d
    @santoshsakore-s1d หลายเดือนก่อน +2

    वळसे पाटील साहेब सर्वाधिक पसंती ने निवडून येणार

  • @sureshnaikwade5815
    @sureshnaikwade5815 หลายเดือนก่อน +1

    बाबा निकाल लागल्यावर तुम्ही आवर्जून पुन्हा हे रिपीट करा मग कळेल तुमचं भविष्य किती योग्य आहे पण यातील तुमचे 4 अंदाज चुकणार हे आम्ही जनता म्हणून सांगू शकतो

  • @sudeshmahadik9232
    @sudeshmahadik9232 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेबांचा विजय आहे

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 หลายเดือนก่อน +5

    भुजबळ नक्की पडणार 😂😂😂
    मी येवलेकर
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk หลายเดือนก่อน +3

    काहीही सांगत आहे कोणी अम्रत पिलेले नाही

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage หลายเดือนก่อน +3

    आता शरद पवारच पडणार आहे शरद पवार आता म्हातारा झालेला आहे आता कोणत्याच कामाचा राहिलेला नाही

  • @Sainath910
    @Sainath910 หลายเดือนก่อน

    Tiger SP

  • @dilipkadam6248
    @dilipkadam6248 หลายเดือนก่อน +5

    काहीपण बडबड करतो आहे

  • @sureshchakor8510
    @sureshchakor8510 หลายเดือนก่อน

    Only Dada

  • @jayantkhadake6782
    @jayantkhadake6782 หลายเดือนก่อน

    शरद पवार हेच काॅंग्रेस पक्षाची वाताहत करण्यासाठी जबाबदार असलेले नेते आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षाने शरद पवारांच्या बरोबर युती करणे अयोग्य आहे.‌ काॅंग्रेस पक्षाची महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील

  • @JavedShaikh-hr1em
    @JavedShaikh-hr1em หลายเดือนก่อน

    Only Tihari❤

  • @ganpatsalunkhe93
    @ganpatsalunkhe93 หลายเดือนก่อน

    पूर्णतः असत्य कथन.वरीलपैकी दादा समर्थक एकही आमदार 100%निवडून येणार नाही.

  • @shabajsayyad4440
    @shabajsayyad4440 หลายเดือนก่อน

    Pawar is powar

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 หลายเดือนก่อน +2

    उ बा ठा ने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही आम्ही उबाठा ला मतदान करणार नाही..

  • @morelstories1167
    @morelstories1167 หลายเดือนก่อน +4

    Ho na ajit pawar aani tya rupali bai baddal comment kelya var pn yala kiti rag aalela😂😂

  • @sunilpawar1110
    @sunilpawar1110 22 วันที่ผ่านมา

    बाकीच्या उमेदवारांच सांगु शकत नाही पण मावळ मध्ये सुनिल आण्णा शेळके1001% निवडून येणार .

  • @Shinde-t5i
    @Shinde-t5i หลายเดือนก่อน +4

    छगन भुजबळ एक एक मिनिटात पडत नाही

  • @pradipshelar3878
    @pradipshelar3878 หลายเดือนก่อน +1

    येवला, परळी पहेलवान गडबडू शकतात

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 หลายเดือนก่อน

    भुजबळ मुंडे वळसे पाटील 2024विधानसभा निवडणुकीत 101टक्के पराभूत होनार

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 23 วันที่ผ่านมา

    दत्ता मामा भरणे ❤❤❤ पडणार नाही ❤❤❤

  • @ramharitonape8969
    @ramharitonape8969 หลายเดือนก่อน +5

    Four members are lost theirs seats.

  • @SantoshGawade-n7v
    @SantoshGawade-n7v หลายเดือนก่อน

    Only Nikam

  • @ganesh_domain
    @ganesh_domain หลายเดือนก่อน +2

    तोच डाव टाकणार आहे म्हणजे..... तुला सांगून डाव टाकतात का पवार

  • @ChandrakantApte
    @ChandrakantApte หลายเดือนก่อน

    पवारा़ना, सर्व शक्य आहे पवार ईज पावर पवार आहे तो सब मुमकीन है

  • @sopangabhale6609
    @sopangabhale6609 หลายเดือนก่อน

    💯

  • @SuryakantKadam-zp5kk
    @SuryakantKadam-zp5kk หลายเดือนก่อน

    फक्त पवार साहेब

  • @khushallondhe7960
    @khushallondhe7960 หลายเดือนก่อน +4

    यातले भुजाबाल, मुंढे पडणार 100%

  • @ashokdeorepatil4256
    @ashokdeorepatil4256 หลายเดือนก่อน

    मा.शरद पवार साहेब यांचा राजकीय राजकारणातील डावपेच कोणत्याही नेत्याला आज पर्यंत कळाला नाही.
    अजित पवार यांचे हुकूमी ऐके असततील
    पण यांना मोठं कोन्ही केलं ते बाप रूपी पवार साहेब आहेत हे विसरून चालणार नाही.🎉

  • @AbhinavVichar-g5q
    @AbhinavVichar-g5q หลายเดือนก่อน

    ह्या व्हिडिओ मुळे यांचा पराभव अजून सोप्पा होईल 😂

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 หลายเดือนก่อน

    आपण जे उमेदवार निवडून येणार असे म्हणता ते सहाचे सहा उमेदवार पवार साहेब पाडणारं म्हणजे पाडणार.

  • @gayatripatil3862
    @gayatripatil3862 หลายเดือนก่อน

    Saheb NCP only

  • @rameshgolande9550
    @rameshgolande9550 หลายเดือนก่อน

    पवार साहेबांच्या नादी लागू नका सगळे पडणार

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 24 วันที่ผ่านมา

    ओन्ली पवार साहेब बाप तो बाप रहेगा

  • @GaneshGore-16-4-85
    @GaneshGore-16-4-85 20 วันที่ผ่านมา

    🎉🎉 दादा अजित पवार🎉🎉🎉

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 หลายเดือนก่อน +5

    मला जरा कळतं वाटतंय निकाल आला की पग

  • @SantoshParte-u4c
    @SantoshParte-u4c หลายเดือนก่อน

    आदिती ताई ❤❤❤फिक्स आमदार ताई

  • @vinayakjayabhaye300
    @vinayakjayabhaye300 หลายเดือนก่อน

    आगदी बरोबर, बोलले, जनते चा विचार केला तर मतदान, आता मतदार भावनीक न होता साच्चाई पाहतात

  • @ganeshnikam7231
    @ganeshnikam7231 หลายเดือนก่อน

    निकमसाहेब आमदार होणारच

  • @ashokdarade9925
    @ashokdarade9925 หลายเดือนก่อน

    अरे हा मॅनेज झालेला आहे, याला अजितने स्क्रिप्ट दिलेली दिसते. हा फक्त त्याचे वाचन करतोय.

  • @mannalalbanswal6634
    @mannalalbanswal6634 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार आहेत ते

  • @SayyadShamshuddin-f7h
    @SayyadShamshuddin-f7h หลายเดือนก่อน

    लोकसभेच्या वेळेस पण तुम्ही लोक हेंच बोलत होतात जनतेत येऊन पहा लोकांच्या भावना

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 หลายเดือนก่อน

    पहिला निकाल आंबेगाव चा लागणार आहे वळसे पाटील साहेब पराभूत होणार

  • @mast1755
    @mast1755 หลายเดือนก่อน

    Dm Saheb

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 หลายเดือนก่อน

    लिहून ठेवा.,आंबेगावात तुतारीच वाजणार, निकम साहेब आमदार होणार.

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 หลายเดือนก่อน

    हे मंत्री आहेत निवडून आले तरी पवार मुळे निवडून yetat😘 तरी यातला 2 जरी पडले तरी काही फरक पडत नाही शिवाय आपणास मतदार सांगाचा अजिबात अभ्यास नाही त्यामुळे तुमही हे विश्लेषण करत आहात यातले दिलीप वळसे पाटील शरद पवार याच्या भेटी साठी वेटींग वर आहेत

  • @ramghogare8471
    @ramghogare8471 หลายเดือนก่อน

    Indapur only Harshu Bhau ❤🎉

  • @YG_Gaming_7744
    @YG_Gaming_7744 หลายเดือนก่อน

    फिक्स पवार साहेबांचे उमेदवार येणार सगळे 💪

    • @satishaladar4184
      @satishaladar4184 หลายเดือนก่อน +1

      सोनिया गांधी नावाच्या बाईच्या नादी लागल्यानंतर हे शक्य नाही पंतप्रधान पद गेलं हे तुमच्यासारख्या नालायकांना आम्हाला सांगायची वेळ आली

  • @abhishekrokade3636
    @abhishekrokade3636 23 วันที่ผ่านมา

    मला यावरून असे वाटत आहे की हा चॅनल दादा स्वतःचा आहे असं वाटत आहे