Hi, ताई! एक सांगू का:- माझ्या माहेरी कोल्हापूर (चंदगड ,तुर्कवाडी) गावात जास्त करून शेतकरी वर्ग आहे तस आताच्या डिजिटल जमान्यात प्रत्येका जवळ Android मोबाईल हा आहेच ..ओरीओ बिस्किट पासून मोदक बनवण्याचा या शेतकरी वर्गाने अव्वल क्रमांक मिळवलेला आहे ते याला चाॅकलेट मोदक म्हणतात याच क्रेडिट तुमच्या या सरळ सोप्या रेसिपीना जात 🙏🏻
सप्रेम नमस्कार. 🙏🙏🙂🙂. रवा, बेसन आणि ओले नारळ घालून आम्ही लाडू बनवले होते आणि ते सगळे लाडू आम्ही एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवले होते. पण शेवटचे काही लाडू बुरशी लागल्यामुळे खराब झालेत. तर लाडवांना बुरशी लागु नये म्हणून आणखी काय उपाय केले पाहिजेत किंवा आणखी कोणते घटक पदार्थ लाडवामध्ये वापरावेत की जेणेकरून लाडू बुरशी पासून सुरक्षित राहतील आणि साधारणपणे १५ दिवस तरी टिकून राहतील ? खूप खूप धन्यवाद. 🙂🙂.
वाह वाह वाह मस्त चिविष्ट खुसखुशीत पैष्टिक यम्मी यम्मी यम्मी टेस्टी ओरीव मोदक अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब अफलातून लयभारी रेसिपी जबरदस्त
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी मधुरा
धन्यवाद 😊😊
खूब छान मोदक....🌿🍁🍀you are great 🌿☘️🌺😊
धन्यवाद 😊😊
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
खुप छान मोदक धन्यवाद ताई🙏
धन्यवाद 😊😊
khup sundar modak distayet💓💓👌👌
धन्यवाद 😊😊
Mastch 🤗👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Khupch chan recipe aahe❤
Mla tumchya sarv recipe khup khup aavdtat
मनापासून आभार..
छान ताई❤❤👌🏻👌🏻👍👍💓💓🙏🙏🌺
धन्यवाद 😊😊
Arre wah.. Mene bhi bnaya tha... 😊
बहोत हि बढिया 😊😊 शुक्रिया 😊😊
Sundar... Khup mast 🤩🤩🤩
Wow! Khupach chan recipe. Looks delicious.
धन्यवाद 😊😊
Woww khup cha Chan kel ahe bagun cha lagecha karvas vata ani khup sopi recipe ahe tumchi ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा ताई गणेशउत्सवाच्या खुप शुभेच्छा
😊😊
वा किती छान किती सोपे प्रोसिजर आहे खूप खूप छान मधुराताई तुम्हाला पण गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
Khup chan tai
Please share Damtyache ladoo recipe
तुम्हाला पण गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया
😊😊
Khup chhan madhura tai
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त आहे रेसिपी.👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Apratim 👌👌
धन्यवाद 😊😊
Very yummy recipe. !!!
Happy Ganesh Chaturthi !!!
Thanks!!
Mast 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान... गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🙏
धन्यवाद 😊😊
Khup Chaan, Thank you tai
Welcome!!
Wow खूप छान
धन्यवाद 😊😊
😍एक नंबर 😋👌
धन्यवाद 😊😊
Khup chan👌👌tumhala pn khup khup subhechya
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 🎉🎉
धन्यवाद 😊😊
नाईस लवली रेसिपी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू ताई ❤🎉
धन्यवाद 😊😊
वा मस्तच 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
👌👌
😊😊
Happy ganesh chaturthi taii mi he modak try kelet khup chhan hotat
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आदरणीय लाडक्या वयक्तिक महत्त्व आपणास गणेशोत्सव मनापासून🙏💕 खूप🙏🙏😊😊❤शुभेच्छा
😊😊
Tai Khup Chan recipe
धन्यवाद 😊😊
Ganesh chaturthi cha hardik shubhacha tai
😊😊
वाव खूपच छान ♥️आणि तुमचं बोलणं ऐकून खाल्ल्यागत वाटतं होत 🙏ty sm
मनापासून आभार..
Very yummy recipe Happy Ganesh Chaturthi❤😂नमस्कार tai
Thanks!!
👌👌👌👌
😊😊
Khup chan 😋👌👌
धन्यवाद 😊😊
khup mast 😊😊😊
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊🙂
❤
😊😊
Nice 😊
Thanks!!
👌👌👌very nice n easy recipe
Thanks😊
So very ✨✨👍beautiful✨✨❤ mam
Thanks!!
Happy Ganesh chaturthi to you and your family🙏❤yummy😋
Thanks!!
Yummy
Stay connected!!
Good idea...nice recipe madhura...
Thanks a lot
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
Hi mam happy Ganesh chaturthi
😊😊
👌👌👍
😊😊
खूप छान❤
धन्यवाद 😊😊
Mast ❣️
Thanks 🤗
Wow nice 👌👌
Thank you! Cheers!
खुप मस्त 👌👌
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Nice👌
Thanks!!
Awesome💞💞
Thank you! Cheers!
Nice
Thanks!!
Cake sponge recipe share Kara please it's request
केकच्या खूप साऱ्या रेसिपीज मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत. तुम्हाला नक्की मिळतील...
Nice receipe pls mamtumche Navin Ghar dakhvana
लवकरच..
WOW mast mouthwatering 😋 nice great superb ♥️ jbrdst testy nice colour nice texture nice great superb 😊vegepn new modak dakhava 😊
धन्यवाद 😊😊
खूप भन्नाट मधुरा ताई , हे किती दिवस टिकतील ? गौरी पुढे ठेवायचे तर किमान दोन दिवस तरी ठेवणार न
१-२ दिवस..
धन्यवाद 😊😊
Your recipes are very yummy 😋
Thanks!!
Looks tasty 😋🤤
Thank you 😋
Nice❤
Hasbad dakva
Kiti diwas tiktat
2-3 days...
Tai tu chij kas बनवायचं रेसिपी बनाव ना
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Hi, ताई! एक सांगू का:- माझ्या माहेरी कोल्हापूर (चंदगड ,तुर्कवाडी) गावात जास्त करून शेतकरी वर्ग आहे तस आताच्या डिजिटल जमान्यात प्रत्येका जवळ Android मोबाईल हा आहेच ..ओरीओ बिस्किट पासून मोदक बनवण्याचा या शेतकरी वर्गाने अव्वल क्रमांक मिळवलेला आहे ते याला चाॅकलेट मोदक म्हणतात याच क्रेडिट तुमच्या या सरळ सोप्या रेसिपीना जात 🙏🏻
मनापासून आभार..
सप्रेम नमस्कार. 🙏🙏🙂🙂.
रवा, बेसन आणि ओले नारळ घालून आम्ही लाडू बनवले होते आणि ते सगळे लाडू आम्ही एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवले होते. पण शेवटचे काही लाडू बुरशी लागल्यामुळे खराब झालेत.
तर लाडवांना बुरशी लागु नये म्हणून आणखी काय उपाय केले पाहिजेत किंवा आणखी कोणते घटक पदार्थ लाडवामध्ये वापरावेत की जेणेकरून लाडू बुरशी पासून सुरक्षित राहतील आणि साधारणपणे १५ दिवस तरी टिकून राहतील ?
खूप खूप धन्यवाद. 🙂🙂.
Tai tumhi tri cringe food vloger che kam kru nka 🙏🙏🙏 vinanti ahe hi
👌👌👌
Nice 👌👌
Thanks 😊