राहुल, राऊत आणि सुळे... लोकांना समजती खुळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 341

  • @krishnapadwal5049
    @krishnapadwal5049 3 วันที่ผ่านมา +47

    नितेश राणे यांनी ता तिघांसाठी फार समर्पक शब्द वापरला - थ्री इडियट्स

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 วันที่ผ่านมา +4

      😂👌

    • @SGNS3
      @SGNS3 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Idiots ha shabd hya haramkhoransathi faar soumya ahe

  • @chandrakantthakar1112
    @chandrakantthakar1112 3 วันที่ผ่านมา +25

    🙏अनयजी जय श्रीराम
    खरं तर जनतेने यांचे कपडे इतके उतरवले कि पार नग्न करून सोडले विरोधी पक्ष म्हणून पण यांची लायकी नाही यांची अब्रू वेशीवर टांगली
    आम्ही ज्यांना निवडून दिले ते पूर्ण जबाबदार लोक आहेत

    • @AnilPatki-j7b
      @AnilPatki-j7b 2 วันที่ผ่านมา

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @pkhanore
    @pkhanore 3 วันที่ผ่านมา +7

    खूपच छान विश्लेषण केले आहे
    जय श्रीराम

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 วันที่ผ่านมา +28

    महा युती सरकार ने या लोकांचे आरोप विरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे नाहीतर जनतेला खरे वाटेल

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 3 วันที่ผ่านมา +37

    निवडणूक आयोगाकडून ह्या सर्व मूर्खांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 วันที่ผ่านมา +3

      लवकरच कळेल ४ ठी पास ला निवडून देणारे आणि मागच्या दारातून आपली मुल परदेशात पाठवून,त्यांच्या परकीय चलनावर जगणारे आणि देशात व राज्यात धर्म शिकवणारे खरेच मूर्ख आहेत का!

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर बोललात

    • @girishadannavar1574
      @girishadannavar1574 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@PK-qe2pytumhi ky bollat te mla kahi hiii kalale nahi 😂.
      Please sanga bgu

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@girishadannavar1574हे कोडे आहे, सगळ्यांना कळेलच असे नाही.
      अर्थ लावायला लागतो 😅😅

  • @Xxxshilahar6333
    @Xxxshilahar6333 3 วันที่ผ่านมา +51

    एक राजकुमार, एका राज्याची लाडवलेली राजकन्या आणि एक रस्त्यावरचा विदूषक, काय पण त्रिकुट आहे?

    • @sushamwagh5360
      @sushamwagh5360 2 วันที่ผ่านมา

      तिन्ही नशेडी, commonality and all are losers

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 วันที่ผ่านมา +4

      😂😂 एक नंबर कमेंट😂

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 วันที่ผ่านมา +5

      राजकुमार देशाचा, राजकन्या राज्याची तर विदुषक मातोश्री चा 😂

    • @mohan1795
      @mohan1795 2 วันที่ผ่านมา

      मुर्ख राजकुमार

    • @pradnya1228
      @pradnya1228 วันที่ผ่านมา +2

      😄😄👌

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 3 วันที่ผ่านมา +5

    अहो अनय साहेब जाऊद्याहो ते तिघेही खुळे आहेत त्यांचा राजकीय बाजार ऊठलेला आहे. एवढा विचार करायची गरज नाही. विश्लेषण छान केलत, धन्यवाद!!!

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 3 วันที่ผ่านมา +17

    घरगडी तर राहुलने बरोबरच आणला होता. वर एकावर एक फ्री - फ्री - फ्री मोलकरीण पण आणली होती कि.
    परवा राहुल लोकसभेत बोलताना ७० लाख व्होटर वाढले असे म्हणाला होता.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 3 วันที่ผ่านมา +20

    तीन विद्वानांची प्रेस कॉन्फरन्स होती. तिघांनाही दारूचे वावडे नाही.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 3 วันที่ผ่านมา +15

    सत्तेविना कासावीस उतावळा अहंकारी राहुल गांधी

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 วันที่ผ่านมา +1

      सगळेच कासावीस! आता विरोधासाठी विरोध आणि काहीतरी खुसपटं काढत बसणे, उरले आहे 😂😂😂😂

  • @bhanumudholkar6149
    @bhanumudholkar6149 3 วันที่ผ่านมา +31

    लोकसभेच्या वेळेस आमचे आठ नावे कटली होती,आम्ही विधानसभेच्या वेळेस पुन्हा नोंदवली, मतदान केले.

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 3 วันที่ผ่านมา +14

    अनयजी माझं व माझ्य परिचयाचे अनेकांची नावे लोकसभेत गायब होती आम्हीं विधानसभेच्या वेळी टाकली.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 3 วันที่ผ่านมา +62

    जर हे नेते खोटं बोलत आहेत तर निवडणूक आयोगाने या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे व त्यांना त्याची शिक्षा होईल हे पण पाहिले पाहिजे. कारण हे जे बरळतात त्यावर विश्वास ठेवणारे पण भरपूर आहेत असे लोकांशी बोलताना जाणवतं. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो हे निवडणूक आयोगाने लक्षात घेतले पाहिजे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 วันที่ผ่านมา +6

      मी अशा विषयावर या लोकांना शिक्षा होऊ शकते का? देशद्रोही विधान करून राहुल व राऊत जामिनावर बाहेर आहेत

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 วันที่ผ่านมา +3

      🙏खुप 👌छान रिप्लाय 100%सत्य 🙏

    • @vinthak
      @vinthak วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर आहे..
      पण सद्गुण विकृती आहे ..म्हणून पुरावे असूनसुद्धा काही लोक बाहेर आहेत.. ज्या न्यायव्यवस्थेला पुरावे लागतात मग इथे धडधडीत पुरावे आहेत मग घोडे कुठे पेंड खाते आहे हे बघितले पाहिजे..

    • @umabapat1680
      @umabapat1680 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अतिशय मौलिक निरिक्षण.

    • @umabapat1680
      @umabapat1680 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      राहुल सोनिया जर इथले भारतीय नागरिकच नाहीत तर ते कॉंग्रेसवर अधिकार कसे गाजवतात.?

  • @Khavchat
    @Khavchat 3 วันที่ผ่านมา +82

    😁 राहुल, राऊत आणि सुळे
    😁 लोकांना समजतात खुळे
    😁 नेतृत्व त्यांचे आहे उठोबा बुळे
    😁 येता निकाल बुड त्यांचे जळे
    😁 थोबाड होते मग काळे-निळे
    😁 जनतेने उखडलीत पाळेमुळे
    😁 ओस पडून गेले त्यांचे खळे
    😁 उरले ना कोणी जो तो पळे
    😁 ‘त्वांड’च करून घेतलेय काळे
    😁 त्यामुळे सोडून चाललेत मळे

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 3 วันที่ผ่านมา +17

      आयला हितं शिट्ट्या वाजवायची शिश्टिम नाय राव... मास्तर लय कडक 😊

    • @mh48
      @mh48  3 วันที่ผ่านมา +20

      वाह वाह

    • @Khavchat
      @Khavchat 3 วันที่ผ่านมา +14

      @@555कोव्हिड 😁🙏भन्नाट दाद दिल्याबद्दल धन्यवाद!! ‘मास्तर’ ऐकून ‘मस्त’ वाटलं.😁😁😁
      शिट्टी नाही म्हणून काय झाले!! हे 👉🎸🎺🎻🪕🎷🥁वाजवा!😁

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 วันที่ผ่านมา +6

      जय श्री राम 🌹💐🌹🙏😅

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 วันที่ผ่านมา +7

      ​@@mh48जय श्री राम 🌹🌹🙏

  • @vivekdesai6133
    @vivekdesai6133 2 วันที่ผ่านมา +4

    निवडणुकीतील पराभवानंतर जर हे नेते निवडणूक निकालाबाबत मतदारांची दिशाभूल करत आहेत अस जर निवडणूक आयोगाला आढळल तर निवडणूक आयोगाने त्यांच्या वर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्र सरकारनेही सद्गुण विक्रुती सोडून या नेत्यांवर कठोर कारवाई करावी.

    • @vinthak
      @vinthak วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर ..
      पण कोणावरही कारवाई होत नाही..
      ज्यावर आरोप केलेत एकतर ते जामिनावर बाहेर असून मोकाट आरोप करत आहेत

  • @suhaskhar4861
    @suhaskhar4861 3 วันที่ผ่านมา +9

    Nice information Anayji

  • @SantoshPawar-qf5hc
    @SantoshPawar-qf5hc วันที่ผ่านมา +5

    दोन राजघराण्याचे पुत्र आणि कन्या आणि त्यांना सल्ला देणारा घरगडी मग काय हस्था होणारच😊😊

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 3 วันที่ผ่านมา +7

    या वर देवेंद्र जी यांनी अगदी मोजक्या शब्दात फार सुंदर आणी मार्मिक टिप्पणी केली आहे ती तर अप्रतीम ..🎉🎉

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 3 วันที่ผ่านมา +10

    यांना पत्रकार परिषद म्हणता येणार नाही कारण कोणत्याही पत्रकारala प्रश्न विचारला येत नाही. म्हणुन निवडणूक आयोग वर टीका करायची असे म्हणावे लागेल. राजीव गांधी पंतप्रधान असताना कॉंग्रेस ला 415 जागा मिळाल्या त्या कशा मिळाल्या असा प्रश्न विचाराला पाहिजे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shekharwalimbe6745
    @shekharwalimbe6745 3 วันที่ผ่านมา +7

    अनय साहेब तुम्ही छान सांगता , पण खूप गडबडीत खूप मुद्दे मांडले. फोड करून नीट सांगितले तर लोकांना कळेल असे वाटते. 🙏🏼

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 วันที่ผ่านมา +14

    मातोश्रीचा घरगडी तो राऊत पण आहे. हेच काय उबाठाचे सर्वच नेते घरगडी आहेत.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 วันที่ผ่านมา +2

    राऊत हे असे भविष्यवेत्ते आहेत की त्यांच एकही भविष्य खरं होत नाही.तरी भविष्य सांगायची हौस काही भागत नाही

  • @satishmandhare1704
    @satishmandhare1704 3 วันที่ผ่านมา +10

    3बावळट एकत्र आल्यावर 1खुलाखुळा तयार होतो 5वर्ष वाजवायला तयार झाला वाजवत बसा

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 วันที่ผ่านมา +1

    AnayAji Hartley great salute 💪👍🙏 nice video sadarikaran lay bhari✌️👍dhanyavad 🙏👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 วันที่ผ่านมา +9

    मस्त मथळा 👍

    • @Khavchat
      @Khavchat 3 วันที่ผ่านมา +3

      @@ulhasguhagarkar6534 😁
      त्यांनी दिला मथळा
      आम्ही काढला कोथळा
      (दुसऱ्या कमेंटमध्ये कविता टाकलीय.)😁

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 วันที่ผ่านมา +3

      @Khavchat आता जनता देईल भोपळा😂

    • @Khavchat
      @Khavchat 3 วันที่ผ่านมา +2

      @@ulhasguhagarkar6534 🤣🤣🤣👍

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 3 วันที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण अनयजी जय शिवराय हर हर महादेव जय श्रीराम

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 2 วันที่ผ่านมา +3

    Bag Piper pan ghetli asel

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 3 วันที่ผ่านมา +4

    मी तालिबान किंवा अफगाण मधे जातो जो वर evm आहे...काँग्रेस जिंकली की मला परत बोलवा किंवा कागद बलेट पद्धत आली की पेट्या पळवून नव्या पेट्या ठेवायचं ट्रेनिंग देवून ठेवा ..मग मला बोलवा

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 3 วันที่ผ่านมา +18

    ज्या ज्या त्रुटी असतील नसतील त्याचा पुरेपूर वापर हा या चादर प्रेमी पक्षांनीच केलेला आहे... बावळटपणाचे तत्वज्ञान जागच्या जागी खोडुन काढणं आवश्यक होतं...असो आता बिस्कुट्यांचा सत्कार जनताच करणार आहे तेव्हा जनताच त्यांना शिस्त ताकीद जी काय द्यायची ते देईल 👍

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 2 วันที่ผ่านมา +1

    असुधारणीय

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 3 วันที่ผ่านมา +5

    11:18 ही आकडेवारी excel मध्ये download करता येते. कोणीही त्याआधारे analysis करू शकतो. पूर्ण transparency आहे.

  • @milindpatil445
    @milindpatil445 วันที่ผ่านมา

    तीन माकडे एकत्र आले. खूपच मनोरंजन.

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 3 วันที่ผ่านมา +3

    या वेडपट लोकांना उगाच प्रसि द्धी देवू नका.

  • @hinduraomohite
    @hinduraomohite 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर वाक्य वापरले राव ही जोडगळी जनतेला खुळी समजतात नव्हे जनतेनं यांना खुळ समजल हेच तर खरं आहे असो 👌👌👌👍👍👍

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 วันที่ผ่านมา +11

    यांच्या बाबतीत दोन्ही प्रकारची नशा आहे!😅

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr 3 วันที่ผ่านมา +6

    Namaskar 🙏

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 3 วันที่ผ่านมา +7

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @shashankdusane2797
    @shashankdusane2797 3 วันที่ผ่านมา +5

    True...
    खडकवासला हा bjp चा बालेकिल्ला.. तिथून खूप हिंदू नावं लोकसभेला गायब झाली होती.... माझे पण...
    Bjp च्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या वेळी add करून दिले..

  • @tushar2919
    @tushar2919 3 วันที่ผ่านมา +5

    कामठी आरक्षित मतदारसंघ नाही. श्री. चंद्रशेखर बावनकुळे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत

    • @mh48
      @mh48  3 วันที่ผ่านมา

      My mistake. It comes in Ramtek. I thought it is Nagpur

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 2 วันที่ผ่านมา

    मस्त विश्लेषणइंटरेस्टिंग आणि मार्मिक😂

  • @nishikantmupid9736
    @nishikantmupid9736 3 วันที่ผ่านมา +4

    राहुल ईटालीयन कॉकटेल निर्बुद्ध

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 3 วันที่ผ่านมา

      इटालियन ला माहित नाहि कोण कोण शॉट काढून गेलाय

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    थ्री इडियट्स. जय श्रीराम... 🚩

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 3 วันที่ผ่านมา +4

    अरे बाबा 2004 ते 2024 चा डाटा बघा. लोकसभा ते विधानसभा मध्ये 30 ते 35 लाख मतदार वाढले. सत्य कळेल

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 2 วันที่ผ่านมา

    Exllent Video.

  • @dhanrajdhikale1633
    @dhanrajdhikale1633 3 วันที่ผ่านมา +2

    🙏👍दोन माकड,,,ऐक माकडीण,,,

    • @vija765
      @vija765 3 วันที่ผ่านมา +1

      😅

    • @Anmolanjaan
      @Anmolanjaan 3 วันที่ผ่านมา +1

      खरा प्रश्न हा आहे आता पाच वर्षे वांग्याची शेती करायची कशी

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 3 วันที่ผ่านมา

      ​@@Anmolanjaanआता पुवचीत पिकवयाची

  • @chandrashekharloni3370
    @chandrashekharloni3370 3 วันที่ผ่านมา +3

    Hyachya var ekach upaay.., 1 nation 1 election

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 2 วันที่ผ่านมา +1

    आज एक सुंदर व्हाट्सअप वरती मेसेज आलाय राहुल गांधी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्याचे काम करतायेत व सांगताहेत की इंडिकेटर झिरो बघून घ्या

  • @ranjanaphatak5543
    @ranjanaphatak5543 3 วันที่ผ่านมา +2

    Informative statistic, nice video

  • @SadashivGokhale-z9r
    @SadashivGokhale-z9r 3 วันที่ผ่านมา +3

    आमच्या सारख्या लोकांना election duty, मतदार याद्या नीट करणे, BLO अशी duty या तिन्ही लोकांना द्यावी.

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 วันที่ผ่านมา +1

    मोदी साहेब एका वाक्यात सांगितलं

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 วันที่ผ่านมา +1

    एका पेक्षा एक 😂😂
    कॉमेडी शो सुरू करायला मोकळे झाले

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 วันที่ผ่านมา +4

    पुरावे द्या आणि कोर्टात सिद्ध करा. ECI ने बोलावले की जात नाहीत.

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 3 วันที่ผ่านมา +3

    राहुल गांधी,संजय राऊत, सुप्रिया सुळे यांना जागतिक बुद्धिमान पुरस्कार दिला पाहिजे.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 3 วันที่ผ่านมา

      त्यांनीच स्वतःलाच पुरस्कार दिला तर चालेल काय?

    • @NitaJoshi-he7jy
      @NitaJoshi-he7jy 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @Hindukush9
      @Hindukush9 3 วันที่ผ่านมา

      ​​@@BekesudhirGovind
      लेहरू आणि इंदिरा ने स्वताला भारत रत्न 🥉दिले तसे 🤕😏🥸

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 3 วันที่ผ่านมา +2

    ईव्हीएम मशीन्स मागे पडल्या आणि आता
    मतदार याद्या पुढे आल्या.
    असलेच मुद्दे विरोधी पक्ष
    शोधत बसणार.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @shilpajadhav1438
    @shilpajadhav1438 3 วันที่ผ่านมา +2

    Very good

  • @damdesai
    @damdesai 2 วันที่ผ่านมา +2

    दादा ह्या 3 खुळ्यांमुळे लोकांनी आपले सुळे दाखवली

  • @govindgawde3349
    @govindgawde3349 3 วันที่ผ่านมา +8

    अमर अकबर ऍंथोनी 😂😢😢😢

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 3 วันที่ผ่านมา +1

      होय एंथोनी बाई

    • @Mypetcrab
      @Mypetcrab 3 วันที่ผ่านมา +1

      Three Ediots

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 3 วันที่ผ่านมา +4

    जय हिन्दू राष्ट्र

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 2 วันที่ผ่านมา

    हिंदी भाषेत या 😅लोकांसाठीच 😂१ जबरदस्त शब्द आहे = " गेलचोदा " ❤😊❤

  • @rohininikte5928
    @rohininikte5928 3 วันที่ผ่านมา +2

    😂😢
    हसावं कि कीव करावी हेच कळत नाही

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 3 วันที่ผ่านมา +6

    🙏🙏🙏

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 3 วันที่ผ่านมา +1

    शीर्षक झकास

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 3 วันที่ผ่านมา +5

    🙏🙏🚩

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 3 วันที่ผ่านมา +2

    अनयजी खूप हसू आले त्रिकुटाबद्ल तुम्ही जे सांगितले ते ( काय बोलले त्रिकुट).

  • @nageshkshirsagar56
    @nageshkshirsagar56 3 วันที่ผ่านมา +3

    थ्री इडीयत…

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 วันที่ผ่านมา +1

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 3 วันที่ผ่านมา +3

    मतदानाची टक्केवारी वाढली की, आकडा फुगतो की ?
    त्यांनी दिल्ली मधील लोकसभेच्या सात ही जागा का हरले ? आणि १९२० साली आपला, ६२ जागा कशा मिळाल्या ? हे ही लोकांना अवगत करावे.😂
    आणि परत उद्याच्या निकालासाठी नवीन रुडाली टीम आजच तयार करुन ठेवावी.😅

  • @shekharwalimbe6745
    @shekharwalimbe6745 3 วันที่ผ่านมา +2

    निवडणूक यादी मधे दुरुस्ती ही गरज आहेच. संघ हे करू शकते. आपण सहभाग घेतला तर.

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 3 วันที่ผ่านมา +2

    उलट नाव खातरजमा न करता कमी केल्याबद्दल निवडणूक आयोगाला जाब विचारायला पाहिजे.माझ्या घरची दोन नावे कमी केली. पूनरनोंदणी केली तरी नावे आली नाहीत.

  • @Anmolanjaan
    @Anmolanjaan 3 วันที่ผ่านมา +2

    राऊ ल गांधी ला समजत असते तर आता पर्यंत लग्न होऊन चार पाच मुले झाली असती

  • @Hindukush9
    @Hindukush9 3 วันที่ผ่านมา +1

    लागा केजरी 🍺 में दाग,
    मिटाउ कैसे, ❓ शिशमहल 🏡जाऊं कैसे ❓ लागा यमुना 🍻 दाग मिटाऊं कैसे 🍷💥🥸😄 😂🤪

    • @Anmolanjaan
      @Anmolanjaan 3 วันที่ผ่านมา +1

      थोडी दुस्स्ती लागा चुनरी में दाग
      मिटाऊ कैसे शिशमहल जाऊ कैसे
      आतिषी है द्वार पे. बिवी को समजाऊ कैसे मुख्यमंत्री तु ना बन
      मुँह छुपाहू कैसे

  • @PrasadSahasrabudhe
    @PrasadSahasrabudhe 3 วันที่ผ่านมา +1

    त्री देव मोदी जी अमित भाई योगी जी

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 3 วันที่ผ่านมา +1

    संपलेल्या ३विश्वासघातक्यांना मतदार कवडीचीही किंमत देत नाहीत.आतां आगामी २५-३० वर्षे असेंच बोंबलत बसा.

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 2 วันที่ผ่านมา +1

    तिघेही खुळे त्यामुळे त्यांचे वक्तव्य ही खुळखुळे.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 วันที่ผ่านมา +1

    निवडणुक पूर्वी मतदार यादी अद्ययावत केली जाते त्यासाठी आयोग मतदार 1 वाढ 2 घट 3दुरुस्ती साठी नोटीस काढली जाते जागरूक नेते यादी पाहून हरकती नांदतात मग आयोग उत्तर देऊन टाकेल की, निवडणुकी नंतर हा निर्माण झालेला प्रश्न म्हंजे,the question after election is hoplesfully, and it will be dismiss by election commision

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवणे चुकीचे आहे, विशेषतः हरलेल्या पक्ष नेत्यांनी त्यांच्या काही शंका असल्यास सरळ न्यायालयाची पायरी चढावी, आणि सर्व सामान्य लोकांनी ह्या त्रिकूटाला फारसे महत्व देऊ नये.

  • @nmkalbhor9365
    @nmkalbhor9365 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोगाला अधिकार दिला पाहीजे जो निवडणुकी संदर्भात पुराव्या शिवाय आरोप करून अफवा पसरवीत असेल त्यास पाच वर्ष करावासाची शिक्षा देण्याची की त्याला अपील करता येणार नाही असा अध्यादेशच राष्ट्रपतीणी काढावा

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 วันที่ผ่านมา +4

    संसद रत्नाची निवडसमितीत असे कोण खुळे सदस्य आहेत त्यांची नावे सांगा.त्यांची लायकी तपासायची आहे.

    • @Hindukush9
      @Hindukush9 3 วันที่ผ่านมา

      संसद रत्न 🥉देणारी च्चिनायची खासगी संस्था आहे, जी पैसे घेऊन यांना रत्न 🔮 बनवते 🤕 😏🥸

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 3 วันที่ผ่านมา

      रांडरत्न आहे ती फोद्री

  • @chandrakantthakur2037
    @chandrakantthakur2037 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    राऊत, राहुल, आणि सुळे...लोकांना समजती खुळे ,
    पण तेच झालेत आता कायमचे खूळ खुळे 😂🤣

  • @Vip5251-b1x
    @Vip5251-b1x 2 วันที่ผ่านมา

    सरकारला प्रश्न विचारणं विरोधकांचं कामच असतं आणि त्याचे उत्तर देणं सरकारचं काम असतं. सर्वसामान्य माणूस सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारू शकत नाही त्यासाठी लोकशाहीमध्ये विरोधक तेवढेच सक्षम असणं गरजेचं असतं त्यासाठी सरकारमध्ये कोणता पक्ष आहे किंवा विरोधामध्ये कोणता पक्ष आहे हे गरजेचं नसतं .

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 3 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤❤

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 3 วันที่ผ่านมา +1

    राऊतना विश्वप्रवक्ते न म्हणता म्हस्के म्हणतात ते मूळव्याध तेच योग्य आहे

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 3 วันที่ผ่านมา +1

    Ashutosh Shirish: I think Rahul Gandhi is an exponent of “ One Nation, One Election “. Indeed a star campaigner of BJP.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 3 วันที่ผ่านมา +3

    निवडणूक आयोगाचे काम करणारे लोक हे सरकारी कर्मचारी असतात आणि ते काही एकाच पक्षाचे लोक नसतात अगोदरच जुनी पेन्शन योजना न दिल्यामु ळे कर्मचारी भाजप विरोधी आहेत

    • @GunwantP-r2m
      @GunwantP-r2m 3 วันที่ผ่านมา +3

      पेंशन योजना ही खांगरेसनींच बंद केली त्यावेळेस का नाही आरडाओरड केली

  • @Hindukush9
    @Hindukush9 3 วันที่ผ่านมา +1

    अमेरीकेच हवाई दलाच विमान🛩️ इंडोनेशियात दुर्घटनाग्रस्त झाले, त्यात ४ सैनिक मारले गेले, १५ दिवसात तिसरा अपघात ज्यात १३८ मारले गेले 🤕 😏🥸

  • @rajkumarbafna920
    @rajkumarbafna920 26 นาทีที่ผ่านมา

    आता मिडिया ने यांना जास्त महत्त्व देवु नका व आपला चांगला कामाला वेळ द्यावा

  • @shriramgokhale
    @shriramgokhale 2 วันที่ผ่านมา

    झकास धुलाई 😊

  • @matrixanitapathak3258
    @matrixanitapathak3258 2 วันที่ผ่านมา

    Nice

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 2 วันที่ผ่านมา

    सुप्रभात
    अनयजी लोकसभेला माझ्या मुलाचे नाव नव्हते . विधानसभेला नोंदवून घेतले . असे कोथरूड विभागात ७००००/ लोकांची नावं वगळण्यात आली होती .

  • @balanarvekar5533
    @balanarvekar5533 3 วันที่ผ่านมา +1

    मतदार यादी कशी हॅक करायची हे बहुदा राहुल गांधीच्या आजीने त्यांना शिकवलं असेल

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 2 วันที่ผ่านมา

    अनयजींचे उखाणे - असे Best Seller होऊ शकते !😂😅😅

  • @mangeshumbrajkar7172
    @mangeshumbrajkar7172 3 วันที่ผ่านมา +3

    Ek issue asa suudha ahie... Ekach matdarache nav 2 thikani reflect hote.... Ase khup thikani diste. Ya var suddha prakash takava. Udharan... Lagna zalya var muliche nav 2 thikani aste. He tapasun ghyave.

    • @dipakjoshi2341
      @dipakjoshi2341 3 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 2 วันที่ผ่านมา

    या तिन्ही मूर्खा ना मोठं करण्यांत आपला मराठी मीडिया चा हात आहे , जो उध्वस्त व बारामतीच्या काका ची चाटुगिरी करण्यात धन्यता मानतो

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 3 วันที่ผ่านมา +1

    आता हे तिघे काय काय
    अकलेचे तारे तोडतील काही सांगता येत नाही.😂😂😂

  • @BajiraoambleBajiraoBhadu
    @BajiraoambleBajiraoBhadu 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nivdnuk Ayog Bhirazala Aheka?????

  • @mahendrasansare1650
    @mahendrasansare1650 3 วันที่ผ่านมา +3

    लग्नं करायला पोरी मिळत नाही आणि लोकसंख्या कशी काय वाढली आहे

  • @abhayhingade1882
    @abhayhingade1882 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 วันที่ผ่านมา

    🌹🌹 जय श्रीराम 🌹🌹

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 3 วันที่ผ่านมา +1

    As regards voter list, the simple solution is to link voter ID to Aadhaar but Congress is first party to fight against that , and that too in SC