Devendra Fadnavis Interview: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दमदार मुलाखत | Bhau Torsekar N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • Senior journalist Bhau Torsekar has interviewed Devendra Fadnavis. Bhau Torsekar has asked direct questions and CM Fadnavis has given direct answers. Watch
    ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. भाऊ तोरसेकरांनी थेट प्रश्न विचारलेत आणि त्यावर सीएम फडणवीसांनी थेट उत्तरं दिली आहेत. पाहा
    #devendrafadnavis #cm #bjp #bhautorsekar #news18lokmat sika
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 121

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 3 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    भाऊ तोरसेकर म्हणजे राजकारणातील भीष्म पितामह हैं 🙏🙏

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      राजकीय पत्रकारितेतले भीष्म पितामह आहेत.

  • @rajendrajadhav2400
    @rajendrajadhav2400 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    💐💐🙏 भाऊ आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांना एकत्र मंचावर पाहून खूप खूप आनंद झाला प्रशण उत्तर ऐकून मण भरून आले ❤❤🚩🚩🚩👌👌

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    नमस्ते आदरणीय संजयजी तथा भाऊजी आपने अच्छी चर्चा की है तथा हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी का मनःपुर्वक अभिनंदन. बहुतही सटीक शब्दोमे चर्चा की है. 🎉🎉🎉🎉🎉

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    शरदबाबू, उद्धवोजीराव, नांना संज्या तुम्ही सर्वानी भाऊंचा नाद करायचा नाही भाऊ म्हणजे राजकीय विश्लेषक.
    नादच खुळा......!
    भाऊ तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.......!🙏

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    देवा भाऊ और भाऊ 👍🏽👌🏽

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    भाऊ तोरसेकर नाद खुळा 🙏🌹

  • @rajukirde7248
    @rajukirde7248 21 นาทีที่ผ่านมา +1

    भाऊ 👌👌

  • @EknathDhere-cy4rt
    @EknathDhere-cy4rt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    फडणवीस साहेब आपल्या कर्तृतवाला सलाम 🙏🙏

  • @sameer838
    @sameer838 47 นาทีที่ผ่านมา +2

    देवा ❤
    भाऊ ❤

  • @PramodDalvi-m6f
    @PramodDalvi-m6f 38 นาทีที่ผ่านมา +1

    Devendra ji speaks well always.
    Bhau and Sanjay ji🎉🎉

  • @203jo
    @203jo ชั่วโมงที่ผ่านมา +4

    छान मुलाखत.दोघेही
    आदरणीय असून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.
    वार्ताहर यातून काही
    बोध घेतील व आजची पत्रकारिता सुधारतील.

  • @bhalchndrpathak
    @bhalchndrpathak 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    देवा भाऊ

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय शिवराय

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 4 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    सुसंस्कृत नेतृत्व फडणवीस साहेब

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 43 นาทีที่ผ่านมา

    Jay ho

  • @ASHUTOSHWAIKAR
    @ASHUTOSHWAIKAR ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ, पत्रकारांचे लक्ष नक्की कोणत्या दिशेला असायला हवे ते सोडून
    भरकटलेल्या वाऱ्या सारखे नको ते विषय चघळले त्याचा मतदारानवर निश्चितच परिणाम झाला
    आणी आपण मतदारांना योग्य निर्णयात्मक बाजू मांडून योग्य दिशा दिली करिता आपले शत शत आभार

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    देवा भाऊ 🎉

  • @Ram-j5z8r
    @Ram-j5z8r 46 นาทีที่ผ่านมา +2

    Devendra Fadnavis is a very intelligent politician.
    He will go a long way in politics.

  • @ashokjong4105
    @ashokjong4105 4 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    Bhuhu ji u r great analysiar

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जर उध्दव विरुध्द बाकावर बसले असते, तर आम्ही मान्य केलं असते, देवेंद्र, अमीत खोटे बोलत आहेत.

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Great Devendra ji,Jay bhai

  • @vishnudasgujarathi6697
    @vishnudasgujarathi6697 19 นาทีที่ผ่านมา

    👌👌👌श्री भाऊ तोरसेकर ग्रेट राजकीय विश्लेषक.
    😅😅😅 राजश्री प्रोडक्शन चे ऊत्तम ऊदाहरण दिले .

  • @ASHUTOSHWAIKAR
    @ASHUTOSHWAIKAR ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आदरणीय मुख्यमंत्री जी आपली गणतीय रणणिती
    का र्यकर्त्यांनी आचरणात आणुन पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले, आपण पक्षात व कार्यकर्त्यांमध्ये आणलेला आत्मविश्वास या बाबत आपले खुप खुप अभिनंदन 💐❤️🌹

  • @manojpujari3132
    @manojpujari3132 15 นาทีที่ผ่านมา

    Sir jay Bharat

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar4434 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ तोरस्कर हा पत्रकार नसून भाजपचा सदस्य आहे.

  • @keshavpatil7066
    @keshavpatil7066 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ 🙏💐🔥🚩

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    भाऊ थोडस ज्ञान उध्दव ठाकरे यांना द्या सकाळ चा भोंगा बंद करा

  • @dineshchaulkar3119
    @dineshchaulkar3119 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Deva bhau jay shri ram🎉

  • @gk62-z8h
    @gk62-z8h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    The great C M

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Bhau, Fadnavis hat's ups ❤❤
    👌✌✌👍👍🙏🙏 4:13

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    🙏🏻🙏🏻

  • @maheshbabar585
    @maheshbabar585 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    3 टायगर

  • @manoharkachare3970
    @manoharkachare3970 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Udhav is useless..DF is reliable person..

  • @SadashivShinde-k1h
    @SadashivShinde-k1h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय जय श्री राम ❤❤❤❤

  • @janardanshirsat7596
    @janardanshirsat7596 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय श्रिराम🙏🙏🚩🚩🌹

  • @AjayThanedar
    @AjayThanedar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @sarangbhagwat3217
    @sarangbhagwat3217 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    IBN ला ही मुलाखत दाखवायला लागली म्हणजे नामुष्की आहे 😅

  • @shardulpathak185
    @shardulpathak185 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👌👌👌👌

  • @wadekarstar8242
    @wadekarstar8242 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय श्री राम, फक्त हिंदू राष्ट्र

  • @Shubham_Jaybhaye
    @Shubham_Jaybhaye ชั่วโมงที่ผ่านมา +1

    My Boss @devendra Fadanvis Saheb❣️

  • @SharvariIdhole
    @SharvariIdhole 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    The great Devendr Fadanvis...❤

  • @arunkumarsingh1384
    @arunkumarsingh1384 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Sunder ji

  • @anaghakulkarni1422
    @anaghakulkarni1422 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @manojpujari3132
    @manojpujari3132 14 นาทีที่ผ่านมา

    Very good

  • @shivamjadhav1110
    @shivamjadhav1110 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ तोरसेकर,आकार डी जी 9 चे प्रभाकर सूर्यवंशी,आणी ऍनालाईजर वाले सुशील कुलकर्णी या तिघांनी मिळून फडणवीस आणी भाजपच्या गेलेल्या लाळघोटे पणा व कुत्रे गिरीच फळ काय भेटल,तर फक्त दोघा चमच्यांचा बॉस तोरसेकर ला फडणवीस ची मुलाखत घेयचा चान्स 😂😝🤣

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडणवीसने आता मुळमुळीतपणा सोडून जरा खंबीर आणि गंभीरपणे वागावं...
    चंद्रकांत पाटील बिटीलसारखी जी काही बुजगावणी भाजपमध्ये आहेत ज्यांच्या मनात उद्धव ठाकरेंसारख्या लोकांबद्दल प्रेमाचं भरतं येतं अशा मंडळींना वेळीच समज द्यावी...
    तुम्हाला जे जनतेने निवडून दिलंय ते उद्धवला त्याच्या विश्वासघाताची शिक्षा म्हणून निवडून दिलंय...
    अशा विश्वासघातकी माणसाशी दोस्ती करून तुम्ही आमच्यासारख्या सामान्य मतदारांचा विश्वासघात करू नये....

  • @darshannaik1596
    @darshannaik1596 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भाऊ ..आपला कमेंट्स सेक्शन बंद का असतो..?

    • @sanjay-mk6nh
      @sanjay-mk6nh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Yas😅

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकाने "शरद पवारांच्या पँट मध्ये सुतळी बॉम्ब टाकायला हवी" अशी कमेंट केली होती. त्यावरून त्यांच्या चमच्याने पोलिसात तक्रार केली, यामुळे भाऊला व त्या पोलिस अधिकाऱ्याला उगाच त्रास झाला आणि या वयात पवार जसे पायाला भिंगरी लाऊन फिरतात तसे भाऊंना फिरणे होत नाही.

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 ชั่วโมงที่ผ่านมา

      Udhwast mansikta aslele akkal hepaltat mhanun 😅😅😂😂

  • @bkniphadkar9115
    @bkniphadkar9115 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्वच मराठी आहेत तर सर्व हिंदीत का चारच्या करतात

  • @pratapraodesai3690
    @pratapraodesai3690 41 นาทีที่ผ่านมา +1

    भाऊ हा बीजेपीचा दलाल आहे
    खरी पत्रकारिता करता?
    हायकोर्ट मध्ये प्रकाश आंबेडकरांनी याचिका का घातली हा प्रश्न विचारा

  • @anillspattan4330
    @anillspattan4330 55 นาทีที่ผ่านมา +1

    Sc ķò jis jis ko jamanat diya haiunka case kabhichaĺaÿenge.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ भाजप च माणूस आहे ..निखिल वागळे सारखा राहुल प्रेमी +निर्भिड + निरपेक्ष नाही

  • @rajukaka2661
    @rajukaka2661 ชั่วโมงที่ผ่านมา

    At 40:02 Devabhau was referring to which BJP Leader....!😮😂

  • @charuhasmudvedkar5554
    @charuhasmudvedkar5554 32 นาทีที่ผ่านมา

    Kharghar madhey kay zale tynchyavar karvai kara mag bakiche kautak karun ghya

  • @manoharkachare3970
    @manoharkachare3970 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Udhav gaya acha huva..shinde is loyal person

  • @rajendrapatil758
    @rajendrapatil758 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर निखिल वागले यांच्या समोर बसा भाऊ काय तुमचाच माणूस ते तुम्हाला पाहिजे तेच विचारणार

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      निखिल वागळे काँग्रेस च पिल्लू आहे त्याला मोदी जिंदाबाद म्हणायला सांग आणि राहुल ला शिवी द्यायला सांग ..मग ये

  • @rahulingawale308
    @rahulingawale308 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निखिल वागळे किंवा अशोक वानखडे यांचा कडून मुलाखत करून घावी.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याला मोदी जिंदाबाद आणि राहुल मुर्दाबाद म्हणून दाखवायला सांग..मग मागणी कर

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 ชั่วโมงที่ผ่านมา

      निखिल वागळे सारख्या beakali माणसाला मुलाखत देऊन CM ni ajibat swatahacha vel aani status waste karun नये.
      CM na khup kam aahet

    • @rahulingawale308
      @rahulingawale308 ชั่วโมงที่ผ่านมา

      @hmvchai_biscuit1677 शान्या तू फडणवीस ला जय भीम बोलायला लाव मग बघू....

    • @rahulingawale308
      @rahulingawale308 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@shilpakulkarni3186बरोबर ओम भट स्वाहा

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुलाखत घेणारे आणि देणारे हे निव्वळ जनतेची दिशाभूल करतात कारण ज्या गोष्टी घडून गेल्या त्याचाच ऊहपोह केला जातो पण ज्या गोष्टी जनतेच्या हिताच्या असतात त्याकडेच दुर्लक्ष केले जाते. जय महाराष्ट्र.

    • @samadhanbhai5938
      @samadhanbhai5938 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      उबाठा शेणकीडा ला मिरची लागली का

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तु शिल्लक गटाचा सेन किडाय 😂😂😂

  • @ShekharDesai-dq6ty
    @ShekharDesai-dq6ty 16 นาทีที่ผ่านมา

    Jala kar nahi taya dar kasala

  • @Vswarajskn
    @Vswarajskn 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Bhau torasekar BJP pravakta...😅

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हे कित्येक वेळा मान्य केलंय त्यांनी पण राजदीप सरदेसाई, रवीश कुमार व ध्रुव राठी बोलणार का ?

  • @bhagirathmundada4391
    @bhagirathmundada4391 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ye sab Modiji or yogi ka jalva he ...

  • @ShekharDesai-dq6ty
    @ShekharDesai-dq6ty 15 นาทีที่ผ่านมา

    Emv oale he yaka

  • @bhagirathmundada4391
    @bhagirathmundada4391 ชั่วโมงที่ผ่านมา

    Devendarji bahot...in...rahul.uddhav ka nam...,...nhi.....df ko lagta. Modiji shahaji ka dibet sun na jaruhi he ,...

  • @mahanteshkore364
    @mahanteshkore364 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपणासर्वांना नमस्कार.आपणासारख्या लोकामुळे भारत‌ सेफ है.

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अशीच ऐक मुलाखत पाहिल्या सारखी वाटतेय.राज ठाकरेंनी शरद पवार साहेबांची घेतली होती .😅😅😅😅😅😅

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नोंदनिकृत अंशकालिन पदविधर बेरोज़गारांचा सी ऐम। पदावरुण मतानपुरताच उपयोग केला। आजपर्यंत

    • @prabhakarnew2344
      @prabhakarnew2344 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      देवाभाउने। अन्यायग्रस्त। अंशकालिन पदविधर बेरोज़गाराना न्याय न दिल्याने सहा पदविधर मतदारसंघात भाजपा पराभूत झाली आहे

    • @prabhakarnew2344
      @prabhakarnew2344 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      सहा पदवीधर आमदारंची कामगिरी काय उत्तर द्यावे देवाभाउने

    • @prabhakarnew2344
      @prabhakarnew2344 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाराष्ट्र राज्यासठि नवसंकल्प केलेल्यापैकी कोणताच संकल्प दहा वर्षात पूर्ण केला नाहीं हवेत आश्वासने हवेत विरली आहेत

    • @prabhakarnew2344
      @prabhakarnew2344 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अमरावती ज़िल्हयात। सीजी सी सी केंद्र। उड़घआटन देवाभाउने वीस शे सोलात केले परंतु

    • @prabhakarnew2344
      @prabhakarnew2344 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकाला ही रोज़गार नाहीं मिलाला सरकारने फ़सवनुककेली

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    *बीजेपी त कितीही भ्रष्ट, तरीही तो तिन्ही लोकी श्रेष्ठ!*
    *सारे भ्रष्ट एक है, तभी तो सत्ता सेफ है!*

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      २०१४ पूर्वी किती बॉम्बस्फोट झाले? २०१४ पासून नागरी वस्ती किंवा सार्वजनिक ठिकाणी किती झाले?
      रस्ते किती बनले?

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अन्यायग्रस्त नोंदनिकृत अंशकालिन पदविधर बेरोज़गाराना तीस सप्टेंबर वीस शे दोन जी आर चीं अमलबजावनी। आजपर्यंत धोरणात्मक लकव्याचा सरकारने। केली नसल्याने। वय बाद झालेल्या बेरोज़गारानि जगावे कसे उत्तर फडनविस सरानी द्यावे

  • @ranjeetdangle5751
    @ranjeetdangle5751 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा भाऊ आहे ना. खाऊ आहे. या वयात पण....

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अन्यायग्रस्अंशकालिन बेरोज़गारानि। राज्याला करदेन्याचए काम केले सुशिक्षित बेकार। आर्थिकसहाय योजनेचि। अमलबजावनी केली नसल्याने परतावाबेकारीभत्ता द्यावात

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुख्यमंत्री पक्ष फोड्या आहे
    आता पर्यंत दोन पक्ष फोडले याने
    झिरो किंमत आहे याला महाराष्ट्रात

    • @dilipkulkarni8282
      @dilipkulkarni8282 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मग तर शरद पवार हे zero square होतील.

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या वाकडया शरदला किती किंमत आहे ती बघतोय सलग पंधरा वर्ष सेट्ट खाणारा

    • @meghajoshi3459
      @meghajoshi3459 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mag शरद पवारांनी 50 वर्षे काय केले

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग ह्यांना तेच करायला निवडून दिलाय का 😂​@@dilipkulkarni8282

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@meghajoshi3459*हो...म्हणून आता ह्यान पण तोच नंगा नाच करायचा हो ना...अरे पण एक राहील च...लोकांनीं तर विकासाच्या आणि भ्रष्टाचार मुक्त गुन्हेगारी मुक्त न्याय्य गोष्टीची आशा ठेवून निवडलं होतं...(इति धनंजय मुंडे,अजित पवार, कोयता गँग, वाल्मीक कराड, पालघर हत्याकांड, वगैरे वगैरे?)*

  • @Ytorisrss
    @Ytorisrss 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पहले to ब्राम्हण, क्षत्रिय वैश्य, शूद्र चार वर्ण मे बाटा और ab बॅटगे to काटेगे बोल रहे हैं

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      चूप ❤डे

    • @chinmaywingkar1
      @chinmaywingkar1 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वो तो तुमने बांट दिया.

  • @sachinjagtap1833
    @sachinjagtap1833 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Bhau torselar lavdya interview gheto ka bjp prvkta sarkhe bolto

    • @dilipkulkarni8282
      @dilipkulkarni8282 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      जगतापजी, पटलं नाही तर ऐकू नका. मात्र शिव्या का देताय ? हे योग्य नाही. आपलं अकाउंट ब्लॉक करतो मी.

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाऊ स्वतः bjp ला सपोर्ट करतात तू शिव्या न देता मुद्द्याचं बोल केळ्या

    • @dilipkulkarni8282
      @dilipkulkarni8282 ชั่วโมงที่ผ่านมา

      @saurabhr4560 जी हे आपलं म्हणणे कोणासाठी आहे ? जरा प्रकाश टाका ...

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dilipkulkarni8282 sachin jagtap sathi.... शिव्या देणार्याला त्याच शबतामध्ये उत्तर दिल सर तुम्हाला नाही... इथे @ येत नाही रिप्लाय देताना सो तस झालं.... तुम्हाला नाही ह्या जगताप ला झोडतोय मी

  • @nitinpatil7079
    @nitinpatil7079 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    2 pn loka faltu

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊंचा नाद खुळा आहे.. उद्धव, संज्या ने नाद नाही करायचा भाऊ तोरसेकर चा 🤣🤣🤣

  • @AmolSagar-cd6gv
    @AmolSagar-cd6gv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤