सत्तेची हाव, थ्री इडियटसचा रडीचा डाव!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #politics #rahulgandhi #sanjayraut #supriyasulefc #congress #shivsenaubt #ncpsharadpawar

ความคิดเห็น • 212

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 วันที่ผ่านมา +44

    थ्री इडियट स्वालीड शब्द वापरलात. एकदम छान.

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@shivramkarmalkar6156 होय होय. एकदमच "स्वालीड"! बोंबाबोंब सारखे शब्द वापरणारी पत्रकार, तिच्या भाषेवर खुश होणाऱ्या भक्तांकडून कसल्या भाषेची अपेक्षा करणार 🤣

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 วันที่ผ่านมา +13

    छान विश्लेषण ताई. विरोधकांनी आता फक्त आणि फक्त ऊर बडवायचे एवढच काम. धन्यवाद ताई.

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 วันที่ผ่านมา +25

    राणेंनी छान उपमा दिली थ्री इडियट.एकदम परफेक्ट.

    • @NitinAgalave-q2n
      @NitinAgalave-q2n วันที่ผ่านมา

      राणी थ्री इडियट्स नितेश राणे निलेश राणे नारायण राणे

  • @mandarkulkarni2175
    @mandarkulkarni2175 วันที่ผ่านมา +13

    "मॅडम सॉरी, तुम्ही विदूषकाला चुकून सेनापती म्हणालात."

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@mandarkulkarni2175 इथे विदूषक संसदेत माकडचाळे करतोय, मी बायोलोजिकल नाही म्हणतोय. तर मग ह्या माणसाला सेनापती म्हटल तर काय बिघडलं? 🤣

  • @Hindukush9
    @Hindukush9 วันที่ผ่านมา +34

    ४० लाखा 🗳️ मध्ये किती "रोहीगे" आणि "बांगलादेशी" आहेत हे राहु ला शोधायच आहें 🤕😏🥸🤪

  • @virugurav
    @virugurav วันที่ผ่านมา +16

    देऊन टाकायची मतदार यादी. काय शोधायचं ते शोधत बसुदेत लेकाचे!

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😮nivdnuk ayoga chya website var hi sari yadi uplabha ahe.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 วันที่ผ่านมา +57

    सत्तेचा माज मविआ नेत्यांना आला होता, पुढील 25 वर्ष आमची सत्ता राहील असं घमेंडी बोलणं करायचे, त्यांचा अहंकार मतदारांनी ठेचला.

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา +1

      @@sudhirbhave1324 अगदी बरोब्बर. सत्तेत कोणीपण बसल की माज येतोच. कोणताही पक्ष असुदे.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अतिशय सुरेख विश्लेषण.

  • @ashokdeshmukh7501
    @ashokdeshmukh7501 วันที่ผ่านมา +13

    अतिशय उत्तम विश्लेशन .

  • @ramakantwarang3061
    @ramakantwarang3061 วันที่ผ่านมา +23

    मतदारांन कडून आपला पराभव मान्य करण्यासाठी ही मोठेपणा लागतो ही सगळी संकुचित वृत्तीची लोक आहेत. यांच्याकडे दुर्लक्ष करणें योग्यच आहे.

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@ramakantwarang3061 करा की दुर्लक्ष. मग व्हिडिओ कशाला बनवायचे या महान पत्रकारांनी?

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy วันที่ผ่านมา

      ​@@virugurav तू नको सांगू

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@ps-pc6yy अजून पूर्ण हुकुमशाही सुरू नाही झाली तुझ्या शेठ ची. लोकशाहीत आहे आपण. मी बोलणार. तुला ऐकायचं नसेल तर ऐकू नको. Random नाव वापरणाऱ्या माणसा, एवढी भीती वाटते खरं नाव वापरायची?

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 วันที่ผ่านมา +16

    आतापर्यंत लोकांना फसविले आता जनतेने त्यांना चांगले घरी बसविले 😂

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 วันที่ผ่านมา +8

    रा गा, भोंगा, वांगीताई - तेरे लिये रोनेको उमर पडी है!

  • @GY67PN
    @GY67PN วันที่ผ่านมา +11

    या तिघांना चरफडत ,फडफडत पहाताना मोगाम्बू खुष हुवा.

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@GY67PN 40 पैसे जमा झाले खात्याला मोगम्बोच्या?

  • @Hindukush9
    @Hindukush9 วันที่ผ่านมา +15

    लागा केजरी 🍺 में दाग़, मिटाऊं कैसे,
    शिशमहल 🏡 में जाऊं कैसे ❓ यमुना को साफ करू कैसे ❓🍻🍷🥸🤪

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 วันที่ผ่านมา

      छान

    • @vinthak
      @vinthak วันที่ผ่านมา

      क्या बात है!!
      कॉपी केले तर चालेल का??

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@vinthak करा की बिनधास्त. अंधभक्त काही करायच्या बोलायच्या आधी एवढा विचार कधीपासून करायला लागले?

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 วันที่ผ่านมา +6

    हा हिरो दिल्लीत पण झीरो !

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 วันที่ผ่านมา

      दिल्ली च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ला जो प्रचंड विजय मिळाला त्या बद्दल राहुल गांधी ह्यांचे अभिनंदन

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 วันที่ผ่านมา +16

    महाविनाश बिघाडी..

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 วันที่ผ่านมา +13

    ताई, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.आपण मोजक्या शब्दात विश्लेषण केले.धन्यवाद.

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्ता गेल्यावर या सर्व विरोधी पक्ष सैर भैर झाले आहेत आणि आता काय करावे हे उमगत नाही.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @HarishSharma-l9l
    @HarishSharma-l9l วันที่ผ่านมา +3

    Good analysis

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान ताई .योग्य विश्लेषण .
    थ्री इडियट स योग्य शब्द आहे .

  • @shrikantjoshi2748
    @shrikantjoshi2748 วันที่ผ่านมา +3

    अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy วันที่ผ่านมา +1

    लय भारी टायटल

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाचता येईना अंगण वाकडे असचं म्हणावंस वाटते

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤Farach uttam aani lokancha vishwas basel ase vishleshan .dhanywad .

  • @prashantsalvi3667
    @prashantsalvi3667 วันที่ผ่านมา +2

    यांची सद्दी आता संपली आहे

  • @SudhirGhosalkar
    @SudhirGhosalkar 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Modi sarkar zindabad 👍👍 Jai shree Ram 🙏🙏

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Real analysis

  • @pkhanore
    @pkhanore วันที่ผ่านมา +2

    महात्मा गांधी चे तीन माकडे

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right vishleshan

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 วันที่ผ่านมา +2

    त्याचे खरे कारण वेळीच त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस सरकारने वेळीच दाखवले नाही. झुंड शाही पुढे सरकार कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही तो पर्यंत असेच चालू राहणार आहे.

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    या बया ने माग सांगितले की ईव्हीएम शंका निरसण केले आणि हिच्या जवळच बसले यांना समज द्यावे .

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 วันที่ผ่านมา +2

    हायली एज्युकेटेड विंग्रजी शिकलेले आहेत.जर मुन्शिपालिटी शाळेत शिकले असते तर बरे झाले असते

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 วันที่ผ่านมา +1

    Very good presentation

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    नितेश राणेंनी ठेवलेले नाव तिघांना मिडियामध्ये प्रसिध्द होतंय.

  • @satishjankar1637
    @satishjankar1637 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very True

  • @sumitramukadam9700
    @sumitramukadam9700 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही खूप छान विश्लेषण करता .

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 วันที่ผ่านมา +1

    Dhanyawad Namaskaar

  • @kalamanch461
    @kalamanch461 วันที่ผ่านมา

    💯 correct

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 วันที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे चा खेळ सुरू झाला snjay राऊत होय ह्याच्या पोटात गोळा उठलाय

  • @Sathguru99
    @Sathguru99 วันที่ผ่านมา +2

    याचाच अर्थ हिंदू जागा होतोय 😂😂
    ही येक चांगली गोष्ट आहे.
    जय हिंद

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho วันที่ผ่านมา +1

    नाहीतरी संजू,पप्पू,सुप्रियाताई यांना काही कामे नाहीत,सरकारने त्यांना वह्या, पेन ध्यावेत व मतदारांची नोंदणी करण्यास सांगावे,मग ती यादी फायनल

  • @umeshughade4272
    @umeshughade4272 วันที่ผ่านมา

    Perfect analysis 😊

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 วันที่ผ่านมา +3

    पप्पु खान महा ज्ञानी पप्पु खान आहे

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 วันที่ผ่านมา +1

    Absolutely true.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    तीन वेळा EVM वर खासदार आणि पाठीमागच्या दाराने खासदार 😯😲🥱

  • @tkva463
    @tkva463 วันที่ผ่านมา

    ईग्रजी झाडल्याने कोणी ईंटेलेक्च्युल होत नसतो. सत्तर वर्षे सत्ता गाजवली तरी भूक काही कमी होत नाही. आपला तो बाब्या दुस- याच्या कारट्या! आपलं काय ? हत्ती चले बाजार....... ! 😂😂😂

  • @praskram
    @praskram วันที่ผ่านมา

    Nice analysis, easily explained.
    I'm just tired with the shouting match and false claims by other channels and their anchors.
    Thanks Aakar 😊

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv วันที่ผ่านมา +1

    थ्री इडियट एक नंबर 😂😂😂😂😂

  • @murlidharkurkute2853
    @murlidharkurkute2853 วันที่ผ่านมา +2

    रोहिंग्या बाहेर काडलेत का हे राहूल गांधी ल शोधायचे आहे कारण शाहरुख खान च सिनेमा कोण पाहायला जाईल याची काळजी लागली गांधीला

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure วันที่ผ่านมา

    छान विश्लेषण

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 วันที่ผ่านมา +1

    Very very very good statement.nice presentation.all are 3 ediats of politics.they are Islam premi and Hamas premi.jai Hind jai bhole nath.

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@vinayaksuryaji9576 hamas म्हणजे काय?

  • @swatidanekar94
    @swatidanekar94 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सारासार विचार सदविवेक बुद्धी वापरून बोलाव हे कधी कळणार बालबुद्धी असणाऱ्या तरुणाला कधी समजणार

  • @amitkane6809
    @amitkane6809 วันที่ผ่านมา

    Nice keep it up

  • @vvijayg
    @vvijayg วันที่ผ่านมา +1

    राहूल लां लगेच कसले दात आलेत त्यावर बोला.

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 วันที่ผ่านมา +1

    ही सगळी बांडगुळ आहेत मॅडम 👌🙏

  • @smitasavant2301
    @smitasavant2301 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nomani TV var aale aanee HINDU
    JAAGE ZAALE🙏🏼🙏🏼

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b วันที่ผ่านมา

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙌🏼

  • @Pranalidamle
    @Pranalidamle 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Please yanna Rajkumar Ani rajkumari mhanu naka

  • @prakashrudrawar9430
    @prakashrudrawar9430 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @SureshPatel-kr8ub
    @SureshPatel-kr8ub 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👍🙏🌹

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 วันที่ผ่านมา +2

    १.२२ मिनीट ,संजय राऊतांना विदुषक म्हटले पाहिजे.सेनापती कसला?

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 วันที่ผ่านมา

    Har har mahadev 🚩🚩❤

  • @pramodpujari-fr6xc
    @pramodpujari-fr6xc วันที่ผ่านมา

    मविआमधे राजकुमार एकच असतो. इतर सर्व सरदार पुत्र वा कन्या आणि सरदार मनसबदार किंवा वतनदार असू शकतात.

  • @sandeepupasani6759
    @sandeepupasani6759 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sena GULAM..

  • @NitinAgalave-q2n
    @NitinAgalave-q2n วันที่ผ่านมา +3

    राजकारणामध्ये थ्री इडियट्स येडी सीबीआय evm विजय आहे

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 วันที่ผ่านมา +2

    सेना पती कशाला gulam म्हणा.

  • @devendraanuse5957
    @devendraanuse5957 วันที่ผ่านมา

    No ek1

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 วันที่ผ่านมา +1

    आपले विश्लेषण खूपच सुंदर संतुलित असते.
    पण आपले नांव काय आहे ते माहीत नाही.
    कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या नांवाने करावी अशी विनंती.जसे की भाऊ , सुशीलजी, प्रभाकरजी वगैरे.
    धन्यवाद

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@sharadphatak3023 नाव घेउन काय करायचं आहे?

    • @purushottammokashi2057
      @purushottammokashi2057 วันที่ผ่านมา

      Bageshri parnerkar.

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@purushottammokashi2057 वाह! कौन बनेगा करोडपती सारख्या अवघड प्रश्नाचं उत्तर!

  • @prashantbadheka6192
    @prashantbadheka6192 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amir Khan may file defamation case for naming Sanjay, Rahul, Supriya SRS as 3 idiots 😂

  • @anandpatil3951
    @anandpatil3951 วันที่ผ่านมา

    शरम करा

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 วันที่ผ่านมา

    समर्पक शिर्षक

  • @uniqueindianart8297
    @uniqueindianart8297 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई, संजय राजाराम राऊत असेच बोला.
    😂😂😂😂

  • @dineshramachandrapai9704
    @dineshramachandrapai9704 วันที่ผ่านมา

    Good

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 นาทีที่ผ่านมา

    लहान मुलं सुद्धा सुसंबद्ध बोलतात

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    पप्पू, बंटी आणि बबली यांची आता पुढील पाच वर्षे असेच रडण्याचे काम करावे. तेव्हढच जनतेचे मनोरंजन तरी होतंय.

  • @janardankelshikar2021
    @janardankelshikar2021 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌👌

  • @sopanjachak5553
    @sopanjachak5553 วันที่ผ่านมา

    स्वतःला अती शहाणे समजणारे तीन माकडे

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेनापती नाही शेणपती

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 วันที่ผ่านมา +1

    संजा राऊत हा शेणाचा पती असू शकतो

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@hemantchopda4909 वा! किती सभ्य सुसंस्कृत भाषा आहे आपली!

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 วันที่ผ่านมา

    कोणतेही लॉजीकल मुद्दा न वापरता सतत आरोप करीत रहाणे म्हणजेच येक्स्टरा स्ट्रोंग विरोधी पक्ष देणे , सतत बेजबाबदार व्यक्तव्ये करीत राहुन निवडुन आलेल्या सरकारला राज्यकारभार करु न देणे किंवा अराजकता निर्माण करणे म्हणजेच सरकारवर वचक ठेवणे..

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@vijaykumarpednekar7129 लॉजिकल असुदे किंवा बायो"लॉजिकल" असुदे. या थर्ड क्लास राजकारण्यांनी देशाचा चुथडा करून टाकलाय.

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 วันที่ผ่านมา +1

    Voters list adhar card sahit navin kara, sarv problem suttil, ROHINGYA permanantly Bangladesh la jatil.

  • @Pranalidamle
    @Pranalidamle 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Satte pasun ki paise khatam yet nahi yet manasarkhe radna chalu ahe

  • @surendraj8752
    @surendraj8752 วันที่ผ่านมา +1

    माज उतरवला पाहिजे ह्या सु सु ताई, पप्पू, नोकर राऊत, जैतुद्दिन, उद्धोउद्दिन, नाना वाटोळे, चंबू पाटिल, अमोल कोल्हा, अल्लदिन सावंत इ इ महा वसुली आघाडी सरकार चां.

    • @Sathguru99
      @Sathguru99 วันที่ผ่านมา +1

      एक राहीला ना
      स्वयम घोषीत चणकश बुद्धीमान काका वाकडोबा.

    • @surendraj8752
      @surendraj8752 วันที่ผ่านมา

      @sathguru, 😂😂👍

  • @prashantbadheka6192
    @prashantbadheka6192 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    LOP himself proves himself a liar on floor of Parliament 😂

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f วันที่ผ่านมา

    नमाजवादी आघाडी 🇸🇩🇲🇷

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 วันที่ผ่านมา

    ही सर्व मंडळी ३ईडियट चे‌ कलाकार आहेत 😅

  • @sachinmahadik8718
    @sachinmahadik8718 วันที่ผ่านมา +1

    3 माकडं

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    तीन तीघाडा और सबकुछ बिघाडा।

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 วันที่ผ่านมา

    ह्या तिघानी केजरीवालांकडून काहीतरी शिकावे

  • @PrafulBhoir-k2g
    @PrafulBhoir-k2g 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    रडीचा डाव खेळून खेळून चेहरा निस्तेज होत चाललाय ह्यंचा खोटे पणा करून करून काहीही साध्य होत नाही

  • @Hindu-z4f
    @Hindu-z4f วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचार बद्दल बोलणार आहे का?

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@Hindu-z4f नाही. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं नसतंय!

  • @rajeshpandurkar8799
    @rajeshpandurkar8799 วันที่ผ่านมา +1

    थ्री इडियट मूर्ख आहेत.

  • @pradhyumnagajananparanjape6819
    @pradhyumnagajananparanjape6819 วันที่ผ่านมา

    असेच वेगवेगळे आकडे राफेल खरेदी संदर्भात पण सांगत होता हा 😂

    • @virugurav
      @virugurav วันที่ผ่านมา

      @@pradhyumnagajananparanjape6819 तरीपण भ्रष्टाचार लपवलाच की नाही? जबरदस्त!

  • @Dr.MadhavJoshi
    @Dr.MadhavJoshi วันที่ผ่านมา

    This means all the seniors have given up on Rahul, understanding he doesn't talk and approach is consistent. So he is getting support of Sanjay ji and Supriya ji not from Uddhav saheb and Sharad Pawar ji

  • @santosh5304
    @santosh5304 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ☑️☑️☑️☑️☑️

  • @vilaswagh2922
    @vilaswagh2922 วันที่ผ่านมา +2

    हे तिघेही पागल झाले आहेत

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 วันที่ผ่านมา

    इंडी आघाडीचे सर्कशीत रुपांतर झालेले आहे. भरपूर मनोरंजन होत आहे व होणार आहे. हसा चकटफू 😂😂

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 วันที่ผ่านมา

    सटिक विश्लेषण

  • @VenkyTanu123
    @VenkyTanu123 วันที่ผ่านมา

    पेड चमचेगिरी😂