मटण चांगले. बकरी, बोकड, मेंढय़ा हे निसर्गातील गवत पान फुले खाते, ते कृत्रिमरीत्या वाढत नाही. केमिकल युक्त खाद्य खात नाही. याउलट चिकन केमिकल खाद्य खाऊन, लाइट वर कृत्रिमरीत्या वाढवल्या जातात. त्यामुळे मटण बेस्ट.
Ani chicken khayche tar te baramati agro product ch kha jene karun amchya sahebanche pan dukan tyachya yenarya phidhyan sathi chalu rahil ani, just for ur information aaj jaggat kahi top athletis sudha shakahara kadhe divert zale aahet e. g. Novak Djokovic, serena Williams greatest tennis players, virat kohli great cricketer 😊😊😊
दोन्ही पण अतिशय वाईट
शाकाहारी रहा
आहारातज्ज्ञ मरूदे मटण भारी ❤
😂
😂😂😂
कारण काही असुदे कारण ला जायचे च मटण खायला की 😂😊
Ani kahi dharmik log mantet khau naka tyach
Kya......?
Depends on your pocket
If 200/- chiken best
If 700/- mutton best
20/- wadapav best😂😂
@@loveyouzindgi2761 थोडे खा पण चांगले खा....70 रुपयांची चिकन बिर्याणी पण मिळते की ....पण त्यात कुत्रे असते की कोंबडी कोणी बघितलंय...
10/- भाजल्या मछ्या,लहान..
कोंबडी 30 दिवसात केमिकल देऊन फुगविलेल्या असतात
गवरान कोंबडी आत्ता कुठं मिळते मॅडम ?
गवरण फक्त आत्ता breed आहे बाकी ते गावरण कोंबडी चे पण farming कराये लागले लोकं..
बोकड्याच मटण चांगल उगच इतकं महाग आहे काय मटण my favourite बोकडा मटण 😋😋😋😋😋😍😍🥰
पांढरा भात चांगला की मसाले भात यावरती 1व्हिडियो बनवा 😂😂😂
दोन्हीही वाईटच मुग घातलेली तांदळाची खिचडी हिंगा सहित गावरान तूप घालून खाल्लेलं केव्हाही चांगलं🎉❤🎉 शाकाहार सर्वोत्तम आहार❤❤🎉
👍👍👍🙏🙏
मटण चांगले. बकरी, बोकड, मेंढय़ा हे निसर्गातील गवत पान फुले खाते, ते कृत्रिमरीत्या वाढत नाही. केमिकल युक्त खाद्य खात नाही. याउलट चिकन केमिकल खाद्य खाऊन, लाइट वर कृत्रिमरीत्या वाढवल्या जातात. त्यामुळे मटण बेस्ट.
मटण चांगले steroids दिलेल्या कोंबड्या का खायच्या...
काय पण बोलते ही बया फ़ॉल्ट्री वाले काय पण केमिकल देतात हे पण सांगावे
योग्य विश्लेषण मॅडम
🐏 बकऱ्याचे मटण चांगले 🤤🤤👌👌
मटण कधीही चांगली 😊
सर्व घान आहे शाकाहार उत्तम
चिकण हे अतिउष्ण समजले जाते , म्हणून मी तर सांगेन मटन खाल्लेलं कधीही चांगल.
Ani chicken khayche tar te baramati agro product ch kha jene karun amchya sahebanche pan dukan tyachya yenarya phidhyan sathi chalu rahil ani, just for ur information aaj jaggat kahi top athletis sudha shakahara kadhe divert zale aahet e. g. Novak Djokovic, serena Williams greatest tennis players, virat kohli great cricketer 😊😊😊
मटन हे पारंपारिक आहे.
गावठी कोंबडी म्हणा ब्रॉयलर नको कारण काही असो पण कारना चे मटण नक्की खायालला जायचे च 😂😂
तुम्ही काहीही सांगता बकरा चांगले आरोग्यासाठी उत्तम मी आजारी होतो मटन खायला चालू केले व ठणठणीत बरा झालो
Mostly we get good mutton of young sheep but now a day we cannot get good chicken .
At the most small quantity of mutton of fore leg
प्रश्नातले पर्याय चुकीचे आहेत
गावरान चिकन बोयलर चिकन
Madam mutan 1 no ahe
मुळात वर्गवारी अशी केली आहे की 2 पायाच चिकन 4 पायाच रेड मिट मग ते बोकड असू की म्हैस त्यामुळे हे असे अंदाज देतात तज्ज्ञ
Mi pn khato madam dabun chicken mutton
Madam mutton changle
मटण चांगल हो
Goat mutton changla aha health sati black bile la neutrize karto
कशाचे तद्न्य
मटण कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि चिकन कॅन्सर कारण स्टेरॉईड देऊन फुगवलेल्या असतात
40diwasachi kombdi aajarala nimatran
Chiken he stiroidne tYa kel al aahe
बाई उवाच... पांढऱ्या कोंबड्या खाणारे नाहीत आम्ही
कोंबडी चा बीजनेस आहे का तुमचा मॅडम😊😊
Chicken is more hot than motton that why motton is more better
जन जगृति करता करता जरा मैडम आपण थोड़े आपल्या तब्येत् ची पण काळजी करा. 😀
मॅडम तुम्ही चिकन जास्त खाता
Both are dangerous to health , fish is good for health.
True
@@AG-rc6ow फिश ताजी चांगली 15 दिवस बर्फातून असलेली फिश कुठे चांगली असते का नदीचे मासे खा पण त्यात काटे जास्त.....
Ardhavat knowledge ahe madam na
2 nhi changla
Chicken steroids wala nako gavatla boiler lai bhari