Ghoradeshwar Temple | Ghoradeshwar shiv mandir pune | घोराडेश्वर मंदिर | shiv mandir pune | talegaon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • Music: Blue window
    Musician: Jeff Kaale
    Music: light
    Musician: Jeff Kaale
    Music: B.there.4.u
    Musician: Jeff Kaale
    मुंबई पुणे हाईवे जवळचे सर्वात सुंदर ठिकाण 😍घोराडेश्वर लेणी । Ghoradeshwar Buddhist Caves |
    पुण्यापासून २० किलोमीटर वर श्री क्षेत्र घोरवडेश्वर हे एक निसर्गरम्य डोंगरावर वसलेले शिव-शंकरांचे मंदिर आहे. मंदिर नव्हे तर इथे पांडवांनी लेणी कोरल्याची कथा लोक सांगतात. उभ्या दगडात कोरलेल्या ह्या लेण्या म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचा वारसा आहे. साधारण नऊ खोल्या कोरलेल्या आढळतात. ध्यानस्थ बसण्यासाठी या खोल्यांचा वापर होत असे.
    मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास like, कंमेंट व subscribe करा
    .
    काही कमी वाटत असेल तर कळवा , आपल्या सर्वांचे स्वागत असेल.
    my first trek in sahyadri .
    sahyadri lovers .

ความคิดเห็น • 3