साठी चे भारूड # शांताताई लागू यांची रचना# साठीची काठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 107

  • @ushabagmar2057
    @ushabagmar2057 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा

  • @smitas1988
    @smitas1988 2 หลายเดือนก่อน +1

    छान रचना आणि सुंदर सादरीकरण👌👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद ताई

  • @padmashreephatak4181
    @padmashreephatak4181 2 หลายเดือนก่อน +1

    नीना खूप मस्त गं❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ग सखी

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan zale bharud ❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा ह.
      मनापासून धन्यवाद

  • @yashwantmahajan5769
    @yashwantmahajan5769 2 หลายเดือนก่อน +1

    खुपच मस्त 👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @padmajajoglekar3770
    @padmajajoglekar3770 2 หลายเดือนก่อน +2

    आता तुम्ही शांताताईंचे नाव घातलेत.. आनंद झाला... मनापासून धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      आपल्या ला मनापासून धन्यवाद

  • @ranjanalasane5878
    @ranjanalasane5878 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @gaurisamudra6537
    @gaurisamudra6537 2 หลายเดือนก่อน +2

    बढीया

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @arunagokhale9159
    @arunagokhale9159 2 หลายเดือนก่อน +1

    सार्थ वर्णन व अप्रतिम सादरीकरण !

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद
      माझे इतरही व्हिडिओ पहा नक्की.
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @bindamaniyar3415
    @bindamaniyar3415 2 หลายเดือนก่อน +2

    Aekdam zkas😂😂

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      माझे इतरही व्हिडिओ बघा आणि सांगा

  • @sunitabhandare7058
    @sunitabhandare7058 2 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम खूप सूंदर

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน +1

      माझे इतरही व्हिडिओ बघा

  • @ranjanahampe3093
    @ranjanahampe3093 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाले आहे भारुड.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @pratibharanadive8704
    @pratibharanadive8704 2 หลายเดือนก่อน +1

    Khoop chhan Bharud

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏
      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा

  • @ManjiriJoshi-oh9fp
    @ManjiriJoshi-oh9fp 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान भारुड सादर केले 🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏 माझे इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @padmajajoglekar3770
    @padmajajoglekar3770 2 หลายเดือนก่อน +4

    कविता छानच आहे पण कवीचे नाव द्यावे...कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांनी सांगितले त्याप्रमाणे... श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा....
    पद्मजा फेणाणी जोगळेकर

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      नक्की च..
      मला ही what s app वर एका भजनातील ताईंनी पाठवली .
      मला नाव माहीत नव्हते.
      कळले की जरुर उल्लेख करते. अगदी बरोबर.ज्याचे श्रेय त्याला दिले च पाहिजे
      मनापासून धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मी लगेचच त्यांचे नाव घातले.मला शांताताईंचा नंबर कळला तर मी फोन करते.

    • @rekhataibhuyar3748
      @rekhataibhuyar3748 2 หลายเดือนก่อน +1

      Tyatal takl tyanni shantabai lagu chi rachna as changl bagha ki

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      @rekhataibhuyar3748 मनापासून धन्यवाद 🙏

  • @sgodbolejoshi
    @sgodbolejoshi 2 หลายเดือนก่อน +2

    शांताताई लागूंनी खरच फार छान लिहिलय हे .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน +1

      मला कवयित्री चे नाव कळले.मनापासून धन्यवाद.
      त्यांचा उल्लेख लगेच करते.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      आपण कळवले तसं लगेचच त्यांचे नाव घातलं आहे.कृपया त्यांचा फोन नंबर द्याल का

  • @rajaniadak5498
    @rajaniadak5498 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @SANIkalarang
    @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

    लाईक करा आणि शेअर करा 🎉

    • @RanjanaJadhav-l4u
      @RanjanaJadhav-l4u 2 หลายเดือนก่อน +1

      साठावं वरीस धोक्याचं, मस्तच केलंय भारुड नीना 😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      @RanjanaJadhav-l4u
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sudhashelar8029
    @sudhashelar8029 2 หลายเดือนก่อน +1

    छान भारूड मस्त

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @Player_498
    @Player_498 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chhan Bharud

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      माझे इतरही व्हिडिओ बघा आणि सांगा

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏 माझे इतरही व्हिडिओ बघा नक्की

  • @mangalaawalgaonkar2413
    @mangalaawalgaonkar2413 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @Player_498
    @Player_498 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chhan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      माझे इतरही व्हिडिओ बघा आणि सांगा

  • @jignatrivedi688
    @jignatrivedi688 2 หลายเดือนก่อน +1

    😅 chan sadarikaran

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद....
      दिवाळी छान गेली ना

  • @anuradhamodimodi9057
    @anuradhamodimodi9057 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan acting

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      माझे इतरही व्हिडिओ बघा आणि सांगा ह.
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @aartidivekar7545
    @aartidivekar7545 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान नी

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @sanyuktakulkarni4597
    @sanyuktakulkarni4597 2 หลายเดือนก่อน +2

    ही कविता शांताताई लागू यांची आहे..
    खूप छान शांताताई.
    सादरीकरणात तुमचं नाव सांगणं जास्त उचित झालं असतं.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน +1

      मलाही आता कळले.मी लगेचच घातले आहे.
      आपण बघू शकता.
      मनापासून धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मला भजनातील एका ताईंनी दिली होती.
      तेव्हा ही मी कोणाची विचारले होते.पण त्यांना ही सांगता आले नाही.
      शांताताई चा नंबर असेल तर कळवा

  • @geetabarve7551
    @geetabarve7551 2 หลายเดือนก่อน +4

    हल्ली साठीत कुणी इतक गलितगात्र होत नाही.पण सादरीकरण सुंदर

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर...
      आज औषधे, नवनवीन उपचार पद्धती यांमुळे म्हातारे होत नाही.
      मी स्वतः ही साठी ची आहे....
      हे रंजक होण्यासाठी...
      आणि भारूड ह्यात खोल अर्थ दडलेला असतो.

  • @mohinilondhe3784
    @mohinilondhe3784 2 หลายเดือนก่อน +5

    ज्यांना बाह्य स्वरूप सतत सुंदर असावं असं वाटतं त्यांना ही भीती असते

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      सगळ्यांनाच म्हातारपणाची भीती वाटते.
      संध्या छाया भिवविती हृदया.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      ते ते वय ग्रेसफुली स्विकारले पाहिजे.

    • @mohinilondhe3784
      @mohinilondhe3784 2 หลายเดือนก่อน +2

      @SANIkalarang तेच तर होत नाही लोक वय gracefully न स्वीकारता सतत तरुण दिसण्याचा अट्टाहास करतात

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      @mohinilondhe3784 खरं आहे ...

    • @vanitakale7579
      @vanitakale7579 2 หลายเดือนก่อน +1

      खूप छान भारुड आहे❤

  • @sanjaybegampure-bu3cd
    @sanjaybegampure-bu3cd 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सादरीकरण 😂

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @geettarang2415
    @geettarang2415 2 หลายเดือนก่อน +2

    ही कविता माझी मैत्रीण शांता लागू , ( गोवा ) यांची आहे . पण तुम्ही त्यांचे नाव पण सांगितले नाही .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मला माहित नव्हते.
      मी उल्लेख करते.
      कारण मला एका ताईनी पाठवली.
      आज अशा अनामिक कविता WhatsApp वर येतात.
      तुमची खात्री असेल तर ऋण निर्देश करेन

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मी लगेचच त्यांचे नाव घातलं आहे.
      शांताताई चा नंबर असेल तर कळवा.प्लीज

  • @raghuveermahajani6916
    @raghuveermahajani6916 2 หลายเดือนก่อน

    हे भारुड कोणी लिहिले ते कळेल का..

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मला ही WhatsApp वर एका ताईनी पाठवली.त्यात नाव नव्हते.तुम्हाला माहिती असेल तर कळवा.
      मी उल्लेख करते

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      शांताताई लागू यांची रचना आहे.आत्ताचे कळले मी लगेच उल्लेख केला आहे

  • @ajjisspecialtreats1204
    @ajjisspecialtreats1204 2 หลายเดือนก่อน

    ह्याला भारुड नाही तर लावणी म्हणतात 😅

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 หลายเดือนก่อน +1

    दुखणं लागलंय *पाठीला* च्या ऐवजी *पाठीचं* म्हटलं तर *धोक्याचं* शी यमक जुळेल !!! बाकी छान!!! 👏👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน +2

      हो हो.तसचं म्हणायचे होते पण ...
      परत शुटिंग करावं लागलं असतं. नात छोटी आहे.तिला सांभाळून केले.
      छान सुचवलं

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน +1

      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 2 หลายเดือนก่อน +1

      @@SANIkalarang आलं लक्षात😊👍🌹

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 2 หลายเดือนก่อน +1

      @@SANIkalarang नक्की😊👍🌹

  • @padmajajoglekar3770
    @padmajajoglekar3770 2 หลายเดือนก่อน

    मला कवयित्रीचे नाव ठाऊक आहे पण तुम्ही आदरपूर्वक नाव घातल्यास आपले कौतुक वाटेल

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      नक्की घालते. लगेचच.आत्ताच कळले शांताताई लागू.मी लगेचच घातले आहे.धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      शांताताई लागू गोवा यांची रचना आहे.आत्ताच कळले.मी लगेचच त्यांचे नाव घातलं आहे.
      नंबर माहिती असेल तर कळवा प्लीज

  • @geettarang2415
    @geettarang2415 2 หลายเดือนก่อน

    ही कविता कुणाची आहे , कृपया सांगावे .
    कविचं नाव न सांगता सादर करणे चूक आहे .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मला ही भजनातील एका ताईंनी दिली होती.त्यांनाही नाव माहीत नव्हते.
      मी त्यात माझे २-३ कडवी लिहली.
      तुम्हाला माहिती असेल तर जरूर सांगा.मी त्यांचा उल्लेख करेल.
      मनापासून धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      शांताताई लागू यांची रचना आहे.आत्ताच कळले.मी लगेचच त्यांचे नाव घातलं आहे.
      आपण बघू शकता

  • @anitabidkar1357
    @anitabidkar1357 2 หลายเดือนก่อน +1

    Shevtchya wakyane dolyat pani ale😢

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      सत्य स्वीकारलं पाहिजे ना....
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @mohinilondhe3784
    @mohinilondhe3784 2 หลายเดือนก่อน +1

    हे भारुड नाही लावणी आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      सोळावं वरीस ही लावणी आहे.सुरवातीचे ते शब्द आहे.
      रूपकच आहे

  • @sushamagaikwad5228
    @sushamagaikwad5228 2 หลายเดือนก่อน

    हे भारूड नाही. लावणी आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      लावणीचे शब्द आहेत.सोळाव वरीस धोक्याचे ग...

  • @sandhyakulkarni5759
    @sandhyakulkarni5759 2 หลายเดือนก่อน +1

    सगळा फालतू पणा. साठाव्या वर्षी सुद्धा लोक तरुणच असतात. एवढ्या समस्या नसतातच मुळी असे निगेटिव्ह व्हिडीओ बनवण्या पेक्ष्या काहीतरी पॉझेटिव्ह द्या समाजाला म्हणेज 90 दिच्या तरुणणाची जगण्याची हिंमत वाढेल. सुज्ञास सांगणे न लगे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा.positive असलेले.

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏