Travelled from London to Paris by Eurostar super fast train. Visited important monuments in Paris like, Arc de Triomphe, Eiffel Tower, Louvre museum, Boat ride in Siena river.
कोरोना काळात सुरु केलेला My Dream World चा प्रवास खरोखरच जगभरात पोचला... Channel चं नाव सार्थ ठरवलं तुम्ही, मळेकरजी! खूप छान कव्हर करता तुम्ही! Please keep it up...
👌👌👌👌
Very nice enjoyed Paris darshan 👍
मस्त..छान माहितीपूर्ण व्हिडिओ ..आमचीपण टूर झाली..
1 no .. mastach ❤️
Excellent photography, Very informative video. Waiting for part 3.
Thanks sir for your initiative
सुंदर फोटोग्राफी आणि माहीती सांगितली.
धन्यवाद
मस्त टूर झाली
धन्यवाद
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ. छान.
धन्यवाद ! आवाजात त्रुटी जाणवते का ?
कोरोना काळात सुरु केलेला My Dream World चा प्रवास खरोखरच जगभरात पोचला... Channel चं नाव सार्थ ठरवलं तुम्ही, मळेकरजी! खूप छान कव्हर करता तुम्ही! Please keep it up...
धन्यवाद विलासजी. तुमच्यासारख्या लोकांच्या प्रोत्साहनमुळे हुरुप वाढतो.