World Cup 2011 नंतर Gautam Gambhir vs MS Dhoni हा राडा का सुरु झाला? I Dhoni vs Gambhir चं खरं कारण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @atheist_191
    @atheist_191 ปีที่แล้ว +830

    कोणी कहिही बोला पण गंभीर आणि युवराज शिवाय, आपण २००७, २०११ च्या विश्वकपात जिंकू शकलो नसतो ❤
    धोनीची कॅप्टनसी जबरदस्त होतीच या मध्ये वादच नाही."
    🇮🇳💙🌎🏆

    • @Unknown-explorerr
      @Unknown-explorerr ปีที่แล้ว +29

      अरे त्यांनी च जिंकवलीय पण धोनी कधी म्हणलाच नाही मी जिंकवला??

    • @vaibhavborkar9476
      @vaibhavborkar9476 ปีที่แล้ว +25

      गंभीर युवराज धोनी झहीर खान सगळे हिरो होते

    • @kailasnadgir3067
      @kailasnadgir3067 ปีที่แล้ว +34

      ​@@Unknown-explorerrपण धोनीचे चुतिया फॅन म्हणतात ना?

    • @Unknown-explorerr
      @Unknown-explorerr ปีที่แล้ว +5

      @@kailasnadgir3067 mg dhoni vr tika karychi sobat khelalelya player bddal bolaycha????? Fans chi credibility 0 aste bhau. Gambhir celebrity ahe.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 ปีที่แล้ว

      ​@@kailasnadgir3067dhoni che chutiya fans 😂😂😂😂😂toxicity yannich aanli cricket madhe... hech te yedzave je aadhi 2003 chya team chya players la troll karayche

  • @mr_survivor_17
    @mr_survivor_17 ปีที่แล้ว +163

    2007 & 2011 ला गौतम गंभीरच्या खेळीमुळेच आपण २ वर्ल्ड कप जिंकू शकलो.. हे विसरून चालणार नाही.. अर्थातच dhoni उत्कृष्ट कर्णधार होता,यात दुमत नाही

  • @AspiringForBig18
    @AspiringForBig18 ปีที่แล้ว +38

    गौतम गंभीर ची इनिंग खरचं खुप constructive होती आणि MoM चा मानकरी ही असायला हवा होता पणं दुर्दैवानं धोनी ला देण्यात आला.आणि गंभीरचे वक्तव्य हे युवराज आणि सेहवाग सारख्या प्लेअर्स ला मान्य असतील कारण त्यांच्या ही career ला तेथूनच उतरती कळा लागली

  • @Unknown-explorerr
    @Unknown-explorerr ปีที่แล้ว +1309

    धोनी ने कधीही मी जिंकला असे म्हणलेले नाही, त्याने कधीही गंभीर ला उत्तर दिले नाही. यावरून कळत तो महान खेळाडू व व्यक्ती आहे💯.

    • @Xyzte1111
      @Xyzte1111 ปีที่แล้ว +59

      But gambir ❤❤

    • @harshalpatole9068
      @harshalpatole9068 ปีที่แล้ว +6

      Kharay

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 ปีที่แล้ว +43

      गंभीर ला पण न्यूज वाल्यानी प्रश्न केले म्हणून बोलावं लागत आणि तस ही स्वतःच क्रेडिट दुसर्याला भेटल्यावर तो कशाला उत्तर देईल, त्याच क्रेडिट दिल तोच बोलनार

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 ปีที่แล้ว +18

      भांडण तर गंभीर आणि धोनी मधी नाहीत पण न्यूज वालेच आपले असे आहेत की त्यांचं ऐकून या दोघांचा फॅन्स एक दुसऱ्याला ट्रोल करतात पण हे विसरतात की दोघांनी पण देशासाठी काय केलं आहे

    • @Unknown-explorerr
      @Unknown-explorerr ปีที่แล้ว +6

      @@ankushjadhav1889 mhnj dhoni bolla asta ka tyala credit dila?? Are dhoni chya swabhav mule ch evdha fanbase ahe sheth 🔥

  • @prashantkadam9696
    @prashantkadam9696 ปีที่แล้ว +65

    2007 t20 75 रन फाइनल आणि 2011 50t फायनल 97 रन गौतम ची महत्त्वाची खेळी खेळले ली होती

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 ปีที่แล้ว +48

    युवराज सिंग हा 2011 वर्ल्ड कपचा खरा हिरो आहे हे जग जाहीर आहे❤

  • @akshaysav1061
    @akshaysav1061 ปีที่แล้ว +36

    सेहवाग 1 century and 1 fifty
    सचिन 2 centuries, 2 fifties
    गंभीर 4 fifties
    विराट 1 century, 1 fifty
    युवराज 1 century, 4 fifties, 15 wickets
    धोनी 1 fifty
    रैना 2 important knocks in quarter final and semi finals
    युसुफ पठाण important all round contributions with the bat and ball
    झहीर खान 21 विकेट्स
    मुनफ पटेल 12 विकेट्स
    हरभजन सिंग 9 विकेट्स
    आशिष नेहरा important contributions with the ball whenever he played
    आर आश्विन 4 विकेट्स
    पीयूष चावला important contributions with the ball
    श्रीसंत important contributions with the ball
    गॅरी , सपोर्ट स्टाफ all have contributions we should be proud of team india

  • @akshaysav1061
    @akshaysav1061 ปีที่แล้ว +58

    वाद करण्यासारखं काहीच नाही
    वर्ल्ड कप विजयाचं क्रेडिट संपूर्ण टीम च आहे

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 ปีที่แล้ว +16

    मी स्वतःह गंभीर चा खूप मोठा चाहता आहे.जे दोन वर्ल्ड कप आपण जिंकलेत ते म्हणजे २००७ आणि २०११. या दोन्ही वर्ल्ड कप च्या फायनल मध्ये अनुक्रमे ७५ आणि ९७ असे रन्स करणारा एकमेव खेळाडू म्हणजे मा. गौतम गंभीर. आता यावर त्यानीच बोलाव ज्यांना कळते की फायनल मध्ये दबाव(Pressure) काय असतो.

  • @Saurabh-ew4pg
    @Saurabh-ew4pg ปีที่แล้ว +120

    गंभीर सरल भाषेत बोलतो म्हणून त्याला लोक वाईट बोलतात ... वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंग man of the series राहिला आहे तरीही लोक बोलतात धोनी ने जिंकवला बाकी कोणी काहीपण बोलुदे गंभीर आणि युवराज मुले जिंकलो आपण😢

    • @amoldhamanaskar5442
      @amoldhamanaskar5442 ปีที่แล้ว +10

      5 वेळा होता man of the match

    • @pushkarstraveldiary
      @pushkarstraveldiary ปีที่แล้ว +13

      Lok dhoni la credit detat. To स्वतः क्रेडिट घेत nhi

    • @mahiwaghchaure2506
      @mahiwaghchaure2506 ปีที่แล้ว +12

      युवराज मूळ या सगळ्यांना क्रेडिट घेता आलाय वर्ल्ड कप च ,युवराज नसता तर वर्ल्ड कप पण भारतात नसता आला💯

    • @brianlobo8477
      @brianlobo8477 ปีที่แล้ว +1

      मान्य आहे पण मग championship trophy च Kay?

    • @gamingdude0707
      @gamingdude0707 ปีที่แล้ว +2

      ​@@pushkarstraveldiaryhi gost nahi kalnar bhava yana

  • @abhijeetdeshmukh102
    @abhijeetdeshmukh102 ปีที่แล้ว +142

    गंभीर आणि धोनी दोघांनीही दबावामध्ये अविस्मरणीय खेळी केली... I like mostly Gambhirs innings❤

    • @MyJamadar
      @MyJamadar ปีที่แล้ว +1

      Yes...
      Absulatly right . I agree 👌👍

  • @SCK-
    @SCK- ปีที่แล้ว +235

    2011 was about Sachin and Yuvi ❤

    • @Decoding_Chemistry1
      @Decoding_Chemistry1 ปีที่แล้ว +9

      All team
      But my fav player yuvi paji❤

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 ปีที่แล้ว +1

      सचिन तेंडुलकर ची लायकी नाही तो पनवती होता त्याच शतक झाले कि सामना हारायचा

    • @surajkendre30
      @surajkendre30 ปีที่แล้ว

      ​@@omkardesai8993selfish 😂😂

    • @sangramwabale
      @sangramwabale ปีที่แล้ว

      Also Zaheer Khan ❤

  • @krushnapaul429
    @krushnapaul429 ปีที่แล้ว +230

    गंभीर ला त्याच credit इंडियन्स लोकांनी कधीच दिलं नाही...2007 WC आणि 2011 WC ... दोन्हीं पण गंभीर मुळच जिंकलीत...

    • @Suraj_a_3405
      @Suraj_a_3405 ปีที่แล้ว +16

      👍❤️Gambhir and Yuvraj best matchwinners

    • @vaibhavpawar7521
      @vaibhavpawar7521 ปีที่แล้ว +6

      Ho ekdam brobr

    • @vishaldesale223
      @vishaldesale223 ปีที่แล้ว

      👍

    • @vaibhavborkar9476
      @vaibhavborkar9476 ปีที่แล้ว +8

      मग यात धोनी ची काय चुक

    • @krushnapaul429
      @krushnapaul429 ปีที่แล้ว +6

      @@vaibhavborkar9476 धोनीची नाही पण धोनी fans ची आहे..

  • @OmkarKhatriVlogs
    @OmkarKhatriVlogs ปีที่แล้ว +45

    धोनी यायच्या आधीचा क्रिकेट इतिहास आणि आणि धोनी गेल्या नंतर चा इतिहास सग्यांसमोर आहे, यावरून कळत त्याने जे केले ते देशासाठी आणि एक नवीन इतिहास बनवून गेला 🇮🇳🏆❤️💯

    • @sagardongare7873
      @sagardongare7873 ปีที่แล้ว

      त्याने 2009,2010,2012,2014,2016 सगळे ट्वेण्टी वर्ल्ड कप हरवले

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 ปีที่แล้ว +256

    २०११ विश्व कपचा खरा शिल्पकार गौतम गंभीर होता. सचिन तेंडुलकर आऊट झाला तेव्हा पुर्ण पणे भिंती सारखा उभा राहिला.

    • @riteshagase8410
      @riteshagase8410 ปีที่แล้ว +6

      Yuvi ❤

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว +22

      ho brobbr. dhoni tr fkt shett uptayla crease var aala hota.

    • @kayaboalat
      @kayaboalat ปีที่แล้ว +7

      ​@@vishaltribhuvan991jhatya mahit nasel tr bolu naye tujhy aaicha dana agodar mahiti ghet ja

    • @sandeepmugave3273
      @sandeepmugave3273 ปีที่แล้ว +4

      भाऊ धोनी ने पण 91 runs काढले होते

    • @dboyhrishinub5302
      @dboyhrishinub5302 ปีที่แล้ว

      ​@@vishaltribhuvan991to decision tendulkar cha hota he swatah sehwag Ani gambhir ne sangitlay....khali fukat ithe Yeun Gyan pelu naka

  • @kerusature8023
    @kerusature8023 ปีที่แล้ว +126

    Dhoni played well. But gambhir should be there man of the match

    • @kailasnadgir3067
      @kailasnadgir3067 ปีที่แล้ว +1

      हो खरंय.... चुतिया फॅन्स 😂

  • @kailasnadgir3067
    @kailasnadgir3067 ปีที่แล้ว +108

    आणि हे खरही आहे.....2007 असो की 2011 दोन्ही वर्ल्ड कप जिंकण्यात धोनी पेक्षा जास्त इतर लोकांचं योगदान आहे खास करून युवराज, उथप्पा, गंभिर.

    • @amoldhamanaskar5442
      @amoldhamanaskar5442 ปีที่แล้ว +9

      युवराज सिंग मुले दोन कप मिळाले. 2011 वर्ल्ड कप मध्येय 15 विकेट तर 5 वेळा मैन ऑफ थ मॅच होता.

    • @YOGA_PATIL
      @YOGA_PATIL ปีที่แล้ว +2

      Brobr

    • @Imsg2363
      @Imsg2363 ปีที่แล้ว +1

      Tychya ntr che World Cup ka jinku shklo ny captainship pn main roll asto

    • @YOGA_PATIL
      @YOGA_PATIL ปีที่แล้ว +3

      @@Imsg2363 कारण धोनीच 2019च्या world cup ला run out गेला..2023 चा आयपीएल ल.धोनीने सिक्स मारलेत पण 2019 क्या world cup semi final madhe 35 run निघाले नहित...

    • @tejasbhandare9410
      @tejasbhandare9410 ปีที่แล้ว +2

      २००७ t२० world cup la dhoni २nd highest runner hota for India
      १) gambhir - २२७ runs avg - ३७.८३
      २) dhoni - १५४ runs. avg - ३०.८०
      ३) yuvraj - १४८ runs avg - २९.६०

  • @pavan3023
    @pavan3023 ปีที่แล้ว +59

    मी धोनीचा खुप मोठा फॅन आहे. पण गंभीरचा योगदान बहुमुल्य आहे

  • @Ykp706
    @Ykp706 ปีที่แล้ว +41

    गंभीर म्हणजे महाभारतातील कर्ण

  • @valt5751
    @valt5751 ปีที่แล้ว +33

    Dhoni was great captain but its Gambhir's fearless attitude in crunch matches brought India 2007 and 2011 worldcup. After 2011, India was not able to win any world cup as India didnt have any fearless player who can perform in knockout matches. We had great players but in knockout matches all failed.

    • @MyJamadar
      @MyJamadar ปีที่แล้ว

      Yes...
      Absulatly right . I agree 👌👍

    • @MyJamadar
      @MyJamadar ปีที่แล้ว

      Yes...
      Absulatly right . I agree 👌👍

  • @rajwaghmare6420
    @rajwaghmare6420 ปีที่แล้ว +43

    Yuvraj ,Zaheer khan,Gautam Gambhir Mule bharat world cup jinkle

    • @Nigchick
      @Nigchick ปีที่แล้ว +1

      Aani Dhoni cha kahich role nvta asa mhanaych aahe ka

  • @ganeshubale7921
    @ganeshubale7921 ปีที่แล้ว +8

    आम्ही AB Devillers आदर करतो म्हणजे त्याने भारतीय क्रिकेट मध्ये लुडबुड करू नये..... धोनी हा धोनी आहे.... आणि गंभीर हा गंभीर 💙🏆

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 ปีที่แล้ว +5

    कोणी कोणाच करीयर संपवले म्हणण्यापेक्षा नशिब समजावे देशासाठी खेळण्याचा मोका मिळाला यांच्यासारखे देशात भरपूर प्लेअर आहेत

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 ปีที่แล้ว +1

    धोनी बद्दल कोण चांगल बोलत कोण वाईट बोलत पण धोनी ने मात्र आज पर्यंत कधीच कुणाला उत्तर दिलं नाही .तो कोणत्याच भानगडीत आज पर्यंत पडला नाही तो त्याची त्याची लाईफ जगतोय 🙏🙏 किती ही महान खेळाडू आले आणि गेले तरी आपण तरी धोनी भाऊ चा च फॅन आहे❤️❤️❤️❤️

  • @Champ16161
    @Champ16161 ปีที่แล้ว +32

    Two are my favourite one GG for Kolkata 💜 and MS
    Two are great players and also captain 💙

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr ปีที่แล้ว +14

    कर्णधार पुर्ण संघाला दिशा देतो कुठला ही सामना जिंकण्यास कर्णधार सोबत सर्व संघाचा समसमान वाटा असतो आणि हो प्रेक्षक ही तेवढाच महत्वाचा.

  • @sahilmaner1754
    @sahilmaner1754 ปีที่แล้ว +16

    Dhoni kadhich aslya bhangadit padat nahi…
    Kaay karaychay te kara…
    Enigma vegla aahe Dhoni cha…❤

  • @justcricket5066
    @justcricket5066 ปีที่แล้ว +84

    Dhoni never say a single word about anyone he always play for his team ❤

    • @sachinshintre2883
      @sachinshintre2883 ปีที่แล้ว +2

      😂😅 he was in great connection with Srinivasan the biggest culprit of BCCI.
      so does he also .

    • @sagarkadam321
      @sagarkadam321 ปีที่แล้ว

      Je should say it

  • @vishaldesale223
    @vishaldesale223 ปีที่แล้ว +14

    Gautam&Yuvi...❤

  • @Varad2121vlog
    @Varad2121vlog ปีที่แล้ว +2

    चिन्मय भाऊ आम्ही शेतकर्यांची मुलं आम्ही तुमचे विडीओ खुप दिवसापासुन पहातो नवीन अपडेट देत रहाता ....चांगली गोष्ट आहे....भावा पन आपल्या देशात किंवा राज्यात तुम्हि केंव्हा तुमच्या परीवारात रोज तीन टाईम जेवन करता त्या जेवनासाठी तुम्ही पैसै पन देता हे आम्हाला पन माहीत आहे...पन आज शेतकरी हा हतबल झालाय निसर्गापुढे आणि सरकारपुढे....आपन रोज घरात अन्न खाता त्यांची खरी व्यथा ऐकदा त्यांच्या बाधावर जाउन ऐका आणी विडीओ बनवा...आम्हाला माहीत आहे ...ह्या विडीओमुळे तुमच्या चैनलचा टिआरपी नक्कीच नाही वाढनार...पन तुम्हाला त्यांच दुख समजेल......पाहा जमतय का...🙏🙏🙏🙏

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 ปีที่แล้ว +16

    धोनी चा एक ही interview नाही आहे की मी वर्ल्ड कप जिंकवला आहे म्हणून त्याला ही माहीत माझामूळे नाही तर माझा सोबोत जे 11 जण होते त्याचमुळेच वर्ल्ड कप जिकला एक व्यक्ती कधीच world cup जिकवू शकत नाही ......पण त्याचे सो कॉल फॅन आहेत ते नुसते धोनी मुळे कप जिकला धोनी नसता तर अस झालं असत तस झालं असत..धोनी नसता तरी वर्ल्ड कप जिकला असता कारण इंडिया मध्ये वर्ल्ड कप होता आणि सगळे फॉर्म मध्ये होते आणि धोनी ला फायनल मध्येच batting आली ती पण युवराज चा जागी .....त्याचे फॅन महाराष्ट्र राहून महाराष्ट्र ला नाव ठेवतात आणि रोहित शर्मा ने त्याची बरोबरी केली आहे कॅप्टनसी मध्ये तर त्याचा वर खूप जळतात आणि वरून तोड वरून बोलतात धोनी मुळे रोहित आहे ...रोहित हा त्याचा टॅलेंट मुळे आहे .....धोनी कधीच काय करत नाही किंवा गर्व करत नाही फक्त ह्याचे फॅन आहेत तीच लोक

    • @Prashantvs-jm9eq
      @Prashantvs-jm9eq ปีที่แล้ว

      धोनीमुळे रोहित आहे असे गंभीर स्वतः म्हणाला आहे ते पण गेल्या आठवड्यात आता गंभीर धोनीचा फॅन तर नक्कीच नाहीं

  • @ClashWithKingVaishnav
    @ClashWithKingVaishnav ปีที่แล้ว +1

    Grant Elliot NZ player caught during NZ vs pak warm up match plz make video on this topic
    Grant Elliot is legend
    See 2015 world cup semi final NZ vs sa

  • @ankushdaphal5924
    @ankushdaphal5924 ปีที่แล้ว +23

    गंभीर खेळाडू म्हणून भारी होता आणि माणूस म्हणून ही तो भारीच आहे. पण आपल्याकडे खरं बोललं की सख्ख्या आईला पण राग येतो ना तसं झालंय. त्या दिवशीचा खरा हिरो गंभीरच होता.. सचिन , सेहवाग आऊट झाल्यावर चाहत्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारा फक्त गंभीरच होता. धोनी पण छान खेळला होता.. bt Situation नुसार गंभीर कधी पण उजवा ठरतो धोनी पेक्षा..

    • @Imsg2363
      @Imsg2363 ปีที่แล้ว +2

      Dhoni khela nasta ti match tr gambhir ne Finish Keli Asti ka😂

    • @vishhhhh27
      @vishhhhh27 ปีที่แล้ว +3

      @@Imsg2363 yuvraj nava cha ek player hota jo purn tournament mde changla khelat hota.... Dhoni ch nahi.. Jar Gambhir khella nasta tri Yuvraj hota jo match jinkvaychi takad thevto

    • @Imsg2363
      @Imsg2363 ปีที่แล้ว +1

      @@vishhhhh27 Dhoni ne 91 run kelete 115 chya strike rate ne ..Dhoni khela nasta tr kon hot match jinku. Denar dusr 😂

    • @ankushdaphal5924
      @ankushdaphal5924 ปีที่แล้ว

      क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे आधी समजून घ्या... तिथे सर्वांनीच खेळावं लागत.. गंभीर नसता त्या ठिकाणी चांगला खेळला तर विचार कर भाऊ काय अवस्था झाली असती... सर्वागीण विचार करा जरा... धोनी pn छान खेळला होता..

    • @vishhhhh27
      @vishhhhh27 ปีที่แล้ว +1

      @@Imsg2363 te 115 strike inning stable zali hoti mhnun hot... Jar itka fast khelu shkto tr wc19 cha sem mde 72 balls mde 50 ka hote.... Tevha 110 cha strike rate jamat ny hot.... Situation nusar khelaych ast... Dhoni ne pn runs marle je important hote... Pn itke nahi ki purn World Cup tya ek inning vr aala... Dhoni pn important hota pn purn world cup tr tyane jinkvla nahi.... Purn World cup ek 50+ score ne nahi jinkta yet😂😂😂😂

  • @Suhas_reddy112
    @Suhas_reddy112 ปีที่แล้ว +132

    But Gambhir deserved man of the match 😢

    • @valt5751
      @valt5751 ปีที่แล้ว +5

      Yes when 2 wickets were down very early in innings, to soak the pressure at that time was not easy. Gambhir deserved MOM in finals.

  • @gopalrathod6105
    @gopalrathod6105 ปีที่แล้ว +11

    गौतम गंभीर स्वभावाने जरी कणखर असला तरी त्याचं देशप्रेम धोनी इतकच आहे, गंभीर च योगदान संघासाठी सर्वोपरी होतं त्यास मैंन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे होती

  • @Maratha.empero.r
    @Maratha.empero.r ปีที่แล้ว +5

    धोनी ने जर हे मानल अस्त की तो सर्वेसर्वा आहे तर त्यांनी प्रत्येक कप जिंकून टीमच्या हातात देऊन तो कुठे तरी कोपऱ्यात उभा नसता राहिला...
    आणि हो गंभीरही काही वाईट नाही कारण काहीही झालं तरी तो ही माझ्या INDIAN टीमचा एक प्लेअर होता त्याचे हेच चुकते की तो बोलताना कसलाच विचार ना करता बोलतो....🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @suniljadhav505
    @suniljadhav505 ปีที่แล้ว +3

    हे बघ भावा आजपर्यंत सगळ्या ipl आणि India च्या मॅच ची history काढून बघा धोनीने कधिच credit घेतल नाही .. trophy 🏆 जिंकल्यावर तो trophy team कडे देउन सगळ्यात मागे ऊभा राहतो... यावरून कळतं तो किती महान खेळाडू आहे ... धोनीनं आजपर्यंत कुठल्याही cricketer वर कधिच वादग्रस्त वक्तव्य केले नाही .. गंभीर सुध्दा एक महान खेळाडू आहे यात दुमत नाहीच पन‌ दुसऱ्या खेळाडूंवर टिका करने किंवा वादग्रस्त वक्तव्य करन कितपत योग्य आहे ....

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING ปีที่แล้ว +1

    गंभीर या विजयात दुर्लक्षीत राहिला, हे खरं आहे.

  • @gangadharpanchal3887
    @gangadharpanchal3887 ปีที่แล้ว +6

    कोणीही एकटा खेळाडू जिंकवू शकत नाही जेवढा श्रेय आपन धोनी ला देतो तेवढा सर्व खेळाडूंना द्यायला पाहिजे

  • @aniketawari384
    @aniketawari384 ปีที่แล้ว +48

    गौतम गंभीर अविस्मरणीय पारी, धोनी ऐवजी युवराज आला असता तरी भारत जिंकला असता

    • @bonzerbttdm7476
      @bonzerbttdm7476 ปีที่แล้ว +1

      I think no

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว +8

      hao re shet uptya cricket expert, ith basun gyan chodu nako.

    • @ramdasmendewad2948
      @ramdasmendewad2948 ปีที่แล้ว

      Ho re lvdy agdi barobar te chutiya ahet bkiche😂

    • @HotelTopaz-q6w
      @HotelTopaz-q6w ปีที่แล้ว

      ​@@Bond-kc4bzha ha js Tumhi Gharat Bsun Dhoni Chya Navan Muth Marta agdi same tasch😂😂

  • @neetachate8230
    @neetachate8230 ปีที่แล้ว +2

    Na dhoni na gambhir world cup mein hero is our indian team
    😊All are heroes 💪
    #Indian team

  • @Create7Life
    @Create7Life ปีที่แล้ว +4

    All Cricketers

  • @reactionboy6172
    @reactionboy6172 ปีที่แล้ว +1

    चिन्मय भाव ,किती वेळ घेतलंस या विषयासाठी, कुठं होतास ✨😍✌️💥

  • @sv3656
    @sv3656 ปีที่แล้ว +46

    Dhoni ne kadhi hi credit ghetla nahi,tyache fans te tyala detat ❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 ปีที่แล้ว

      To nakarat pan nahi . Hach tar bhadwa pana

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj ปีที่แล้ว +1

      Dhoni mere jhat ka ball hai

    • @saggysshorts
      @saggysshorts ปีที่แล้ว +1

      @@MaheshFajage-tx3qjmuh me lee teri jhatt ko😂

  • @sagardongare7873
    @sagardongare7873 ปีที่แล้ว +1

    जे कोणी धोनी भक्त आहेत..त्यांनी इतकंच सांगावं की, 2007नंतर 2009,2010,2012,2014,2016 ट्वेंटी वर्ल्ड कप झाले ज्याची captaincy धोनी ने केली...मग त्याने सगळी वर्ल्ड कप का हरले...आणि हो 2007आणि2011 वर्ल्ड कप चे खरे हिरो गंभीर,युवी आणि झहीर च आहेत..धोनी न्हवे

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 ปีที่แล้ว +13

    Yuvraj Singh big role in 2011 wc

  • @akshaynikam1268
    @akshaynikam1268 ปีที่แล้ว +1

    धोनीची बरोबरी कोणच करू शकत नाही मग कुटला तो गंभीर... Baap hai o sbka.. MSD.. ❤️

  • @RPawar_
    @RPawar_ ปีที่แล้ว +10

    Mahendra Singh Dhoni❤

  • @Indian_for_Indians
    @Indian_for_Indians ปีที่แล้ว

    ते दोघेही महान खेळाडू आहेत,आणि त्यांना नाव ठेवायला आपली लायकी नाही म्हणून त्यांनी जे देशा साठी केलंय ते कौतुकास्पद आहे हेच लक्षात ठेवायला हवं...जय हिंद ,जय भारत...❤❤

  • @sagarsutar2566
    @sagarsutar2566 ปีที่แล้ว +34

    Apart from Dhoni, others didn't get deserving credit ..it's reality

    • @MyJamadar
      @MyJamadar ปีที่แล้ว

      Yes...
      Absulatly right . I agree 👌👍

  • @s.a.production1272
    @s.a.production1272 ปีที่แล้ว +1

    धोनी हा उत्तम कप्तान.त्याच्याशिवाय वर्ल्डकप जिंकण शक्य नव्हतं.पण काही गोष्टी कळत नाही जसे की सिनिअर म्हणून त्याने खूप चांगल्या खिलाडू ना जबरदस्तीने निवृत्ती दिली.मात्र तो तेवढ्याच वयाचा असताना अजून आयपीएल खेळतो. आयपीएल तो as coach म्हणूनही जिंकून देऊ शकतो.

  • @deepakpatil6509
    @deepakpatil6509 ปีที่แล้ว +16

    धोनी.... कधीच या विषयावर वरती बोलला नाही.... गंभीर मनातलं खडखद बोललुन दाखवतो

    • @sagarsutar2566
      @sagarsutar2566 ปีที่แล้ว

      Karan Dhonila baki peksha nehami jast credit milale nehami

  • @sudhirjadhav5993
    @sudhirjadhav5993 ปีที่แล้ว +12

    MS Dhoni ❤❤❤

  • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म

    धोनी सय्यमी आणि महान खेळाडू आहे🙏❤️🇮🇳😍

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 ปีที่แล้ว +22

    It's been 12 years of world cup but still people are appreciating gambhir .... ✌✌

  • @Gauravingle-y4x
    @Gauravingle-y4x ปีที่แล้ว +8

    आई जवूंन टाक मित्र मंडळ कडून गंभीर ला 10 खांब्याची सलामी

  • @pratikkumbhar8264
    @pratikkumbhar8264 ปีที่แล้ว +2

    दादा सोनी टीव्हीवर Sooryavansham movie का दाखवला जातो...समजल का?? तुझा मुखातून

  • @uttamgavade8909
    @uttamgavade8909 ปีที่แล้ว +27

    गंभीर हा पण सर्वोत्तम खेळाडू होता पण त्याच्या मनामध्ये थोडीफार धोनी बद्दल जलसी आहे असं आम्हाला वाटतं म्हणून तो वारंवार ध्वनी बद्दल असं बोलत असतो

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw ปีที่แล้ว +5

      Rokhthok bolnara manus ahe GG

    • @Manthankale2111
      @Manthankale2111 ปีที่แล้ว +4

      Jar tumhi sagla karun pn tumhala credit bhetnar nasal tr jealousy hi natural ahe ....ti konala pn honar ....tula pn zali asti

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 ปีที่แล้ว +3

      ​@atharvajoshi0yuvraj ch career dhoni nech kharab kel. Baap shivya denarach...

    • @vijaykumarjagtap7570
      @vijaykumarjagtap7570 ปีที่แล้ว

      गंभीर कडे खेळाडू वरती नाही तो अहंकारी आहे

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 ปีที่แล้ว +10

    धोनीने २४१ runs सगळ्या ९ matched madhe केल्या !! सचिन ने ४८२ केल्या होत्या .. man of the tournament युवराज सिंग होता !! Highest runs final मध्ये गंभीर ने केले .... तरी देखील धोनी ला सगळं क्रेडिट देणे चुकीचा आहे !!😊

  • @sachinlotlikar9560
    @sachinlotlikar9560 ปีที่แล้ว +35

    No doubt, gambhirs innings in world cup 2011 was most important, but the way he got out trying to smash the ball when he was near hi century, it was just trying to prove he was better than Dhoni and wanted to have that lime light.. but unfortunately he failed. No one will justify his shot on which he got out..

  • @akshaylokhande7494
    @akshaylokhande7494 ปีที่แล้ว +27

    पण धोनी अस कधीच म्हटला नाही की "मी एकट्याने भारताला वर्ल्ड कप जिंकवला"... याउलट हरभजन ,इरफान पठाण ,योगराज सिंह अन् कित्येक वेळा गंभीर धोनीला टोमणे मारायचे सोडत नाहीत. अन् धोनी कोणाकडेच लक्ष देत नाही वर्षातून २ महिने आयपीएल खेळतो अन् पुन्हा आपला "एकटा जीव सदाशिव" होऊन जगतो ,या बाकी लोकांची फ्रस्ट्रेशन ही आहे की हा आमच्याशी भांडत का नाही, सारखा इग्नोर का करतो? 😂

    • @chinmaypatil593
      @chinmaypatil593 ปีที่แล้ว

      Kharay 😂😂🔥

    • @as28wars
      @as28wars ปีที่แล้ว

      Kharay bhava, he sarva tyachya fan following mule hote, to yanchya magun aala aani jast vel tikala, yamulech he jaltat. Yuvraj Dhoni cha jawalacha Mitra hota pan tyachya baapache aikun tohi aata hate kartoch . Gamphir la tar Virat Kohli var sudha raag aahe tya junya KKR vs RCB match mule.

  • @abhiwaghmare2658
    @abhiwaghmare2658 ปีที่แล้ว +6

    Gambhir & yuvi ❤

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 ปีที่แล้ว +2

    गंभीर हा विषय खूप गंभीर घेतो 😂😂
    पण गंभीर भाऊ ते धोनीला नाही लोकांना वाटते त्याच्यात धोनीचा काय दोष त्याच्यात
    धोनी ने कधी नाही सांगितले की माझ्या एकट्या मुळे आपण २०११ चा cricket world cup जिंकलो असे

  • @pratikkorekar9757
    @pratikkorekar9757 ปีที่แล้ว +9

    Sachin, yuvraj, gambhir, zaheer he 2011 wc che khare hero ahet❤

  • @rajeshgaikwad7965
    @rajeshgaikwad7965 ปีที่แล้ว +17

    धोनी ट्रॉफी जिंकल्यावर नेहमी बाजूला जाऊन उभा राहतो, कधीही स्वतवर फोकस यावा अस तो वागत नाही, रोहित शर्मा, रैना, जडेजा आणि कोहली एवढे चांगले खेळाडू निर्माण केले, गंभीर पण चांगला खेळाडू आहे पण नेहमी रडत रडत बसन चांगली गोष्ट नाही

  • @amolsalokhe9809
    @amolsalokhe9809 ปีที่แล้ว

    गंभीर, सेहवाग, गांगुली, गिलख्रिस्त, हेडण, झहीर, मॅग्रा,ची जागा जगात कोणीच घेऊ शकतं नाही.....they are legends of cricketers....
    God of cricket......
    S ना
    Prince of cricket....V...

  • @rohitpatil2706
    @rohitpatil2706 ปีที่แล้ว +22

    एकच प्रश्न धोनी 2011 च्या फायनल मध्ये युवराज फॉर्म मध्ये असताना आधी आला, तसा 2015 ला सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आधी का नाही आला?

    • @premjeetpatil96
      @premjeetpatil96 ปีที่แล้ว +9

      अरे बाळा 2011 च्या वर्ल्ड कप ला श्रीलंकन स्पिनर मुरलीधरन आणि रणदिव होते . आणि हे दोघे याआधी csk कडून खेळले होते. धोनीला त्यांची सवय होती म्हणून धोनी वर आला. युवराज स्वतः एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो की त्याला मुरलीधरन ची भीती वाटयची आणि मुरलीधरनला खेळणे अवघड आहे.
      आता राहिला प्रश्न 2015 चा तर तिथं परिस्थिती वेगळी होती , कोहली लवकर गेला पण राहणे एकटक 4 नंबर वर चांगला खेळत होता. पण रैना लगेच गेल्यावर धोनी आला. राहणे धोनी जोडी चांगली जमली पण राहणे आऊट झाला. नंतर जडेजा पण रणआऊट झाला. आणि धोनी 56 वर रण आऊट झाला पण तेवढ्यात मॅच संपली होती.

    • @amoldhamanaskar5442
      @amoldhamanaskar5442 ปีที่แล้ว +3

      तेच काळत नाही भाऊ. युवराज सिंग च्या जागी का आला खेळायला.

    • @kayaboalat
      @kayaboalat ปีที่แล้ว +2

      ​@@amoldhamanaskar5442are dada as chutiya gat karuni mahiti ghet ja jara

    • @rajeshofficial8706
      @rajeshofficial8706 ปีที่แล้ว +2

      Ya prashnacha uttar ahe ki murlidharan chi bowling dhoni la changali khelata yet hoti tyamule dhoni adhi ala ani te tyane spasta pn kela ahe bhava

    • @amoldhamanaskar5442
      @amoldhamanaskar5442 ปีที่แล้ว

      @@rajeshofficial8706 Thanks bhawa..

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 ปีที่แล้ว +2

    सगळ्यांचे योगदान होते, कप्तान मुख्य आहे पण सगळ्यांच्या योगदानाला महत्व आहे

  • @sanket19
    @sanket19 ปีที่แล้ว +5

    धोनी काही बोलत नाही तो फक्त न फक्त धोनी आहे
    उथळ पाण्याला खळखळाट जास्त असते.(असे gambir सारखे अनेक लोक आहेत)
    आपण फक्त शांत राहायचं पुढे चालायच 🎉❤❤❤
    MSD 7❤

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला हे माहितेय का?
    संताजी धनाजी यांच्यामधे पण अंतर्गत धुसफूस, स्पर्धा , डावपेच, आणि कुरघोडी होतीच . पण , दोघही लढले स्वराज्यासाठीच ❤❤

  • @villan788
    @villan788 ปีที่แล้ว +11

    2007,2011आणि 2012 चा cup हारला असता तर लोकांनी टीम ला दोष न देता धोनीला दिला असता 💯

    • @maheshjadhav4559
      @maheshjadhav4559 ปีที่แล้ว

      Aisa tuze lagata hai

    • @villan788
      @villan788 ปีที่แล้ว +1

      @@maheshjadhav4559 mujhe nahi sabhi yahi kahte hain 2019 world cup sabki galti ke wajah se hare the lekin sirf virat kohli aur dhoni ko troll kiya logo ne bhai

  • @GovindBhatlawande
    @GovindBhatlawande ปีที่แล้ว +1

    गंभीर खरंच 2007 & 2011 world cup final cha hero ahe, No doubt. पुर्ण world cup tournament मध्ये युवराज, सेहवाग, सचिन, कोहली, हरभजन, झहीर, यांची कामगिरी उत्तम आहे. लोक उगाच काही लॉजिक नसताना धोनी ला मोठेपणा देतात, ज्याने चांगले players ची वाट लावली. बाकीचे खेळाडू नसते n world cup जिंकला नसता तर धोनी आज मेला असता तरी कोणाच्या लक्षात राहिला नसता, हे देखील तेव्हढे च खर आहे, धोनी fans la आवडणार नाही. पण खरंच मनातून विचार करून बघा. 100%

  • @legend1.61
    @legend1.61 ปีที่แล้ว +12

    GG real hero in CWC
    ११ final , and yuvi full cwc

  • @mangeshchavan9871
    @mangeshchavan9871 ปีที่แล้ว

    गम्भीर आणि धोनी दोघेही परिपकवं व्यक्तिमत्व आहेत तसेच दोघांनाही देश प्रथम संघ प्रथम, दोघामध्ये कोणतेही वाद नसावे 👍🏻

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 ปีที่แล้ว +3

    गंभीर एकदम बरोबर

  • @vikasbelmare5516
    @vikasbelmare5516 ปีที่แล้ว +2

    काळानुसार फॅन बदलत आहे ज्यांनी २०११नंतर क्रिकेट पाहणे सुरु केले त्यांना सहसा धोनी, विराट, रोहित हे आवडतात आणि आम्हाला युवराज, सचिन, सेहवाग, भज्जी इ. आवडायचे.

  • @somanathpatale1649
    @somanathpatale1649 ปีที่แล้ว +35

    Only Gautam Gambhir 👍

  • @dipak.b.thakur23
    @dipak.b.thakur23 ปีที่แล้ว

    Bhau aapan video khup bhari banavta.
    Aapl bolan khup smjt

  • @rushimarri9530
    @rushimarri9530 ปีที่แล้ว +22

    वर्ल्डकप जिंकून धोनीने त्याचा मोठेपणा कधी सांगितलं नाही 🙂

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 ปีที่แล้ว +2

      Bhau tya sathi tyanche PR astat

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 ปีที่แล้ว

      Navhtach mothepana, kay sangel

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj ปีที่แล้ว

      Tyacha Kay mothepana gambhir is legend

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 ปีที่แล้ว +1

    Greats informational sir

  • @moviepagalpanti
    @moviepagalpanti ปีที่แล้ว +4

    युवराज आनी गंभीर मुले वर्ल्ड कप जिंकलो पन त्यांना पहिजे तेवढ़े क्रेडिट दिल जात नाही

  • @random_videozz
    @random_videozz ปีที่แล้ว +1

    *खरे सांगायचे तर, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, आम्ही भारतीयांनी फक्त काही नावांवर लक्ष केंद्रित केले आहे बाकीचे खेळाडू त्यांचे योगदान विसरले आहेत !!!*

  • @pratikpansare4531
    @pratikpansare4531 ปีที่แล้ว +10

    Gautam Gambhir 🔥😎

  • @Unknown-explorerr
    @Unknown-explorerr ปีที่แล้ว +9

    Dhoni ne kadhich kuthlya hi goshtivar bhashya kela nahi, yaavrun kalata to kiti mahan ahe 💯

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 ปีที่แล้ว +1

      Uttar navhta tyachakade

    • @Unknown-explorerr
      @Unknown-explorerr ปีที่แล้ว

      @@amolmhatre1 🤣🤣 br br

    • @Unknown-explorerr
      @Unknown-explorerr ปีที่แล้ว

      @@amolmhatre1 tyacha trophy cabinet pahun kalat uttar hota ki nahi

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 ปีที่แล้ว

      @@Unknown-explorerr konacha? Tyachya? Indian team asa mhantat tyala.... kay re tu.. ektyachi team naste, 11 lokanchi aste.... team india mhantat tyala... google use kar samjel tula lagech

    • @Unknown-explorerr
      @Unknown-explorerr ปีที่แล้ว

      @@amolmhatre1 tyachya karan mi saglya trophies baddal boltoy ipl Clt

  • @vijaykumarjagtap7570
    @vijaykumarjagtap7570 ปีที่แล้ว +29

    गौती should not forget that DHONI NEVER PAY HEED TO ANY NONSENSE THINGS, EITHER SPOKEN, OR DONE

  • @tejas7133
    @tejas7133 ปีที่แล้ว +7

    Gambhir deserve for the Man of the match thats it.....and Yes its bcz of Team
    World cup

  • @gauravmarathe5871
    @gauravmarathe5871 ปีที่แล้ว

    2011 la dhoni ne 91 run tr केलेच होते पण त्या सोबत कॅप्टन ची जवाबदारी पण पार पाडली होती , जर आपण मॅच हारतो ना तेव्हा कॅप्टन लाच दोषी देण्यात येते ना की टीम मधल्या कोण एका प्लेअर ला , आणि धोनी ने हे कधी बोलून नाही दाखवले (क्रेडिट मागून मिळत नाही)म्हणून तो आजही great आहे.

  • @Pankajashiya
    @Pankajashiya ปีที่แล้ว +13

    *धोनी स्वतःच्या भावाला झाला नाही... जगासमोर महान बनण्याचे ढोंग घेत असतो धोनी...*

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว

      tuzya sarkhya lokanna dhoni kadhich samjnar nahi😂

  • @aadityamhatre3229
    @aadityamhatre3229 ปีที่แล้ว

    Dada aslam inamdar ,pankaj mohite hyabchyavr video banav na

  • @shubhamthorat6082
    @shubhamthorat6082 ปีที่แล้ว +12

    Gautam ❤

  • @prasadj6571
    @prasadj6571 ปีที่แล้ว

    2023 मध्ये जर धोनी captain असता तर कदाचित आपण हा वर्ल्ड कप जिंकलो असतो, आपल्याला फक्त एक wicket पाहिजे होती.. काहीतरी वेगळा निर्णय फक्त धोनीच घेऊ शकतो आणि त्याची जबाबदारी पण 💙

  • @parshwapatil45
    @parshwapatil45 ปีที่แล้ว +7

    Gautam Gambhir ❤

  • @RohitSharma___264
    @RohitSharma___264 ปีที่แล้ว

    ते काहीही असो, दोघेही आपल्या देशाच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूं पैकी आहेत ❤

  • @omkarmohite5730
    @omkarmohite5730 ปีที่แล้ว +5

    गौतम गंभीर खरा हिरो २०११ world Cup फायनल 🔥

  • @Unfilteredconversation99
    @Unfilteredconversation99 ปีที่แล้ว

    कोणी काहीही बोला पण गंभीर आणि युवराज गेल्यापासून आपण world cup जिंकू शकलो नाही..आपण knockouts मध्ये choke करतो...आता रोहीत कोहली ला शेवटची संधी आहे wc जिंकण्याची

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 ปีที่แล้ว +4

    2011 is all about yuvraj , sachin , gautam nd dhoni respectively..

  • @haris_patil01
    @haris_patil01 ปีที่แล้ว

    Cricket ho ya Foot ball...
    Jersey no. 07 is Love, faith n inspiration for me.....

  • @ashish_shinde_patil536
    @ashish_shinde_patil536 ปีที่แล้ว +9

    Without question धोनी वाढीव कॅप्टन आहे पण गंभीर आणि युवराज शिवाय दोन्ही world cup ची story अपूर्ण आहे आणि त्या दोघांनाही त्यांचे credit द्यावे लागेल

  • @MonsterMax33Creations
    @MonsterMax33Creations ปีที่แล้ว

    Bhai T20 World Cup 2022 cha Semifinal Hero Agressive Batsman Alex Hales Var 177/0 England vs India Semifinal Hales 44/88 Runs Ek Video Banao na? Rply please 🔥🔥🤔🥺😭🙏🙏🙏🙏🏏❤️

  • @lifesecrett
    @lifesecrett ปีที่แล้ว +11

    शांत बसून Credit घ्यायचे आणि आतून काड्या करायच्या हे fkt धोनीला च जमते
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    Credit Stoler MS Dhoni😂😂😂

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +1

      Stoler nhi stealer ast jalkya😂

    • @lifesecrett
      @lifesecrett ปีที่แล้ว

      @@TH-cam1A2B3C4D English cha class join kr रडव्या

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +1

      @@lifesecrett awwwwww jalki gand🤣