क्रौर्य : अण्णाभाऊ साठे लिखीत | मराठी कथा | katha sarita | Rj Krishna

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 20

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 10 วันที่ผ่านมา

    अण्णाभाऊ साठे यांची लेखणी म्हणजे एक अप्रतिम अनुभूती आणि आपले संवाद कौशल्य यांची युती म्हणजे एक अद्भुत जीवन अनुभव 🙏🌹धन्यवाद...

  • @rationalmind1055
    @rationalmind1055 4 หลายเดือนก่อน +6

    प्रेम आणि राग दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू दिसतात मानवी जीवनाचे पैलू इतक्या अलगद पणे अण्णाभाऊ साठे यांनी टिपले आहेत.
    ❤❤❤❤

    • @sandeepp7686
      @sandeepp7686 10 วันที่ผ่านมา

      खरंच 👌🙏🌹

  • @arundhatidube
    @arundhatidube 7 หลายเดือนก่อน +3

    मारुती चितमपल्ली यांची चकवा चांदण ह्या कादंबरीची वाचन करावे plzz.or नसीमा हूर्जुक यांचे चाकाची खुर्ची ह्याचे वाचन करावे 🙏🙏

  • @amarmanedeshmukh7921
    @amarmanedeshmukh7921 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @user-en7yj2wh5c
    @user-en7yj2wh5c 11 หลายเดือนก่อน +1

    कथा आवडली. छान सादरीकरण... धन्यवाद

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 11 หลายเดือนก่อน +2

    माणसाच्या जीवनातील एक वेगळा पदर या कथेने उलगडून दाखवला आहे. तुमची कथा वाचनाची पद्धत खुप छान आहे. खुपच भारी. कथा कधी संपते कळतच नाही.

    • @kathalay_
      @kathalay_  11 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सर 🙏

  • @drnileshtarade7614
    @drnileshtarade7614 2 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @samueltujare9222
    @samueltujare9222 11 หลายเดือนก่อน

    Kharyaa waatnaaryaa kathaa!

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 2 หลายเดือนก่อน +1

    असे होणे नाही

  • @gavtisona
    @gavtisona 11 หลายเดือนก่อน +1

    झिपऱ्या कादंबरी आपण सुरू करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो अनेक वेळा तुम्हाला मी विनंती करूनही तुम्ही याच्यावर विचार केला नाही असं वाटतं मला तरी प्लीज सुरू करावी

    • @kathalay_
      @kathalay_  11 หลายเดือนก่อน

      मी तुम्हाला ईमेल केला आहे आपण बघितला नाही, काॅपीराईट हक्कामुळे आपण ती कादंबरी नाही सुरू करु शकत. 🙏

    • @ganeshpatil5141
      @ganeshpatil5141 11 หลายเดือนก่อน

      Z

  • @madhurikulkarni6176
    @madhurikulkarni6176 11 หลายเดือนก่อน

    Katha Aldi kaljala

  • @madhurikulkarni6176
    @madhurikulkarni6176 11 หลายเดือนก่อน

    Katha agadi kaljala bhidli

    • @kathalay_
      @kathalay_  11 หลายเดือนก่อน

      🙏

  • @akashkamble-vk9qp
    @akashkamble-vk9qp 8 หลายเดือนก่อน

    बोलक्या कथा नाव ठेवा