News & Views Live: मविआचा मुख्यमंत्री आधीच ठरवा...उद्धव ठाकरे आक्रमक का झाले आहेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • News & Views Live: मविआचा मुख्यमंत्री आधीच ठरवा...उद्धव ठाकरे आक्रमक का झाले आहेत?
    #vidhansabhaelection2024 #uddhavthackeray #sharadpawar #mahavikasaghadi
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 378

  • @roshaikalkar8723
    @roshaikalkar8723 2 หลายเดือนก่อน +26

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @BhagwatChindhe
    @BhagwatChindhe 2 หลายเดือนก่อน +17

    एकदम बरोबर आहे

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 หลายเดือนก่อน +22

    उद्धव साहेब सर्वात योग्य उमेदवार , त्याना जाहीर करावे . एक दुस-याच्या जागांची पाडापाडी होणार नाही .

  • @Ppp2.3480
    @Ppp2.3480 2 หลายเดือนก่อน +7

    Thackeray❤

  • @ujwalafernandes9027
    @ujwalafernandes9027 2 หลายเดือนก่อน +16

    Uddav Thakre sir 👍 🙏 only Shivsena Government &CM in Maharashtra 😊

  • @ArvindChavan-ph2wb
    @ArvindChavan-ph2wb 2 หลายเดือนก่อน +68

    महाविकास आघाडीला मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच नाव जाहीर केलेलं फायद्याचे ठरणार आहे काँग्रेसने हा विषय जास्त लांबीवर न टाकता लोकसभेला जो फायदा झाला काँग्रेसला तो फक्त शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे झालेला आहे बाकी कुठलाच विचार मनामध्ये आणू नये जय महाराष्ट्र

    • @akshayzankar6995
      @akshayzankar6995 2 หลายเดือนก่อน +2

      Fakta nahi mhanu shakat... Sangli example ahe... Congress has its core voters 😅

    • @ramkrishnasonar958
      @ramkrishnasonar958 หลายเดือนก่อน +1

      Kiti old story sangtoy

    • @ramkrishnasonar958
      @ramkrishnasonar958 หลายเดือนก่อน +1

      Navin kahitari sangayla pahije

    • @ramkrishnasonar958
      @ramkrishnasonar958 หลายเดือนก่อน

      Navin kahi nasel tar chup basa sangayche tatparya bsnd kara

  • @omprakashlawange7326
    @omprakashlawange7326 2 หลายเดือนก่อน +32

    मा. उध्दव ठाकरे साहेब यांनी जे भाषणात बोलत ते अगदी बरोबर आहे. त्यांना मागील भा. ज. पा चा खुप अनुभव आहे. जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे याचाच झाला पाहिजे.

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 2 หลายเดือนก่อน +38

    मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच नाव जाहीर केल्यास महाविकास आघाडी सत्तेवर येणार

  • @user-96k
    @user-96k 2 หลายเดือนก่อน +9

    मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे हेच होणार..❤️🚩🚩

  • @riyajmulla4893
    @riyajmulla4893 2 หลายเดือนก่อน +21

    हालअपेष्टा सोसून, जनतेकरिता सर्व काही गमावून पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणारे मुख्यमंत्री फक्त आणि फक्त मा. उद्धवजी ठाकरे हेच हवेत.पुन्हा एकदा एका संयमी नेत्याची या महाराष्ट्राला गरज आहे.

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 หลายเดือนก่อน +1

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 หลายเดือนก่อน +1

      ​​@@Wankey-y9kभाजपचे 28 पैकी 9 खासदार आले. ठाकरे गटाकडे 5 खासदार होते ते 9 झाले .

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 หลายเดือนก่อน

      आंध भक्त आहेत का तुम्ही
      लाज वाटते का आंध भक्तांना ​@@Wankey-y9k

    • @NilimaKap
      @NilimaKap 2 หลายเดือนก่อน

      काय हाल अपेष्टा सोसल्या सांगा

    • @vivrebk3230
      @vivrebk3230 2 หลายเดือนก่อน

      @@NilimaKap मग भाऊ विदेशात गेले सुट्टी साठी, दिल्ली ला जातात हाजी-हाजी करायला कमी आहे का हे काम तुमच्या मते

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 2 หลายเดือนก่อน +82

    मुख्यमंत्री फक्त आणि फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब हेच होणार आहेत

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 2 หลายเดือนก่อน +5

      🍌 ghe

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 หลายเดือนก่อน +5

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

    • @RSK73500
      @RSK73500 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Wankey-y9k18 nahi 21😂

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 2 หลายเดือนก่อน +10

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांची भूमिका महत्त्वाची आहे मुख्यमंत्री निवड निवडणूक पूर्वी जाहीर करण्यात आले पाहिजे

  • @mallikarjunsirsille9256
    @mallikarjunsirsille9256 2 หลายเดือนก่อน +10

    अतिशय पोरकट विश्लेषण

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 2 หลายเดือนก่อน +6

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 2 หลายเดือนก่อน +35

    ठाकरे नीं योग्य मुद्दा मांडला आहे पाडापडी टाळण्यासाठी मुख्यमंत्री कोण हे ठरले पाहिजे?

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 หลายเดือนก่อน +34

    आशिष जाधव सर तुमची मात्र मनापासून इच्छा दिसते आहे की उद्धवजी ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि ते योग्य सुद्धा आहे

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 2 หลายเดือนก่อน +71

    उद्धवजी ठाकरे यांची माघनी बरोबर आहे याचे खुप करणे आहेत शिवसेना भाजपाची युती असताना मुख्यमंत्री पदासाठी एक दुसऱ्याचे
    त्यामुळे शिवसेनेचे खूप नूसकान झाले आहे

  • @ChandrakantMetkar
    @ChandrakantMetkar 2 หลายเดือนก่อน +15

    Only UBT 🎉

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 2 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्रात लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांचेमुळे च काँग्रेसला आणि शरद पवार यांना यश मिळाले म्हणून आता विधान सभे मध्ये उद्धव साहेब च मुख्यमंत्री पाहिजे

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 2 หลายเดือนก่อน +27

    उध्दव साहेब यांचाच चेहरा असला तरच माहाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे नाहीतर नाहीं

    • @uttampatil7973
      @uttampatil7973 2 หลายเดือนก่อน +2

      उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होने गरजेचे आहे,हे मात्र सत्य आहे.

    • @vivekparapte6093
      @vivekparapte6093 2 หลายเดือนก่อน

      ााआआआआाआआआााआआआआआआाआाआआआआआआआाआआआआआआआआआआाआआआआआाआआाआआाााआआआाआआआआा​@@uttampatil7973

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 หลายเดือนก่อน +58

    ठाकरेंनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा त्याग करून राजीनामा दिला.मग आता निवडणूक होण्या अगोदरच हि मागणी का??? काही ही ठरवा पण एकत्र रहा हि जनतेची इच्छा आहे.

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 2 หลายเดือนก่อน +6

      भाऊ ऊध्दव ठाकरे कधी बोलनार नाही पण गोदी मीडीया वाले बोलत रहाणार ते बघु नये

    • @MilindJadhav-s4n
      @MilindJadhav-s4n 2 หลายเดือนก่อน +1

      तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी CM पद आणि नाना पटोले यांनी अध्यक्ष पदाचा जर राजीनामा दिला नसता आणि काँग्रेस आणि एनसीपी बरोबर योग्य चाणाक्ष खेळी केली असती तर एकनाथ शिंदे आणि भाजप सत्तेत आले नसते

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 หลายเดือนก่อน

      ​@@nimbapatil9462अगदी बरोबर

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 หลายเดือนก่อน

      ​@@MilindJadhav-s4nभाजप तपास यंत्रणेच्या जोरावर काहीही करू शकते.

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 หลายเดือนก่อน +7

    Uddhavji is a honest and trustworthy person in politics

  • @suryavanshis710
    @suryavanshis710 2 หลายเดือนก่อน +4

    Only UBT

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 หลายเดือนก่อน +2

    म्हणजेच आम्हा मतदारांचा...उद्धव ठाकरे यांनी विश्वास घात केला होता.. 🚩

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 หลายเดือนก่อน +8

    लोकसभेला मागील शरद पवारांचे चार खासदार व कॉग्रेसचे फक्त एक होता व आता लोकसभेला उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे व शरद पवारांनमुळे 30 खासदार आलेत उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगल्या रितीने सांभाळला आहे व ते योग्य न्याय देऊ शकतात त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेव्दार आहेत

  • @anandaraopangire8533
    @anandaraopangire8533 2 หลายเดือนก่อน +3

    Only thakare🎉

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 หลายเดือนก่อน +11

    अभद्र महायुती विधानसभा निवडणुकीत साफ आपटणार 🔥🔥🔥🔥🔥

  • @pradeeprane4589
    @pradeeprane4589 2 หลายเดือนก่อน +3

    आशिष तुम्हांला उबाठा कडून किती मिळालेत??

  • @nileshtelrandhe3419
    @nileshtelrandhe3419 2 หลายเดือนก่อน +17

    आशिष जाधव तुम्ही आज खरे बोलले सर

  • @deepakagawane6205
    @deepakagawane6205 2 หลายเดือนก่อน +3

    मोदीजी लवकरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवतील

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 2 หลายเดือนก่อน +1

      Laiki nahi gujrat model la😅

  • @prabhakarkothavade3344
    @prabhakarkothavade3344 2 หลายเดือนก่อน

    योग्य विश्लेषण..

  • @anilbhosale7810
    @anilbhosale7810 2 หลายเดือนก่อน +10

    Only Uddha Thakre. Mukhymantri

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 หลายเดือนก่อน

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 หลายเดือนก่อน

      ​@@Wankey-y9k२९ पैकी ९ आले त्याचं काय २३ चे नवु झाले
      ठाकरे चं सगळं चोरले तरी नवु खासदार

  • @chandrashekharbandekar8087
    @chandrashekharbandekar8087 2 หลายเดือนก่อน +6

    Sanjay Rout CM is best candidate

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 2 หลายเดือนก่อน

      ekach number mag rajya yuganda ch honar😂😂😂

  • @sangitabarwad4434
    @sangitabarwad4434 2 หลายเดือนก่อน

    उद्धवसाहेब ठाकरे हेच महाराष्ट्र चे मुख्यमंत्री व्हावेत

  • @shaikhsaleem5628
    @shaikhsaleem5628 2 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शोभनारी व्यक्ति।

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 2 หลายเดือนก่อน +2

    Only India

  • @prabhakarphirke6545
    @prabhakarphirke6545 2 หลายเดือนก่อน +3

    Udhhav Thakre ch Mukhyamantrich Hotil.

  • @girirajladdha8140
    @girirajladdha8140 2 หลายเดือนก่อน

    Ekdam sahi hai yar

  • @sureshshinde3128
    @sureshshinde3128 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जाहीर करा मी वि आ चा फायदा होईल

  • @smb4459
    @smb4459 2 หลายเดือนก่อน +18

    आशिष सर, आता महायुती येत नसते. तीन अंकी आकडा गाठू शकत नाही महायुती 🙏🚩

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 หลายเดือนก่อน

      घे मग तोंडात❤️❤️ da

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 หลายเดือนก่อน

    Uddhav Thackeray Saheb Zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv 2 หลายเดือนก่อน +9

    होय ठाकरे यांना मुख्यमंत्री पाहिजे आहे पण ठाकरे यांना हा. निर्णय घेता येणार नाही कारण ठाकरे यांच्या पक्षाकडून पक्षफुटन सरकार पडलं पाडले म्हणावे लागेल

  • @vijayichake5467
    @vijayichake5467 2 หลายเดือนก่อน +7

    Jadav sir एकदम बरोबर❤

  • @devamali3987
    @devamali3987 2 หลายเดือนก่อน +10

    महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणुन फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 หลายเดือนก่อน +9

    17:15 UBT ल चेहरा करा.आमचा पाठिंबा आहे

  • @anamik3267
    @anamik3267 2 หลายเดือนก่อน +21

    Only Udhav Thakare

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 2 หลายเดือนก่อน +2

    काँग्रेसचा फायदा उद्धव साहेबामुळे झाला
    भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंचं होणार

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 2 หลายเดือนก่อน +1

      Thakry saheb party ke liye aur Rahul Ghandhi ji sabhi desh wasiyo ki bhalai ke liye lad rahe hai 😢

  • @parmeshwarsarode4556
    @parmeshwarsarode4556 2 หลายเดือนก่อน +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री चेहरा असेल तर नक्कीच फायदा होईल

  • @jaymaharashtra1
    @jaymaharashtra1 2 หลายเดือนก่อน +7

    किती फेकणार आशिष जाधव.. अत्यंत पोरकट विश्लेषण

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @rasikgala2083
    @rasikgala2083 2 หลายเดือนก่อน +3

    Editor is very sympathetic towards UBT.Very partial

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 หลายเดือนก่อน +4

    CM पदासाठी या वेळी सुद्धा जोरदार भांडणे रस्सीखेच स्पर्धा होणार आहे

  • @sahadevkakde120
    @sahadevkakde120 2 หลายเดือนก่อน

    उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद दया

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 หลายเดือนก่อน

    Best analysis ❤

  • @sunilchalke162
    @sunilchalke162 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव बालासाहेब ठाकरे मुख्यमंत्री शिवसेना एक मराठा लाख मराठा🎉❤

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv 2 หลายเดือนก่อน +2

    भाजप याना एकशे वीस वर जागा मिळेनार नाहीत

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 2 หลายเดือนก่อน

    उध्दव ठाकरेच महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी असावेत

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 2 หลายเดือนก่อน

    उध्दव ठाकरेच महाराष्ट्रात न्याय देतील

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 2 หลายเดือนก่อน

    ठाकरेंमुळेच महाआघाडीला यश मिळेल

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 2 หลายเดือนก่อน +8

    मुख्यमंत्री कोण या पेक्षा तिन्ही पक्ष एकत्रित राहणे अधिक जरुरी आहे ❤❤

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवेत कारण ते छक्के पंजे करत नाही जे बोलले ते करतात बाकी सर्व राजकारण करतात
    तसे ओरिजिनल SS मध्ये तसे नाही जे करायचे ते रोखठोक म्हणून जनतेला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आणि जनता त्यांना निवडून आणतील

  • @digvijaybhat
    @digvijaybhat 2 หลายเดือนก่อน +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SanjayGulhane-v1z
    @SanjayGulhane-v1z 2 หลายเดือนก่อน +1

    आम्हा पैसे कितीही द्या मतदान आघाडीला करणार हे पक्क

  • @namdevpatil7462
    @namdevpatil7462 2 หลายเดือนก่อน +5

    साहेबांचा मनाचा मोठेपणा यातून दिसून येतो

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 2 หลายเดือนก่อน +1

    महाआघाडीने उद्भवजीनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे. यातच त्यांचे हित आहे. नाहीतर महायुती पुन्हा सत्तेत येईल हे नक्की.

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv 2 หลายเดือนก่อน

    पुढील गोष्टी आपण आज बोलून. चालनार

  • @PrashikChandane
    @PrashikChandane 2 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही नवीन काही सांगा ना जे झालेले आहे ते जनतेला माहित आहे नवीन तुमच्याकडून काहीतरी ऐकायचं तुम्ही छान खुलासे करता जे घडलेले ते तुम्ही रिपीट सांगतात त्यामुळे पुढे ऐकायची इच्छा राहत नाही तुमची पत्रकारिता खूप छान आहे

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 หลายเดือนก่อน +1

    उद्दव यांनी मुख्यमंत्री पदा विषयी जे सांगितले त्यातून त्यांची हुशारी दिसून आली दोन्ही मित्र पक्ष आणि विरोधक दोघांना गोंडलात टाकून मोठा बॉम्ब टाकला आहे त्यांना बोलण्या साठी काहीच ठवले नाही. Brillient

  • @uddawraoborkar8691
    @uddawraoborkar8691 หลายเดือนก่อน

    महाआघडीचे उध्दव ठाकरे यांचा चेहरा दिला तर आघाडीला भरपूर फायदा होईल

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 2 หลายเดือนก่อน +1

    ही कशली योजना पण पहिल्या हप्ता मध्ये महीलांनी आभार मानले सरकारचे पण महीला अशा बोलल्या की आमचा लाडका भाऊ माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना व यांचेच आभार मानले

  • @kavitapatil3027
    @kavitapatil3027 2 หลายเดือนก่อน +1

    आशिष जाधव बरोबर सल्ला देत आहेत उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदचा चेहरा घोषित केले पाहिजे नाहीतर शिवसैनिकांमध्ये वेगळा मेसेज जाईल उध्दव ठाकरे यांचा युज एन्ड थौ वापरून घेतलं

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 2 หลายเดือนก่อน +1

    SP and Patole always keep mum and they have internal party issues especially congress.Patole n SP are very cunning.I think PCs name shoukd be declared as CM ,JP as DCM and UBT SS should get finance,that will do

  • @sagargursal1411
    @sagargursal1411 2 หลายเดือนก่อน +10

    मुख्यमंत्री फक्त ठाकरे

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 2 หลายเดือนก่อน +18

    उद्धवजींचां झालेला अपमान म्हणजे महाराष्ट्र राजकीय संस्कृतीला लागलेला कंलक.! अन् उद्धवजी ना दिलेला परत सन्मान म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचा विजय..🎯🫅

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 2 หลายเดือนก่อน

      ghanta.... favdyacha kasala sanman betal tomne n galichha bhasha baralat astoy fakt to...havarat fakt

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 2 หลายเดือนก่อน +18

    फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @umeshshukla2382
    @umeshshukla2382 2 หลายเดือนก่อน

    Jay Sonia matoshri.

  • @anilshinde9896
    @anilshinde9896 2 หลายเดือนก่อน

    Aashish Jadhav saheb tumhi Changalech Imale Bandhtaya chalu dya. tumche Andaz.

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 2 หลายเดือนก่อน

    Great OFF the best CM Udhav Balasaib Thakre

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 2 หลายเดือนก่อน +3

    साहेब यांना निती मर्यादा विचार धारा यांचे काहीच नाही फक्त प्रेम खुर्चीत आहे बाकी काही नाही

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 หลายเดือนก่อน +2

    भांडत बसू नका रे बाबानो .वेळ वाईट आहे . त्याग करयला शिका . छोटा भाऊ मोठा भाऊ असला फालतूपणा करु नका .

  • @ravikantpakhare5078
    @ravikantpakhare5078 2 หลายเดือนก่อน +1

    Mahavikas aghadi✌✌✌✌✌

  • @rajanpande6141
    @rajanpande6141 2 หลายเดือนก่อน +8

    जाधव साहेब तुमचे बोलणे नेहमी भा. ज. प लां कमी लेखण्या सारखे का वाटते?

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 หลายเดือนก่อน +1

    उध्दव साहेबांनी २०१९चे अनुभवाचे बोल सांगितले ्आणि तेच खर आहे कारण आताच बरेच नेते भाशिंग बांधून तयार आहेत त्यामुळे आपल्याच जास्त जागा याव्यात यासाठी पाडापाडी होईल हे शंभर टक्के सत्य आहे. एकवेळ मंत्री पदासाठी तडजोड करावी जास्त आमदार त्यांना जास्त मंत्री पद हे सूत्र ठरवावे

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 2 หลายเดือนก่อน +2

    जर मराठा फक्ट्टर ऊभा राहिला तर भाजप महायुती व म्हा आघाडी सरकार येऊ सा शकत नाही

  • @AjayDeshmukh-nz7fw
    @AjayDeshmukh-nz7fw 2 หลายเดือนก่อน +2

    हपापलेला उध्दवलापहीले हाकला सारं बरोबर होईल

  • @navalsonawane5394
    @navalsonawane5394 2 หลายเดือนก่อน +3

    जास्त जागा ज्याच्या त्याला आगोडाराचे दोन वर्ष दोन नंबर ज्याच्या त्याला दोन वर्ष आणि तीन नंबर ज्याचा त्याला एक वर्ष

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 หลายเดือนก่อน +12

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 2 หลายเดือนก่อน +5

    आशिष जाधव आपण पत्रकार आहात की उबाटा सेनेचे प्रवक्ते हे आधी जाहीर करा

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 หลายเดือนก่อน

      आंध भक्त नाहीत ते तुमच्या सारखे

    • @VitthalKokane-lv8jk
      @VitthalKokane-lv8jk 2 หลายเดือนก่อน

      बिसकुट पत्रकार😮

    • @rahulrock7151
      @rahulrock7151 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या आयचा नवरा आहे आशिष जाधव

  • @NitinYadav-cc2mu
    @NitinYadav-cc2mu 2 หลายเดือนก่อน

    जर उध्दव ठाकरे यांना मुखयमंत्री पद दिले तर mva 200पार होईल नाही तर 100आत राहील याची काळजी घेतली पाहिजे

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 2 หลายเดือนก่อน +5

    महाविकास आघाडी ने ह्यापेक्षा भाजपा ला आव्हाहन द्यावे की त्यांनी राणे किंव्हा फडणविस ह्यांचे नांव समोर करावे म्हणजे काहीही करायची गरज नाही .

  • @ganeshkale8529
    @ganeshkale8529 2 หลายเดือนก่อน +1

    आशिष आशिष सर आपण युती आणि आघाडी यांनी केलेल्या चांगली कामे आणि भ्रष्टाचार यांची चर्चा करा

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 หลายเดือนก่อน +1

    या वेळी विधानसभा निवडणुकीनंतर 2019 सारखी मुख्यमंत्री पदासाठी दोन्हीकडे जोरदार भांडणे होतील असे वाटते

  • @sachinsalvi8408
    @sachinsalvi8408 2 หลายเดือนก่อน +1

    Ashish Jadav फडवणीस चे गलाला लागले आहेत का मला डाऊट येतोय

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 หลายเดือนก่อน +2

    ही विधानसभा Term अतिशय मजेशीर होती.प्रथम देवेंद्र फडणवीस CM होतील असे वाटले आणि नंतर एकनाथ शिंदे यांचे नाव CM म्हणून पुढे आले.ते नको म्हणून उद्धवजी ठाकरे CM झाले.अजित पवार नको म्हणून एनसीपी अध्यक्ष यांनी उद्धवजी ठाकरे यांना पाठिंबा दिला.नंतर 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस नको म्हणून दिल्लीतील भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना CM केले.सर्व काही घडले CM पदासाठी

  • @parshuramkerkar4090
    @parshuramkerkar4090 2 หลายเดือนก่อน

    Ashishaji. Thakarey. Saksham. CM. Nahit√

    • @RP-bk1iy
      @RP-bk1iy 2 หลายเดือนก่อน

      का नाहीत ?

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 2 หลายเดือนก่อน +5

    ठाकरे साहेब संयम ठेवा विरोधकांना विषय देऊ नका

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 หลายเดือนก่อน +1

    how many times jarange goes on fast until death advo ram Gogte Vandre Mumbai51

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 2 หลายเดือนก่อน +11

    केवळ महाविकास आघाडी जिंकणार.

  • @keshavjoglekar7785
    @keshavjoglekar7785 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही थेट मुद्द्याला हात घाला.उगाच पाल्हाळ लावू नका त्यामुळे interst निघून जातो.

  • @kisanbhoir8084
    @kisanbhoir8084 2 หลายเดือนก่อน

    चंद्र पवार साहेबांचं साहेबांचं म्हणणं योग्य आहे