Nikhil Wagle Original is live लाडक्या बहिणींचे खरे दुश्मन!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 144

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 48 นาทีที่ผ่านมา +19

    वागळे साहेब 🙏🏻 शुभ दिपावली.भाजपा ची हिच खरी संस्कृती आहे .जनता यांना धडा शिकवणार 💯 .जय महाराष्ट्र.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    याचा निषेध करण्या ऐवजी भाजप उलट आंदोलन करत आहे या सारखी लाजिरवाणा गोष्ट नाही त्रिवार निषेध

  • @krushnakatwate2328
    @krushnakatwate2328 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना पराभूत केले पाहिजे नाही तर महाराष्ट्रात झुंडशाही सुरू होईल

    • @DineshBhatawdekar
      @DineshBhatawdekar 22 นาทีที่ผ่านมา

      संघ आता झोपला आहे का. आता तुमच्या लोकांना बौद्धिक द्या. चांगले रामराज्य चालू आहे.

  • @बालाजीगेंदेवाड
    @बालाजीगेंदेवाड ชั่วโมงที่ผ่านมา +28

    अभ्यास पूर्ण विश्लेषण

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    महागाई आणि बेरोजगारी वाढण्याची प्रमुख कारणे:-(1)उद्योगपतींचे 16,00,000 कोटी कर्ज माफ केले. (2) कार्पोरेट टॅक्स 28% वरुन 22.5% केला. त्यामुळे सरकारचे दरवर्षी जवळपास 7,50,000 कोटी रुपयांचे उत्पन्न कमी झाले.

  • @rajendrakale9385
    @rajendrakale9385 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    सत्तेचा माज .

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    निखिल सर मणिपूर घटना दोन महिने दाबून ठेवली यावरून भाजप ची वृती काय हे सर्वांना माहीत

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    दलित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेला निधी लाडक्या बहिणीसाठी वळवणं ही बनवाबनवी नाही का?

  • @ganeshghag8115
    @ganeshghag8115 29 นาทีที่ผ่านมา +5

    साहेब तुम्ही खरं बोलतात आता या लोकांच्या नजरेमध्ये महिलांची इज्जत काही राहिलेली नाही उचलली जीभ लावली टाळ्याला एक यांचे विचार आहेत सध्या

  • @vitthalkamble9042
    @vitthalkamble9042 52 นาทีที่ผ่านมา +12

    लाड़की बहिन योजना राबवली परंतु महगाई, etc madun वसूली केली.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    लोकसभा निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूक जनतेला हातात घ्यावीच लागेल. अजूनही देशावरील आणि राज्यावरील धोका टळलेला नाही.

    • @nitink4719
      @nitink4719 ชั่วโมงที่ผ่านมา

      जनता निर्लज्ज गुलाम मुख्यता अंध भक्त

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    देश आणि राज्य कर्जबाजारी झालेले आहे. प्रत्येक व्यक्तीवर गेल्या 10 वर्षांत मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मिळून 1,55,000 रुपये कर्ज केलेले आहे.

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 15 นาทีที่ผ่านมา +2

    निखिल सर, तमाम महाराष्ट्रातील जनतेकडून , आपणस धन्यवाद!!!🎉🎉

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    इतिहासाची पुनरावृत्ती होते....द्रौपदी वस्त्रहरण पण त्यावेळी लोक हळहळ करत होते.आज...? भावनाशून्य लोक😢

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil9353 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकादी महिला राजकारणात एकाद्या पुरुष नेत्याविरुढ बोलू लागली की ,सुषमा अंधारे म्हणाल्या तसे चरित्र हनान करणे असे भाजप नेते वागतात. अशी अनेक वेळा व अनेक स्त्री बाबत घडले आहे. राज्यातील महिलांनी या बाबत विचार करावा ही विनंती

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    लाडकी बहीण योजना जरूर राबवा, पण त्यासाठी गरीब मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, तसेच दलित आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेला निधी लाडक्या बहिणीसाठी वळवणं ही बनवाबनवी नाही का?, गरीबांशी केलेला हा कपट आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    लबाड व्यक्ती ग्रृहमंत्री झाल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z ชั่วโมงที่ผ่านมา

      यात कायदा सुव्यवस्था येत नाही. देशमुख ला घेराव घालून अद्दल घडवायला हवी महिलांनी

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 55 นาทีที่ผ่านมา +6

    मी या घटनेचा जाहिर निषेध करतो पण सर्वच राजकीय नेत्यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    वाचाळवीर असंच बोलतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. निर्लज्ज लोक असंच भाषण करणार.

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u 45 นาทีที่ผ่านมา

      विचारांचं पुराव्यानिशी खंडन करुन खरसत्य मांडणे आवश्यक आहे असे वाटते.

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    फडणवीस गृहमंत्री आहेत तो पर्यंत भाजप नेते असच वागत राहणार

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 32 นาทีที่ผ่านมา +3

    हीच तर खरी भाजपची संस्कृती आहे.

  • @ravikantpakhare5078
    @ravikantpakhare5078 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Only Mahavikas Aghadi✌✌✌✌✌

  • @tulshidasursal761
    @tulshidasursal761 55 นาทีที่ผ่านมา +6

    Only Mahavikas Aghadi in Maharashtrea will 100 % win
    Mahaviaghadi is enemy of Purogami Maharashtrraa "

  • @rajendrakoyande9953
    @rajendrakoyande9953 58 นาทีที่ผ่านมา +5

    भाजपला काही चाडच राहीलेली नाही. मणिपुर , महिला कुस्तीगीरांना काय न्याय मिळाला ?

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 31 นาทีที่ผ่านมา +2

    म.वि.आ जिंदाबाद🌹

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz 55 นาทีที่ผ่านมา +2

    भाजपला दररोज असच नागवे करत रहा .
    महाराष्ट्र धर्म वाढेल तुम्हा कारणे ! जय जय रघुवीर समर्थ . 🙏🌺🙏

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @critic8134
    @critic8134 27 นาทีที่ผ่านมา +2

    रामदेवबाबा कि कोणीतरी" महिला कपड्यांशिवाय चांगल्या दिसतात" असं म्हणाल्यावर फडणवीसमामी खिदळल्या होत्या हि त्यांची संस्कृती

  • @anwarkazi9470
    @anwarkazi9470 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very nice m studious reporting ! Hats up to you , Sir , Thanks !

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर बोलत आहेत

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 43 นาทีที่ผ่านมา +2

    लोकहि तेवढेच जबाबदार आहेत

  • @pradeeparekar6304
    @pradeeparekar6304 29 นาทีที่ผ่านมา +1

    🙏

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 35 นาทีที่ผ่านมา +2

    बीजेपी मुडदा बाद

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 54 นาทีที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @umeshwaghmare1715
    @umeshwaghmare1715 12 นาทีที่ผ่านมา

    एक नंबर च आजचा व्हिडिओ आहे
    जय महाराष्ट्र.निखिल वागळे साहेब

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 16 นาทีที่ผ่านมา

    रामदेव बाबा यांनी सुद्धा जाहिरपणे बोलले होते की ".... स्त्रियांनी कपडे नाही घातले तरी त्या सुंदर दिसतात."

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र साहेब निखिल वागळे 🎉❤
    भाजप आणि संघ नेहमीच महिलांना अपमानीत करतात निषेध अशा पक्षाचा 😮
    भगतसिंह चौधरी माजी महाराष्ट्र राज्य पाल ने तर असभ्य वर्तन महिलांन विषयी काढले होते 😮

  • @ashutoshnaik-fd7xy
    @ashutoshnaik-fd7xy 27 นาทีที่ผ่านมา +1

    Nikhil ji,
    🙏💐Namaskar and greetings 💐🙏
    With reference to your subject, the irony is that the public/mandate is still driven by the whims and fancies of “vyakti pooja”, hence there is no point in discussing such issues unless until the public realises the gravity & intensity of such hatred.

  • @baladalvi4011
    @baladalvi4011 33 นาทีที่ผ่านมา +1

    भाजपा हटाव ,महाराष्ट्र बचाव.

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 22 นาทีที่ผ่านมา +2

    भाजप चा निषेध निषेध निषेध

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 6 นาทีที่ผ่านมา

    Jay Maharashtra saheb. जनता महायुती ला धडा शिकवणार.

  • @sudhirchaudhari7871
    @sudhirchaudhari7871 58 นาทีที่ผ่านมา +1

    Good Sir

  • @balusawant1974
    @balusawant1974 46 นาทีที่ผ่านมา +1

    Jai Maharashtra

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 30 นาทีที่ผ่านมา

    योजना कायम नाही चालली तर khare👍दुश्मन सत्ताधारी असणार he👍खरे

  • @critic8134
    @critic8134 30 นาทีที่ผ่านมา +1

    मोदी सोनिया गांधीना जर्सी गाय म्हणाले होते

  • @ashalandge565
    @ashalandge565 54 นาทีที่ผ่านมา +1

    रोखठोक विश्लेषण

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 51 นาทีที่ผ่านมา +1

    पायाखालची जमीन सरकली याचं मूर्तीमंत उदाहरण आहे हे सर

  • @RajendraRathod-o5o
    @RajendraRathod-o5o 22 นาทีที่ผ่านมา

    Jay Maharashtra Sir🌹🌹🌹

  • @sattarkureshi1636
    @sattarkureshi1636 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤सत्य❤

  • @shankarkharad7342
    @shankarkharad7342 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Bjp हटवा

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z ชั่วโมงที่ผ่านมา

      खल प्रवृत्ती चे लोकं सर्व पक्षात आहेत. संपूर्ण पक्ष त्यात दोषी होऊ शकत नाही

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 47 นาทีที่ผ่านมา

      भाजपा पक्ष खुप खालच्या स्तरावर बोलता.महिलाचा आदर नाही अशा पार्टीला महाराष्ट्रातून हद्दपार करणे .भाजप हटाव महाराष्ट्र राज्य बचाव. मोदी शाहाचे चाटुगार महाराष्ट्रातील बिजेपी चे नेते.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 20 นาทีที่ผ่านมา

      ​@@ShreeSwamiSamarth-u9z
      हो, संपूर्ण पक्षच जबाबदार आहे, खास करून मोदी, शहा, फडणवीस, योगी यांनी अशाच गोष्टींना अप्रत्यक्षरीत्या पाठबळ दिले आहे. महिला पैलवानांवर अत्याचार, मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढली व गुप्तांगाबरोबर बिभत्स चाळे केले गेले, बदलापूर प्रकरण, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की भाजपच्या नेत्यांनी केलेले अत्याचार व वक्तव्य केली आहेत, म्हणून भारतातील सर्वात जास्त गुंड, घोटाळेबाज, प्रवृत्तीची मानसिकता भाजपमध्येच आहे.

  • @gajeshagrawal20
    @gajeshagrawal20 33 นาทีที่ผ่านมา +1

    भारतीय जनता पक्षाने Zombie तयार karun thewle aahet.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 30 นาทีที่ผ่านมา

      एकदम बरोबर

  • @jamirmujawar4843
    @jamirmujawar4843 16 นาทีที่ผ่านมา

    वागळे साहेब जनता त्यांना धडा शिकवेल

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 47 นาทีที่ผ่านมา +1

    Kay बोलावं काय कळत नाही महाराष्ट्र चा बिहार झाला

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 42 นาทีที่ผ่านมา

    भाजप या गोष्टीचा निषेध करत नाही ही गोष्ट लाजिरवाणी आहे

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 32 นาทีที่ผ่านมา +1

    यांना खरोखर च सुसंस्कार चनाही हे दुसऱ्या ला काय शहाणपणा शिकवतात ?

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 18 นาทีที่ผ่านมา

    लाडकी बहिण योजना वसुल स्ट्यप पेपर डूटी 500 रुपये 😂

  • @radheshyamkarwa6109
    @radheshyamkarwa6109 16 นาทีที่ผ่านมา

    हे, महीला,वीषवर, बोलु, नाही, कोनाची, माता, बहीन, असते

  • @dattatrayapawar2369
    @dattatrayapawar2369 10 นาทีที่ผ่านมา

    Vagle sir we are condemn it we are shem bucous this incident incident our contuosci

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निषेध

  • @RAJUYADAV-he4ok
    @RAJUYADAV-he4ok 39 นาทีที่ผ่านมา +1

    Vasant Deshmukh ani sujay vikhela ulte tangayala pahije .
    Bjp nirlajja party ahe .

  • @hambirraopatil8887
    @hambirraopatil8887 54 นาทีที่ผ่านมา +1

    Talya.wagavinare.janata.purn.murhk.asle.pahijet

  • @ShashikantIngle-c3p
    @ShashikantIngle-c3p 22 นาทีที่ผ่านมา +1

    वाकले सर यावेळेस चित्रा वाघ काय करू राहिल्या नाहीतर मग फार समोरासमोर टीव्ही माध्यमाच्या समोर येऊन महिला अत्याचाराबाबत बोलतात आता का नाही बोलत

  • @anandingle4099
    @anandingle4099 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sharad pawar saheb yala mahtrala tumchi takat dhakhava

  • @shamraobisen7273
    @shamraobisen7273 25 วินาทีที่ผ่านมา

    Mva जास्त पैसे कुठून देणार...😊😊

  • @balasahebdeshmukh7779
    @balasahebdeshmukh7779 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vasantrao janaci nahitar manachi thewa Shem Shem,

  • @balasahebdeshmukh7779
    @balasahebdeshmukh7779 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vasantrao janaci nahitar manachi thewa Shem Shem

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly 14 นาทีที่ผ่านมา

    Kauravanchi Sabha hoti ti 😢

  • @shamraobisen7273
    @shamraobisen7273 2 นาทีที่ผ่านมา

    5 महिन्याचे दिले... भाऊ

  • @proisopcool3428
    @proisopcool3428 2 นาทีที่ผ่านมา

    भाजपच्या चित्रा वाघ कुठे आहेत?

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x 31 นาทีที่ผ่านมา

    नमस्कार

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 45 นาทีที่ผ่านมา +1

    Shameful

  • @cmsmohanmayekar1282
    @cmsmohanmayekar1282 51 นาทีที่ผ่านมา +1

    nirlajj manus

  • @shivajipatil2091
    @shivajipatil2091 5 นาทีที่ผ่านมา

    निषेध,

  • @hambirraopatil8887
    @hambirraopatil8887 59 นาทีที่ผ่านมา +1

    R.s.s.ce.savsakar.deshyala.jagat.talala.netil

  • @sharifshaikh8383
    @sharifshaikh8383 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mahila Ayogyaca Adhaksha Rupali Tai Cakankar Zopa Great ka ?

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj 5 นาทีที่ผ่านมา

    👍👍👍👍👍👍👌👌👌👌🖐️🖐️🚩💐💐💐💐💐

  • @rajaramtandel5233
    @rajaramtandel5233 8 นาทีที่ผ่านมา

    भाजपा निषेध

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 36 นาทีที่ผ่านมา

    Jodya nehana tya mhataryala

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 17 นาทีที่ผ่านมา

    संघ झोपला काय. तुमच्या लोकांना आता बौद्धिक द्या. महिलांनी यातून बोध घ्या.

  • @sharifshaikh8383
    @sharifshaikh8383 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dangraya Vasant Deshmukh Tu Tuzya Sotacya mili baddal bolala.mahila.mulin baddal Ase Bola ela nako hote.

  • @BharatKadam-b3q
    @BharatKadam-b3q 10 นาทีที่ผ่านมา

    Tech aalya nantar tuzhi badbad band hoil

  • @anilbhosle8832
    @anilbhosle8832 ชั่วโมงที่ผ่านมา

    PANTPRADHAN BAYKANCHA VIRODHI BOLTAT HE IKOON VAITE VATATE.

  • @ashokshinde1360
    @ashokshinde1360 ชั่วโมงที่ผ่านมา

    maghai far aah... tyawar bola...tax madhun pratek kutumba kadun 6000 te 8000 jama kartat .

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जनतेनी अश्या भाषणाला प्रतिसाद देऊ नये.किमान टाळ्या तरी वाजवू नये.

  • @dattuvarpe6168
    @dattuvarpe6168 5 นาทีที่ผ่านมา

    BJP hutoho maharastra bacho

  • @BharatKadam-b3q
    @BharatKadam-b3q 12 นาทีที่ผ่านมา

    Tuzhi badbad band kar

  • @abhijeetvilasraokulkarn5170
    @abhijeetvilasraokulkarn5170 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @sandippaimode5426
    @sandippaimode5426 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गप रे दादा

  • @SantoshSurvase-oc7db
    @SantoshSurvase-oc7db ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही पत्रकार आहात का विशीष्ट एक पक्षाचे.....

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z ชั่วโมงที่ผ่านมา

      मी भाजप चा असूनही असल्या हरामखोर वृत्तीचा जाहीर धिक्कार करतो. म्हाताऱ्याला जन्माची अद्दल घडवली पाहिजे

    • @shripadkodare339
      @shripadkodare339 54 นาทีที่ผ่านมา +2

      तुम्हीच मनुवादी आहात

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 24 นาทีที่ผ่านมา

      Giodi gatar media Kai aahe mag ??????????????

  • @BhaskarGavandhe-wx9dr
    @BhaskarGavandhe-wx9dr 40 นาทีที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rajaramtandel5233
    @rajaramtandel5233 11 นาทีที่ผ่านมา

    निषेध